गिरीश कुलकर्णी.. अत्यंत आवडता कसदार अभिनेता. इतकी स्पष्ट, सुंदर, अस्खलित शुद्ध मराठी भाषा खूप वर्षांनी ऐकली. बरेच मराठी कलाकार अति इंग्रजी मधून बोलतात. अभ्याससंपन्न, परिपक्व, प्रगल्भ तरीही जमिनीवर पाय रोवून उभे असलेले अप्रतिम अभिनेते... खूप आवडली मुलाखत... किती शब्द किती वर्षांनी ऐकले... मनापासून आभार...
गिरीश कुलकर्णी हे माझे अतिशय आवडते अभिनेते आहेत ,पण ते व्यक्ती म्हणून किती सालस,सहज आहेत ते समजले, व त्यांचे सम्रुद्ध मराठीत बोलणे खूप भावले ❤मला स्वतः ला पण मराठीत च व्यक्त व्हायला आवडते. धन्यवाद सुलेखा जी.❤😊
गिरीश कुलकर्णी..मला तुम्हाला असे अनुभवता आले..खूपच आनंद वाटला..किती सरळ आणि आयुष्यात किती साधेपणाने सच्चेपण सांभाळले आहेत..तुम्ही बिनधास्त व्यक्ती आहात..आणि तुमच्या मनस्वी पणावर भाळून गेलो आहे..तुम्ही दिलं के करीब आहात..आता दीलके पास आलात..तुमच्या आयुष्यात अभिनयाचा आणि लेखनाचा उत्तम प्रवास आम्हाला पहाता यावा..
किती सुंदर विचार आहेत.. social media वरील उथळ अभिव्यक्ती बाबत👌. खालोखाल ताई तुमचे ही खूप कैतूक, आलेल्या पाहूणयाची ‘नस, पकडतां !! तामुळे सर्व मुलाखती अगदी मनाला भिडतात
One of my absolute favourites!! And what an expressive, articulate guy. It was sheer pleasure to hear every single word of his...the purity of his soul as an artiste reflects in everything he says. God bless him and may we get to see more and more of his work. The things he said about his mother were heartbreaking and about his mama, heartwarming! More power to his siblings who let him follow his heart.
खूप वाट पहिली या व्यक्तिमत्वाची....आतून बाहेरून खरी असलेली खूप कमी माणसे असतात.....प्रचंड आवडणारी व्यक्ती...क्या बात...मजा आ गया...🙏🙏👌👌❤️💚💛💙💜🧡 थँक्यू डियर, खूप छान दिसते आहेस...नेहमीसारखी ..😍❤️ किती छान मराठी बोलत आहेत...वावा....🙏🙏
फारच सुंदर मुलाखत. उत्तम भाषा, स्पष्ट आणि ठाम विचार. काही वर्षांपूर्वी, लोकसत्ता मधे त्यांचं सदर वाचलं होतं. तेव्हा त्यांचं लिखाणाची फॅन झाले होते. या मुलाखतीमुळे त्यांच्याबद्दल अजून जाणता आलं. मनापासून धन्यवाद !! ❤❤❤
खूप छान मुलाखत.गिरीश कुलकर्णी यांचे वळू, विहीर,देऊळ,गाभ्रीचा पाऊस हे सिनेमे मी पाहिले आहेत.एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक असल्याचे हे सिनेमे पुरावा आहेत.राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारा हा कलाकार काय ताकदीचा असेल.मुख्य म्हणजे अस्खलित मराठीत ही मुलाखत झाली.आजच्या आपल्या कलाकारांसारखी कोकाटे इंग्रजीच्या मुशीतून निघालेले नव्हते.खरंच गिरीशजींनी आजच्या माध्यमांद्वारे जी मतं व्यक्त केली आहेत,ती खरीच आहेत.गिरीशजींना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि सुलेखाताई अशा छान व्यक्तीची मुलाखत घेतल्याबद्दल तुमचे मन:पूर्वक आभार.
मी दिलके करीबचा प्रत्येक कार्यक्रम पहाते. सर्व मुलाखती मला आवडतात. ही गिरीश कुलकर्णींची मुलाखत मात्र फारच भावली.ह्याचे कारण गिरीश कुलकर्णींचा सच्चेपणा सतत जाणवत हौता.
Very nice interview with Girish Kulkarni. Girish comes across as a relaxed and unassuming guy hailing from a humble background. As always, compliments for wearing a beautiful sari along with the jewelry.
OMG aap dono kitne acche ho, sulekha di, aapne sir ko comfortable mehsus karwaya, no one does that. and Girish ji an awesome human being, namaste from Canada.
माझे सर्वात आवडते कलाकार गिरीश कुलकर्णी...किती सहज अभिनय...आपल्या भवताली ते पात्र वावरताना वाटते...विशेषतः ग्रामीण भूमिका तर एकदम मस्त....अभिनेते म्हणून आवडत होताच पण एक साधं सरळ व्यक्तिमत्त्व म्हणून नव्याने पाहता आले....सुलेखा तळवलकर आपले खरच खुप आभार...तुमचा हा कार्यक्रम अतिशय आमच्या दील के करिब आह❤😍
Khupach apratim mulakhat..Girish Kulkarni yanchi atyanta oghavti Marathi bhasha..social media baddal chi parkhad mate..one of the best interviews..thank you Sulekha tai hya atyanta guni kalavantala bolavla ya karyakramat 🙏🏼🤗
Mi dil ke kareeb che sarv interviews pahile ahet.. khup chaan channel and upakram… Sarv ch kalakar Khup manapasun bolatat, kiti sincere ahet hi sagali manasa… Hya interview madhe vishesh Mhanje, purn interview fakt 3-4 English shabd vaparale ahet Girish Kulkarni hyanni.. 🙏🏼🙏🏼🙏🏼
"वळू" हा माझा अत्यंत आवडता चित्रपट आहे. मुलाखत अप्रतिम झाली. उत्कृष्ट मराठी आहे. खूप वर्षांनी खूप खूप छान आणि विस्मरणात गेलेले शब्द पुन्हा ऐकायला मिळाले.
काही मिनिटातच सोशल मीडिया का वापरू नये हे अत्यंत प्रभावी पने सांगणारे धुरंधर फलंदाज.❤❤ गिरीश सरांच्या या सल्ल्याने मला सुद्धा सोशल मीडिया पासून दूर राहण्याची प्रेरणा मिळाली. धन्यवाद सर.
तुम्ही खूप शिताफीने घेता मुलाखत!😊 समोरच्याला बोलतं करण्याचे तुमचे कौशल्य एक तर खूप वेगळ आहेच, तसेच खूप लोकप्रियही आहे. गिरीश कुलकर्णी खूपच छान बोलले. इतकी स्वच्छ, ओघवती मराठी बोलीभाषा अलीकडे फारशी ऐकायला मिळत नाही. या अश्या नितांत सुंदर, समृद्ध अनुभवांसाठी सुलेखाजी, आपले मनापासून धन्यवाद!🙏🏼
Thank you Dil ke kareeb for inviting Girish Kulkarni sir. अप्रतिम अभिनेता... अभ्यासू व्यक्तिमत्व 👍🏽 आणि तेवढेच विनम्र.. हा शनिवार खूप मजेत गेला नेहमी प्रमाणे.. Waiting for the next Saturday ☺️ विक्रम गोखले, विनय आपटे, मोहन गोखले, रसिका जोशी, रीमा लागू, सुमित्रा भावे ह्यांना ऐकायचं भाग्य नाहीये आपलं.. Its a big loss for us कि ते इतक्या लवकर गेले. 😢 असो. Plz invite Vandana Gupte, Mohan Joshi, Kaushal Inamdar, Dilip Prabhavalkar, Spruha Joshi, Sunil Sukathankar, Devika Daftardar, Suresh Wadkar, Umesh Kulkarni, Atul Kulkarni, Hrishikesh Ranade..
His views @ social media is very very good and very matured one.... even he is in film/ entertainment industry he do not use social medial much ... absolutely nice :) Unwanted pressuring @@ social media now days and too much use of social media where it is not at all needed :)
दिलं के कारीब चे सर्व एपिसोड मी बघते प्रत्येक मुलाखत लाजवाब असते खूप काही चांगले एकायला मिळते. सुलेखा आपली मुलाखत घेण्याची पद्धत मनाला भावते असेच उत्तम उत्तमोत्तम कार्यक्रम बघायला आवडेल.
काय सुरेख भाषा ़़़ बोलताना एवढी उत्तम व ओघवती मराठी क्वचितच ऐकायला मिळते हल्ली ़़़ आणि अतिउत्तम विचार ़़़ अगदीच down to earth व बुद्धिमान व्यक्ती 🙏👍👍 सुलेखा ताई आपलं interaction फारच वाखाणण्याजोगं असतं
Wonderful bhet .. A true artist ! I am a big fan of his acting and his movies (directed by Umesh ) .. we call them "Kulkarni brothers ( from different mothers)" .. VaLu, DeooL, Highway are their superb movies that are in my Top five movies of Marathi. His simplicity is genuine ... and the artist in him is "Swayambhu" .. We both had a common paanwala in Kothrud-Karve Nagar where I have seen him many a times in 2017-18 ( Now he might have moved his office elsewhere ). All good wishes to this genuine artist ! Thanks for the interview ( I did not know many things about his personal life earlier )
गिरीश कुलकर्णीची मुलाखत चांगली होती खरे बोलणारे आणि मनापासून बोलणारे आहेत. कसलाही नखरा नाही. आपण कोणी मोठे आहोत असे सांगणे नाही. एक swatch आणि सरळ निवेदन. अशी ही मुलाखत आवडून गेली
Most awaited personality....thank you Sulekha Talvalkar can't express in words.....😊😊.... मसाला,. वळू, देऊळ, पुणे 52 आणि अनेक सिनेमे.....प्रत्येक भूमिका पुन्हा पुन्हा पहावी. कायम वेगळीच अनुभूती....always enriching experience. ही मुलाखत सुद्धा save list मधे 😀😀 दरवेळी काहीतरी नवं देणारच.
गिरीश कुलकर्णी.. अत्यंत आवडता कसदार अभिनेता. इतकी स्पष्ट, सुंदर, अस्खलित शुद्ध मराठी भाषा खूप वर्षांनी ऐकली. बरेच मराठी कलाकार अति इंग्रजी मधून बोलतात. अभ्याससंपन्न, परिपक्व, प्रगल्भ तरीही जमिनीवर पाय रोवून उभे असलेले अप्रतिम अभिनेते... खूप आवडली मुलाखत... किती शब्द किती वर्षांनी ऐकले... मनापासून आभार...
अगदी - पूर्णतया सहमत तुमच्याशी
Chaan
Hello tai,1 suggestion ahe,tumvhya pn sadya khoop chan astata...tyach pn introduction dya ..khoop chan vatel amhala...
अगदी खरे आहे .
पुर्णतः सहमत आहे...
Keypoints -
01:00- 25:00 - बालपण
25:01 - 31:39 - सुरवात
31:40 -31:59 - मोलाची गाठ N1
32:00 - 32:38 -ऊर्जा विनियोग N2
32:38 - 33:02 - संचय N3
33:03 - 34:33 - जागतिक सिनेमा विश्व N4
34:33 - 34:50 - स्ट्रगलचा फरक N5
34:50 - 35:15 - गुणवत्ता, कष्टाची तयारी, patience हवा.
35:15 - 36:00 - यशाची व्याख्या N6
30:00 - 36:34 - टीपकागद, दृष्टिकोन N7
36:34 - 36:41 - यश bore गोष्ट.N8
36:41 - 37:41 उमेदवार राहावं N9
37:41 - 38:40 ध्यासमय स्ट्रगल N10
38:40 - 41:48 - घरच्यांची साथ
41:48 - 43:00 - बहुरंगी भूमिका N11
43:00 - 44:00 प्रसंगोपाथ, बैसबराबर
अभिनयाचे संस्कार : N12
44:00 - 44:29 - नाटक पाहणे
44:29 - 44:49 - गायन
44:49 - 46:00 - मामाचे संस्कार
46:00 - 46:25 - नाटकांचा अभ्यास
46:25 - 46:35 - संधी तयार केली
46: 38 - 46:43 - विक्रम काका
46:44 - 44:56 - लेखन, दिग्दर्शन, अभियन या भूमिका एकमेकांवर कुरघोडी करत नाही का?
44:56 - 52:30 - उत्तर
52:30 - 52:53 - सिनेमा आणि वेबसेरीज यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो?
52:53 - 58:12 - उत्तर
58:12 - 1:00:00 - गाणं
#Shabdsakha'sKeypoints
His thoughts on social media in first 5 minutes, the way he expressed is so apt!!! 👏🏼 💯 thank you for putting it in those words!!
गिरीश कुलकर्णी हे माझे अतिशय आवडते अभिनेते आहेत ,पण ते व्यक्ती म्हणून किती सालस,सहज आहेत ते समजले, व त्यांचे सम्रुद्ध मराठीत बोलणे खूप भावले ❤मला स्वतः ला पण मराठीत च व्यक्त व्हायला आवडते. धन्यवाद सुलेखा जी.❤😊
अप्रतिम इंटरव्ह्यू... गिरीश कुलकर्णी हे मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमी ला लाभलेले महान आणि छान कलाकार आहेत
गिरीश कुलकर्णी..मला तुम्हाला असे अनुभवता आले..खूपच आनंद वाटला..किती सरळ आणि आयुष्यात किती साधेपणाने सच्चेपण सांभाळले आहेत..तुम्ही बिनधास्त व्यक्ती आहात..आणि तुमच्या मनस्वी पणावर भाळून गेलो आहे..तुम्ही दिलं के करीब आहात..आता दीलके पास आलात..तुमच्या आयुष्यात अभिनयाचा आणि लेखनाचा उत्तम प्रवास आम्हाला पहाता यावा..
अशक्य भारी मुलाखत
उत्कृष्ठ मुलाखत आणि शेवट श्री. अभिषेकीच्या हे बंध रेशमाचे या नाटकातील पदाने केली. खूप खूप धन्यवाद.
किती सुंदर विचार आहेत.. social media वरील उथळ अभिव्यक्ती बाबत👌. खालोखाल ताई तुमचे ही खूप कैतूक, आलेल्या पाहूणयाची ‘नस, पकडतां !! तामुळे सर्व मुलाखती अगदी मनाला भिडतात
Such a well-spoken and humble man! Need more people like him!
One of my absolute favourites!! And what an expressive, articulate guy. It was sheer pleasure to hear every single word of his...the purity of his soul as an artiste reflects in everything he says. God bless him and may we get to see more and more of his work. The things he said about his mother were heartbreaking and about his mama, heartwarming! More power to his siblings who let him follow his heart.
Can't agree more, Meticulous 💐
❤
Apratim mulakhat. Uttam kalakar. Sarva goshtincha sakhol abhyas kela aahe. Girishjinche vichar aikayla khup chan vatla. Sulekhaji khup dhanyavad asha pratibhavan kalakarana dil ke kareeb madhe sahabhagi karun gheta. Khup Shubhechha
खुप मनभावन मुलाखत!तसेही गिरीश कुलकर्णी यांचे पिक्चर्स आणि अभिनय यांची क्रेझ होतीच पण मुलाखत!वाह!क्या बात है!हॅट्स ऑफ टू यू!🎉🎉🎉
खूप वाट पहिली या व्यक्तिमत्वाची....आतून बाहेरून खरी असलेली खूप कमी माणसे असतात.....प्रचंड आवडणारी व्यक्ती...क्या बात...मजा आ गया...🙏🙏👌👌❤️💚💛💙💜🧡 थँक्यू डियर, खूप छान दिसते आहेस...नेहमीसारखी ..😍❤️
किती छान मराठी बोलत आहेत...वावा....🙏🙏
Best interview...he is on another level
अप्रतिम मुलाखत 🎉🎉🎉🎉🎉
फारच सुंदर मुलाखत. उत्तम भाषा, स्पष्ट आणि ठाम विचार. काही वर्षांपूर्वी, लोकसत्ता मधे त्यांचं सदर वाचलं होतं. तेव्हा त्यांचं लिखाणाची फॅन झाले होते. या मुलाखतीमुळे त्यांच्याबद्दल अजून जाणता आलं. मनापासून धन्यवाद !! ❤❤❤
खूप छान मुलाखत.गिरीश कुलकर्णी यांचे वळू, विहीर,देऊळ,गाभ्रीचा पाऊस हे सिनेमे मी पाहिले आहेत.एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक असल्याचे हे सिनेमे पुरावा आहेत.राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारा हा कलाकार काय ताकदीचा असेल.मुख्य म्हणजे अस्खलित मराठीत ही मुलाखत झाली.आजच्या आपल्या कलाकारांसारखी कोकाटे इंग्रजीच्या मुशीतून निघालेले नव्हते.खरंच गिरीशजींनी आजच्या माध्यमांद्वारे जी मतं व्यक्त केली आहेत,ती खरीच आहेत.गिरीशजींना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि सुलेखाताई अशा छान व्यक्तीची मुलाखत घेतल्याबद्दल तुमचे मन:पूर्वक आभार.
मी दिलके करीबचा प्रत्येक कार्यक्रम पहाते. सर्व मुलाखती मला आवडतात.
ही गिरीश कुलकर्णींची मुलाखत मात्र फारच भावली.ह्याचे कारण गिरीश कुलकर्णींचा सच्चेपणा सतत जाणवत हौता.
Khup chan mulakhat.. pan Deool ani National award cha vishay rahila..
अप्रतिम मुलाखत . गिरीष कुलकर्णी वेगळ्या विचारांचा कलाकार खूप छान धन्यवाद !
आभार
खुप खुप शिकायला मिळालं ह्या मुलाखती तुन
अप्रतिम मुलाखत. किती सुंदर विचार अभ्यासपुर्ण.मनाला खूप भावले
Good to hear these types of quality interviews
गिरीश कुलकर्णी हे अतिशय प्रतिभावान अभिनेता आहेत.त्यांची प्रत्येक कलाकृती ही सुंदर आहे.
इतका मोठा असूनही इतका साधा माणूस...फारच छान.. अप्रतिम मुलाखत
फार वेगळे विचार बर वाटल.सुलेखा आपण ह्या माणसांना बोलावून आम्हाला चांगल.एकायला दिल्याबद्दल.
खूप छान मुलाखत घेतली.निर्मळ मन व उदात्त विचार ऐकायला मिळाले.अभ्यासू वृत्तीचा दृष्टीकोन समजला.खूप छान वाटले 👏👏👍👍
खूप छान झाली मुलाखत👍👍👌👌खूप छान गोष्टी ,अनुभव ऐकायला मिळाले
वा फार सुंदर झाली आहे मुलाखत.
अत्यंत सुंदर चर्चा झाली आहे. खूप खूप आभार गिरीश दादा ला निमंत्रित केल्या बद्दल.
खूप आवडीचा कलाकार ....फार सुंदर मुलाकात खूप छान दिसताय सुलेखा ताई
खुप छान!! खुप खरे विचार, तरूणांना प्रोत्साहित करणारे, आयुष्य सोप करायला मदत होईल असे
Very nice interview with Girish Kulkarni. Girish comes across as a relaxed and unassuming guy hailing from a humble background. As always, compliments for wearing a beautiful sari along with the jewelry.
OMG aap dono kitne acche ho, sulekha di, aapne sir ko comfortable mehsus karwaya, no one does that. and Girish ji an awesome human being, namaste from Canada.
thanks
thanks for sharing without editing his straight forward and honest thoughts on media ,
Chhan mulakhat. Great artist.
माझे सर्वात आवडते कलाकार गिरीश कुलकर्णी...किती सहज अभिनय...आपल्या भवताली ते पात्र वावरताना वाटते...विशेषतः ग्रामीण भूमिका तर एकदम मस्त....अभिनेते म्हणून आवडत होताच पण एक साधं सरळ व्यक्तिमत्त्व म्हणून नव्याने पाहता आले....सुलेखा तळवलकर आपले खरच खुप आभार...तुमचा हा कार्यक्रम अतिशय आमच्या दील के करिब आह❤😍
I am fan of dil ke karib. Have not missed a single episode. Please invite Ameya wagh..
खूप छान मुलाखात एक सच्चा कलाकार आणि एक सच्चा माणूस ❤
खरंच तरुण पिढीला खूप ट्रेस आहे....खूप छान विश्लेषण केलंय....अनेक धन्यवाद गिरीश दादा
my most favourite artist... it was a wonderful .
Khupach apratim mulakhat..Girish Kulkarni yanchi atyanta oghavti Marathi bhasha..social media baddal chi parkhad mate..one of the best interviews..thank you Sulekha tai hya atyanta guni kalavantala bolavla ya karyakramat 🙏🏼🤗
Sundar interview. Aajacha episode mhanaje satvik bhojan aahe.
गिरीश कुलकर्णी एक प्रतिभासंपन्न ,बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची मुलाखत पाहन्यास उत्सुक आहे ❤
अत्यंत ऒघवती शुद्ध वाणी....सर्वथा दुर्मिळ...शत शत नमन🙏🙏
सुलेखाताई तुझे मनःपूर्वक आभार❤
Mi dil ke kareeb che sarv interviews pahile ahet..
khup chaan channel and upakram…
Sarv ch kalakar Khup manapasun bolatat, kiti sincere ahet hi sagali manasa…
Hya interview madhe vishesh Mhanje, purn interview fakt 3-4 English shabd vaparale ahet Girish Kulkarni hyanni.. 🙏🏼🙏🏼🙏🏼
धन्यवाद
अहम् भाग्य! गिरीष यांचा अभिनय आवडतच होता,व्याक्ति म्हणुन ही ते आवडायचे, आज त्यांच गाणं ऐकण्याचा योग आला, धन्यवाद.
गिरीश कुलकर्णी हे वेगळेच रसायन आहे.
त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
किती सहज सुंदर मुलाखत...❤
गिरीश कुलकर्णी ह्यानी सहज बोलता बोलता किती मस्तं मराठी शब्दं वापरले जे हल्लीच्या काळात सहज कोणी वापरताना दिसत नाही 🙏🙏
"वळू" हा माझा अत्यंत आवडता चित्रपट आहे. मुलाखत अप्रतिम झाली. उत्कृष्ट मराठी आहे. खूप वर्षांनी खूप खूप छान आणि विस्मरणात गेलेले शब्द पुन्हा ऐकायला मिळाले.
Mastch zali mulakht Girish Kulkarni dhanvad
काही मिनिटातच सोशल मीडिया का वापरू नये हे अत्यंत प्रभावी पने सांगणारे धुरंधर फलंदाज.❤❤ गिरीश सरांच्या या सल्ल्याने मला सुद्धा सोशल मीडिया पासून दूर राहण्याची प्रेरणा मिळाली. धन्यवाद सर.
तुम्ही खूप शिताफीने घेता मुलाखत!😊 समोरच्याला बोलतं करण्याचे तुमचे कौशल्य एक तर खूप वेगळ आहेच, तसेच खूप लोकप्रियही आहे.
गिरीश कुलकर्णी खूपच छान बोलले. इतकी स्वच्छ, ओघवती मराठी बोलीभाषा अलीकडे फारशी ऐकायला मिळत नाही.
या अश्या नितांत सुंदर, समृद्ध अनुभवांसाठी सुलेखाजी, आपले मनापासून धन्यवाद!🙏🏼
What a brilliant actor...!!
Watched his malayalam movie 'Thangam' ...
That made me search for his interviews...
Excellent! He has been my favourite actor; now he has become my favourite speaker.
बहुआयामी, अतिशय परिपक्व, प्रगल्भ , कसदार अभिनय असे व्यक्तिमत्व म्हणजे गिरीश कुलकर्णी, अतिशय सुरेख व दर्जेदार मुलाखत
Thank you Dil ke kareeb for inviting Girish Kulkarni sir. अप्रतिम अभिनेता... अभ्यासू व्यक्तिमत्व 👍🏽 आणि तेवढेच विनम्र.. हा शनिवार खूप मजेत गेला नेहमी प्रमाणे.. Waiting for the next Saturday ☺️ विक्रम गोखले, विनय आपटे, मोहन गोखले, रसिका जोशी, रीमा लागू, सुमित्रा भावे ह्यांना ऐकायचं भाग्य नाहीये आपलं.. Its a big loss for us कि ते इतक्या लवकर गेले. 😢 असो. Plz invite Vandana Gupte, Mohan Joshi, Kaushal Inamdar, Dilip Prabhavalkar, Spruha Joshi, Sunil Sukathankar, Devika Daftardar, Suresh Wadkar, Umesh Kulkarni, Atul Kulkarni, Hrishikesh Ranade..
Noted
खूप सुंदर मुलाखत !
वेगळे विचार आणि उत्तम भाषेत ऐकायला मिळाले .. खूप छान !!
One of the best on Dil Ke Kareeb ...
🙏🙏🙏🙏 थँक्स दिल के करीब woderful episode
छान मुलाखत आणखी एकायला आवडलं असतं नक्की.... धन्यवाद सुलेखा ताई आणि टीम....🙏🙏
Sulekha tai Faar ch apratim zali mulakhat aaj chi❤ Girish siranchi bhasha ani vichaar donhi faar ch kamaal👏🏼👍🏼💐
Khup sundar बोललात....अगदी आतून.
अत्यंत साध्या सोप्या आयुष्याच्या संकल्पना खुप महत्वाच्या
His views @ social media is very very good and very matured one.... even he is in film/ entertainment industry he do not use social medial much ... absolutely nice :)
Unwanted pressuring @@ social media now days and too much use of social media where it is not at all needed :)
दिलं के कारीब चे सर्व एपिसोड मी बघते प्रत्येक मुलाखत लाजवाब असते खूप काही चांगले एकायला मिळते. सुलेखा आपली मुलाखत घेण्याची पद्धत मनाला भावते असेच उत्तम उत्तमोत्तम कार्यक्रम बघायला आवडेल.
खूपच सुंदर मुलाखत, गिरीश कुलकर्णी सर ❤❤❤
आणि मुलाखतकार म्हणजे पूर्णपणे पुणेरी पेठेत असल्यासारखं वाटलं 😁
kup chan dashing vichar ahet. Girish kulkarni hyana tyachya pudhachya vatchalisaathi all the best.🎉
खरंच किती छान माणूस आहे 🙏 अप्रतिम मुलाखत.. धन्यवाद 🙏
अप्रतीम स्टुडिओ मध्ये अप्रतीम मुलाखत 👌👌
काय सुरेख भाषा ़़़ बोलताना एवढी उत्तम व ओघवती मराठी क्वचितच ऐकायला मिळते हल्ली ़़़ आणि अतिउत्तम विचार ़़़ अगदीच down to earth व बुद्धिमान व्यक्ती 🙏👍👍 सुलेखा ताई आपलं interaction फारच वाखाणण्याजोगं असतं
अगदी खरे आहे.. 👍😊🙏
खूप छान झाल्या गप्पा. गिरीश दादा तुम्ही अगदी घरातले एक असल्याचा भास निर्माण झाला. इतके साधे आणि जमिनीशी जोडले गेलेले आहात.
Girish Kulkarni Khup Sundar Marathi Boltat. Ak famous actor asun hi khup down to earth manus vatla
अप्रतिम. अतिशय प्रगल्भ आणि प्रामाणिक विचार
खूप आवडते अभिनेते ❤
खूप अभ्यासू व्यक्तिमत्त्व 😊
Sulekha Ji looking Gorgeous❤
खूप छान मुलाखत
Girish Kulkarni(national award winning actor)itka humble aasu shakto hey kharach vatat nahi.excellent interview. Marathi was very pure🎉❤
छान झाली मुलाखत, शांतपणे पण उत्तम 👍💐
Wonderful bhet .. A true artist ! I am a big fan of his acting and his movies (directed by Umesh ) .. we call them "Kulkarni brothers ( from different mothers)" .. VaLu, DeooL, Highway are their superb movies that are in my Top five movies of Marathi. His simplicity is genuine ... and the artist in him is "Swayambhu" .. We both had a common paanwala in Kothrud-Karve Nagar where I have seen him many a times in 2017-18 ( Now he might have moved his office elsewhere ). All good wishes to this genuine artist ! Thanks for the interview ( I did not know many things about his personal life earlier )
Wonderful 👍
सुंदर मुलाखत ! धन्यवाद Queen 🐝 टीम ❤
अत्यंत प्रगल्भ विचार . छानच मुलाखत.
Wonderful person, down to earth personality... Liked his views on social media.. Thank you Sulekha Tai..
favourite actor and fabulous interview 👌👌👌
Jaminivar pay asnare, praghlbha aachar, vicharache vyaktimatva, thanks sulekha tula v purna teamla
विचारवंत बहुगुणी कलाकार, मुलाखत ऐकत राहावीसी वाटली, 👌👌मुलाखत
समृद्ध मराठी कानावर पडली. अतिशय स्पष्ट व परखड विचार. 👌👍
एवढं परखड आणि प्रांजळ व्यक्तिमत्त्व सिनेक्षेत्रात दुर्मिळ आहे. कलंदर अवलिया !!
गिरीश कुलकर्णीची मुलाखत चांगली होती खरे बोलणारे आणि मनापासून बोलणारे आहेत. कसलाही नखरा नाही. आपण कोणी मोठे आहोत असे सांगणे नाही. एक swatch आणि सरळ
निवेदन. अशी ही मुलाखत आवडून गेली
खूप छान मुलाखत कलाकार ग्रेट आहेत
Girish Kulkarni Awesome khupach sunder
Most awaited personality....thank you Sulekha Talvalkar can't express in words.....😊😊.... मसाला,. वळू, देऊळ, पुणे 52 आणि अनेक सिनेमे.....प्रत्येक भूमिका पुन्हा पुन्हा पहावी. कायम वेगळीच अनुभूती....always enriching experience. ही मुलाखत सुद्धा save list मधे 😀😀 दरवेळी काहीतरी नवं देणारच.
Girishji Khoop Sachhepanane bolale..thanks Sulekaka ji For Bringing such a True Person.
अतिशय आवडता कलाकार. त्याचे विचार ऐकून तर लाडकाच म्हणता येईल. कसबा पेठेतील आहे हे ऐकून तर जाम भारी वाटतय कारण माझे बालपण कसब्यात गेलय.
Most awaited... fav person
Sorted guy 👌
He's like Our Marathi version of Nawazuddin Siddiqui loved his performances
वा.. फार छान मुलाखत. किती सुंदर मराठी बोलतात. त्यांचा 'दंगल' बद्दलचा अनुभव ऐकायला आवडला असता.