कोकणातील "तिलापीया" माश्याची मत्स्यशेती । Bio Flock Fish Farming In Kokan । tilapias fish farming

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии •

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 4 года назад +7

    मित्रा तू जे काही विषय घेऊन येतॊसणा ते खूप छान असतात . आणि नवीन , वेगवेगळे आणि समाजउपयोगी आसतात आणि कोकणात स्व-उद्योग निर्माण करणारे असतात . आणि तू जी काही माहिती देतोस्ती खरंच खूप छान अस्ते आणि संपूर्ण माहिती मिळते आणि खूप छान संदेश देऊन जातो त्याबद्दल तुझे आभार

  • @nileshshirke1347
    @nileshshirke1347 4 года назад +1

    सुंदर व्यवसाय आणि अतिशय सुंदर पध्दतीने सांगितल्या बद्दल धन्यवाद

  • @arunkambli9751
    @arunkambli9751 4 года назад +94

    सुंदर आणि उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.शहाणे करून सोडावे सकळ जन.या तत्त्वावर तु हे काम करत आहेस. त्यामुळे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. Keep it up.

  • @Abhijeet_Bondkar
    @Abhijeet_Bondkar 4 года назад +66

    प्रामाणिक माणूस..
    👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад +2

      Thank you 😊

    • @shankar231988
      @shankar231988 4 года назад +2

      kokan chya mansachi khasiyat cha aahe

    • @mr.mangeshkadam
      @mr.mangeshkadam 4 года назад +1

      हा यारं खरंच प्रामाणिक आहेत अडवाळकर सर

    • @Abhijeet_Bondkar
      @Abhijeet_Bondkar 4 года назад

      Shankar bhabal.. Mi pn koknich aahe..🙏

  • @riddhisuvarna1751
    @riddhisuvarna1751 4 года назад +36

    खूपच छान, जबरदस्त व्हिडिओ.
    आमचा घरी कुडाळला 18 गुंठे जागा गेली 20 वर्षे असेच पाढिक आहे.आज हा व्हिडिओ बघून नक्की तिथे काही तरी करता येइल, नाही तरी आता मुंबई मध्ये एवढी वर्षे काम करून काहीच हातात भेटत नाही त्यापेक्षा वरील व्हिडिओ प्रमाणे काही तरी उद्योग व्यवसाय करायलाच आता हवा, नको आता ती मुंबई
    आणि तसा पण मुंबईचा गोंगाट आता सहन होत नाही.
    यावर्षी मुंबईला नक्की राम राम..
    थॅन्क्स मित्रा असेच व्हिडिओ बनवत रहा

    • @bhagwansas
      @bhagwansas 4 года назад +3

      Dhanyawad Dada,
      Kudal madhe ghawnale gavat aapn ha project chalu karnar ahot lawkarach

    • @riddhisuvarna1751
      @riddhisuvarna1751 4 года назад

      ओके गावी आलो की तुम्हाला फोन करतो तुमचा मोबाईल नंबर send करून ठेवा

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад

      Thank you so much 😊

    • @Amolraut-qm3pe
      @Amolraut-qm3pe 4 года назад

      All the best

    • @MadhukarDhuri
      @MadhukarDhuri 4 года назад

      खूप शुभेच्छा मंगेश

  • @vinodghadi451
    @vinodghadi451 3 года назад +1

    Maza brother bhagwan aadvalkar❤️❤️❤️

  • @ashishlodh4690
    @ashishlodh4690 4 года назад +8

    खूप मेहनतीचा आणि रिस्की बिसनेस आहे पण अशाप्रकारे शेअर केल्यामुळे नवीन उद्योजकांची हिम्मत नक्कीच वाढेल. भगवान दादांना शुभेच्छा आणि मालवणी लाईफचे खूप खूप आभार.

  • @Dilip_Garad
    @Dilip_Garad 4 года назад +1

    दोघांनीही अगदी सहज संवाद साधून
    उपयुक्त माहिती आमच्यापर्यत पोहचवली खूप धन्यवाद🌷

  • @nileshwaradkar8057
    @nileshwaradkar8057 4 года назад +27

    Super लकी भाऊ आपल्या जिल्ह्यात युवकांसाठी खूप रोजगाराचा चांगला मार्ग आहे.
    सलाम तुझ्या शोध वृत्तीला.

  • @rajeshbarate1772
    @rajeshbarate1772 8 месяцев назад

    खुप प्रामाणिक आणि आवश्यक माहिती आपण दिली.खुप छान वाटलं.

  • @ulhasprabhune9747
    @ulhasprabhune9747 4 года назад +188

    मी मुलाखत घेणार्‍याचे कौतुक करीन कारण त्यांनी अतीशर हुशारीने सर्व मुद्ये कव्हर केले आहेत. ज्याला कोणाला हा व्यवसाय करायचा आहे त्याला नक्कीच आवडेल!

  • @sanjayanubhavne4960
    @sanjayanubhavne4960 4 года назад +1

    खुप सुंदर माहिती कोकणातील तरुणांना व्यवसायाकडे वळण्यासाठीची दोघांचेही खूप खूप आभार

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 4 года назад +5

    मत्स्यशेतीबाबत सखोल, सविस्तर, परिपूर्ण माहिती. श्री.आडवलकर यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा कोकणातील नवोदित उद्योजकांनी करुन घेतला पाहिजे. जेणेकरून स्वतःचा आर्थिक फायदा होईलच व त्याचबरोबर स्थानिकांना रोजगार देखील उपलब्ध होईल.

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 4 года назад +1

    सुंदर आडवलकरांनी छान सुरुवात केली. हा बिझनेस चांगला आहे. नेहमीप्रमाणे तुझा विडियो खूपच सुंदर. आणि तुला खूप खूप धन्यवाद

  • @sujatawadekar4643
    @sujatawadekar4643 4 года назад +11

    खूप चांगली माहीती दिली. धन्यवाद. आपल्या सिंधुदूर्गात भरपूर मोकळ्या जागा पडीक आहेत. त्या नविकता व्यवसाय करायला हरकत नाही

  • @gangadharayare6724
    @gangadharayare6724 4 года назад

    मत्स्य शेती ..वेगळ्या प्रकारची..फार छान Findings व माहिती. धन्यवाद भगवानदादा..चँनेलचे आभार.

  • @Whimsywrap
    @Whimsywrap 4 года назад +6

    बघून चांगल वाटलं आपल्या कोंकण मधले युवक business करत आहे.आणि धन्यवाद कि तुम्ही हे सर्व आम्हचा पर्यन्त माहिती पोचवत आहे म्हणून अशेच काम करत राहा आणि आपल्या कोंकण च नाव उंच करत राहा. All the best 😍 त्या दादा साठी

  • @pravinkarvekar9272
    @pravinkarvekar9272 4 года назад

    छान माहिती मिळाली.
    तुम्ही मुलाखत पण छान घेतली.
    महाराष्ट्राला ७२० कि मी चा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
    त्यामुळे हा उद्योग फायदेशीर ठरेल.

  • @govinddhuri5448
    @govinddhuri5448 4 года назад +3

    Dada tumcha video khupach bhari asto khup changali mahiti deta. Tumhala suddha 👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад +1

      Thank you so much 😊
      Please jastit jast share kara

  • @BhilareR
    @BhilareR 4 года назад +5

    स्तुत्य उपक्रम
    आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणी माणसांनी या उपक्रमांकडे लक्ष दिला पाहिजे. जेणेकरून या व्यवसाय करणार्यांना थोडासा हातभार मिळेल.
    धन्यवाद मालवणी लाईफ तुम्ही खूप चांगली माहिती देता.

  • @kunalmore1139
    @kunalmore1139 4 года назад +2

    खूपच सुंदर माहिती आहे नवीन उद्योजकांसाठी

  • @pradeepmestry3968
    @pradeepmestry3968 4 года назад +3

    One of the best vlog we have seen yet. Really proud feel. बाकी सारे खुप आहेत पण प्रोफ़ेशनल म्हणून तुमच्या विदेओत खासियत आहे. Good Keep it up. Best of luck.

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 4 года назад +1

    धन्यवाद तुमच्या विडिओ ज मधून खुपच चांगली माहिती मिळते आणि सगळे विडिओ खुपच छान असतात

  • @gspatil1000
    @gspatil1000 4 года назад +3

    Very informative and valuable video which will guide and promote young generation seeking business opportunities.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад

      Thank you so much 😊
      Thanks for your support and kind words

  • @amitmadav7231
    @amitmadav7231 4 года назад +1

    खूप छान कोकणातील युवकांसाठी आपण प्रेरणा आहात, तुमच्या या कार्यसाठी सलाम

  • @tushardiwadkar2166
    @tushardiwadkar2166 4 года назад +4

    lucky the great....
    bio floc fish farming ha khup changla jod handa aahe..yat changlich investment pan aahech pan profit pan milte..govt kadyun sabcidy milali pahije..tumhi swatachi jaga asel tar rent vachate.. bio floc fisheries companies chi manase yeyun sagli set up karyun detat.aani tumhala tranning pan detat....navin tarunana ase small space business get sureshot benifit sarkhe prayatna karalaya havet..
    ashwini bio floc fishing farm owner ne khup details madhe mahiti dilya baddal tyanche aani tuzhe Aabhar. aani best wishes ..
    keep it up..
    Dev bare karo.......

  • @samratjulme8418
    @samratjulme8418 4 года назад +1

    Khupch chan...ekdum loyal and genuine vyakti watle...tyanchya vyawasayala bhar bharun shubhechha....🙌🙌🙌🙌🙌🙌👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @nilab9093
    @nilab9093 4 года назад +7

    Lucky, tks for this video. Special tks to Bhagwan Adwalkar. Excellent Project. Keep it up. Lucky my best wishes to U

  • @sunilmetangale3134
    @sunilmetangale3134 2 года назад +1

    खुप छान माहीती मिळाली धन्यवाद 👏👏

  • @SarikasCookingDiary
    @SarikasCookingDiary 4 года назад +8

    छान माहिती

  • @shamalbandivadekar9570
    @shamalbandivadekar9570 4 года назад +1

    छान माहिती सांगितली .असेच कोकणातील इतर व्यवसायांची माहिती सांगितलीत तर कोकणातील तरुणांना त्याचा उपयोग होईल .

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 4 года назад +18

    अशीच नवनवीन व्यवसायाची माहिती देत जा. 🤗👌आडवलकर सरांना पण खूप खूप शुभेच्छा. 👍

  • @prashantvaje1687
    @prashantvaje1687 4 года назад

    खुप छान माहिती आणि तू सांगितल्या प्रमाणे कोणताही उद्योजक त्याच्या उद्योगाची माहिती इतक्या सहज कोणाला सांगत नाही पण hats off to तुम्हा दोघांना ही कारण त्या दादाने खुपच खोलात जाऊन माहिती सांगितली आणि तू ही ती आम्हा सगळ्या लोकं समोर घेऊन आलास नक्कीच कोंकणातील आणि इतरही मंडळी ह्या व्यवसायासाठी उत्सुकता आणि रुची दाखवतील...... 👏🏻👏🏻जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @prasannachavan5092
    @prasannachavan5092 4 года назад +17

    मित्रा खूपच छान विवेचन,
    खूपच मुद्देसूद माहिती विचारण्यासाठी प्रश्नावली खूपच छान.
    युट्युब चा खूपच चांगला उपयोग.
    पण मालवणी पण जरा बोलत जा जेणेकरून आपले मालवणी प्रेक्षक असतील ते जास्तीत जास्त लाभ घेऊ शक् तील.
    लास्ट बट नॉट लिस्ट ,तुझी टॅगलाईन "देव बरे करो " खूपच छान.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад +1

      Ho nakkich... thank you so much 😊

  • @Maataai
    @Maataai 4 года назад

    एक वेगळा उद्योग...माहितीपूर्ण व्हिडिओ...👍👍👌👌

  • @ramakantparadkar9134
    @ramakantparadkar9134 4 года назад +43

    देवगड मध्ये (पवन चक्की च्या आसपास असाच वेनामी कोलंबी प्रकल्प आहे ,कृपया आपण त्याच्या वर एक व्हिडिओ बनवा,

    • @shubhamsawant1670
      @shubhamsawant1670 4 года назад +1

      Suhas Sawant mhanun koni ahe ka

    • @nikhil3751
      @nikhil3751 4 года назад +1

      Nahi ahe tikde fish aquarium ahe only

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад +2

      Thanks for information 😊

    • @starkokanfarming8596
      @starkokanfarming8596 4 года назад

      भाऊ देवगढ़ चा नवम्बर असेल तर पाठवा या नंबर वर 7021532573

    • @santoshraut6578
      @santoshraut6578 2 года назад

      मी सुद्धा फ्रेश फिश चा बिजनेस करतो रमाकांत दादा मला वेनामी कोळंबी वालाय चा मोबाईल नंबर भेटलं का plz

  • @gorakshabavale153
    @gorakshabavale153 4 года назад +1

    खुपच छान माहिती दिली
    माहिती घेणारा व माहिती देणारा दोघंच ही अभिनंदन

  • @manojpatil-bg9gp
    @manojpatil-bg9gp 4 года назад +3

    Kokanatlya saglya youtubers mdhe fakt tuch proper informative videos banvtos..
    Keep it up bro 👍👍

  • @mubinmujawar3607
    @mubinmujawar3607 4 года назад +3

    Good job bro.!!! Plzz keep covering all fish culture and farming related more videos from konkan... thankyou!!

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад +1

      Yes ... definitely
      Thank you so much 😊

  • @sunanda4261
    @sunanda4261 4 года назад +1

    खूपच सुंदर आणि उपयुक्त माहिती मिळाली .धन्यवाद.

  • @pawansable1537
    @pawansable1537 4 года назад +8

    तुम्ही दोघे पण खरे माणस आहात भाऊ वा वा

  • @kiranmalap2384
    @kiranmalap2384 4 года назад +2

    ज्यांना खरोखर मासे शेती मध्ये रस आहे अश्या युवकांसाठी प्रेरणा देणारी ही व्हिडिओ आहे. खरच खूप छान प्रकल्प आहे भगवान काडवलकर दादा यांचा. जे कोणी इच्छुक व्यक्ती आहेत त्यांनी नक्की अश्विनी बायो फिश फार्म ला अवश्य भेट द्या.
    धन्यवाद मालवणी लाईफ you tube चॅनल चे.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад

      Thank you so much 😊
      Thanks for your support and kind words

  • @nileshmestry1978
    @nileshmestry1978 4 года назад +17

    तेच तेच चढणीच्या माश्यांचा व्हिडिओ पेक्षा हाहितरी वेगळा दृष्टिकोन

  • @pankajmarathe4598
    @pankajmarathe4598 4 года назад +1

    अतिशय सुंदर उपक्रम व उपयुक्त माहिती दिली आहे

  • @rahulkolte3161
    @rahulkolte3161 4 года назад +6

    Aree investment kite aahe te pun sang na bhava

    • @bhagwansas
      @bhagwansas 4 года назад +2

      Namskar Dada investment depend on Land... Jar tumchi jaga plain aahe tar 10tank mhanje 30k tank cha karch and over all ha 6 lakhs chya aspas jato
      Ani 10k ltr chya tank cha karch aajun kami hoto

    • @akbarkazi786
      @akbarkazi786 4 года назад +1

      बीज चा रेट किती इतर ऑक्सिजन मशीन आणि रोजची फूड कॉस्ट पर टॅन्क किती प्लीज

  • @sun-jb2fs
    @sun-jb2fs 4 года назад +2

    मी पण मालवण तालुक्यातील मूळ निवासी आहे. माझ्या तालुक्यात असे उद्योग सुरु होतं आहेत हे पाहून आनंद झाला.

  • @sachinmore9639
    @sachinmore9639 4 года назад +15

    याला आम्ही पुण्यात चिलापी म्हणतो हा मासा बंगाल मधील आहे. कृपया हा मासा आपल्या जवळच्या काय कुठल्याही नदीत सोडू नका हा दुसर्‍या माश्यांची अंडी खातो त्यांना वाढू देत नाही. असं मला मासेमारी शिकवणाऱ्याने सांगितले होते.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад +1

      Thanks for information 😊

    • @विनायकविनायक-ल5श
      @विनायकविनायक-ल5श 4 года назад +4

      sachinji pratek river madhe tilapia ha masa sapadto pan tumhi mhanata ase bahutek nasave karan jethe ha masa adhalto tethe dusrya jatiche mase sudha khup pramanat sapadtat tumhi je mhanta andi khato to bahutek mangur baddal asava

    • @SA-gw1df
      @SA-gw1df 4 года назад

      Ha africa madhun anlela ahe india madhe

    • @mr.shantilal2759
      @mr.shantilal2759 4 года назад

      बरोबर आहे

    • @harshavardhanpatil4767
      @harshavardhanpatil4767 4 года назад

      Sir tilapia che 10 chya var prakar aahet. Tyat gift tilapia la government kdun bndi aahe. Adhikaryana ha farak mahiti nahi mhnun te saral sangat sutlet tilapia la bndi aahe ase

  • @deveshphadke5023
    @deveshphadke5023 4 года назад

    खूप छान मुलाखत घेतली आहे आणि चांगली माहिती सुद्धा दिली धन्यवद

  • @vishalharawde649
    @vishalharawde649 4 года назад +3

    अप्रतिम व्हिडिओ बनवला आहे आणि तुम्ही माहिती सुद्धा अप्रतिम देता धन्यवाद
    मी विशाल हरवडे चिपळूण फिश फार्मिंग मध्ये मलाही खूप आवड आहे .7385244334

  • @maheshkondvilkar1756
    @maheshkondvilkar1756 4 года назад +1

    अतिशय साध्या सरळ सोप्या पद्धतीने प्रश्नावली आणि त्याची समर्पक उत्तरे, व्यवसायात असणारे बारकावे , आणि खुप महत्वाचं म्हणजे जिथे खरच गरज आहे तिथेच म्युझिक वाजलं गेलंय..त्यामुळे सदर माहिती खुप छानपैकी मिळाली...भाऊ , खुप छान करतोस तु...बिग थम्स अप टू यू

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад

      Thank you so much 😊
      Keep watching malvanilife

  • @karanpatel-tv7so
    @karanpatel-tv7so 4 года назад +3

    2 views 30 likes 😂

  • @sachinlad6643
    @sachinlad6643 4 года назад +2

    धन्यवाद मालवणी लाईफ ..
    खूपच सुंदर माहिती मिळाली या मुलाखतीच्या माध्यमातून. श्री. भगवान यांचेही आभार, आपल्या प्रकल्पास भरपूर शुभेच्छा..
    धन्यवाद

  • @maheboobpathan3931
    @maheboobpathan3931 4 года назад +1

    फार चांगली आणि महत्वपूर्ण माहिती दिली दादा आपन आपले खुप म्हणजे खुप धन्यवाद

  • @ashishpatil7961
    @ashishpatil7961 4 года назад +3

    तुझ्या अशाप्रकारच्या व्हिडिओनमुळे खूप लोकांना योग्यती माहिती मिळण्यास खूप मदत होते 👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад

      Thank you 😊

    • @aniketlagas7084
      @aniketlagas7084 4 года назад

      Bhava kharch kiti aahe hya project la n kiti miltil he pn mahiti ghet ja baki je tu karto yes te 1 no thank u

  • @ampvideos8292
    @ampvideos8292 4 года назад +2

    अतिशय उत्तम माहितीपूर्ण व्हिडीओ, तुम्ही म्हणालात तसं दादांनीही मोकळेपणे माहिती दिली हे विशेष आहे. काम कष्टाचे असणार खूप पण त्यांनी खूप सुंदर नियोजन केलं आहे.

  • @vijaysakpal81
    @vijaysakpal81 4 года назад

    खूप छान माहिती कमी कालावधीत दिली आहे , धन्यवाद मित्रा

  • @harihareshwaromshree305
    @harihareshwaromshree305 4 года назад

    तुझे सर्वात जास्त आभार, तू खूपच छान आणि मोठे काम करत आहेस. धनयवाद

  • @pareshphansekar5297
    @pareshphansekar5297 4 года назад

    खूप खूप अभिनंदन दादा, नवीन आणि धाडसी निर्णय घेतलात. पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.

  • @srkhandekar7000
    @srkhandekar7000 4 года назад +1

    फारच सुंदर माहिती
    तुमचा प्रामाणिकपणा प्रत्येक व्हिडिओतून दिसतो .

  • @ramantare787
    @ramantare787 4 года назад +1

    खुप छान माहीती दिल्याबद्दल दोघांचे आभारी

  • @vikaslad5110
    @vikaslad5110 4 года назад +1

    लकी दादा तू खुप चांगली माहिती देतो. असेच वीडियो दाखव आणि नविन युवकांना त्याचा उपयोग होईल. आणि तुला एक सलाम 👌👌👍👍👍

  • @chaitanyamarathe8630
    @chaitanyamarathe8630 4 года назад +3

    खूप छान दादा 1 नंबर खूप मस्त आहे विडियो खूप माहिती मिळाली .

  • @vidyadesai8368
    @vidyadesai8368 4 года назад

    खूपच छान व्हिडिओ. इंटरव्ह्यू घेणाऱ्याने खूपच छान मुलाखत घेतली .आणि दादांनी सर्व माहिती काहीही न लपवता दिली

  • @ajitkolgaonkar2473
    @ajitkolgaonkar2473 4 года назад

    सुंदर व्हिडीओ पुन्हा नवीन विषय
    अप्रतिम माहिती छान व्हिडीओ
    कोकणातील त्या विषयाची परीपुर्ण
    माहिती देणारा एकमेव चँनल

  • @siddheshhirlekar
    @siddheshhirlekar 4 года назад +2

    Glad to see Malvani manus trying to educate these small scale industries... in kokan.

  • @maratherajashri
    @maratherajashri 4 года назад +2

    Best project ...
    माहिती खूप छान दिली

  • @johnrosario4324
    @johnrosario4324 4 года назад +1

    Atishay sunder v savister ashi mahiti apan hya videodware dileli ahe. Khup khup dhanyavad.

  • @yogeshsuryavanshi2749
    @yogeshsuryavanshi2749 4 года назад

    खुपच सुंदर माहिती दिली आपन सर धन्यवाद 🙏

  • @ravindrapimpalkar4112
    @ravindrapimpalkar4112 3 года назад

    अप्रतिम. खूप सुंदर माहिती दिली त्याबद्दल आपले खूप धन्यवाद.
    🙏👍

    • @narendramahale5019
      @narendramahale5019 3 года назад

      Interview ghenyachya agodar swata thoda abhyas karawa,

  • @narahariangane2496
    @narahariangane2496 4 года назад +2

    👌खुपच महत्वपूर्ण मत्स्यव्यवसाय माहिती 👍

  • @santoshkulkarni7245
    @santoshkulkarni7245 4 года назад +2

    फ़ार आभार, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगितले आहे

  • @gauravnalawade4988
    @gauravnalawade4988 3 года назад +2

    खूप छान

  • @abhishekkambli3642
    @abhishekkambli3642 4 года назад +3

    दादा तुझे खुप खुप आभार इतर युट्युबर सारखा तु नाहीस तु माहीती सांगणारांना स्टार बनवतोस त्यांना कॅमेरासमोर येऊ देतोस हा तुझा मोठेपणा आणि असं म्हणतात जेवढा मान तुम्ही एखाद्याला देता तेवढा कींबहुना त्याहुन अधीक रिटर्न तुम्हाला मिळतो हे तुझ्याकडे बघून खात्री झाली माझी

  • @salilmhatre9069
    @salilmhatre9069 4 года назад

    तुमचे विडिओ खूपच सुंदर आहेत .... नाविन्यपूर्ण माहिती तुम्ही आमच्या पर्यंत पोहचवता...धन्यवाद 🙏🙏🙏

  • @rajeevvedak9048
    @rajeevvedak9048 4 года назад +1

    खूप चांगली माहीती दिली. धन्यवाद.

  • @nileshmestry1978
    @nileshmestry1978 4 года назад +4

    खूप छान उपक्रम दोघांचाही

  • @anujdivkar9832
    @anujdivkar9832 4 года назад +1

    मस्त वाटला हा व्हिडिओ नवीन कही शिकायला भेटला अम्ही सूद्धा मत्स्यशेती करतो त्यामुळे भविष्यात अश्या प्रकारचे नवीन तंत्रज्ञान व महीती अम्हाला उपयुक्त ठरेल👍👍👍

  • @sandykhanvilkar6601
    @sandykhanvilkar6601 4 года назад +1

    Ikdam paddatshiri mahiti sangitali good work

  • @RohanSankhe27
    @RohanSankhe27 4 года назад

    भगवान दादा आणि तुझे खूप खूप कौतुक आणि आभार. शक्यतो अशी माहिती कुणी पुरवत नाही.
    तू योग्य प्रश्न विचारून आम्हा सारख्यांची मदत करत आहेस.
    भगवान दादांना शुभेच्छा.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад

      Thank you😊
      Thanks for your kind words

  • @ganeshmhaskar7953
    @ganeshmhaskar7953 4 года назад +1

    मी पण मत्स्य शेतीचे विडिओ पाहतो .पण आपल्या सिंधुदुर्गातला विडिओ पाहून खुप बर वाटले .
    बंधु तुम्हाला खुप शुभेच्छा .आणि आपल्या चेनेल मित्राला .

  • @avinashthakur9237
    @avinashthakur9237 4 года назад +1

    लकी तूझे खूप खूप आभार हया विडेओसाठी ! तू आणखीन एका प्रगतीशील मत्स्यशेती उदयोजकाला समोर आणले Bio Flock Fish Farming संकल्पना खूपच छान! खूपच सुंदर माहिती दिली मला वाटते नवीन यूवक़ ह्यपासून नक्कीच प्रेरणा घेतील अश्या प्रकारचे नवीन उदयोजकच कोकणचा खरा विकास करतील भगवान आडवलकरना खूप खूप शुभेच्छा!

  • @umeshkaralkar597
    @umeshkaralkar597 4 года назад +1

    लकी धन्यवाद खुप छान माहीती दिली
    👌👌👌
    भगवान दादानां पुढिल वाटचालीसाठी शुभेश्चा असाच त्यांचा व्यवसाय वाढत जावो.
    कोकणी माणुस आणि मासे हे समीकरण आहे.त्यामुळे तरूणानां video चा नक्कीच फायदा होइल
    💐💐💐

  • @jugeshtumbare4928
    @jugeshtumbare4928 4 года назад

    अप्रतिम ! खुपच छान माहीती देण्याचा प्रयत्न केलास .असेच माहीती देणारे vidio बनव जेणेकरून आपल्या कोकणातून अनेक ऊद्द्योजक तयार होतील .मी पण या दादा कडे जाऊन या ऊद्द्योगाची माहीती घेणार .तूझ्या या vidio मुळे नवीन काहीतरी करायची ऊमेद नीर्माण होते धन्यवाद मीत्रा .

  • @sanjivnivatkar
    @sanjivnivatkar 4 года назад +1

    Dada ne khup chan mahiti dili aani tumhi aamchya paryant ti pohochwali tyasathi khup khup dhanyawad

  • @sachinshendagepintu8074
    @sachinshendagepintu8074 4 года назад +1

    खरंच खूप छान मुलाखत दिली दादा धन्यवाद तुमच्या व्यवसायास माझ्या मनापासून शुभेच्छा दादा परत एकदा धन्यवाद

  • @gorakshpatil784
    @gorakshpatil784 4 года назад +1

    खूप छान माहिती भेटली धन्यवाद

  • @vaibhavsawant3510
    @vaibhavsawant3510 4 года назад +1

    रोजगारची नविन संधी उपलब्ध झाली आपल्या या चॅनलच्या माध्यमातून , खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. असेच महत्त्वपूर्ण वीडियो तुझ्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील हिच अपेक्षा दादा.

  • @machchindrapawar2774
    @machchindrapawar2774 4 года назад

    खूप छान माहिती दि्याबद्दल dhanyawad dada

  • @pratikgode1993
    @pratikgode1993 4 года назад

    Mitra khup chan video.. Detailed ani genuine information.. Thanks a lot✌

  • @revathiskitchenandvlog8185
    @revathiskitchenandvlog8185 4 года назад

    खूप छान माहिती मिळाली या व्हिडीओ मधून
    आपल्या कोकणातील स्थानिक युवकांना शेती सोबत एक जोडधंदा म्हणून या व्यवसायात यायला काहीच हरकत नाही.
    भगवान दादानी खूप छान माहिती दिली .

  • @jeetuvaske65
    @jeetuvaske65 4 года назад

    Mitra , khoop changli mahiti dilis.koknatlya yuvakana rojgarasathi changli sandhi aahe.Dhanyawad

  • @sameersawant369
    @sameersawant369 4 года назад

    atishay utkrushta mhahiti dili dadani .. khup khup dhanywad dada

  • @jeetuvaske65
    @jeetuvaske65 4 года назад

    Bhagwan Adwalkar Sir , tumche Abhinandan ani Dhanyawad tumchyamule yuvakana rojgarachi sandhi milel

  • @subhashneware1522
    @subhashneware1522 4 года назад

    भाग्यवान अडवलकर साहेब अभिनंदन सर

  • @keshavkambli8263
    @keshavkambli8263 4 года назад

    अरे वा हाही व्हिडीओ सुंदर आहे आणि मुलाने माहितीसुद्धा हातचे नराखता दिली आहे

  • @rameshgupte6424
    @rameshgupte6424 4 года назад +2

    खुप छान माहिती दिली भावला नमस्कार
    आणि आपण छान निवेदन केलेत
    तयार धन्यवाद 👍👍🔔

  • @sandeshdhatrak3507
    @sandeshdhatrak3507 4 года назад

    खूप सुंदर माहिती मिळाली तुमच्या मुलाखतीमुळे

  • @avnitambe1829
    @avnitambe1829 4 года назад +1

    अप्रतिम विडिओ आहे, तुझ्या मेहनतीला सलाम लकी दादा, इतके informative videos तू आमच्यासाठी घेऊन येतोस👍🏻

  • @RupeshMayekarx26
    @RupeshMayekarx26 4 года назад

    विडिओ खरंच छान आहे, भगवान अडवलकर आणि मालवणी लाईफ यांना खूप खूप शुभेच्छा..

  • @prakash9782
    @prakash9782 4 года назад +1

    Tu great ahes itaki barik sarik mahit kunich sangat nahi dadache pan abhar tyane manapasun sagatali tyache dhanyavad 👌👌👌❤❤