मराठी माणूस रजनीकांत हा खरा कलाकार आहे व शहाणा आहे हे लक्षात येते, मराठी चित्रपट सृष्टी व रंगभूमी येथे काम करीत प्रतिष्ठा व पैसा भूतकाळात कमावलेल्या व सध्या कमवत असलेल्या कलाकार यांनी रजनीकांत चे जगणे व त्यातील समृद्धी समजून घ्यायला हवी
नमस्कार, मुलाखत सुंदर झाली गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त होत असतांना नेमके ते कोणाला उद्देशुन बोलतात हे समजले नाही .( पहिल्या भागात ) राजकीय ,नेते, पक्ष इतिहास संशोधक असो. मात्र एक गोष्ट खरी आहे ते असे की निरपेक्ष पणे प्रेम करणारे तत्वज्ञान आणि मी पुर्ण पणे काढुन टाकणे. हे तर फारच छान आहे हो.आणि भारतीय संस्कृतीत ले सर्वात आधारस्तंभ आहे. तिथुनच तर अध्यात्म धडे सगळ्या संतांनी देण्यास सुरवात केली आहे. निसर्गाच्या नियोजन तो त्याच्या नियमानुसार नियंत्रण करतो. खुपच छान मुलाखत झाली जय हो श्याम कुलकर्णी, नाशिक
फार उत्तम! "सुकरतेवर केलेली टीका फारच भावली. सगळ्याचं सुलभीकरण आणि लायकी नसतानाही सहज उपलब्धीकरणामुळे माणूस माजलाय आणि निसर्गाचाही र्हास होतोय. निसर्गाबद्दल जी भावना तयार झाली आहे तीच स्त्री-पुरुष नात्यात कशी प्रतिबिंबित झाली आहे हे गिरीश कुलकर्णींनी अफलातून पद्धतीने मांडलं. कमाल कमाल!!! हे खरं चिंतनातून निघालेलं नवनीत.
मी माझे काही शेतकरी clients ला "पाणी" फौंडेशन चा काही एक उपयोग नाही असे म्हणले होते ,२०१४ ला ,सगळे खवळले .मग मी त्यांना माझे असे मत मांडले कि पाणी मुबलक झाले तर पिक भरपूर येयील व शेत मालाचे दर पडतील त्या पेक्षा शेतकऱ्यांचा माल मला म्हणजे उपभोक्त्याला direct मिळाला पाहिजे . म्हणून मी ग्रुप बनवून केळी ,चिक्कू ,भाजी , गुळ ,आवळा ,काजू ,आंबे कडधान्ये direct खरेदी सुरु केली . कोणतेही कमिशन न घेता . पण ते कांही ६ महिन्याच्या वर टिकले नाही . शेतकरी म्हणाला या गोष्टीना फार कष्ट आहेत त्या पेक्षा उस च बरा .मराठी माणसाला जगात काय स्वताच्या जिल्ह्यात विकण्याची आस नाही.
एक प्रगल्भ मुलाखत बघायला मिळाली,वैचारिक समृद्धता आली! उत्तम विचारसरणीची आत्यंतिक निकड आज आम्हाला असायला हवी आहे. अतिशय विवेकाने,संयमाने कुटुंबात,समाजात वावरायला हवंय! अनुभव नावाच्या शाळेतून उत्तीर्ण झालो तरच काहीतरी निभाव लागेल आपला! गिरीशजी,आपली विचारसरणी ऐकून मनाला आश्वासक काही गवसलं! एक कीर्तनकार म्हणून आज मी ही माझ्या कीर्तनातून समकालीन व्यक्तिमत्व मांडायचा अगदी मनापासून प्रयत्न करत आहे! त्यात ग्रेटा आहे, कोकणात राहून संपूर्ण निसर्गपुरक जीवनशैली जगणारे दिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी आहेत आणि हजारो वडाची झाडं मायेने जतन करणाऱ्या थीमक्का सुद्धा आहेत! आशावादी राहून आपापले प्रयत्न करत राहणं एवढंच आपल्या हातात आहे. आपले विचार मनापासून भावले! धन्यवाद गिरीशजी आणि धन्यवाद थिंक बँक !👍
3 te rere rt of my 4 of 444 re 44 r 33434345 rere 4 retry a few months and a few days to be submitted the 44444444 to 4344 tr te tar te to the same as a 54 rere 4444 of 4444 of the 4 of a good 43445443454 to 4 ter 543 to 4 to 4 yesteryears 55 ter te 4 to 443 terrets re 5 try try it on a 4 ter 44j4r to 4s445 ET RE ERE 5444 OF 444444 OF YOUR 4 OF YOUR CHOICE 444 MN TR MK OF 4 HE WILL 4 HE 43 HE 4 TU🦍🦍🍉🍋🦍🦍 🍉🍉🦍
Yana svatacha v4r nahi Baherun kay yet te Yana bhari vatat Itihasala mahatv dil nahi ki as hot Hech lok tumhala videshacha itihas mothya jomane sangtil France varch comment yanchi islam ch itihas ani vartman ya donhibaddalchi adnyabhidnyata dakhvatat. Kahi goshti magcha v4r changla ahe pan celebrity ahe ani je kahi vyakt karatat te saglech 100% barobar ahe as hot nahi
@@yogeshgaonkar4955 मागच्या भागात त्यांनी बाजार कलेची वाट कशी लावतो या बद्दल बोलले होते, या भागात त्यांनी नक्की लोक बाजारात कशी कमी पडतात या बद्दल बोलले असतील, मी पूर्ण भाग पाहिला नाही 😀
दादा ... त्रिवार सलाम ... अतिशय परखड सत्य आणि अंजन घालणारे विचार.. मी युरोपात राहतो ... इथल्या नद्यांना दिलेली वागणूक आणि आपण दिलेली वागणूकमध्ये किती विरोधाभास आहे. भंपक दुनिया झाली च्यायला... सगळीकडे कचरा कुंडया केल्या, किती लोकांना जाण आहे नदि पाणी व वातावरणाची ??विकृतीचा विकोप न प्रकृतीचा ऱ्हास ..मला अस्वस्थ करतेय ...bc तुमचा हिरवा , आमचा नारिंगी यांचा निळा असे गट करून भांडण्यात लोकं दंग झालीत, अन ज्यांना कंटाळा आला ती इंस्टाग्राम वर पांचटगिरी करण्यात व्यस्त ... मुक्त संवाद कुठंय ? मुक्त मैफिली कुठाय ? पूर्वी व्याख्यानं व्हायची न आता ब्राम्हण , ओबीसी गट पडून लोक एकमेकांवर तुटली आहेत
गिरीश कुलकर्णी ह्यांचे विचार भन्नाट आहेत. मनाला भावतात, थिंक बँकेच्या मुलाखती आधी मी त्यांचे विचार कधीच ऐकले नव्हते. आज मला ते खुप आवडु लागलेत. धन्यवाद. 👍👍🙏🙏
Send this link to Girish Kulkarni, your friend &. foes alike. docs.google.com/document/d/1_pecFTKSY4XEg5eIexy1rJY4yloJ9xjFVdtsQzoQ4iA/edit?usp=drivesdk
कित्येक विषयांबद्दलची आपली विचारधारा थोडक्या वेळेत छान रित्या सांगितली आहे.. हीच खोली गिरीश सरांच्या कामात पण दिसते.. मराठी कलाकार विचारवंत आहेत यात काही संशय नाही..
उत्कृष्ट मुलाखत. प्रत्येक गोष्टीकडे बघायचा एक वेगळाच दृष्टिकोन, सच्चेपणा, उत्स्फूर्तता, अॅटीट्यूड नाही, मी काही फार मोठं वैचारिक बोलतो आहे असा आव नाही, उत्तम मराठी भाषा आणि उच्चार, (किमान पन्नास टक्के लोक 'अहम् गंड' असा उच्चार करतात, अर्थात हा शब्द सुचायलाही हवा!). आणखी एक मुद्दा. काही मुलाखती नुसत्या 'ऐकल्या' तरी चालतात. गिरीश उत्तम अभिनेताही असल्यामुळे कम्युनिकेट छान करू शकतो. त्यामुळे त्याचे एक्सप्रेशन्स, जेश्चरसह मुलाखत बघायलाही मजा आली!
मित्रांनो, याचे जास्त टेंशन घ्यायचे नाही ‘काही समजले’ तरी आणि ‘नाही समजले तरीही’. 😁😁😁 त्यानेच शेवटी 23:26 ला डिसक्लेमर टाकले आहे ‘ही माझी आताची या घडीची समजूत बोललो’.😁😁😁 म्हणजे थोडक्यात हा उद्या काय बोलेल, आज बोललेल्यावर उद्या ‘ठाम’च असेल याची ‘ग्यारण्टी’ नाही. असो ऐकायला मजा येते.😁 एंजॉय करायचं आणि सोडून द्यायचं.
गिरिश कुलकर्णी सर, एक उत्तम कलाकार, उत्तम व्यक्तिमत्व, अणि 'उत्तम माणूस' म्हणुन किती उत्तम आहेत हे Think bank मुळे कळलेच अणि मानव म्हणुन न बघता एक निसर्गाच्या अस्तित्वाचा घटक म्हणुन बघण्याची दृष्टी धारण करण्याची मागणी मनाला स्पर्शून जाणारी अणि हे करावे लागतेय ही खरच एक माणुस म्हणून अस्वस्थ करणारी आहे. खरंच कुठे घेऊन चाललोय आपण स्वतः लाही अणि निसर्गाला ही!पण आनंद याचा की माणुसकी आहे हे सरांकडे बघून विश्वास वाटतो.
गिरीश कुलकर्णी सरांना ऐकणे म्हणजे... खूप भारी वाटते... पण विचार केला तर वाटते आपण सर्व नक्की कुठे चाललोय.... एवढे प्रगल्भ विचार मांडतात.... माणसाचा समाजाकडे, निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा किंवा असला पाहिजे हे सरांच्या बोलण्यावरून कळते...
सगळा वैचारीक गोंधळ आहे. फ्रान्स, मुंबई मेट्रो, चित्रपट, इतिहास, पर्यावरण, जगणं, निरपेक्ष प्रेम, माल विकणे, वेद, निसर्ग, बुद्धीचा प्रकोप, स्त्री पुरुष समानता काय बडबडतोय आणि कुठून कुठे उड्या मारतोय त्याला स्वतःला तरी कळतंय काय ?
दाखला ऐवजी एक परीमाण yardstick असा शब्द असावा.. बरं ते पर्यावरणमंत्र्यांचं बोललात आपल्या मुलालाच केलं हे फार चांगलं केलं अहो पण बापानीच लक्ष घालायचं तरा कशाला आणि ह्यांची पात्रता काय.. इथून हलवून तिथे नेण्याची?
खूप मस्त माणूस सेव द अर्थ अशा चळवळी चालवतो निसर्ग आहे तो त्याला चांगलं माहित आहे कुठे कधी कुणाला कस गायब करायचं डायनासॉर संपले तर माणूस काय चीझ आहे तेव्हा अति तिथे माती करू नका शहर खरंच कचरा झाली आहेत
विलक्षण दुतोंडी बोलता सर...एकीकडे माणुस म्हणून जगा म्हणायच आणि दुसरीकडे त्याच माणसाला कमी समजायच.... मस्त गाढवपणा चालवलाय..#१४.१३min #कदाचित .... स्वःताला शहाने समजताना कदाचित चा अर्थ तरी कळावा
@@koumei1709 मागच्या एपिसोड मध्ये म्हणाले आहेत, इतिहासाची आम्हाला काही गरज नव्हती, आणि ते चांगलं होतं. नन्तर म्हणतात, व्यक्तीगत पातळीवर अभ्यास करावा, फायदा होतो. जे लोक असे अभ्यास करत करत आत्ता शोध घेत आहेत ते मूर्ख आहेत का मग? केहना क्या चाहते हो ?
आम्ही खूप अडाणी आहोत (अंबानी अडाणी वाले नाही बरं, अशिक्षित या अर्थाने)आम्हाला ग्रेटा ,मायकेल वगैरे नाही माहीत.थोडं जडच झालं सगळं समजायला.मोठा वक्ता तो जो सोप्या शब्दात समजावतो असं वाचलं होतं मागे,अर्थात मला कोणी जबरदस्ती नाही केली हे ऐकायला.पण नाव वाचल्यावर नक्की ऐकावं वाटलं पण गोंधळात जास्त पडलो ऐकून असं वाटलं आणि नम्रपणे ही माझी त्रुटी आहे हे कबूल करतो.
Greta च कौतुक केलं तिथेच कळलं हा माणूस डावा आहे. What France did was best for them. शुद्ध मराठी आणि थोडंसं तार्किक बोलायचा आव आणल्याने कोणी तार्किक होत नाही . Paani foundation ला कुठून पैसा मिळतो ते सांगा? आणि दुःख ह्याच होत कि लोक सुद्धा असं काहीतरी वैचारिक बोलणाऱ्या लोकांना खूप मोठे विचारवंत समजतात. Note: कंमेंट पटली नसेल तर उगाच वाद घालायला येऊ नका. गरज नाही तुम्हाला पटायची .
पहिला भाग चांगला होता। आता नक्की काय म्हणायचं आहे कळतच नाही। इथून तिथून घुमवून मांडणी करायची आणि लोकांना संभ्रमात टाकायची डावी पद्धत अशीच असते। बाकी मुख्यमंत्र्यांनी मुलाला पर्यावरण खाते दिले यावेळी घराणेशाही दिसली नाही।
@@sagarpawar5080 धन्यवाद सागरभाऊ!!🙏 अरे त्यामुळे तरी ‘नरवीर तानाजी मालुसरें’चा पराक्रम भारतभर पोहोचला. आता ह्या ‘बैला’ने ‘वळू’ काढला होता म्हणून कोणी टीका केली तर कसे वाटेल? लोकांनी समजून घेतलेच ना... दोन्ही चित्रपट आपापल्या जागी चांगलेच होते.
पुढच्या भागात मुलाखत बरीच भरकटली. विनोदाच्या अंगाने पाहायचं तर, एका कसलेल्या अभिनेत्याला तितकाच चांगला दिग्दर्शक लागतो. विनायक साहेबांनी प्रयत्न केला पण थोडेसे तेही दबलेले वाटले. सरांना बरंच काही बोलायचं आहे, पण विषयांचा ओघ बिनसला. आणि मुलाखत थोडी निराशावादी आणि नकारात्मक होत गेली ते दुर्दैवी.
जगणं, डिग्री of difficulty, निरपेक्ष प्रेम, epitome of paradox फालतू गप्पा मारत आहेत. एक सिंगापूर सारखं शहर बांधून दाखवाव ... उगाच मोठ्या मोठ्या गप्पा. बंडल ... खायला नाय दाणा आणि लय मोठ्या गप्पा हाणा...
At 15.00 he said dont compare world with Marathi industry...world know how to market its art and concepts since its backed by forces...same is true for greta thenberg... She has backing from advanced nations...if she was from non developed contries or from 57 peace ful contries whether she will be as brave as she is pretending in Europe? What stand she has and Girish has about wars happening now in world? भारतात 700 वषार्ंपासून झालेल्या अन्याय आक्रमण याचं काय? संत तुकाराम महाराज आठवतात पण शिवाजीमहाराज का नाही आठवत यांना, आजच्या काळात शिवाजीमहाराज व त्यांचे विचार गरजेचे आहेत ना, धर्म रक्षणार्थ ? यावर विचार व्यक्त करा ... गांधीवादी असाल तरी शिवाजीमहाराज सुभाषचंद्र बोस, सावरकर यावरही बोला..हिंदु गेले 700 वषार्ंपासून धोक्यात आहे यावर बोला
मराठी माणूस रजनीकांत हा खरा कलाकार आहे व शहाणा आहे हे लक्षात येते, मराठी चित्रपट सृष्टी व रंगभूमी येथे काम करीत प्रतिष्ठा व पैसा भूतकाळात कमावलेल्या व सध्या कमवत असलेल्या कलाकार यांनी रजनीकांत चे जगणे व त्यातील समृद्धी समजून घ्यायला हवी
नमस्कार,
मुलाखत सुंदर झाली
गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त होत असतांना नेमके ते कोणाला उद्देशुन बोलतात हे समजले नाही .( पहिल्या भागात )
राजकीय ,नेते, पक्ष
इतिहास संशोधक असो.
मात्र एक गोष्ट खरी आहे
ते असे की निरपेक्ष पणे प्रेम करणारे तत्वज्ञान
आणि मी पुर्ण पणे काढुन टाकणे.
हे तर फारच छान आहे हो.आणि भारतीय संस्कृतीत ले सर्वात आधारस्तंभ आहे.
तिथुनच तर अध्यात्म धडे सगळ्या संतांनी देण्यास सुरवात केली आहे.
निसर्गाच्या नियोजन तो त्याच्या नियमानुसार नियंत्रण करतो.
खुपच छान मुलाखत झाली
जय हो
श्याम कुलकर्णी, नाशिक
फार उत्तम! "सुकरतेवर केलेली टीका फारच भावली. सगळ्याचं सुलभीकरण आणि लायकी नसतानाही सहज उपलब्धीकरणामुळे माणूस माजलाय आणि निसर्गाचाही र्हास होतोय. निसर्गाबद्दल जी भावना तयार झाली आहे तीच स्त्री-पुरुष नात्यात कशी प्रतिबिंबित झाली आहे हे गिरीश कुलकर्णींनी अफलातून पद्धतीने मांडलं. कमाल कमाल!!!
हे खरं चिंतनातून निघालेलं नवनीत.
मी माझे काही शेतकरी clients ला "पाणी" फौंडेशन चा काही एक उपयोग नाही असे म्हणले होते ,२०१४ ला ,सगळे खवळले .मग मी त्यांना माझे असे मत मांडले कि पाणी मुबलक झाले तर पिक भरपूर येयील व शेत मालाचे दर पडतील त्या पेक्षा शेतकऱ्यांचा माल मला म्हणजे उपभोक्त्याला direct मिळाला पाहिजे . म्हणून मी ग्रुप बनवून केळी ,चिक्कू ,भाजी , गुळ ,आवळा ,काजू ,आंबे कडधान्ये direct खरेदी सुरु केली . कोणतेही कमिशन न घेता . पण ते कांही ६ महिन्याच्या वर टिकले नाही . शेतकरी म्हणाला या गोष्टीना फार कष्ट आहेत त्या पेक्षा उस च बरा .मराठी माणसाला जगात काय स्वताच्या जिल्ह्यात विकण्याची आस नाही.
आमच्या कडे ऊस लावायला पाणीच नाही म्हणून शिताफळ लावतोय 😁😁
एक प्रगल्भ मुलाखत बघायला मिळाली,वैचारिक समृद्धता आली! उत्तम विचारसरणीची आत्यंतिक निकड आज आम्हाला असायला हवी आहे. अतिशय विवेकाने,संयमाने कुटुंबात,समाजात वावरायला हवंय! अनुभव नावाच्या शाळेतून उत्तीर्ण झालो तरच काहीतरी निभाव लागेल आपला! गिरीशजी,आपली विचारसरणी ऐकून मनाला आश्वासक काही गवसलं! एक कीर्तनकार म्हणून आज मी ही माझ्या कीर्तनातून समकालीन व्यक्तिमत्व मांडायचा अगदी मनापासून प्रयत्न करत आहे! त्यात ग्रेटा आहे, कोकणात राहून संपूर्ण निसर्गपुरक जीवनशैली जगणारे दिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी आहेत आणि हजारो वडाची झाडं मायेने जतन करणाऱ्या थीमक्का सुद्धा आहेत! आशावादी राहून आपापले प्रयत्न करत राहणं एवढंच आपल्या हातात आहे. आपले विचार मनापासून भावले! धन्यवाद गिरीशजी आणि धन्यवाद थिंक बँक !👍
अतिशय छान मुलाखत।।❤️
गरीश कुलकर्णी सरांचे विचार आपला दृष्टीकोन आणि समज बदलुन टाकतात तेही अप्रतिम संदर्भासह...! #great👌
गिरीश सरांचा ऐकून कोणी थोडं मनातून "व्हॅबल" झाल तरी मिळवलं!😁😀 फारच सुंदर मुलाखत! अश्या उत्स्फूर्त मुलाखती कमी पाहायला मिळतात!
गिरीश सर माझं ऐकू नका म्हणत असतानाच आणखी खूप जास्त ऐकायला भाग पडतात , 👍
गिरीश सरांना परत नक्की बोलवा विनायक सर
ऐकू नका म्हणतात... पण खोलवर विचार करायला भाग पाडतात....
3 te rere rt of my 4 of 444 re 44 r 33434345 rere 4 retry a few months and a few days to be submitted the 44444444 to 4344 tr te tar te to the same as a 54 rere 4444 of 4444 of the 4 of a good 43445443454 to 4 ter 543 to 4 to 4 yesteryears 55 ter te 4 to 443 terrets re 5 try try it on a 4 ter 44j4r to 4s445 ET RE ERE 5444 OF 444444 OF YOUR 4 OF YOUR CHOICE 444 MN TR MK OF 4
HE WILL 4
HE 43
HE 4
TU🦍🦍🍉🍋🦍🦍
🍉🍉🦍
This interview is absolutely incredible. Truth and Reality talks.
मुलाखतीच्या सुरवातीलाच ग्रेटा ताई विषयी चांगले ऐकले आणि माझे पुढचे २० मिनिटे वाचली.
वर्षातील पहिली बचत...
Yana svatacha v4r nahi
Baherun kay yet te Yana bhari vatat
Itihasala mahatv dil nahi ki as hot
Hech lok tumhala videshacha itihas mothya jomane sangtil
France varch comment yanchi islam ch itihas ani vartman ya donhibaddalchi adnyabhidnyata dakhvatat.
Kahi goshti magcha v4r changla ahe pan celebrity ahe ani je kahi vyakt karatat te saglech 100% barobar ahe as hot nahi
😄🤦🏻♂️ खरयं... जरा बरं बोलतोय असं म्हणे पर्यंत गाडी derail झाली
अगदी बरोबर बोललास मित्रा. माझे मात्र आधीचे 45 मिनिटे आणि हे 25 असे मिळून 1 तास 20 मिनिटे वाया
@@yogeshgaonkar4955 मागच्या भागात त्यांनी बाजार कलेची वाट कशी लावतो या बद्दल बोलले होते, या भागात त्यांनी नक्की लोक बाजारात कशी कमी पडतात या बद्दल बोलले असतील, मी पूर्ण भाग पाहिला नाही 😀
@@pritamgk agadi barobar tech bolale te :D
Girish ji lai bhari
The concept of unconditional love to nature/people/work seems to be Solution to our modern days problems 🙏
Just amazed...... One more interview on one solid topic is expected.... Girish kulkarni is very intelligent man.....
दादा ... त्रिवार सलाम ... अतिशय परखड सत्य आणि अंजन घालणारे विचार.. मी युरोपात राहतो ... इथल्या नद्यांना दिलेली वागणूक आणि आपण दिलेली वागणूकमध्ये किती विरोधाभास आहे. भंपक दुनिया झाली च्यायला... सगळीकडे कचरा कुंडया केल्या, किती लोकांना जाण आहे नदि पाणी व वातावरणाची ??विकृतीचा विकोप न प्रकृतीचा ऱ्हास ..मला अस्वस्थ करतेय ...bc तुमचा हिरवा , आमचा नारिंगी यांचा निळा असे गट करून भांडण्यात लोकं दंग झालीत, अन ज्यांना कंटाळा आला ती इंस्टाग्राम वर पांचटगिरी करण्यात व्यस्त ... मुक्त संवाद कुठंय ? मुक्त मैफिली कुठाय ? पूर्वी व्याख्यानं व्हायची न आता ब्राम्हण , ओबीसी गट पडून लोक एकमेकांवर तुटली आहेत
Tya pustak vikrichya number la मापदंड ha khup maapak shabd aahe, दाखला peksha. Ani kadachit Girish la hi haa ch shabd suchvaaycha hota pan aathavla nasavaa 👍
Khup chhan Interview aahe. Donihi episodes vichraancha Volcano erupting aahet ♥️
गिरीश कुलकर्णी ह्यांचे विचार भन्नाट आहेत. मनाला भावतात, थिंक बँकेच्या मुलाखती आधी मी त्यांचे विचार कधीच ऐकले नव्हते. आज मला ते खुप आवडु लागलेत. धन्यवाद. 👍👍🙏🙏
गिरीश कुलकर्णी यांचं आठवड्यातून एक talk झालं पाहिजे...
मी स्तब्ध झालो गिरीश सर काय आहेत हे विचार।।विनायक सर courageous and provocative as usual.
Kya baat hai......kay maanus aahe!! Kiti khol vichar karatat Girishji.
Video download करतो.
आजवरची खूपच मस्त मुलाखत.
गिरीश सरांनी माझं गांधींविषयी असलेलं आकर्षण अजून मजबुत केलं.
फार छान घराणेशाही ने लादलेले मंत्र्याची भालामन लोकशाहीवर निरपेक्ष प्रेम करत सादरीकरण
अतिशय सुंदर मुलाखत.
Amazing interview. A wise man sees world as a reflection of himself.
खूपच छान गिरीश जी
प्रगल्भता 🔥🔥🙌 अशी संभाषणे आजकाल कमी दिसतात.
Send this link to Girish Kulkarni, your friend &. foes alike.
docs.google.com/document/d/1_pecFTKSY4XEg5eIexy1rJY4yloJ9xjFVdtsQzoQ4iA/edit?usp=drivesdk
अतिशय वास्तव मुलाखत...
Extremely pleased with Girish, beyond words for what he thinks. Happy to have and came across such concerned people in society.
हे ऐकल्यावर खरंच मनात बदल होतो. आणि चांगला बदल होतो.
कित्येक विषयांबद्दलची आपली विचारधारा थोडक्या वेळेत छान रित्या सांगितली आहे..
हीच खोली गिरीश सरांच्या कामात पण दिसते..
मराठी कलाकार विचारवंत आहेत यात काही संशय नाही..
उत्कृष्ट मुलाखत. प्रत्येक गोष्टीकडे बघायचा एक वेगळाच दृष्टिकोन, सच्चेपणा, उत्स्फूर्तता, अॅटीट्यूड नाही, मी काही फार मोठं वैचारिक बोलतो आहे असा आव नाही, उत्तम मराठी भाषा आणि उच्चार, (किमान पन्नास टक्के लोक 'अहम् गंड' असा उच्चार करतात, अर्थात हा शब्द सुचायलाही हवा!). आणखी एक मुद्दा. काही मुलाखती नुसत्या 'ऐकल्या' तरी चालतात. गिरीश उत्तम अभिनेताही असल्यामुळे कम्युनिकेट छान करू शकतो. त्यामुळे त्याचे एक्सप्रेशन्स, जेश्चरसह मुलाखत बघायलाही मजा आली!
मित्रांनो, याचे जास्त टेंशन घ्यायचे नाही ‘काही समजले’ तरी आणि ‘नाही समजले तरीही’. 😁😁😁 त्यानेच शेवटी 23:26 ला डिसक्लेमर टाकले आहे ‘ही माझी आताची या घडीची समजूत बोललो’.😁😁😁 म्हणजे थोडक्यात हा उद्या काय बोलेल, आज बोललेल्यावर उद्या ‘ठाम’च असेल याची ‘ग्यारण्टी’ नाही. असो ऐकायला मजा येते.😁 एंजॉय करायचं आणि सोडून द्यायचं.
🤣🤣🤣agadi brobr
@@sushantpatil5411 धन्यवाद सुशांत जी!!😁🙏
@@Khavchat aho tumhi farch khavachat khatrya disatay....evdhya lavkr reply detat te pn Ratri 1 vajta....dhanywad 🙏🙏😄❤️😅😅😅
@@sushantpatil5411 हा हा हा!! इकडे फारसा नसतो मी. MH48 वर आलात तर ‘येड’ पळंल तुमचं. मारा सर्च.😁
@@Khavchatkuth search maru?? Specific sanga 🙂🙂
गिरीश कुलकर्णी माझ्या मनातलं बोले👌
Fabulous conversation I like this episode.
कलावंत कितीही यशस्वी असला तरी विचारवंत असेलच असे नाही, है की नाई?
निरपेक्ष प्रेम ची कल्पना
गिरिश कुलकर्णी सर, एक उत्तम कलाकार, उत्तम व्यक्तिमत्व, अणि 'उत्तम माणूस' म्हणुन किती उत्तम आहेत हे Think bank मुळे कळलेच अणि मानव म्हणुन न बघता एक निसर्गाच्या अस्तित्वाचा घटक म्हणुन बघण्याची दृष्टी धारण करण्याची मागणी मनाला स्पर्शून जाणारी अणि हे करावे लागतेय ही खरच एक माणुस म्हणून अस्वस्थ करणारी आहे. खरंच कुठे घेऊन चाललोय आपण स्वतः लाही अणि निसर्गाला ही!पण आनंद याचा की माणुसकी आहे हे सरांकडे बघून विश्वास वाटतो.
गिरीश कुलकर्णी सरांना ऐकणे म्हणजे... खूप भारी वाटते... पण विचार केला तर वाटते आपण सर्व नक्की कुठे चाललोय.... एवढे प्रगल्भ विचार मांडतात.... माणसाचा समाजाकडे, निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा किंवा असला पाहिजे हे सरांच्या बोलण्यावरून कळते...
जबरदस्त इंटरव्हिव्ह
सगळा वैचारीक गोंधळ आहे. फ्रान्स, मुंबई मेट्रो, चित्रपट, इतिहास, पर्यावरण, जगणं, निरपेक्ष प्रेम, माल विकणे, वेद, निसर्ग, बुद्धीचा प्रकोप, स्त्री पुरुष समानता काय बडबडतोय आणि कुठून कुठे उड्या मारतोय त्याला स्वतःला तरी कळतंय काय ?
शेवटी कोणाला तरी कळलं.....😂.
@@rajkumarvidhate2273 🤣🤣
दाखला ऐवजी एक परीमाण yardstick असा शब्द असावा.. बरं ते पर्यावरणमंत्र्यांचं बोललात आपल्या मुलालाच केलं हे फार चांगलं केलं अहो पण बापानीच लक्ष घालायचं तरा कशाला आणि ह्यांची पात्रता काय.. इथून हलवून तिथे नेण्याची?
खूप मस्त
माणूस सेव द अर्थ अशा चळवळी चालवतो निसर्ग आहे तो त्याला चांगलं माहित आहे कुठे कधी कुणाला कस गायब करायचं डायनासॉर संपले तर माणूस काय चीझ आहे तेव्हा अति तिथे माती करू नका शहर खरंच कचरा झाली आहेत
विलक्षण दुतोंडी बोलता सर...एकीकडे माणुस म्हणून जगा म्हणायच आणि दुसरीकडे त्याच माणसाला कमी समजायच.... मस्त गाढवपणा चालवलाय..#१४.१३min #कदाचित .... स्वःताला शहाने समजताना कदाचित चा अर्थ तरी कळावा
बोलताना एक निश्चित विचार आहे असे वाटत नाही. विस्कळीत विचार वाटतात. मुलाखतकाराने अशा वेळी टोकदार प्रश्न विचारले पाहिजेत, नाही का?
अस्सल पुणेरी . याचे चित्रपट खुप सुसुटीत असतात पण हे जे आता बोलतेय ते डोक्यावर गेलं। कमी शब्दांत आपलं म्हणणं मांडायला हवं।
He spoke in high class Marathi.
मागच्या एपिसोड मध्ये इतिहासाकडे बघू नका, मी बघत नाही ,वर्तमानाचा विचार करा म्हणतात पण दाखले बरेच इतिहासाचे दिलेच ना?
ते गोंधळलेले दिसतायत
woke libbu ahe ha
te asa ny mhanale itihasakade naka baghu. itaranchya instigation varun itihasakade naka bagha asa bolle. swapreranetun itihasakade bagha.
@@koumei1709 मागच्या एपिसोड मध्ये म्हणाले आहेत, इतिहासाची आम्हाला काही गरज नव्हती, आणि ते चांगलं होतं. नन्तर म्हणतात, व्यक्तीगत पातळीवर अभ्यास करावा, फायदा होतो. जे लोक असे अभ्यास करत करत आत्ता शोध घेत आहेत ते मूर्ख आहेत का मग? केहना क्या चाहते हो ?
Khupach mast,anek varshani khup vichar karayala lavali,mendula chalana deil ashi mulakhat ,eikatach rahave.ase vaatale
अस्सल पुणेरी मुलाखत. ऐकणार्याला काही समजलच नाही पाहिजे☺️
अर्थात तुम्हाला काही समजले नसावे. त्यासाठी डोक्यात मेंदू असावा लागतो.
माझ्या मनातली खदखद व्यक्त केली सर तुम्ही
आम्ही खूप अडाणी आहोत (अंबानी अडाणी वाले नाही बरं, अशिक्षित या अर्थाने)आम्हाला ग्रेटा ,मायकेल वगैरे नाही माहीत.थोडं जडच झालं सगळं समजायला.मोठा वक्ता तो जो सोप्या शब्दात समजावतो असं वाचलं होतं मागे,अर्थात मला कोणी जबरदस्ती नाही केली हे ऐकायला.पण नाव वाचल्यावर नक्की ऐकावं वाटलं पण गोंधळात जास्त पडलो ऐकून असं वाटलं आणि नम्रपणे ही माझी त्रुटी आहे हे कबूल करतो.
माझही अगदी हेच मत आहे
निरपेक्ष प्रेम....खुप सुंदर!
आजवरची सर्वात चांगली मुलाखत 😎
आज हि खरोखर थिंक बैंक वाटली ...... असे लोक बोलवाहो कधी कधी .....
Too idealistic talk. We expected much realsitic thoghts from uh ou Girish sir.
Those who forget the history are bound to repeat it.
उस्फुर्त वैचारिक गोंधळ...☺
Greta च कौतुक केलं तिथेच कळलं हा माणूस डावा आहे. What France did was best for them. शुद्ध मराठी आणि थोडंसं तार्किक बोलायचा आव आणल्याने कोणी तार्किक होत नाही . Paani foundation ला कुठून पैसा मिळतो ते सांगा? आणि दुःख ह्याच होत कि लोक सुद्धा असं काहीतरी वैचारिक बोलणाऱ्या लोकांना खूप मोठे विचारवंत समजतात.
Note: कंमेंट पटली नसेल तर उगाच वाद घालायला येऊ नका. गरज नाही तुम्हाला पटायची .
Pune 😂
tumcha mala patla ki manus dava ahe. pan dava ahe mhnun to je changla bolla te visrun java ka he pan vichar karnya jogi goshta.
तार्किक? तर्कशून्य बडबड,
गिरीश सरांनी हे जे काही बोलले ते काही अंशी ^जाउद्याना बाळासाहेब^ चित्रपटातून मांडले आहे
तो चित्रपट असाच काहीसा गोंधळलेला पण योग्य दिशा दाखवणारा होता
खूप दिवसांनी थिंक बँक पाहून पोट भरल्यासारखं वाटलं👍👍जबरदस्त , डोकं उघडतं ठेवणारं आहे हे सगळं🙏
i just love this actor..
धन्यवाद
बोलून काही होत नाही ,कृतीत व्हावें हीच इच्छा!
खूपच मस्त , ऐकतच रहावे अस वाटतंय .
खूप छान मुलाखत ! दोन्ही भाग अप्रतिम !
Excellent interview
पहिला भाग चांगला होता। आता नक्की काय म्हणायचं आहे कळतच नाही। इथून तिथून घुमवून मांडणी करायची आणि लोकांना संभ्रमात टाकायची डावी पद्धत अशीच असते।
बाकी मुख्यमंत्र्यांनी मुलाला पर्यावरण खाते दिले यावेळी घराणेशाही दिसली नाही।
Waiting for one more... interview...with...Him.
....just...mind.. Storming about present situation
Great interview.
Excellent! Coming from an actor, his points are thought provoking..far pertinent than some other intelligentsia appearing on this channel
मुख्यमंत्र्यांच कौतुक केल्यावर ह्यांना परत बोलावतील अशी आशा नाही. त्यांच्या जागी तोरसेकरांना बोलावतील.
Thought provoking. Thanks Girish Sir.
Storytel var tumchya avajat kosala aikla. Ajun tumchya avajat pustake aikala avadtil.
सुंदर ।।
जे बोलत आहेत हे,
हे आयुष्यात ना टिकलं तरी ठिक आहे;
परंतु
या व्हिडिओ पुरतं तरी टिकायला हवं.....
फार छान विचार मांडलाय
खूप छान मुलाखत...
One of best i have listed yet ....
03:55 focus on it..🤗🤗
अरिस्टोटल न सॉक्रेटिस बोलत आहे अस च वाटते।😁....पण अप्रतिम दोन्ही भाग👌
‘तानाजी’ चित्रपट जाम सिरियसली घेतला वाटतं या माणसाने. 😁😆🤣
एकदम बरोबर👌👌👌👌👍👍👍👍
@@sagarpawar5080 धन्यवाद सागरभाऊ!!🙏 अरे त्यामुळे तरी ‘नरवीर तानाजी मालुसरें’चा पराक्रम भारतभर पोहोचला. आता ह्या ‘बैला’ने ‘वळू’ काढला होता म्हणून कोणी टीका केली तर कसे वाटेल? लोकांनी समजून घेतलेच ना... दोन्ही चित्रपट आपापल्या जागी चांगलेच होते.
14:12 @धनगर... गिरीशजी प्रमाण किती सहज देऊन गेलात, स्वतःला अभ्यासक. विचारवंत मानता/समजता आणि एखाद्या समाजाला ग्रहीत धरून जगासमोर प्रमाण मानता.
Barobar...chukicha reference dila tyanni
पुढच्या भागात मुलाखत बरीच भरकटली. विनोदाच्या अंगाने पाहायचं तर, एका कसलेल्या अभिनेत्याला तितकाच चांगला दिग्दर्शक लागतो. विनायक साहेबांनी प्रयत्न केला पण थोडेसे तेही दबलेले वाटले. सरांना बरंच काही बोलायचं आहे, पण विषयांचा ओघ बिनसला. आणि मुलाखत थोडी निराशावादी आणि नकारात्मक होत गेली ते दुर्दैवी.
Good content ... Not viral its Vital
Thanks for this channel.
5:00 greata thomber "how dare you "😁😁😁😁 he is not that optimistic
गिरीश कुलकर्णी कलाकार चांगले आहात पण तुमचं बोलणं खूपच असंबद्ध वाटतंय...तुमचं तुम्हाला तरी कळतंय का?
मुलाखतीचा पहिला भाग चांगला होता।
या भागात नक्की काय म्हणायचे आहे कळतच नाही।
Girish Sir what you spoke is all bouncer to common man 👨
Sir you are philosopher of life
गिरीश निसर्ग फार मोठा कलाकार. आहे माणूस फार विचित्र प्राणी आहे
Girish is typical punekar. I may not agree with his takes but he is good actor.
मुलाखतकाराला गिरीश कुलकर्णी पेललेच नाहीत. फार सुंदर. 👍🏼
जगणं, डिग्री of difficulty, निरपेक्ष प्रेम, epitome of paradox
फालतू गप्पा मारत आहेत.
एक सिंगापूर सारखं शहर बांधून दाखवाव ... उगाच मोठ्या मोठ्या गप्पा. बंडल ...
खायला नाय दाणा आणि लय मोठ्या गप्पा हाणा...
14:30 ‘दाखल्या’पेक्षाही चांगला शब्द म्हणजे ‘दृष्टांत’ म्हणायचं होतं का गिरीश?😁
जितेंद्र जोशी हे यांचे चांगले मित्र आणि याच क्षेत्रातील आहेत त्यांना बोलवा कधी तरी.....
माझ्या सारखा माणूस म्हणजे काय हो साहेब 🤔🤔🤔
👏👏👏👍👍👌👌
अप्रतिम❤️
गिरिश धाडसी कलाकार आहे.
विकण्याची जास्त तमा न बाळगता काम करतो.
जाऊ द्या ना बाळासाहेब,मसाला दोन्ही छान विषय घेतलेत.
Jivan vishayak mukt chintan.
ग्रेटा बद्दलची मतं फार भाबडी वाटत आहेत
A different perspective...
प्लास्टिक बाटली ने पाणी पिऊ नका.
मेटल किंवा का चे ची बाटली वापरा.
plastic chi bottle jababdarine vapra... pani piun zalyawar dustbin madhye taka... ha pan option ahe nahi ka?
@@prasadcnavale गप रे
छान वाटतयं ऐकायला
At 15.00 he said dont compare world with Marathi industry...world know how to market its art and concepts since its backed by forces...same is true for greta thenberg...
She has backing from advanced nations...if she was from non developed contries or from 57 peace ful contries whether she will be as brave as she is pretending in Europe?
What stand she has and Girish has about wars happening now in world?
भारतात 700 वषार्ंपासून झालेल्या अन्याय आक्रमण याचं काय?
संत तुकाराम महाराज आठवतात पण शिवाजीमहाराज का नाही आठवत यांना, आजच्या काळात शिवाजीमहाराज व त्यांचे विचार गरजेचे आहेत ना, धर्म रक्षणार्थ ? यावर विचार व्यक्त करा ...
गांधीवादी असाल तरी शिवाजीमहाराज सुभाषचंद्र बोस, सावरकर यावरही बोला..हिंदु गेले 700 वषार्ंपासून धोक्यात आहे यावर बोला
कापुस वेचायला मजूर मिळत नाही आजकाल येतात का 7 रु किलो देईल
Patil sheti kiti ahe
Hehe..
RSS wale yetil sagale..
64 acres