खुप छान माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद. आज ज्या मराठी इतिहासाच्या पाऊलखुणा जपण्यात आल्या आहेत ते पाहून छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांच्या आठवणी नवीन पिढीच्या हृदयात जपण्यास मदत होईल यात शंका नाही. धन्यवाद. 🙏🏻 जय भवानी जय शिवाजी जय जिजामाता. 🙏🏻
मला आठवते १९६० मध्ये प्राथमिक शाळेच्या पुस्तकात लाल महालात शाहिस्तेखानाची बोटं तुटल्याचा सचित्र उल्लेख होता त्यामुळे शाळेत जवळच्या भागात लाल महाल परिसर पाहिला होता. त्याकाळी मोडक्या पडझड झालेली सागवानी तुळया व त्याभोवती दगड माती चे ढिगारे अशी अवस्था होती व त्या वास्तूचे पुनरावृत्ती करावी यासाठी मनपा ने त्याकाळी काही ९०, १०० वर्ष हयात असलेल्या वृद्धां घ्या मदतीने चित्रकारां कडून मूळ वास्तू कशी होती याचे चित्र तयार केले होते पुढे बर्याच काळाने सद्ध्या तो बांधला आहे पण काल्पनिक वाटतो. मला वाटते जरी गाढवाचा नांगर फिरवला तरी दगड तेथेच ठेवले असावेत. माझा वैयक्तिक अंदाज आहे कि तेच दगड वापरून समोरचा नाना वाडा बांधला आहे.
अंबरखाना हा लाल महालात नसून हुजुरपागा शाळेच्या जागेवर होता म्हणून त्या शाळेचे नाव हुजुरपागा म्हणजे हुजुरांची पागा हत्ती घोडे ठेवण्याची जागा होती म्हणून शाळेच्या रुपात ते नाव जपले आहे
नकाशे दाखवताय हे उत्तमचं पण ज्या परिसराबद्दल बोललं जातं तो परिसर आणखी थोडा दाखवावा... आणि background voice चालू असू द्यावा... त्यामुळे लोकांना ही मालिका आणखी आवडेल
Bhai lal mahala che mahtva Shivaji Maharaj hote to paryantch hote. Maharaj pan ithe 7-8 Peksha jaast rahile nahit. Te nantar purandar la gele. Nantar Mahal ha itar anek vadya pramane nusta ek wada rahila Ani bakiche padle tasa to hi padla. Shaniwar wada suddha padunch gela ahe. To tari kuthe rahilay .
ताई तुम्ही खास शैलीत इतिहास सांगितला आहे. महाराष्ट्रातील पुढील पिढीला प्रेरणा मिळेल, अशाच प्रकारे मराठा इतिहास जिवंत राहिला पाहिजे असे मला वाटते. खुप छान माहिती सादर केली. त्या बद्दल धन्यवाद ! जय शिवराय !!
Sad that we have lost most details about the location of what perhaps was the first "commando raid" of early modern times. Good that you could glean at least this much out of records. Some records may be there in the Mughal court and in Bengal as Shaista khan was later posted as governor of Bengal.
लाल महाल पाडून शनिवार वाडा बांधला नाही लाल महालचे नामकरण शनिवार वाडा असे केले आहे... २१ जून १६६० रोजी शाहिस्तेखानाच्या २० हजार फौजेने चाकणच्या भुइकोटला वेढा घातला.खूप दिवसामागून दिवस उलटले तरी किल्ला पडत नाही हे पाहून शाहिस्तेखानाने ईशान्येकडील बुरुजापर्यंत भुयार खोदले. वेढ्याचा ५५ वा दिवस १४ ऑगस्ट १६६०, या दिवशी भुयारात दारु भरुन बत्ती देण्यात आली... आणि किल्याचे बुरुज धासळे त्या नंतर हा किल्ला मोगलांचा त्याब्यात गेला... त्या नंतर शाहिस्ते खान पुण्याकडे पुरंदर वर चालूलू आला परंतु पुरंदर कडे न जाता त्याने लाल महालात आपला तळ ठोकला... त्या ननंतर छत्रपती शिवरायांने शाहिस्ते खाणाची फजिती ही मोहीम यशस्वी पर पडली हे सर्वाना माहिती आहे... या वरून लक्षात येते की आज ही चाकण चा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो पन पुण्यात ला लाल महाल नामशेष होतो हे विचार करण्यात भाग पडते...शिवरायांचे सर्व गडकिल्ले आज आपल्या पहायला मिळतात... आणि पुण्यातून लाल महाल नामशेष होतो विचार करण्याची गोष्ट आहे... शनिवार वाडा हाच खरा लाल महाल आहे...
@@mukeshbobade4449 मी इतिहास वाचलाय. आणि मी एक मराठी म्हणून आक्षेप घेत आहे. कारण माझ्या भावना दुखावल्या गेल्या आहेत व कोणाच्या भावना दुखावतील असे विधान करणे व समाजात तेढ निर्माण करणे कायदेशीर गुन्हा आहे
@@mukeshbobade4449 दोन पिवळे पुस्तके वाचून आणि व्हाट्सअँप युनिव्हर्सिटीचे मेसेज टाकून कोणी इतिहास अभ्यासक होत नाही. इतिहास म्हणजे काय हे तरी माहिती आहे का तुला? म्हणे इतिहास वाच. कोणता इतिहास वाचला आहेस रे तु?!
Varsha tu mahiti bari sangtesh pan far ghai ghait bolatesh tu thode divash bharat saranchi sikvani ghe te tula barobar gaid kartil mag jashata changali mahiti sangashil v itihash pan purna samjun ghe tulach te bar padel rag manu naye best of luck 👌👌💖💓👍👍🙏🙏
Koni mala sangel ka, ki chatrapati shivaji maharaj ani nanatar sambhaji maharaj yancha kal hota to swarajyacha kal hota mg he samplya nantar peshvai kashi sthapit zali
Shanivar wada hach lal mahal hota ase kahihi abhyas na karata samaj kantak bolat aahet..maratha history Channel ne puravya sakat shanivar wada ha vegalya thikani bandhlela aahe he dakhvale aahe.
रविजी निंबाळकर, योगेशजी मेहंदळे इतिहासाची जुजबी माहिती असलेले निवेदक नेमावेत हि नम्र विनंती.🙏🏻
गोठोस्कर छान सांगतात. ही किती फास्ट सांगते.
खुप छान माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद. आज ज्या मराठी इतिहासाच्या पाऊलखुणा जपण्यात आल्या आहेत ते पाहून छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांच्या आठवणी नवीन पिढीच्या हृदयात जपण्यास मदत होईल यात शंका नाही. धन्यवाद. 🙏🏻 जय भवानी जय शिवाजी जय जिजामाता. 🙏🏻
शनिवार वाड्याचा खरा इतिहास समोर आला
पाहिजे. आणि त्याचे उत्खननात बर्याच गोष्टी
समोर येतील
छान एपिसोड...
शनिवार वाडा हाच खरा लाल महाल आहे
धन्यवाद माहीती दाल्या बद्दल
छान आहे माहिती
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रप ती शंभु राजे महाराज की जय
छान. अप्रतिम ऐतिहासिक माहिती.धन्यवाद.
खुप छान माहिती दिली आहे आपण.
Khup mahtvachi mahiti tumchya ya video madhun milte. Loksatta che va tumche khup aabhar. 👍👍 Good work 👍👍
ताई छान माहिती दिलीत. धन्यवाद.
मला आठवते १९६० मध्ये प्राथमिक शाळेच्या पुस्तकात लाल महालात शाहिस्तेखानाची बोटं तुटल्याचा सचित्र उल्लेख होता त्यामुळे शाळेत जवळच्या भागात लाल महाल परिसर पाहिला होता. त्याकाळी मोडक्या पडझड झालेली सागवानी तुळया व त्याभोवती दगड माती चे ढिगारे अशी अवस्था होती व त्या वास्तूचे पुनरावृत्ती करावी यासाठी मनपा ने त्याकाळी काही ९०, १०० वर्ष हयात असलेल्या वृद्धां घ्या मदतीने चित्रकारां कडून मूळ वास्तू कशी होती याचे चित्र तयार केले होते पुढे बर्याच काळाने सद्ध्या तो बांधला आहे पण काल्पनिक वाटतो. मला वाटते जरी गाढवाचा नांगर फिरवला तरी दगड तेथेच ठेवले असावेत. माझा वैयक्तिक अंदाज आहे कि तेच दगड वापरून समोरचा नाना वाडा बांधला आहे.
Khup sunder 🔥🚩
Loktar Itihasch visarle khup chan itihasachi mahiti milta ahe
शनिवार वाडा हाच खरा लालमहाल....
हे खर आहे का
उत्तम.
ताई नुसती कॅसेट लावल्यासारखी पट्टी,टेपरेकाॅर्डींग, घोकमपट्टी नको इतिहास विषयातील जाणकारांना निवेदक म्हणून घ्या.
अंबरखाना हा लाल महालात नसून हुजुरपागा शाळेच्या जागेवर होता म्हणून त्या शाळेचे नाव हुजुरपागा म्हणजे हुजुरांची पागा हत्ती घोडे ठेवण्याची जागा होती म्हणून शाळेच्या रुपात ते नाव जपले आहे
સરસ ❤🎉
Fakt mumbai punya paryant rahu naka . goshta kolhapurchi pn chalu kara . 🙏🚩
hoil hoil bjp sarkar ana parat
@@ashya1bjp तर मराठा विरोधी आहे
नाशिक पण ❤
वाह ताई खूपच छान माहिती
Shanivar wada ani Sarasbagh chi pan video banava
शनिवार वाडा हाच लाल महाल आहे
Ti ganja phukla ahe ka
Tuch khara manuwadi ahes
Best❤
Really amazing
Nice info
लाख मराठा
नकाशे दाखवताय हे उत्तमचं पण ज्या परिसराबद्दल बोललं जातं तो परिसर आणखी थोडा दाखवावा... आणि background voice चालू असू द्यावा...
त्यामुळे लोकांना ही मालिका आणखी आवडेल
ते नाही दाखवणार हे लोक .... पेशव्यांच्या ईतिहासावयतीरीक्त पन खुप काही गोष्टी आहेत पुन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या लाल महालात पेशवाई कशाला आली
👌👌👌👌👌
Nice video mam....keep up
Nice information ❤️
👍👍
Nice
Lokmat ne mahiti denya sathi pratinidhi nemnya peksha विषयची समझ असलेले तद्न्य नेमावे
लोकसत्ता आहे हे
Good information, also have series that will cover Pune city like Gotaskar
लाल महल 🔥 मराठा साम्राज्य
राजे
कृपया कोल्हापूर ची सिरीज सुरू करा
पण लालमहाल येवढ्या लवकर कसा काय नष्ट झाला❓
नष्ट केला सोईस्करपणे
लाल महालाला शनिवार वाडा केला गेला...
@@mukeshbobade4449 😂😂😂 jatiwadi
Bhai lal mahala che mahtva Shivaji Maharaj hote to paryantch hote. Maharaj pan ithe 7-8 Peksha jaast rahile nahit. Te nantar purandar la gele. Nantar Mahal ha itar anek vadya pramane nusta ek wada rahila Ani bakiche padle tasa to hi padla. Shaniwar wada suddha padunch gela ahe. To tari kuthe rahilay .
@@mukeshbobade4449 😂😂😂😂😂😂
संवाद फार मस्त आहेत. कुणी लिहीलेत?
ताई तुम्ही खास शैलीत इतिहास सांगितला आहे. महाराष्ट्रातील पुढील पिढीला प्रेरणा मिळेल, अशाच प्रकारे मराठा इतिहास जिवंत राहिला पाहिजे असे मला वाटते. खुप छान माहिती सादर केली. त्या बद्दल धन्यवाद ! जय शिवराय !!
Marvelous 🙏🙏🙏
सतत anchor ला दाखवण्यापेक्षा, वाडा दाखवावं, बॅकग्राऊंड मध्ये आवाज ठेवा
हा व्हिडिओ ब्रिगेडींना अजिबात पटणार नाही.
ब्रिगेडींना सत्य कधी पटलंय का?
शहाजीराजेंच्या थोरल्या पत्नी असा उल्लेख म्हणजे काय?
त्यांना दोन पत्नी होत्या
@@shubhampadhye7263 3 होत्या
लोकल
लाल महालाची जागा नक्की माहीत नाही तर नक्की होता कुठे ?
इतिहासात काही लपले आहे का जे आज माहीत झाले तर तिढा निर्माण होऊ शकतो ??
Sad that we have lost most details about the location of what perhaps was the first "commando raid" of early modern times. Good that you could glean at least this much out of records. Some records may be there in the Mughal court and in Bengal as Shaista khan was later posted as governor of Bengal.
Marathi bolat asta tr kalal aste
Pudhe Rajshri Shahu maharajanni tyakali 1920 madhe Lalmahalachya shodha sathi Shanivar wadyachya Utkhananachi magni British_ankade keli hoti, tyasathi tyakalchi fee ₹ 20,000 British tijorit bharli hoti.
mag tyacha pudhe kay zhala? kay shodh lagla?
@@johnreese5230 ब्रिगेड सुद्धा सारखी मागणी करत आहे शनिवार वाडा पाड़ायची... त्यामुळे काही तरी माहिती गोळा करत बसले असतील ते
Purava ky hya gosthila? Shahu Maharaj nahitya goshtina paise taknare vatle ka. Tyancha aapman kartay. Laaj vatte ka
@@tejasbhagat4444 brigedi aahet te.. tyani laaj vikli aahe aadhich... NCP kadun paise gheun
पाठांतर करून बोलत आहेत, माहिती सांगताना हळु सावकाश सांगणे अवश्यक आहे, धबधब्या सारखी बडबड नको. सुसाट गाडी सुटली आहे.
अर्धवट माहिती आहे..नानावाडा हा लाल महालाचा भाग होता..नाना फडणवीसने तो बळकावला..ref..शिवचरित्र निबंधावली.
Dadoji konddev itihast nvte
1642 la Shahaji ni jevha Jijau ani Shivrayana punyat pathavale tyaveli 7 lok bangalore hun barobar hote tyat Dadu che nav nahi.
दादोजी कोंडदेव हे पात्र रचले गेले आहे. नंतर त्याचे संबंध. खूप कावेबाज पणा खेळतात हे
Jatiwadi
Pshwa the important part of maratha empire .
Varsha l u
Laal mahal dakhvaycha hota.. fkta madhe madhe thoda dakhvla
he chuk ahe...Lal Mahal mhanaje Shaniwar wada...Peshwyana bhadyane dila hota
Tu varchya comment madhe mahntla peshwani padun shaniwar wada bandhla. Nakii kay te tharav jatiwadi
लाल महाल पाडून शनिवार वाडा बांधला नाही लाल महालचे नामकरण शनिवार वाडा असे केले आहे... २१ जून १६६० रोजी शाहिस्तेखानाच्या २० हजार फौजेने चाकणच्या भुइकोटला वेढा घातला.खूप दिवसामागून दिवस उलटले तरी किल्ला पडत नाही हे पाहून शाहिस्तेखानाने ईशान्येकडील बुरुजापर्यंत भुयार खोदले. वेढ्याचा ५५ वा दिवस १४ ऑगस्ट १६६०, या दिवशी भुयारात दारु भरुन बत्ती देण्यात आली... आणि किल्याचे बुरुज धासळे त्या नंतर हा किल्ला मोगलांचा त्याब्यात गेला... त्या नंतर शाहिस्ते खान पुण्याकडे पुरंदर वर चालूलू आला परंतु पुरंदर कडे न जाता त्याने लाल महालात आपला तळ ठोकला... त्या ननंतर छत्रपती शिवरायांने शाहिस्ते खाणाची फजिती ही मोहीम यशस्वी पर पडली हे सर्वाना माहिती आहे... या वरून लक्षात येते की आज ही चाकण चा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो पन पुण्यात ला लाल महाल नामशेष होतो हे विचार करण्यात भाग पडते...शिवरायांचे सर्व गडकिल्ले आज आपल्या पहायला मिळतात... आणि पुण्यातून लाल महाल नामशेष होतो विचार करण्याची गोष्ट आहे... शनिवार वाडा हाच खरा लाल महाल आहे...
सिध्द करा
@@shubhampadhye7263इतिहास वाच आणि तू काय मंत्री आहे का सिद्ध करायला तुला नाही पटत ना दे विषय सोडून मग...
@@mukeshbobade4449 मी इतिहास वाचलाय.
आणि मी एक मराठी म्हणून आक्षेप घेत आहे.
कारण
माझ्या भावना दुखावल्या गेल्या आहेत व कोणाच्या भावना दुखावतील असे विधान करणे व समाजात तेढ निर्माण करणे कायदेशीर गुन्हा आहे
@@mukeshbobade4449 दोन पिवळे पुस्तके वाचून आणि व्हाट्सअँप युनिव्हर्सिटीचे मेसेज टाकून कोणी इतिहास अभ्यासक होत नाही. इतिहास म्हणजे काय हे तरी माहिती आहे का तुला? म्हणे इतिहास वाच. कोणता इतिहास वाचला आहेस रे तु?!
Lal Mahal ani Shaniwar wada ha vaad nirman karnare jatiwadi. Hya comment lihinarya sarkhe. Anii shaistekhanache samrathak karan marathayanchya puravya Peksha shaistekhanache purave javalche vattat
Lal mahalat Maharaj jemtem kahi varsha rahile. Tyanantr to itar wadyan pramanech hota. Maharaj rahile mhanun jagechi Puja karat basnya Peksha maharajanche vichar attke par nenare tevhache lok hote. Tyamule wadayacha naav gheun jatiwad hi koni kela nahi. Tyanni Maharajanche vichar vadhavle ani bhagwa unch kela. Kalantarane jase anek Wade jirn houn padle tasa lal mahal hi padla. Shaniwar wada pan padlacha ahe. Pan Aaj lokanna jaat diste mahnun lal mahal padun shaniwar wada padla prayayne brahmin Peshwyanni Shivaji Maharajanche Ghar padle asa khota itihas sangtat. Tya purava kay tar shaistekhanacha! Hyanna shaistekhanach aadhik ladka.. bhagwa patka gheun janare marathe mag te brahamna aso Kiva marathe te hya jatiwadyanna nakoyat. Ashya buddhiche bot tutlyelya lokanchya bursatlelya mendu sathi Shaniwar wada hach lal mahal ahe ani tumhi tase asal tar tumhchya menducha duradaiv
Varsha tu mahiti bari sangtesh pan far ghai ghait bolatesh tu thode divash bharat saranchi sikvani ghe te tula barobar gaid kartil mag jashata changali mahiti sangashil v itihash pan purna samjun ghe tulach te bar padel rag manu naye best of luck 👌👌💖💓👍👍🙏🙏
Dadoji kondadev itihasat hote tari ka?
Nit mahiti kadhat ja ki
तुझा बाप तरी होता का बे ब्रिगेडच्या? कि असाच आलास?
Hote. Tumahala tyanchi jaat diste mhanun tumhi nakarat ahat. Manuwadi ahat
मला अभिमान आहे मी फडके हौद चौकात राहतो
Koni mala sangel ka, ki chatrapati shivaji maharaj ani nanatar sambhaji maharaj yancha kal hota to swarajyacha kal hota mg he samplya nantar peshvai kashi sthapit zali
Peshwa fakt punya mdhe hote
Shanivar wada hach lal mahal hota ase kahihi abhyas na karata samaj kantak bolat aahet..maratha history Channel ne puravya sakat shanivar wada ha vegalya thikani bandhlela aahe he dakhvale aahe.
ह्यांना पुरावे वगैरेशी काहीही घेणे देणे नाहीये. फक्त जातीवाद आणि ब्राह्मणद्वेष एवढंच कळतं!!!
1988 ???????
Bagha mitrano jya rajane maharastrat swarajya sthapti kel, ani pudhe tyanchyach putrane vadilanche swarajya rakshan tr kelech pn te vadhale sudha hote ...mg ashya sambhaji maharajana sampvnya mage kunacha hat asel....vichar kara jara...karan mahastrat swarajya nantar peshvai shuru zali n
Ranoji Shinde mhanje Gwalior che Sardar na?
Ho. Sindiyanche purvaj. Aani sindiya gharanyache sansthapak
Sardar 😂 Abe peshwa peksha motha that hota shinde gharanya cha
पूर्वी लाल महाल, नागझरी नदीकाठी म्हणजे दारुवाला पुलाजवळ, वीरांच्या मारुती येथे होता.
लाल महाल पाडून पेशव्यानी शनिवार वाडा बांधला असं पण खूपसारे local म्हणतात....😡😡😡😡
Tech khare manuwadi ahet
Basic khup chukichi mahiti detay. Dadu kondev ani lalmahalacha kai sambandh ? Shahaji rajani Kasba che Patil Zambre yanchya kadun 7 acre jaga vikat ghetli ahe, ani lalmahalachya jotyavar Shanivarwada ubha rahila ahe. Mhanun shanivarwada nimma Dagadii ahe ani nimma vit bandhkam aahe.
कुठल्या ब्रिगेडयाचे पिवळे पुस्तक वाचले मित्रा?
@@shreyastamane9696 😂😂😂😂😂😂😂
@@shreyastamane9696 बारामती चे पंतप्रधान काका नी लिहिलेल्या पुस्तकावरुन संगतोय तो😂😂😂😂😂😂
Surgical strike kela hota maharajani
He baee khote bolat ahe...
Shaniwarwada hach Lal Mahal
Tu khara bolat ahes. Tuch khara manuwadi
Mughal Ani islamii aajramakanchey kartutva mhanje विध्वंस
Please show more of the city and less of the presenter.
शनिवार वाडा हाच लालमहाल आहे
Nice
nice
शनिवारवाडा हाच लालमहाल आहे
Tuch khara manuwadi
@@tejasbhagat4444 तूच खरा शिवद्रोही
शनिवारवाडा हाच लालमहाल आहे
बरं!! उद्या उठून म्हणशील राजगड तूच बांधला होतास!!
@@shreyastamane9696 bhau majak chi gost nhi kharch kut gela lal mahal yacha apan vichar karyla pahije bro
@@jivandhavare6407 व्हिडिओत च सांगितलंय की. तो पडला असेल कोणी राहत नाही म्हणून. केवळ जोते होते सदाशिव राव भाऊंच्या मुंजीच्या वेळी.
Tuch khara manuwadi ahe