हरि ओम, गुरुजी हे आजचे निरूपण इतके मौल्यवान आहे,की त्याचे शब्दात वर्णन करणे केवळ अशक्य! याकरिता आपल्या चरणी हृदयपूर्वक कृतज्ञता.प्रत्येक शब्दात तुमची तळमळ जाणवते. प्रत्यक्ष गुरुतत्व तुमच्या मुखातून व्यक्त झाले आहे. पुन्हा पुन्हा नमस्कार. श्री.गुरुव्ये नमः ||. हरि ओम. ||
नमस्कार , अतीशय सुरेख आहेत आपले सर्वच व्हिडिवो. एेकताना एेकत रहावस वाटत व भरपूर ज्ञानही मिळत .समाधान व साधकाच्या शंकांचे निरसन दोन्ही होत. इतरांच्या उद्धाराची तळमळ जावते.
परत परत एकावे आणि आत्मसात करण्याचा प्रयत्न करतोय. मी देखील अनेक उदाहरणे बघितली काका ज्यांनी दिक्षा घेतली आणि गुरु उपासने व्यतिरिक्त इतके स्तोत्र म्हणतात आणि स्वतः गुरुंनी दिलेली उपासनेकडे दुर्लक्ष करतात. आणि त्यांना आपण सांगितलेले समजत नाही
आपले मार्गदर्शन साधकांना साठी फार मोला च आहे. खूप धीर येतो. सद्गुरूंनी देह ठेवल्या नंतर माझे मन खूप अस्थिर होते की सद्गुरूंनी सांगितलेली साधना आता पुढे कशी वाढेल. जवळ जवळ 8-10 वर्ष मी मी खूपच अस्थिर होते. मार्गदर्शना बद्दल खूप खूप आभार. गुरू तत्व किती मोठं आहे हे आपण अप्रतिम पणे समजवलय आपण
नमस्कार, ज्यांना गुरु आहेत, गुरु तत्वाने स्वीकारले आहे त्या बद्दल आपण उत्कृष्ट मार्गदर्शन केले.ती एक बाजू झाली. पण दुसरी बाजू अशी कि माझ्या सारख्या अनेकांना गुरु नाही आहेत , किवा आमच्या वागण्या मुळे म्हणा, प्रारब्धा मुळे म्हणा गुरु आम्हाला जवळ करत नसतील , तर अशा वेळी मनाने, किवा वाचन करून, विडीओ पाहून , विचारून जे उपासना करतात, किवा इच्छा असते अशानी काय करायचे? गुरूच नाही तर, काय कर, काय करू नकोस हे सांगणार कोण ? उपासनेतील चूक कशी कळणार?माझ्या सारखे ८० टक्के सामान्य लोक उपासनेचा विचार हा स्वःताच्या प्रपंचातील सूख, दुखः साठीच करतो. त्यामुळेच मग असे वाटते कि आपल्या सारख्या साधकांचे मार्गदर्शकांचे विडीओ, लेख, पुस्तक ह्यालाच फॉलो केले जाते. .काही म्हणतात मनाने कोणाला गुरु माना, श्रद्धा ठेवा, मार्ग मिळेल. या जन्मी नाही तर पुढच्या ? . जन्म संपत आला तरी न उपासनेत मार्ग ,न स्थिरता , न गुरु चरण . असच आयुष्य संपत चालले . काहीतरी चुकत असणार पण काय? हा प्रश्न माझ्या सारख्या अनेकांना वाटत असेल असे वाटते. आणि हा विडीओ पाहून हे हि खरे कि गुरु तत्वात समरस होणे (नवरसांचा आपण उल्लेख केलात म्हणून समरस हा शब्द वापरला) हे वाटते तितके सोपे नसावे. नाहीच. मला जे म्हणायचे आहे ते कदाचित माझ्या शब्दातून मला नीट प्रगट करता आले नसेल . पण माझ्या भावना कदाचित आपल्याला कळल्या असतील. कृपया गैरसमज नसावा.
गुरू म्हणजे काय हे ह्या आधीचे दोन व्हिडिओ पाहाच तसेच गुरू नाही तर काय करावे ह्यावर पण मार्ग दर्शन केले आहे ते पहा. आपल्या सर्व शंकांचे निरसन होईलच अशी आशा आहे.
काका मी तुम्हाला माझा phn no मेल केला होता तर Fb var तुमची फ्रेंड रिक्वेस्ट आली मला. खात्री करायची होती की ते तुम्हीच आहात काय की कोणी चुकीचं पाठवली आहे. कारण त्यावर फक्त तुमचे व्हिडिओ आहेत बाकी काही नाही. Pls सांगाल.
तुम्ही अगदीच बरोबर बोलताय, पण मग पुंडलिकाने साक्षात परब्रम्ह समोर आले असताना त्याकडे वीट फेकली आणि आई वडिलांची सेवा होईपर्यंत थांब असे म्हटले, हे कसे काय? यामुळे बुद्धीचा गोंधळ उडतो?काय बरोबर आणि काय नक्की चूक,??
@@arvindathalye काका अहो कदाचित माझं चुकतही असेल पण मला विचारायचं आहे, की गुरू आला आणि शिष्य पूजा करतो आहे तर त्याने गुरुसाठी पूजा सोडून आलंच पाहिजे,आणि प्रत्यक्ष परमेश्वर आलाय तर आई वडिलांची सेवा करतोय तर थांब असं का चाललं देवाला?? ह्यात गोंधळ उडाला माझा
नाही तस नाही... पुंडलिकला पांडुरंग म्हणजेच प्रत्यक्ष देव आला आहे हे कळले नाही... सेवा म्हणजे साधना करताना कोणीतरी माणूस भेटायला आला आहे असे त्याला वाटले... म्हणून माणसापेक्षा साधन महत्वाचे वाटून तो सेवा करीत राहिला... नंतर त्याला कळले की प्रत्यक्ष परमेश्वर होता.. तेव्हा त्याला खूप वाईट वाटले व तो त्याच्या दर्शन होईल पर्यन्त अन्न ग्रहण करणार नाही असा संकल्प त्यानेसोडला सोडला... मग पुढे तयाला परत दर्शन दिले गेले
हरि ओम,
गुरुजी हे आजचे निरूपण इतके मौल्यवान आहे,की त्याचे शब्दात वर्णन करणे केवळ अशक्य! याकरिता आपल्या चरणी हृदयपूर्वक कृतज्ञता.प्रत्येक शब्दात तुमची तळमळ जाणवते. प्रत्यक्ष गुरुतत्व तुमच्या मुखातून व्यक्त झाले आहे. पुन्हा पुन्हा नमस्कार.
श्री.गुरुव्ये नमः ||. हरि ओम. ||
Guru BHO namah koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam
नमस्कार ,
अतीशय सुरेख आहेत आपले सर्वच व्हिडिवो. एेकताना एेकत रहावस वाटत व भरपूर ज्ञानही मिळत .समाधान व साधकाच्या शंकांचे निरसन दोन्ही होत. इतरांच्या उद्धाराची तळमळ जावते.
Guru BHO namah koti koti naman sanstang Dandvat Koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam
फारच स्पष्ट,तरीपण प्रेमळ भाषेत समजाविले आहे. गुरूंनी आपणा मुखे, शिष्यांची कान ऊघाडणी केली. श्री. गुरूदेव दत्त.
श्रीगुरूंना पुर्ण शरण जाणे हेच महत्वाचे.उत्तम मार्गदर्शन
🌲Shri Swami Samartha
Jay Shankar🌳🌿🌸🌹🙏
खूप महत्वाचे सांगतिले काका तुम्ही🙏
श्रीस्वामी समर्थ 🙏
अप्रतिम मार्गदर्शन मिळाले काका 🙏
अती उत्तम मार्गदर्शन. 🙏 जय सद्गुरू
।।ॐ श्री स्वामी समर्थ।।
।।ॐ श्री भानु समर्थ।।
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
बरोबर आहे..म्हाळसापती श्री साईंच्या अखंड सहवासात होते तरीही बाबांनी त्यांना त्यांचा भोग भोगू दिला..खुट्टा बळकट केला..🙏🏻🌹🙏🏻
सद्गुरू चरणी दंडवत
खूप खूप खूपच सुंदर 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान मार्गदर्शन 🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻
खुप छान माहिती 🎉🎉
नमस्कार काका
छान मार्गदर्शन केलंत
🙏🌹नमस्कार काका🌹🙏
खूप छान विवेचन काका ,बोधप्रत
Maza mana til prashnala Janukahi Baba ni tumchya madhymatun Uttar Foley🙏🙏🙏
Shree swmi samrth
खूपच छान मार्गदर्शन केलेत काका, असचं मार्गदर्शन आपणाकडून होवो. मनापासुन प्रणाम.
Dhanywad Kala🙏🙏🙏
GururBrahma Gurur Vishnu Gurudevo Maheshwara Guru Sakshat parbrhma tashmaishree Guruven Maha🙏🙏🙏🙏
खुप छान माहिती
श्री गुरु देव दत्त 🕉🙏
👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏👏🙏👏🙏👏🙏👏🙏
परत परत एकावे आणि आत्मसात करण्याचा प्रयत्न करतोय.
मी देखील अनेक उदाहरणे बघितली काका ज्यांनी दिक्षा घेतली आणि गुरु उपासने व्यतिरिक्त इतके स्तोत्र म्हणतात आणि स्वतः गुरुंनी दिलेली उपासनेकडे दुर्लक्ष करतात.
आणि त्यांना आपण सांगितलेले समजत नाही
कोटी कोटी प्रणाम 🙏🏼🙏🏼
खरं तर संपूर्ण माहिती सुंदर आहे
Shri gurudev Datta 🙏. Jai sadguru,🙏🙏🌹
Shri Swami Samarth
Khup khup dhanyawad 🙏
🙏🙏 जय गुरुदेव
खूप छान मार्गदर्शन 🙏🏻🙏🏻
श्री भाऊंना सादर प्रणाम!
खूप छान
जय गुरुदेव
Shree Gurudev Datta
जय गुरुदेव दत्त 🙏🙏
नमस्कारम् सद्गुरु
नमस्कार फार छान सर
श्री गजानन महाराज व श्री स्वामी समर्थ यांना गुरु मानुन सेवा करते असे चालतेन . ईतर गुरु कसे करतात हे माहीत नाही .
फारच छान माहिती मिळाली
धन्यवाद अनेकानेक धन्यवाद
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏
🙏🙏🙏माऊलु साष्टांग नमस्कार
सुंदर विवेचन,
खूपच छान माहिती
जय दत्त गुरु देव दत्त
खूप दिवसांनी दिसलात.
Sundar
पाणी भरायला सांगण्यात वाक्य. हे दासबोध मधल आहे.
हो. शिष्य कल्याण
नमस्कार. कृत्ञतापूर्वक.🙏
Namaskar kaka
Asech tumache margadarshan nehemi amhala milo hi prarthana.
🌻🌻🙏🏻🙏🏻🙏🏻🌻🌻
Namaskar kaka
Asech apale margadarshan nehemi amhala milo hi prarthana.
काका हृदयापासून साष्टांग नमस्कार निःशब्द
🙏🏻🙏🏻🌹
🙏🙏
नमस्कार खुप सुंदर प्रवचन असेच ऐकत रहावे असे वाटत होते परत एकदा नमस्कार
ज्याचे सद्गुरूंनी देह ठेवला असेल आणि साधना पुढे वाढावी या साठी अश्या साधकांनी काय करायचे. कृपया सांगावे
सद्गुरू देह सोडतात पण साथ सोडत नाहीत. ते बरोबर आहेत याची खात्री ठेवून उपासना करावी, ते कोणत्याही रूपाने मदत करतील.
आपले मार्गदर्शन साधकांना साठी फार मोला च आहे. खूप धीर येतो. सद्गुरूंनी देह ठेवल्या नंतर माझे मन खूप अस्थिर होते की सद्गुरूंनी सांगितलेली साधना आता पुढे कशी वाढेल. जवळ जवळ 8-10 वर्ष मी मी खूपच अस्थिर होते. मार्गदर्शना बद्दल खूप खूप आभार. गुरू तत्व किती मोठं आहे हे आपण अप्रतिम पणे समजवलय आपण
हा व्हिडिओ तर माझा साठी डोळ्यात अंजन आहे महाराज. माझा कडून पण हे समजण्यात खूप चुका झाल्या.उपासनेत सावध राहावं. हे माझ्या साठी डोळ्यात अंजन आहे.
नमस्कार
काका नमस्कार 🙏
Kaka pan guru kase bhetatat
Marg milat nahit
Nemki konti upasana karychi
Te kasa samjel
माझे सर्व व्हिडिओ पहा. तुमच्या शंकेचं समाधान होईल
काका सप्रेम नमस्कार, दत्तात्रेय संप्रदाय मध्ये अनुग्रह घेण्याची इच्छा आहे, एखादं घराणं सुचवावे ज्यांनी मंत्र शुद्ध करून जोपासल आहे 🙏
मी स्वतः धुळे येथील श्री पद्मनाभस्वामी समाधी मंदिरात दत्त संप्रदायाची दीक्षा घेतली आहे.
हरी ओम
मन उन्मन हया विषयावर मार्ग दर्शन करावे आणि त्याची लक्षणे कोणती.
मन या विषयावर माझे बरेच व्हिडिओ आहेत. आपण माझ्या चॅनल वर पहा
🙏🏼 थोडीशी कल्पना आली आपला विडिओ ऐकून. उन्मन मनाची लक्षणे कोणती. मार्ग दर्शन करावे.
कृपा करावी आणि पुढचा मार्ग प्रशस्थ करावा 🙏🏼
@@prasadlaulkar9323 सध्या मालिका सुरू असल्याने दुसरा विषय मधे घेता येणार नाही. नंतर नक्की घेईन
@@arvindathalye 🙏🏼 तुमच्या सोई प्रमाणे सागावे. खुप आनंद होतो आपले महत्वाचे विषयांचे प्रबोधन ऐकून. 🙏🏼
नमस्कार,
ज्यांना गुरु आहेत, गुरु तत्वाने स्वीकारले आहे त्या बद्दल आपण उत्कृष्ट मार्गदर्शन केले.ती एक बाजू झाली.
पण दुसरी बाजू अशी कि माझ्या सारख्या अनेकांना गुरु नाही आहेत , किवा आमच्या वागण्या मुळे म्हणा, प्रारब्धा मुळे म्हणा गुरु आम्हाला जवळ करत नसतील , तर अशा वेळी मनाने, किवा वाचन करून, विडीओ पाहून , विचारून जे उपासना करतात, किवा इच्छा असते अशानी काय करायचे? गुरूच नाही तर, काय कर, काय करू नकोस हे सांगणार कोण ? उपासनेतील चूक कशी कळणार?माझ्या सारखे ८० टक्के सामान्य लोक उपासनेचा विचार हा स्वःताच्या प्रपंचातील सूख, दुखः साठीच करतो. त्यामुळेच मग असे वाटते कि आपल्या सारख्या साधकांचे मार्गदर्शकांचे विडीओ, लेख, पुस्तक ह्यालाच फॉलो केले जाते.
.काही म्हणतात मनाने कोणाला गुरु माना, श्रद्धा ठेवा, मार्ग मिळेल. या जन्मी नाही तर पुढच्या ? .
जन्म संपत आला तरी न उपासनेत मार्ग ,न स्थिरता , न गुरु चरण . असच आयुष्य संपत चालले .
काहीतरी चुकत असणार पण काय? हा प्रश्न माझ्या सारख्या अनेकांना वाटत असेल असे वाटते. आणि हा विडीओ पाहून हे हि खरे कि गुरु तत्वात समरस होणे (नवरसांचा आपण उल्लेख केलात म्हणून समरस हा शब्द वापरला) हे वाटते तितके सोपे नसावे. नाहीच.
मला जे म्हणायचे आहे ते कदाचित माझ्या शब्दातून मला नीट प्रगट करता आले नसेल . पण माझ्या भावना कदाचित आपल्याला कळल्या असतील. कृपया गैरसमज नसावा.
गुरू म्हणजे काय हे ह्या आधीचे दोन व्हिडिओ पाहाच तसेच गुरू नाही तर काय करावे ह्यावर पण मार्ग दर्शन केले आहे ते पहा. आपल्या सर्व शंकांचे निरसन होईलच अशी आशा आहे.
@@arvindathalye
नमस्कार गुरुजी
छान माहिती पण कुठली उपासना करावी जर गुरु नसेल तर
सर्व भाग ऐका
@@arvindathalye काका मलाही हाच प्रश्न आहे, आपली मालिका खूप मोठी आहे. ठराविक कोणते विडिओ ऐकावे याचे मार्गदर्शन करावे.
@@somnath.sonawne सध्या गुरू तत्व रहस्य दोन्ही भाग पहा
नमस्कार काका
काका मी तुम्हाला माझा phn no मेल केला होता तर Fb var तुमची फ्रेंड रिक्वेस्ट आली मला. खात्री करायची होती की ते तुम्हीच आहात काय की कोणी चुकीचं पाठवली आहे. कारण त्यावर फक्त तुमचे व्हिडिओ आहेत बाकी काही नाही. Pls सांगाल.
तुमची मेल मला मिळाली नाही
Kaka mi no pathwlela ani tumcha phn chi wat baghat hoti. Mala bhetaiche ahe tumhala. Kai karawe.
@@dattagurukd328 तुम्ही फोन नंबर कुठे पाठवला ? मला मिळाला नाही. कृपया मॅसेंजरवर मॅसेज पाठवा तुमच्या फोन नंबर सह
Kaka mi majha no RUclips var deu shakat nahi. Tumcha mail alela ki yavar no pathwa tithe mi pathwlela. Tumcha mail ID pathwana pls
मी मनातून तुम्हाला गुरू मानते काका
काका ! गुरूंनी सांगितलेल्या उपसाने व्यतिरिक्त इतर काही पोथ्या, स्तोत्र पुस्तके आणली असल्यास, त्यांचे काय करावे?
त्यांनी सांगितले ल्या उपासने व्यतिरिक्त इतर काही करू नये.
@@arvindathalye पोथ्या स्तोत्र पुस्तके कोणाला द्यावीत का? घरात ठेवणे इष्ट आहे का?
@@vinayakpol1439 दिलेली चांगली म्हणजे मोह होणार नाही
@@arvindathalye ठीक आहे.
Shekhar साने यांचा कॉन्टॅक्ट नंबर मला आपण द्याल का?
काका पौराणिक मंत्राची माहिती कुठल्या भागात आहे
नाही. अजून वेगळी अशी दिलेली नाही
आजून मी पणा गेला नाही
@@arvindathalye मी अरवींद
दुसर्या कुठल्या नावानं संबोधावं ते सुचवाल का ?
Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth
तुम्ही अगदीच बरोबर बोलताय, पण मग पुंडलिकाने साक्षात परब्रम्ह समोर आले असताना त्याकडे वीट फेकली आणि आई वडिलांची सेवा होईपर्यंत थांब असे म्हटले, हे कसे काय? यामुळे बुद्धीचा गोंधळ उडतो?काय बरोबर आणि काय नक्की चूक,??
मला आपला गोंधळ समजला नाही. या विषयाचा त्यात काय संबंध हे समजले नाही. देवापेक्षा आई-वडील मोठे हेपण तितकेच खरे आहे.
@@arvindathalye काका अहो कदाचित माझं चुकतही असेल पण मला विचारायचं आहे, की गुरू आला आणि शिष्य पूजा करतो आहे तर त्याने गुरुसाठी पूजा सोडून आलंच पाहिजे,आणि प्रत्यक्ष परमेश्वर आलाय तर आई वडिलांची सेवा करतोय तर थांब असं का चाललं देवाला?? ह्यात गोंधळ उडाला माझा
@@Don38586 तेच तत्त्व आहे. परमेश्वरापेक्षाही गुरू आणि आई-वडील मोठे आहेत.
नाही तस नाही... पुंडलिकला पांडुरंग म्हणजेच प्रत्यक्ष देव आला आहे हे कळले नाही... सेवा म्हणजे साधना करताना कोणीतरी माणूस भेटायला आला आहे असे त्याला वाटले... म्हणून माणसापेक्षा साधन महत्वाचे वाटून तो सेवा करीत राहिला... नंतर त्याला कळले की प्रत्यक्ष परमेश्वर होता.. तेव्हा त्याला खूप वाईट वाटले व तो त्याच्या दर्शन होईल पर्यन्त अन्न ग्रहण करणार नाही असा संकल्प त्यानेसोडला सोडला... मग पुढे तयाला परत दर्शन दिले गेले
फार छान उत्तर. धन्यवाद
🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏