🙏🏻🙏🏻 आपण खूप मोलाचे मार्गदर्शन केले आहे.. अध्यात्माची नुकतीच सुरुवात केलेल्या माझ्या सारख्या साधकांच्या मनात अनेक प्रश्न/ शंका असतात त्यांची उत्तरे/निरसन होऊन आध्यात्मिक मार्गावरचा प्रवास सुलभ होईल यात शंका नाही.. खूप खूप धन्यवाद 🙏🏻
I witnessed the process of creation of this video. We were in the car, coming home after visiting my cousin. Bhau got a phone call from someone and immediately decided to shoot a video. He recorded the video in flat 20 minutes, edited it and published it -- all within less than an hour !! Hats off to his dedication, energy and enthusiasm
काका खूप खूप छान मार्गदर्शन..🙏 खर तर हे मार्गदर्शन म्हणजे डोळ्यात अंजन घालणारे आहे. कारण आज ऑनलाईन ब्रह्म मुहूर्त मेडिटेशन चे सेशन्स होतात. हजारो रुपये देऊन लोक मनःशांती साठी ते फॉलो करतात पण हाती काहीच लागत नाही.. कधी कधी खूप काही हाती लागल्याचे भासवले जाते... कारण मुळात ध्यान म्हणजे काय? ते कसे करायचे? कशासाठी करायचे याचे नीट मार्गदर्शन केले जात नाही.ऐहिक गोष्टींच्या मागणी साठी अमुक एक ध्यान करा तमुक ध्यान करा असे सल्ले दिले जातात. त्यात अनेक जण वाहवत जात आहेत. त्यांना हे अतिशय झणझणीत अंजन आहे. आपण जे मार्गदर्शन केलेत ते अमूल्य आहे. शास्त्रीय आधार असलेले आहे.. आपण जे ज्ञान तळमळीने आम्हाला देत आहात त्यासाठी मनापासून आभार🙏🙏🙏🙏🙏
दादा खुपच छान मार्गदर्शन . दादा अगदी खर सांगायचे तर नित्यसेवा व पोथी वाचताना सुध्दा मन एकाग्र होते नाही मध्ये मन भटकून येते पुन्हा लक्षात आल्यावर वाचन सुरु .घरकाम करताना नामस्मरण करत रहावे तरी मन एकाग्र होत नाही .
प्रणाम काका गुरुजी 🙏🙏 अजून सद्गुरु कृपा नाही तर कशी साधना करावी??🙏 दक्षिणामूर्ति ना गुरु समजावे असे आपण सांगितले परंतु काही बोध होत नाही. मन स्थिर व नियमित नाही. भरकटलेल्या तारू सारखी अवस्था झाली आहे. हरी ओम.🙏🙏
देव असे काहीही नाही. आहे ते फक्त अतिचेतन (superconsciouness) ह्या ओशो च्या विचारांबद्दल आपले काय मत आहे. आपल्या संतानी पण देवाला निराकार म्हटले आहे. शिव पण निराकार आहे असे मानतात.
श्रीराम जय राम जय जय राम
🌲Shri Swami Samartha
Jay Shankar🌳🌿🌸🌹🙏
🙏🏻🙏🏻
आपण खूप मोलाचे मार्गदर्शन केले आहे.. अध्यात्माची नुकतीच सुरुवात केलेल्या माझ्या सारख्या साधकांच्या मनात अनेक प्रश्न/ शंका असतात त्यांची उत्तरे/निरसन होऊन आध्यात्मिक मार्गावरचा प्रवास सुलभ होईल यात शंका नाही..
खूप खूप धन्यवाद 🙏🏻
Shree Gurudev Datta
Kaka Khup Sundar Margadarshan
Dhanyavad
I witnessed the process of creation of this video. We were in the car, coming home after visiting my cousin. Bhau got a phone call from someone and immediately decided to shoot a video. He recorded the video in flat 20 minutes, edited it and published it -- all within less than an hour !! Hats off to his dedication, energy and enthusiasm
I want to meet bhau. 🙏
Thanks you so much for sharing this! 🙏
@@snehathombre7640 जरूर भेटू या
@@arvindathalye Thank you Bhau. I am from Pune only. How do I reach out to you?
@@snehathombre7640 please write me on messenger with your mobile number. I will contact you
जय गजानन. कोटी कोटी प्रणाम 💐💐
फारच छान व सोपं करून सांगितलत काका.खुप धन्यवाद🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
Shree Gurudev Datta
श्रीराम अप्रतिम विश्लेशण
🙏धन्यवाद काका खूप सुंदर मार्गदर्शन तुमची तळमळ आम्हाला कळते !! श्री गुरुदेव दत्त!!
काका खूप खूप छान मार्गदर्शन..🙏 खर तर हे मार्गदर्शन म्हणजे डोळ्यात अंजन घालणारे आहे. कारण आज ऑनलाईन ब्रह्म मुहूर्त मेडिटेशन चे सेशन्स होतात. हजारो रुपये देऊन लोक मनःशांती साठी ते फॉलो करतात पण हाती काहीच लागत नाही.. कधी कधी खूप काही हाती लागल्याचे भासवले जाते... कारण मुळात ध्यान म्हणजे काय? ते कसे करायचे? कशासाठी करायचे याचे नीट मार्गदर्शन केले जात नाही.ऐहिक गोष्टींच्या मागणी साठी अमुक एक ध्यान करा तमुक ध्यान करा असे सल्ले दिले जातात. त्यात अनेक जण वाहवत जात आहेत. त्यांना हे अतिशय झणझणीत अंजन आहे. आपण जे मार्गदर्शन केलेत ते अमूल्य आहे. शास्त्रीय आधार असलेले आहे.. आपण जे ज्ञान तळमळीने आम्हाला देत आहात त्यासाठी मनापासून आभार🙏🙏🙏🙏🙏
आदरणीय भाऊंना प्रणाम!मोलाचे मार्गदर्शन मिळते आहे.
श्री गुरुदेव दत्त. श्री गुरवे नमः
🙏🙏🙏माऊली साष्टांग नमस्कार
very good explanation
about Dhyan
🙏नमस्कार काका 🙏
खूप छान मार्गदर्शन आहे हे ध्यानाविषयी🙏🙏
खुप सुंदर मार्गदर्शन केलेत काका तुम्ही. मनातल्या प्रश्नांचा गुंथा सुटेल.
खुप छान व्हिडीओ आहे
Shatasha Naman tumhala Kaka
Khup Chan margadarshan
P p p s Baba marosherr sat sat pranam 👋👋🌹🌹🙏🙏
दादा खुपच छान मार्गदर्शन . दादा अगदी खर सांगायचे तर नित्यसेवा व पोथी वाचताना सुध्दा मन एकाग्र होते नाही मध्ये मन भटकून येते पुन्हा लक्षात आल्यावर वाचन सुरु .घरकाम करताना नामस्मरण करत रहावे तरी मन एकाग्र होत नाही .
🌹🌹🌹
महत्वाच्या विषयावर खूप चांगले मार्गदर्शन केले 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup Chan margadarshan kaka
Tumhala shatasha Naman
Kaka 🙏
Shree Swami Samarth 🙏
ध्येयाच्या जवळ जाणे म्हणजे ध्यान....खूप छान अर्थ सांगितला काका..
साष्टांग दंडवत
Shatkoti pranam kaka🙏🙏🙏sunder margadarshan kelet kashi hou utarayi
अप्रतिम 🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद भाऊ 🙏🙏
प्रणाम काका
MALA AAPLYAL BHETAYAVHE AAHE. AAPAN PUNYA AASATAKA KAKA
हो? मी पुण्यात रहाटणी येथे रहातो
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏
खूप तळमळीने सांगितले आहे
खूप धन्यवाद सगळ्याच videos साठी. 🙏🙏🙏
लोम अनुलोमचा योगनिद्रे च्या video सारखा बनवणं शक्य होईल का?
योगनिद्रेच्या video चा खूप उपयोग होतो.
🙏 नमस्कार.
Namaskar
I chant the following beej mantra
ॐ गं गणपतये नम:
ॐ द्राम दत्तात्रेयाय नमः
Please guide me because I am not getting the desired result.
हे मंत्र आपण ज्यांच्या कडून घेतले त्यांनी स्वतः सिध्द केले होते का ?
@@arvindathalye Namaskar
He beej mantra konihi dile nahi. Me swatach sure kele.
@@viki6619 अशा मंत्रांचा काहीच उपयोग होत नाही
नमस्कार काका🙏🙏🙏💐💐💐
प्रणाम काका गुरुजी 🙏🙏 अजून सद्गुरु कृपा नाही तर कशी साधना करावी??🙏 दक्षिणामूर्ति ना गुरु समजावे असे आपण सांगितले परंतु काही बोध होत नाही. मन स्थिर व नियमित नाही. भरकटलेल्या तारू सारखी अवस्था झाली आहे. हरी ओम.🙏🙏
ruclips.net/video/q8NA_yqvZss/видео.html
हा व्हिडिओ पहा. सर्व खुलासा केला आहे
@@arvindathalye नक्कीच बघते. धन्यवाद व प्रणाम. 🙏
सर,आपण कुठे असता?
मी पुण्यात रहाटणी येथे रहातो
काका please कसा काय contact करू, खूप गरज आहे, मी नंबर पाठवला पण आला नाही मी औरंगाबाद.ला असते काहीतरी पत्ता सांगा 🙏🙏
मॅसेंजरवर मॅसेज पाठवा तुमच्या फोन नंबर सह.
काका बघा लगेच
@@snehamuleykulkarni1492 नाही मिळाला
काका नंबर चा मेसेज delete होत आहेत
Bagha
देव असे काहीही नाही. आहे ते फक्त अतिचेतन (superconsciouness) ह्या ओशो च्या विचारांबद्दल आपले काय मत आहे. आपल्या संतानी पण देवाला निराकार म्हटले आहे. शिव पण निराकार आहे असे मानतात.
निर्गुण निराकार हे मूळ स्वरूप सत्य.
@@arvindathalye मग आपल्या मृत्यूनंतर आपण निराकारात विलीन होतो की कर्माच्या बंधनात अडकल्याने आपले साकार निराकार चालूच राहते?
@@arvindathalye तुमच्या एका भाषणात सांगितले की आपला जन्म परमात्मात दोष निर्माण झाल्या मुळे होतो. मग तो निराकार पण कर्माने बांधला आहे का?
@@awala आपल्याला रूप आकार दोन्ही आहे. कर्म बंधन आहे. हे सर्व सुटल्यावर मूळ निराकारात मिळून जाऊ.
🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏🙏