तेल लावलेल्या पैलवाणानंतर..पहिल्यांदाच तेल लावलेला अभिनेता पाहिला, *Right Wing* आणि *Left Wing* वाले दोघेही टपून बसले होते नेहमीप्रमाणे..पण हा माणुस काही शेवट पर्यंत कोणाला सापडला नाही...😊😊👍
*गिरीश सरांची बोलण्याची पद्धत सामान्य व्यवहार्य पद्धतीतील आहे त्यामुळे अनेक जणांना अपेक्षित असलेलं असं विश्लेषण कदाचित नसेल पण माझ्या दृष्टीने खरंच सुंदर चर्चा आहे अथवा होती. थिंक बँक वर गिरीश सरांना आणल्या बद्दल थिंक बँक चे खुप खुप आभार*
पण त्यांनी विजय तेंडूलकर यांच्या मोदींविषयी केलेले बंदुकीच्या संदर्भातल्या विधानाला पुष्टी दिली ते पटले नाही...शेवटी सर्व कलावंत मोदीविरोधी असतात व काहीसा एकांगी विचार करतात हेच सिद्ध केलं..
आई शपथ काय अभ्यासू माणूस आहे,बुद्धीमान्, धीट,शुद्ध वाणी,शुद्ध विचार,विचारांशी प्रामाणिक,अशा व्यक्तींना बोलावून त्यांचे विचार समाजांत प्रसिद्ध करणे आवश्यक 👍🙏❤️
Great! Dow to earth & excellent analysis of current situation. As we are really slave of digital communications. And lost our own identity...and don't know what we are searching... & Why we on the current path of life..... Also don't know what is end of it. In short every thing is short Vision....and walking on a road, and we don't know where it will take us.
@@MrRavishankar999 please do not be so confused. This is sign of churning - necessary to bring Political Social Religious and ECONOMICAL Upheaval in Maharashtra which in turn will show the right path to Nation.
He is really great thinker. Best episode of think bank. Nirbhayata, pramanikpana, deep thinking. Salute to him. He is true marathi man. Rare to see this kind of wisdom in any field now a days.
*स्वयं उद्दीपन आणि स्वयं निस्सारण *अभिव्यक्तीचा बुजबुजाट *बंजाळलेला *नव्या माध्यमांच्या टोळ्या *कळपांचा समाज *निसलं जाईल माझी शब्द संपदा बरीच वाढली , खरंच,! समाज माध्यमे आल्यापासून ट्रोल भैरव ही नवी जमात जन्माला आली आहे ,त्यामुळे चांगलं व्यासपीठ असून देखील इथे वैचारिक ,तार्किक चर्चा होत नाही.मूर्खांच्या हाती वाहने आल्यावर जसे अपघात होतात तसे हे समाज माध्यमांचे झालेले आहे.
हे मत थिंक बँक सारख्या व्यासपीठावर मांडण्याइतका दुट्टप्पी पणा नव्हे , मुळात डाव्यांच्या मध्ये इतकी असहिष्णुता असते कि त्यांना नवीन टेक्नोलोंजि वर स्वार होता येत नाही आजही ७० च्या दशकातील डफली घेऊन लोकांच्या भावनेला हात घालणे आपण विचारजंत आहोत आणि लोकांनी आपले ऐकून घेण्यासाठी जन्म झाला आहे अशी समजूत ह्यांची असते पण ह्यांच्या सध्याच्या सिनेमासारखे ह्यांचे विचार सुद्धा पडीक आहेत
कुणाचा अनुयायी होऊ नये हा विचार पटला. आपल्याला निसर्गाने स्वतंत्र मेंदू दिला आहे. तो कुणाच्या दावणीला बांधला तर आपण पिंजऱ्यातील पोपट बनतो. मालक बोलेल तेच बोलतो आणि स्वच्छंद विहार करणे विसरतो. सद्सद्विवेकबुद्धी उरत नाही.
" तंत्रज्ञान जादू करू पाहतंय माणसाला ते पेलत नाहीये ", खरंय सर खरा मुद्धा हाच आहे, गिरीश कुलकर्णी सर, तुम्हाला बोलायचं खूप आहे " पण .... " हा " पण " बोलू देत नाहीये असं वाटलं, तुम्हाला संपूर्ण बोलतं झालेलं ऐकायला बघायला आवडेल सर.
फारच सुंदर - गिरीष कुलकर्णी हा एक समृद्ध नट आहे याची कल्पना होती, परंतु एक उत्तम विचारवंत आहे हे आज कळले. या साऱ्या भूल भुलैया च्या मागे पळणाऱ्या समाजाच्या एक कानफटात लगावली आहे
आत्ता पर्यंतच्या कुठच्या विचारवंतांनी त्यांना ज्ञात असलेल्या सर्व समाज घटकांना एकाच तराजूत तोलण्यीची हिंमत दाखविली आहे. मी एक ठार अज्ञानी आहे ही खात्री आहे पण आणि म्हणूनच ज्ञानी लोकांकडून योग्य माहितीची अपेक्षा आहे. प्रकाश पंडित
वाह मजा आली.. मला "Follower" ही संकल्पनाच मुळी पटत नाही.. ही खरी ग्रेट भेट. अगदी आपल्यातले विचार प्रवृत्त करणारा हा माणूस. गिरीश कुलकर्णी ही व्यक्तीच भन्नाट आहे
ह्यांचे काही सिनेमे आले आणि लोकांनी बुद्धिजिवी हा टॅग लावला त्यामुळे मला सगळं येत/कळत असा एकंदर अविर्भाव आहे, ज्ञानाचा आभाव, वाचनाचा आभाव, देशांत / इतर राज्यांतल्या घडामोडींचे अज्ञान त्यामुळे जगातल्या घडामोडींचा आपल्यावर काय परिणाम होत असतो/असेल ह्याची कल्पना सुद्धा ह्यांना येणे कठीण, कूपमंडूक वृत्ती / '' मला काय त्याचे '' ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे, गिरीश कुबेरांसारखी गोल गोल वाक्य पण आशय काहीच नाही. इतिहास नकोस वाटतो त्यांना वर्तमान आणि भविष्य पण नसते हे लक्ष्यात ठेवावे, तेंडुलकर आणि बंदूक ह्यावरून डाव्या विचारसरणीकडे झुकणारा वाटतो, समाजात वावरायचं, सगळ्या सोयी सुविधा उपभोगायच्या, सभ्य समाजातील सुरक्षितता पण हवी पण हे सगळं कसं इतरांसाठी योग्य नाही, सगळं किती भीतीदायक आहे असं नैराश्य जनक सतत बोलायचं हे डाव्या विचारसरणीचे ब्रीद आहे
श्री. गिरीश कुलकर्णी! आपण खुप चांगल्या पद्धतीने व्यक्त झालात. वर्तमानाचं उत्कृष्ट निरीक्षण तुम्ही मांडलंय. सांप्रतकाळी, अशा सदसद्विवेकबुद्धीची फार गरज आहे. मार्गदर्शन आणि अभिव्यक्ती बद्दल गोव्याकडून आभार!
म्हणजे या माणसाला ऐकल्यावर मी सध्या निशब्द झालोय. डोक्यांच्या जंग लागलेल्या मशिनीला जणू काही धावायला मजबूर केलय या माणसाने ....... थिंक बँक ला एवढीच विनंती आहे या माणसाला निदान आठवड्या मधन एकदा तरी बोलवा....🙏🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
बनियान ची फाटलेली भोकं दाखवलीत, अगदी निष्ठूरपणे....गिधाडं तर झडप घालणारच... एवढं आर पार बघणारा आणि तेवढ्याच नागडेपणानं मांडणारा कुणी तरी सापडला.. आज पहिल्यांदाच Think Bank चे जाहिर आभार...🙏👍
एक छोटीशी सूचना, ज्या मुलाखती 2 भागात विभागलेल्या आहेत, त्या मुलाखतीच्या पहिल्या भागात दुसर्या भागाची आणि दुसर्या भागात (description मध्ये )पहिल्या भागाची link असावी . बर्याच छान मुलाखती ऐकायला मिळतात, तशीच ही पण एक. मनपूर्वक आभार.
बौद्धिक ज्ञान फक्त अभिनेते , लेखक आणि आणि जास्त शिकलेल्यांनाच असते, म्हणून हे लोक सर्वसामान्यांच्या नावा खाली आपली मते दामटवतात, कारण ह्यांना माहित आहे सर्वसामान्याना साधन नाही पण आता तस राहील नाही कुलकर्णी साहेब, तुम्ही जेवढ्या पातळीवर विचार करता तो बागुल बुवा असू शकतो पण सर्वसामान्य किंव्हा अगदी अशिशिक्षित हि आपल्या मेंदुनेच विचार करतो.म्हणून बरेचसे तुमच्यातलेच सधन मतदानाच्या दिवशी हॉलिडेवर असतात, पण मतदान करा म्हणून पैसे घेऊन जाहिरात करणार, जर तुमचा धंदाच असेल तर धंदाच बघा, बाकीच्या गोष्टी लोकांना आपोआप कळतात. आणि मते जिथे नोंदवायची तिथे नोंदवतात. पण अति शहाण्यांचं कसं ह्या गोल गोल डब्यात दडलंय काय, आपल्या अतिविचाराने समोरच्याला भाम्बावून टाकायचं, आणि तेही फक्त आणि फक्त एका गोष्टीच्या जीवावर , आणि ते म्हणजे वतृक्व.समाज माध्यमं वर बोलताना एक गोष्ट विसरलात कि इथे हि तुमची अरे रवी झाली जे आम्ही दाखवू तेच खरे इतकी वर्षे लोक अरे हे म्हणतात तेच खरे आहे हे समजत होते आता तसे नाही. तेव्हा समाज माध्यमांचा वापर तुम्ही स्वतःही आता ह्या व्हिडिओ बघताना दिसतो आणि त्याचा वापर कोणी चांगल्या कामासाठी केला तर काय वाईट, दशकाच्या अनुभवाने एक फिल्टर लोकांच्या मेंदूत आलाय. पण तुमचं महत्व कमी होत चाललंय हे दुःख आहे अस वाटत.
What a clear-cut and splendeed thinking. Girish kulkarniji is having his own independent identity which one is ovan time tasted of deep expiriance and great knowledge. My Humble request to GK sir kindly Share your thoughts with us contenuosly.
गिरीश सर आमच्या कॉलेज मधे 2017 साली हाईवे या चित्रपटा च्या प्रोमोशन साठी आले होते त्यांच्या 10 मिनट च्या संवादा मुळे खुप काही शिकायला मिळाल. खुप मोठा आहे हा कलावंत
Technology वर खूपच सुंदर भाष्य केले आहे. गिरीश कुलकर्णी यांनी खूपच स्पष्ट शब्दांत मांडले आहे. न्याय केवळ technology करू शकते हे खरोखर मला पटले. धन्यवाद think bank!
गिरीश कुलकर्णी ना बोलावलं उत्तम केलत आता तुमच्या कडून माझ्या तरी अपेक्षा वाढल्यात एक छान अभ्यास ऐकायला मिळाला ..... किशोर कदम हृषीकेश जोशी ऐकायला आवडतील
गिरीश कुलकर्णी यांच्याबद्दल अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून आदर होता आणि अजूनही आहे पण हा व्हिडिओ म्हणजे - गोल गोल आणि मुद्याला सोडून बोलणे, मराठी वरील प्रभुत्व वापरून दिशाभूल, वैचारिक गोंधळ, विश्लेषणाचा अभाव आणि कलाकार लोकांचा मला सगळं कळतं हा अहंकार.
अप्रतिम चर्चा. मुलाखतीची सुरुवातच "वर्तमानाचा अंदाज लावणे, आर्थ लावणे". अतिशय समर्पक आणि वास्तविक चर्चा झाली. अशी वेगळ्या माणसाचे विचार ऐकायला आवडेल नक्की. पाचालग सर जमलंच तर भालचंद्र नेमाडे यांना ऐकायला आवडेल 👍👍👍👍
या चॅनल वरची आत्तापर्यंतची मला सर्वात जास्त आवडलेली मुलाखत. अत्यंत सुस्पष्ट आणि प्रखर प्रामाणिक आणि निर्भिड विचार. गिरीश जी तुम्ही फक्त कलावंत नाही तर एक तत्वज्ञ म्हणून आज समजलात. अनेक प्रामाणिक धन्यवाद.
Technology माणसातले भेद जाणत नाही ह्या नविन विचाराला दिशा मिळाली किती सोप्या पद्धतीने ह्या चर्चेतून. धन्यवाद 🙏👍 खूप छान,स्वतंत्र, स्पष्ट खरे विचार मांडले आहेत
निव्वळ ब्राह्मण व्यक्तीलाच नाही तर कोणत्याही अल्पसंख्याक माणसाला व्यक्त होणं म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. काही व्यक्तींना व्यक्त व्हायला अनेक माध्यमं तरी मिळतात पण विकसित असणं पण अव्यक्त राहणं हे किती वेदना दायक असेल ?
@@dhb702 you are absolutely right. I can understand that pain of being knowledgeable but cannot Explain or Express just have to keep mum like a dumb person.its very painful.
@@divyalatapatil1318 Right, but remember knowledge is power is a Half Truth. Ultimate Wisdom is Ultimate POWER. And trust me PASAYDAN will give you Ultimate POWER. You will become Gargi a women of wisdom. Then No Power on earth could stop you from your Path of Correction. If you want to become a change maker and give meaning to your life. Let me know, I will share trick to Decode Pasaydan. Do not worry I am 59 and spent 18 years to research Dnyaneshwary. Baher yuktichi mudra pade,. Tav aat aat sukh vadhe. Thete sahajechi YOGU ghade,. Na Abhyasita. Saint Dnyaneswar Mauli.
वाह, आज पहिल्यांदा ऐकताना खूप समाधान मिळालं. निसर्ग, अनुयायी, तंत्रज्ञान, पुणेकर....प्रत्येक मुद्दा भिडत गेला. आतून आलेलं सगळं ....आता प्रतीक्षा पुढल्या भागाची अर्थात पुन्हा गिरीश कुलकर्णी यांना ऐकण्याची.
अप्रतिम मुलाखत.. अतिशय सुंदर व प्रगल्भ विचार 👌.. एखाद्या सिने कलाकार व दिग्दर्शकाकडून असे काहीतरी ऐकायला मिळणे हे दुर्मिळच.. पण गिरीश कुलकर्णी, अतुल कुलकर्णी यासारखे काही लोक विरळाच.. ! ते जेवढे श्रेष्ठ कलाकार आहेत तेवढेच एक विचारी, तत्वचिंतक व्यक्ती म्हणूनही प्रसिद्ध आहेत.. या मुलाखतीत गिरीशजी अनेक सुंदर वाक्ये बोलून गेले आहेत, जी दीर्घकाळ स्मरणात राहतील..👌👌
गिरीश सर, तुम्ही जी सामाजिक परिस्तिथी सांगताय ती अगदी खरी आहे. परंतु यावर काहीच उपाय नाही असें नाही म्हणू शकत. कारण अर्थक्रांती सारखे काही साधे सोपे पण ठोस उपाय माझ्या माहितीत आहेत. ज्यांना खरच उत्तर पाहिजे त्यांनी अर्थक्रांती समजून घेणे गरजेचे आहे.
गिरीश कुलकर्णी सर, तुमच्याकडे एक प्लॅटफॉर्म आहे. तुमचे तत्वज्ञान मांडण्याची पद्धत खूप छान आहे सिनेमाद्वारे. जाऊ द्या ना बाळासाहेब नंतर खूप मोठा ब्रेक घेतलाय तुम्ही. वळू, देऊळ मधून तुम्ही समाजाला छान शलजोडे मारले आहेत. तुम्ही फक्त तुमचं काम करा संतांसारखे. समाज त्याच्या कुवतीपणाने त्याचं आकलन करिन. तुम्ही फक्त आशावादी रहा. तुमची "त्या"लोकांबद्दल ची चीड दिसते आहे पण तुमचं बोलणं कळायला खूप कठीण आहे किंबहुना 90% लोकांना ते कळतच नाही. त्यात तुमचा आणि समाजाचा काही दोष नाही. तुम्ही प्लीज थांबू नका. बदल नक्की होईल.इथं प्रत्येकाचा struggle चालू आहे वेगवेगळ्या पातळी वरचा. बाळासाहेबाला जशी वाट दिसली तशी ती खूप जणांना दिसली असेल कदाचित तुमचा सिनेमा बघून. प्रत्येक प्रतिक्रिया तुमच्या पर्यंत आली नसेल कदाचित.....
ही मुलाखत पूर्ण पाहू शकतील अशा किमान 10 लोकांना पाठवा प्रत्येकाने... इतकी सुंदर झालीये... विचारी माणूस आज इतका थकलाय या सगळ्या वृत्तींनी की मळमळ होतीये... उबग आलाय... सगळी भडास गिरीश सरांनी व्यक्त केलीय... (पण, मुलाखत अजून जास्त व्हायला हवी होती अर्धवट संपली असं वाटतंय...😢)
Classic... Waiting for Atul Kulkarni sir too... These r people with different thought process which needs to b promoted n I think these guys need to b in politics.... Weldone podcast bro 👍
Have been a big fan of Girish since Deol Movie, met him accidentally at the restaurant in Pune - just a glimpse. But after this interview I have no words to praise his intellect, just awesome - Now I feel a little better about our times coz we have people like him 😀👌
@ जे प्रस्थापित ट्रोलना घाबरतात त्यांचा सेल्फ कंट्रोल नाहीसा होतो. खरे तर ज्या प्रमाणात तुम्हाला शिव्या मिळतात त्या प्रमाणात तुमची प्रस्थापितता ठरते.चंगूमंगूंना कोण विचारतो.
मी दोन वेळा ही मुलाखत पाच मिनिटां पर्यंत पाहू शकलो आणि किती उथळ माणसे या समाजात विचारवंत म्हणून मिरवतात याचा प्रत्यय आला. ही ३५ मिनटांची मुलाखत पहाणे केवळ अशक्य आहे. या माणसाच्या प्रत्येक वाक्याची चीरफाड करायला लागेल. तुम्हीच घेतलेली डॉ. पेंडसेंची मुलाखत यांना दाखवा आणि काय खोटेपणा चालला आहे हे यांना शिकवा.
History , Creating your own enterprises in social/political activities, Vyaktivaad , opposite thoughts against established , About pune etc .. All thoughts are really superb .....
तेल लावलेल्या पैलवाणानंतर..पहिल्यांदाच तेल लावलेला अभिनेता पाहिला, *Right Wing* आणि *Left Wing* वाले दोघेही टपून बसले होते नेहमीप्रमाणे..पण हा माणुस काही शेवट पर्यंत कोणाला सापडला नाही...😊😊👍
left wing vattoy mala tari aiklyavar.
Ha swathach left vichar sarnicha aahe. Pan sadhya gapp aahe aatachya situation mule fatliy changli 🤣😅
*गिरीश सरांची बोलण्याची पद्धत सामान्य व्यवहार्य पद्धतीतील आहे त्यामुळे अनेक जणांना अपेक्षित असलेलं असं विश्लेषण कदाचित नसेल पण माझ्या दृष्टीने खरंच सुंदर चर्चा आहे अथवा होती. थिंक बँक वर गिरीश सरांना आणल्या बद्दल थिंक बँक चे खुप खुप आभार*
Charcha Gharatali vatate....gavatale Guruji Kya pot tidakine Boudhik Divalkhorivar bolatil tas
पण त्यांनी विजय तेंडूलकर यांच्या मोदींविषयी केलेले बंदुकीच्या संदर्भातल्या विधानाला पुष्टी दिली ते पटले नाही...शेवटी सर्व कलावंत मोदीविरोधी असतात व काहीसा एकांगी विचार करतात हेच सिद्ध केलं..
आॅस्सम्
आई शपथ काय अभ्यासू माणूस आहे,बुद्धीमान्, धीट,शुद्ध वाणी,शुद्ध विचार,विचारांशी प्रामाणिक,अशा व्यक्तींना बोलावून त्यांचे विचार समाजांत प्रसिद्ध करणे आवश्यक 👍🙏❤️
भावनांचे गंड तयार करण्यासाठी इतिहासाचा सुंदर वापर केला जातोय.
उत्तम आणि बेधडक विश्लेषण 🤘🏻
गिरिश कसला सॉलिड क्लॅरिटी असणारा अभिनेता आहे! चिंतनशील, बहुश्रुत, उत्तम शब्दसंपत्ती असणारा भारी माणूस!
"निसर्ग - आपल्या आयुष्याचा अत्यंत अविभाज्य घटक होता तो आता घरातील कोपऱ्यातला शोभेचा ऐवज झालेला आहे."
true lines.
Great!
Dow to earth & excellent analysis of current situation.
As we are really slave of digital communications. And lost our own identity...and don't know what we are searching... & Why we on the current path of life..... Also don't know what is end of it.
In short every thing is short Vision....and walking on a road, and we don't know where it will take us.
@@MrRavishankar999 please do not be so confused. This is sign of churning - necessary to bring Political Social Religious and ECONOMICAL Upheaval in Maharashtra which in turn will show the right path to Nation.
Absolutely
बर्याच दिवसांतुन इतकी चांगली मराठी ऐकली.धन्यवाद.
He is really great thinker. Best episode of think bank. Nirbhayata, pramanikpana, deep thinking. Salute to him. He is true marathi man. Rare to see this kind of wisdom in any field now a days.
महान नाटककार विजय तेंडुलकर यांनी हिंसा व माणसे ह्यावर नाटके लिहली.
सध्याच्या नवीन प्रतिभावान नाटकाकरनी सध्याची माणसे व झुंडशाहीवर नाटके काढावी.
*स्वयं उद्दीपन आणि स्वयं निस्सारण
*अभिव्यक्तीचा बुजबुजाट
*बंजाळलेला
*नव्या माध्यमांच्या टोळ्या
*कळपांचा समाज
*निसलं जाईल
माझी शब्द संपदा बरीच वाढली , खरंच,!
समाज माध्यमे आल्यापासून ट्रोल भैरव ही नवी जमात जन्माला आली आहे ,त्यामुळे चांगलं व्यासपीठ असून देखील इथे वैचारिक ,तार्किक चर्चा होत नाही.मूर्खांच्या हाती वाहने आल्यावर जसे अपघात होतात तसे हे समाज माध्यमांचे झालेले आहे.
गिरीश सर तुम्ही जे काही सांगितले त्यातला एक आणि एक अक्षर अगदी लाखमोलाचा आहे. आणि मलाही अगदी तसंच वाटतं.
हे मत थिंक बँक सारख्या व्यासपीठावर मांडण्याइतका दुट्टप्पी पणा नव्हे ,
मुळात डाव्यांच्या मध्ये इतकी असहिष्णुता असते कि त्यांना नवीन टेक्नोलोंजि वर स्वार होता येत नाही आजही ७० च्या दशकातील डफली घेऊन लोकांच्या भावनेला हात घालणे आपण विचारजंत आहोत आणि लोकांनी आपले ऐकून घेण्यासाठी जन्म झाला आहे अशी समजूत ह्यांची असते
पण ह्यांच्या सध्याच्या सिनेमासारखे ह्यांचे विचार सुद्धा पडीक आहेत
कुणाचा अनुयायी होऊ नये हा विचार पटला.
आपल्याला निसर्गाने स्वतंत्र मेंदू दिला आहे. तो कुणाच्या दावणीला बांधला तर आपण पिंजऱ्यातील पोपट बनतो. मालक बोलेल तेच बोलतो आणि स्वच्छंद विहार करणे विसरतो. सद्सद्विवेकबुद्धी उरत नाही.
👌
This is called a Dogmatised Brain. Very hard to cleanup
👌👌👌खूपच सुंदर बोललात आपण
तुझ्या सारखी फालतू बडबड करणारी आपल्या मालकीची जास्त चालतात.
Agadi khare aahe.
" तंत्रज्ञान जादू करू पाहतंय माणसाला ते पेलत नाहीये ", खरंय सर
खरा मुद्धा हाच आहे, गिरीश कुलकर्णी सर, तुम्हाला बोलायचं खूप आहे " पण .... " हा " पण " बोलू देत नाहीये असं वाटलं, तुम्हाला संपूर्ण बोलतं झालेलं ऐकायला बघायला आवडेल सर.
खूप खूप आभार . थिंक बँक वरील आजपर्यंत चे सर्वोत्कृष्ट पाहुणेमंडळी. आपल्या माध्यमाद्यारे परत एकदा आदरणीय गिरीश सर यांची भेट व्हावी हि एकच इच्छा .. .
खूप भन्नाट चर्चा,खूप वर्षांनी ऎकायला मिळाली
आजपर्यंतचा सर्वात उत्तम Talk... 👍👍😊😊
वासतवावर नेमकेपणाने बोलले आहेत
एक कलावंत कसा किती विचारी असू शकतो व विचारप्रवृत्त करु शकतो, याचा ही एक मुलाखत नमुना वाटावी.
Very nice remark!💐🙏🏻👍🏻
क्या बात
अगदी योग्य शब्दात व्यक्त केलय.
फारच सुंदर - गिरीष कुलकर्णी हा एक समृद्ध नट आहे याची कल्पना होती, परंतु एक उत्तम विचारवंत आहे हे आज कळले. या साऱ्या भूल भुलैया च्या मागे पळणाऱ्या समाजाच्या एक कानफटात लगावली आहे
बरोबर
9:25 - "भावनांचे गंड तयार करण्यासाठी इतिहासाचा वापर"
10:04 - "इतिहासाकडे पहायची गरज"
10:43 - "आजकाल कुणीही उठतो आणि इतिहासाबद्दल बोलायलाच लागतो.." ☺️👍
11:16 - 'प्रबोधन' की 'मठाची उठाठेव'
11:58 - स्वयंप्रेरणेचा अभाव
आत्ता पर्यंतच्या कुठच्या विचारवंतांनी त्यांना ज्ञात असलेल्या सर्व समाज घटकांना एकाच तराजूत तोलण्यीची हिंमत दाखविली आहे. मी एक ठार अज्ञानी आहे ही खात्री आहे पण आणि म्हणूनच ज्ञानी लोकांकडून योग्य माहितीची अपेक्षा आहे.
प्रकाश पंडित
इतकी स्पष्ट, खणखणीत आणि निर्भिड मुलाखत बऱ्याच दिवसांनी ऐकायला मिळते आहे...
वाह मजा आली.. मला "Follower" ही संकल्पनाच मुळी पटत नाही.. ही खरी ग्रेट भेट. अगदी आपल्यातले विचार प्रवृत्त करणारा हा माणूस. गिरीश कुलकर्णी ही व्यक्तीच भन्नाट आहे
खूपच छान...खूपच मार्मिक होता...पुणेकर म्हणवण्याचा खरा अभिमान कोणत्या गोष्टीत शोधावा हे समजलं. पुढच्या भागाची आतुरतेने वाट लागली आहे. खूप शुभेच्छा💐
ऊत्तम अभिनेता, ऊत्तम वक्ता, ऊत्तम माणुस धन्यवाद आपण यांना बोलत केल्या बद्दल . अतुल कुलकर्णी यांना देखील बोलवा .
ह्यांचे काही सिनेमे आले आणि लोकांनी बुद्धिजिवी हा टॅग लावला त्यामुळे मला सगळं येत/कळत असा एकंदर अविर्भाव आहे, ज्ञानाचा आभाव, वाचनाचा आभाव, देशांत / इतर राज्यांतल्या घडामोडींचे अज्ञान त्यामुळे जगातल्या घडामोडींचा आपल्यावर काय परिणाम होत असतो/असेल ह्याची कल्पना सुद्धा ह्यांना येणे कठीण, कूपमंडूक वृत्ती / '' मला काय त्याचे '' ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे, गिरीश कुबेरांसारखी गोल गोल वाक्य पण आशय काहीच नाही. इतिहास नकोस वाटतो त्यांना वर्तमान आणि भविष्य पण नसते हे लक्ष्यात ठेवावे, तेंडुलकर आणि बंदूक ह्यावरून डाव्या विचारसरणीकडे झुकणारा वाटतो, समाजात वावरायचं, सगळ्या सोयी सुविधा उपभोगायच्या, सभ्य समाजातील सुरक्षितता पण हवी पण हे सगळं कसं इतरांसाठी योग्य नाही, सगळं किती भीतीदायक आहे असं नैराश्य जनक सतत बोलायचं हे डाव्या विचारसरणीचे ब्रीद आहे
श्री. गिरीश कुलकर्णी! आपण खुप चांगल्या पद्धतीने व्यक्त झालात. वर्तमानाचं उत्कृष्ट निरीक्षण तुम्ही मांडलंय. सांप्रतकाळी, अशा सदसद्विवेकबुद्धीची फार गरज आहे. मार्गदर्शन आणि अभिव्यक्ती बद्दल गोव्याकडून आभार!
म्हणजे या माणसाला ऐकल्यावर मी सध्या निशब्द झालोय. डोक्यांच्या जंग लागलेल्या
मशिनीला जणू काही धावायला मजबूर केलय या माणसाने ....... थिंक बँक ला एवढीच विनंती आहे या माणसाला निदान आठवड्या मधन एकदा तरी बोलवा....🙏🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
Agree
Parwadnar nahi.. shevti dhandewaik
हाहा हा अरे फॉलोअर होऊ नको यांचं... त्यांनीच सांगितलंय असं...😄😄 असो मनातली भडास काढली यांनी... मस्त माणूस... मला नेहमीच आवडतो
जबरदस्त! काय सुंदर विचार आहेत ह्यांचे!
खूप छान मराठी बोलतात गिरीश कुलकर्णी सर.खूप आनंद देणारा अभिनेता.movie kup सुंदर असतात गिरीश कुलकर्णी सरांचा.
उत्तम चर्चा..🙏
धन्यवाद think bank आणि गिरीश कुलकर्णी
बनियान ची फाटलेली भोकं दाखवलीत, अगदी निष्ठूरपणे....गिधाडं तर झडप घालणारच...
एवढं आर पार बघणारा आणि तेवढ्याच नागडेपणानं मांडणारा कुणी तरी सापडला..
आज पहिल्यांदाच Think Bank चे जाहिर आभार...🙏👍
अगदी बरोबर.....!!
अगदी बरोबर
देश संकट में है....
Good to listen you sir👌👌
एक छोटीशी सूचना, ज्या मुलाखती 2 भागात विभागलेल्या आहेत, त्या मुलाखतीच्या पहिल्या भागात दुसर्या भागाची आणि दुसर्या भागात (description मध्ये )पहिल्या भागाची link असावी . बर्याच छान मुलाखती ऐकायला मिळतात, तशीच ही पण एक. मनपूर्वक आभार.
बौद्धिक ज्ञान फक्त अभिनेते , लेखक आणि आणि जास्त शिकलेल्यांनाच असते, म्हणून हे लोक सर्वसामान्यांच्या नावा खाली आपली मते दामटवतात, कारण ह्यांना माहित आहे सर्वसामान्याना साधन नाही पण आता तस राहील नाही कुलकर्णी साहेब, तुम्ही जेवढ्या पातळीवर विचार करता तो बागुल बुवा असू शकतो पण सर्वसामान्य किंव्हा अगदी अशिशिक्षित हि आपल्या मेंदुनेच विचार करतो.म्हणून बरेचसे तुमच्यातलेच सधन मतदानाच्या दिवशी हॉलिडेवर असतात, पण मतदान करा म्हणून पैसे घेऊन जाहिरात करणार, जर तुमचा धंदाच असेल तर धंदाच बघा, बाकीच्या गोष्टी लोकांना आपोआप कळतात. आणि मते जिथे नोंदवायची तिथे नोंदवतात. पण अति शहाण्यांचं कसं ह्या गोल गोल डब्यात दडलंय काय, आपल्या अतिविचाराने समोरच्याला भाम्बावून टाकायचं, आणि तेही फक्त आणि फक्त एका गोष्टीच्या जीवावर , आणि ते म्हणजे वतृक्व.समाज माध्यमं वर बोलताना एक गोष्ट विसरलात कि इथे हि तुमची अरे रवी झाली जे आम्ही दाखवू तेच खरे इतकी वर्षे लोक अरे हे म्हणतात तेच खरे आहे हे समजत होते आता तसे नाही. तेव्हा समाज माध्यमांचा वापर तुम्ही स्वतःही आता ह्या व्हिडिओ बघताना दिसतो आणि त्याचा वापर कोणी चांगल्या कामासाठी केला तर काय वाईट, दशकाच्या अनुभवाने एक फिल्टर लोकांच्या मेंदूत आलाय. पण तुमचं महत्व कमी होत चाललंय हे दुःख आहे अस वाटत.
What a clear-cut and splendeed thinking. Girish kulkarniji is having his own independent identity which one is ovan time tasted of deep expiriance and great knowledge. My Humble request to GK sir kindly Share your thoughts with us contenuosly.
गिरीश सर आमच्या कॉलेज मधे 2017 साली हाईवे या चित्रपटा च्या प्रोमोशन साठी आले होते त्यांच्या 10 मिनट च्या संवादा मुळे खुप काही शिकायला मिळाल. खुप मोठा आहे हा कलावंत
गिरौशानो फारच सुरेख मांडलय.
अगदी मनातलं...खूप छान मुद्दे,शब्दात मांडले आहेत..गिरीश कुलकर्णी सराबद्दल आदर अजुनी वाढला आहे...खूप वर्षांनी छान विचार,मुलाखत ऐकली आहे.धन्यवाद.
स्वच्छ,सुंदर मराठी ऐकून कान तृप्त झाले,धन्यवाद
Technology वर खूपच सुंदर भाष्य केले आहे. गिरीश कुलकर्णी यांनी खूपच स्पष्ट शब्दांत मांडले आहे. न्याय केवळ technology करू शकते हे खरोखर मला पटले. धन्यवाद think bank!
This is one of the lovely personality in Marathi, Hindi Film industry!
Thanks brother!💐🙏🏻👍🏻
गिरीश कुलकर्णी ना बोलावलं उत्तम केलत आता तुमच्या कडून माझ्या तरी अपेक्षा वाढल्यात एक छान अभ्यास ऐकायला मिळाला .....
किशोर कदम
हृषीकेश जोशी ऐकायला आवडतील
अतुल भातखळकर, अवधूत वाघ, शिवराय कुलकर्णी यांना बोलवा.
एकदम सहमत जोशी ....!!!
अतुल कुलकर्णी
गिरीश कुलकर्णी यांच्याबद्दल अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून आदर होता आणि अजूनही आहे पण हा व्हिडिओ म्हणजे - गोल गोल आणि मुद्याला सोडून बोलणे, मराठी वरील प्रभुत्व वापरून दिशाभूल, वैचारिक गोंधळ, विश्लेषणाचा अभाव आणि कलाकार लोकांचा मला सगळं कळतं हा अहंकार.
अतिशय विलक्षण परखड आणि सुंदर मुलाखत
अप्रतिम चर्चा. मुलाखतीची सुरुवातच "वर्तमानाचा अंदाज लावणे, आर्थ लावणे". अतिशय समर्पक आणि वास्तविक चर्चा झाली.
अशी वेगळ्या माणसाचे विचार ऐकायला आवडेल नक्की.
पाचालग सर जमलंच तर भालचंद्र नेमाडे यांना ऐकायला आवडेल 👍👍👍👍
देशाला Oscar मिळवुन देणारा महान कलाकार गिरिश कुलकर्णी 👏🔥🔥🔥🔥🔥🔥
नागराज मंजुळे सुद्धा 👏🔥🔥🔥🔥🔥
या चॅनल वरची आत्तापर्यंतची मला सर्वात जास्त आवडलेली मुलाखत. अत्यंत सुस्पष्ट आणि प्रखर प्रामाणिक आणि निर्भिड विचार. गिरीश जी तुम्ही फक्त कलावंत नाही तर एक तत्वज्ञ म्हणून आज समजलात. अनेक प्रामाणिक धन्यवाद.
सखोल चिंतन......आपले सगळे विचार पटतात.
Technology माणसातले भेद जाणत नाही ह्या नविन विचाराला दिशा मिळाली किती सोप्या पद्धतीने ह्या चर्चेतून. धन्यवाद 🙏👍 खूप छान,स्वतंत्र, स्पष्ट खरे विचार मांडले आहेत
मनाला भावलेले विचार ऐकुन खुप बर वाटल. प्रचंड चिंतन करुन व्यक्त झालेले विचार ऐकालाच मिळाले नाही कधी म्हणूनच सगळे भरकटले आहेत.
This is too good!! What an intelligent human being he is!!!
आपल्याला काय वाटते ते मुक्तपणे बोलणे आता अशक्य आहे.फार तोलून मापून बोलले पाहिजे.त्यात ब्राह्मण जय असेल तर फार अवघड आहे.
निव्वळ ब्राह्मण व्यक्तीलाच नाही तर कोणत्याही अल्पसंख्याक माणसाला व्यक्त होणं म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. काही व्यक्तींना व्यक्त व्हायला अनेक माध्यमं तरी मिळतात पण विकसित असणं पण अव्यक्त राहणं हे किती वेदना दायक असेल ?
@@dhb702 you are absolutely right. I can understand that pain of being knowledgeable but cannot Explain or Express just have to keep mum like a dumb person.its very painful.
@@divyalatapatil1318 Right, but remember knowledge is power is a Half Truth. Ultimate Wisdom is Ultimate POWER. And trust me PASAYDAN will give you Ultimate POWER. You will become Gargi a women of wisdom. Then No Power on earth could stop you from your Path of Correction. If you want to become a change maker and give meaning to your life. Let me know, I will share trick to Decode Pasaydan. Do not worry I am 59 and spent 18 years to research Dnyaneshwary. Baher yuktichi mudra pade,. Tav aat aat sukh vadhe. Thete sahajechi YOGU ghade,. Na Abhyasita. Saint Dnyaneswar Mauli.
bolayla ghabru nk. bolt rha trch tmhi jivnt ahat. loktntr dhokyt yeil gp bsltr.
@@satishkamble6977 Tyla sagle RSS cha Manus mhantil
खुप धन्यवाद साहेब.... प्रामाणिक बोलल्याबद्दल
केवळ अप्रतिम.गिरिशजी आणि think bank hats off to you.
आणि हो उत्तम मराठी कानावर पडलं.
वाह, आज पहिल्यांदा ऐकताना खूप समाधान मिळालं. निसर्ग, अनुयायी, तंत्रज्ञान, पुणेकर....प्रत्येक मुद्दा भिडत गेला. आतून आलेलं सगळं ....आता प्रतीक्षा पुढल्या भागाची अर्थात पुन्हा गिरीश कुलकर्णी यांना ऐकण्याची.
Good Voice and Advice.
कमाल आहे. २५ वर्षांपूर्वी असं नव्हतं म्हणून हळहळ व्यक्त करायची आणि म्हणायचं “इतिहास काय देतो” 😂😂
मस्त रे भावा...सुंदर चर्चा...
अप्रतिम मुलाखत.. अतिशय सुंदर व प्रगल्भ विचार 👌.. एखाद्या सिने कलाकार व दिग्दर्शकाकडून असे काहीतरी ऐकायला मिळणे हे दुर्मिळच.. पण गिरीश कुलकर्णी, अतुल कुलकर्णी यासारखे काही लोक विरळाच.. !
ते जेवढे श्रेष्ठ कलाकार आहेत तेवढेच एक विचारी, तत्वचिंतक व्यक्ती म्हणूनही प्रसिद्ध आहेत..
या मुलाखतीत गिरीशजी अनेक सुंदर वाक्ये बोलून गेले आहेत, जी दीर्घकाळ स्मरणात राहतील..👌👌
तीन वेळा मुलाखत बघितली आहे मी .....❤️❤️❤️❤️
This is so worth watching. Mind blowing. @Vinayak Please upload the next part as early as possible.
गिरीश जी सध्याच्या सोशल मीडियाचा झालेला परिणामाबद्दल खुप छान विश्लेषण
गिरीश सर,
तुम्ही जी सामाजिक परिस्तिथी सांगताय ती अगदी खरी आहे. परंतु यावर काहीच उपाय नाही असें नाही म्हणू शकत. कारण अर्थक्रांती सारखे काही साधे सोपे पण ठोस उपाय माझ्या माहितीत आहेत. ज्यांना खरच उत्तर पाहिजे त्यांनी अर्थक्रांती समजून घेणे गरजेचे आहे.
अतिशय सुंदर विचार ... फार दिवसांनी असं काही ऐकायला मिळालंय. धन्यवाद.
असे विचार विषय मांडणे गरजे आहे यावर विवेंचन होणे गरजेचे आहे .सामान्य माणंसाची घालमेल दिसुन येते. समाजाचे प्रतिकात्मक विचार आहे.
Girish Kulkarni is making us seat and think amid this noisy world outside. Each one of us has to do this introspection.
एकमेकांच्या मतांमध्ये असणारी असहमती बाबत सहमत असणे म्हणजे लोकशाही असते हे या लोकशाही देशांला जेवढे लवकर लक्षात येईल तेवढे बरे
गिरीश कुलकर्णी सर, तुमच्याकडे एक प्लॅटफॉर्म आहे. तुमचे तत्वज्ञान मांडण्याची पद्धत खूप छान आहे सिनेमाद्वारे. जाऊ द्या ना बाळासाहेब नंतर खूप मोठा ब्रेक घेतलाय तुम्ही. वळू, देऊळ मधून तुम्ही समाजाला छान शलजोडे मारले आहेत. तुम्ही फक्त तुमचं काम करा संतांसारखे. समाज त्याच्या कुवतीपणाने त्याचं आकलन करिन. तुम्ही फक्त आशावादी रहा. तुमची "त्या"लोकांबद्दल ची चीड दिसते आहे पण तुमचं बोलणं कळायला खूप कठीण आहे किंबहुना 90% लोकांना ते कळतच नाही. त्यात तुमचा आणि समाजाचा काही दोष नाही. तुम्ही प्लीज थांबू नका. बदल नक्की होईल.इथं प्रत्येकाचा struggle चालू आहे वेगवेगळ्या पातळी वरचा. बाळासाहेबाला जशी वाट दिसली तशी ती खूप जणांना दिसली असेल कदाचित तुमचा सिनेमा बघून. प्रत्येक प्रतिक्रिया तुमच्या पर्यंत आली नसेल कदाचित.....
Pefect analysis .. Superb Sir
Girish Kulkarni, tumhi Vivekandanchya Khup javal ahat.... Kiti unique ani introspective vichar ahet...!!!!!
ही मुलाखत पूर्ण पाहू शकतील अशा किमान 10 लोकांना पाठवा प्रत्येकाने... इतकी सुंदर झालीये... विचारी माणूस आज इतका थकलाय या सगळ्या वृत्तींनी की मळमळ होतीये... उबग आलाय... सगळी भडास गिरीश सरांनी व्यक्त केलीय...
(पण, मुलाखत अजून जास्त व्हायला हवी होती अर्धवट संपली असं वाटतंय...😢)
अतुल कुलकर्णी , सौमित्र , जितेंद्र जोशी यांना पण बोलवा
खूप amazing वाटल ऐकुन. अभ्यासू व्यक्तिमत्त्व. आणि स्व पनाची जाणीव झाल्यासारख वाटल.
असे विचार असलेले नेते आपल्याला लाभले तर हा देश स्वर्गतुल्य व्हायला वेळ लागणार नाही.
गिरीश सरांचे बोलणे प्रथमचऐकले स्पष्ट वक्तव्य केले
Classic... Waiting for Atul Kulkarni sir too... These r people with different thought process which needs to b promoted n I think these guys need to b in politics.... Weldone podcast bro 👍
खरच माझ्याकडे शब्दच नाहीत 🙏🙏🙏
निशब्द... 🙏🙏
गिरीषजींचे काही विचार अचूक आहेत तर काही विचार सखोल चिंतनाच्या अभावाने उथळ वाटतात....
Have been a big fan of Girish since Deol Movie, met him accidentally at the restaurant in Pune - just a glimpse. But after this interview I have no words to praise his intellect, just awesome - Now I feel a little better about our times coz we have people like him 😀👌
So Down To earth Personality
एक कलाकार आणि विचारवंत म्हणून खूप सुंदर विचार मांडले समाजत घटणाऱ्या घटनाच खूप छान विश्लेषण केल
कोणाच्या विरोधी बोलल्यास कोण गिधाडे मागे लावतात हे नाव घेऊन सांगावे.
अगदि बरोबर. पण तसे केले जात नाही. कारण अगम्य बोलले तरच ' वलयांकित' रहाता येते.
ते आणि कशाला सांगायला हवे??
प्रत्येक क्षेत्रातील प्रस्थापितांना ते लागू पडत आहे,असं मला वाटतं.
@ जे प्रस्थापित ट्रोलना घाबरतात त्यांचा सेल्फ कंट्रोल नाहीसा होतो. खरे तर ज्या प्रमाणात तुम्हाला शिव्या मिळतात त्या प्रमाणात तुमची प्रस्थापितता ठरते.चंगूमंगूंना कोण विचारतो.
You get the message
अतिशय बिनधास्त मत मांडले आहे .धन्यवाद.
खूपच सुंदर आणि मनमोहक मुलाखत. खुप सुंदर 👌 अगदी गरजेची चर्चा ...🤔👌👌
पन्नास वेळा ऐकला तरी दर वेळेला काहीतरी मिळाल्याचं उत्कट समाधान होते.
Khup mast bolto girish bhau
Khup Divsanni Yevdhe uchcha Marathi Shabdh Aikayla Milale , Ashya Vichar Vantanna Sandhi Dilya Baddal Dhanyavad . Mi Dhanya Zalo Ha Video Pahun , Kulkarni Saheb Vichar Vant Ni Abhyasu Vyakti Aahet , Te Mla Sanjay Raut Saheban Sarkhe Disat Hote .
अतुल कुलकर्णी यांना पण बोलवा।
बरोबर
Khupch honest vichar je aajkal sarv samanya manus karat aahe.. Ki lokshahicha gondas navakhali aawaj baand kela jatoy.. Khup jast ghabrwanare aahe
अतिशय सुंदर विचार मांडले।
अप्रतिम
आगामी ठाकरे सिनेमात गिरीशजी यांनी संजय राऊत यांची भूमिका करावी, परफेक्ट सादर करतील ते झाकणझुल्या चे पात्र
🤣🤣🤣🤣🤣 perfect.
😂😂😂
Khatarna........k
This is my best video up to date
I was watching from first video.....
अतिशय मार्मिक आहे.
मी दोन वेळा ही मुलाखत पाच मिनिटां पर्यंत पाहू शकलो आणि किती उथळ माणसे या समाजात विचारवंत म्हणून मिरवतात याचा प्रत्यय आला. ही ३५ मिनटांची मुलाखत पहाणे केवळ अशक्य आहे. या माणसाच्या प्रत्येक वाक्याची चीरफाड करायला लागेल.
तुम्हीच घेतलेली डॉ. पेंडसेंची मुलाखत यांना दाखवा आणि काय खोटेपणा चालला आहे हे यांना शिकवा.
जबर👍🏽👍🏽 एक नवीन दृष्टिकोन..
पुढच्या मुलाखतीची वाट पाहतोय!!
अप्रतिम 🙏
उत्तम गिरीश सर.. 👌👌
सुंदर चर्चा....धन्यवाद !
खूप मस्त 👌🏻👌🏻
History , Creating your own enterprises in social/political activities, Vyaktivaad , opposite thoughts against established , About pune etc .. All thoughts are really superb .....