व्हिडिओमध्ये भाग ८४ ऐवजी चुकून ४८ लिहिलं गेलं आहे. 'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ पाहा एकाच क्लिकवर ruclips.net/p/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB
Ji mahiti gothoskar Yanni dili ti khupach changli ahe. Ajunahi ashach prakarchi Mumbaitlya thikannanchi mahiti milavi Ashi ichha ahe. Tumcha number share kara plz.
आजचा भाग कसा वाटला हे कॉमेंट बॉक्स मध्ये कळवायची गरज नाही सर. तुमचे सर्वच भाग अतिशय साधे, समजायला अगदी सोप्पे, माहितीपूर्ण, पाहण्यायोग्य असतात. तुम्ही इतिहासकार आहात सर. तुमचे खूप खूप आभार.
गोठोसकर साहेब, खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ होता. G B Mhatre साहेबांना मानाचा मुजरा. त्यांनी 90 वर्षांपूर्वी बांधलेली वास्तू (petrol pump) आजही चांगल्या स्थितीत ऊभा आहे हे पाहून बरं वाटलं. आजचा भाग खुपच आवडला. मी दोन वेळा विडिओ पाहिला कारण तुम्ही छान पद्धतीने माहिती देता. धन्यवाद. 👌👌👌
एखाद्या गोष्टीचा इतिहास व माहिती सांगण्याची आपली शैली म्हणजे ईश्वरीय देणगीच होय... आपल्यामुळेच स्वप्ननगरी असलेल्या मुंबईबद्दल अद्भुत आणि अकल्पनीय माहिती मिळत आहे... खूप खूप धन्यवाद भरत सर, खाकी टूर्स, लोकसत्ता मराठी🙏🙏
This is video series is so important from historical sense. For the first time entire history of Mumbai is brought into a video format. This needs to be dubbed in English and Hindi so that it can reach a wider audience. If you stitch all the episodes into a single movie / documentary I am sure Netflix or Amazon prime will buy it and take to worldwide audience. This is not just Indian history it's also history of England and Portugal.
Atishay Sundar!! I love History, historical sites and especially the story behind each and every site. I'm surely going to visit this place as my wife's office is just right around the corner.
व्हिडिओमध्ये भाग ८४ ऐवजी चुकून ४८ लिहिलं गेलं आहे.
'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ पाहा एकाच क्लिकवर
ruclips.net/p/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB
मुंबईचे शिल्पकार 'नाना शंकरशेठ' यांच्यावर सुद्धा एखादा भाग बनवा🙏🙏
Ji mahiti gothoskar Yanni dili ti khupach changli ahe. Ajunahi ashach prakarchi Mumbaitlya thikannanchi mahiti milavi Ashi ichha ahe. Tumcha number share kara plz.
नमस्कार,सर
आपण खूपच छान वर्णन करत आहात, सोबत जुनी छायाचित्रे दाखवत आहात त्यामुळे आम्ही त्याकाळात प्रत्यक्ष भेट देऊन आल्यासारखे वाटत होते धन्यवाद
आजचा भाग कसा वाटला हे कॉमेंट बॉक्स मध्ये कळवायची गरज नाही सर. तुमचे सर्वच भाग अतिशय साधे, समजायला अगदी सोप्पे, माहितीपूर्ण, पाहण्यायोग्य असतात. तुम्ही इतिहासकार आहात सर. तुमचे खूप खूप आभार.
लोकसत्ता सहजा पाहत नाही पण या सीरिज मुळे पाहायला लागलो आणि भरत गोठोस्कर साठी लाईक तर बनतोच 👍🏼👍🏼
अश्या ऐतिहासिक फोर्ट भागात रहात असल्याचा मला अभिमान आहे.
गोठोस्कर, छान उपक्रम आहे.आर्ट डेको प्रकारातील सुरुवातीच्या इमारती बघायला मिळाल्या. तुमच्याबरोबर मुंबई पहायला आवडेल.
गोठोसकर साहेब, खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ होता. G B Mhatre साहेबांना मानाचा मुजरा. त्यांनी 90 वर्षांपूर्वी बांधलेली वास्तू (petrol pump) आजही चांगल्या स्थितीत ऊभा आहे हे पाहून बरं वाटलं. आजचा भाग खुपच आवडला. मी दोन वेळा विडिओ पाहिला कारण तुम्ही छान पद्धतीने माहिती देता. धन्यवाद. 👌👌👌
गोठोसकर साहेब खूपच छान आणि सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद.
तुम्ही मुंबईबद्दल माहिती देता ती फारच छान व ऐकण्यासारखी असते.
एखाद्या गोष्टीचा इतिहास व माहिती सांगण्याची आपली शैली म्हणजे ईश्वरीय देणगीच होय...
आपल्यामुळेच स्वप्ननगरी असलेल्या मुंबईबद्दल अद्भुत आणि अकल्पनीय माहिती मिळत आहे...
खूप खूप धन्यवाद भरत सर, खाकी टूर्स, लोकसत्ता मराठी🙏🙏
Great sir 👍👍🙏
गोठोस्कर खूप छान आणि श्रवणीय माहिती आपण मुंबईची सांगता जी माहिती आम्ही यापूर्वी कधीही ऐकलेली नसते 👌👌
प्राचीन मुंबईची माहिती म्हणजे आमचे भरत सर, हा भाग खूप आवडला ह्याची लिंक मी माझ्या स्टेटस ला ठेवतो.. धन्यवाद भरत सर🙏🙏🙏
😍😍😮😮😮
Very Grateful. Information sir
Sir Khoop lucky ahot amhi tumcha kadun ashi history aikayla milali tumhi littrely pratyaksha darshi sarkha explain karta Ani te hi ekdam sahajritya
खुप माहिती पूर्ण video , आर्ट डेको शैली , जुने grand hotel , art deco शैली तील पेट्रोल पंप इत्यादी विषयी खूप छान माहिती कळली. मनापासून धन्यवाद .
Khup chhan maja aali👌
Kay mahiti milte he video bghun..khup ch mast
sir khup dhanyawad khup chan mahiti deta tumhi khup khup abhar aple
खूप खूप आवडला वीडियो
Khup chaan video ani mahiti dili
खूपच सुंदर आणि अप्रतीम आहे हे सगळं, मुख्य म्हणजे तुमची माहिती सांगण्याची पद्धत. 👌👌👍👍
आमचा हा रोजचा रस्ता , तरी देखील माहीत नव्हती याची महती😢😢 धन्यवाद भरत साहेब 👍
अप्रतीम
Very interesting.
Khup chaan video sir..kaalch me yaa petrol pump samorun gelo
छानच
Good information
आपल्या मुंबई चा इतिहास ऐकायला पहिल्यांदाच भेटलं..खुपच छान आहे माहिती 🙏❤
अतिशय छान माहिती
Tumachi hi mahiti khupch usefull ahe
गोठसकर जी खूप छान माहिती
Super 👍
खूपच छान. कौतुक कितीही केले तरी कमीच....
Atishay sunder information
खूप छान वाटते सर
फार फार सुंदर ठेवा धन्यवाद
Aajcha bhaag Khup avadla👌
Sir.. Khup chan mahiti ahe
खूपच छान माहिती, माझे वडील कन्स्ट्रक्शन हाऊस मध्ये काम करत होते त्यामुळे 60-62, वर्षा पूर्वी पासून आम्ही हा भाग बघितला पण अशी माहिती नव्हती. धन्यवाद
Apratim sadarikaran saheb
फरदीन खानचे भक्त (फॅन्स) होते हे आजच समजलं
खुप छान माहिती दिली 👍
Wonder Irish music in background.
Atishay sunder
Khup Chan avdaley
Superb. 👍👍
Khup chhan sir,,,
Nice information.
Great work by Mr.Mhatre
Khup khup chhan 👌👌👍
पुन्हा एकदा.. खूपच छान... and as always very well presented 🙏
Best serial, Bharat G.
I lern kannada. So your video is such a creativity
खूप छान माहिती दिली आहे गुरूजी. माझा जन्म काळा चौकी चा. I Love my Mumbai
Very nice petrol pump and their boss is very nice
फार छान माहिती, धन्यवाद
This is video series is so important from historical sense. For the first time entire history of Mumbai is brought into a video format. This needs to be dubbed in English and Hindi so that it can reach a wider audience. If you stitch all the episodes into a single movie / documentary I am sure Netflix or Amazon prime will buy it and take to worldwide audience. This is not just Indian history it's also history of England and Portugal.
Don't think so. Subtitles are enough.
I like 👍, love your channel
वाह छान
Very nice 👌👌👌
Khup Chan sir
Apratim
खूप छान 👌👌👌
Khupch aavadala sir 🙏🙏🙏🙏
भरत जी या माहितीपूर्ण व्हिडीयोबद्दल धन्यवाद . माझ्या अनेक मित्रांना हा व्हिडियो पाठविला आहे. 🙏🙏🙏
Atishay Sundar!!
I love History, historical sites and especially the story behind each and every site. I'm surely going to visit this place as my wife's office is just right around the corner.
दादा तुम्हा var खुप प्रेम करतो
Superb wonderful information sir
Very nice & informative. Thanks !
Very nice information BHARAT SIR !!!
Keep it up 👍🙏👍
Top class episode sir please continue 🙌🙌👏👏🤝🤝
Bharat mastach ❤️ keep it up 👍
Simply best
Jabardast video sir.
Very nice efforts
Happy Diwali Bharat
DEAR YOUR PRESENTATION OF OLD BOMBAY IS AWESOME!!
You are real hard working historian and professional presenter.
sanjay pune.
हिच माहिती हिंदी आणि इग्लिश मधे पोहचवणे तेवढेच महत्वाचे आहे
Beautiful episode! Thanks!
Khup chan
Khup chhan
1 नंबर
Sundar episode
Superb simply superb
Very good blog Sir
Excellent!
R.C.C. ऑडिट सगळीकडेच होतं पण R.C.C. चे भारतीय जनक आज अनुभवले तसेच karfule आणि खाकी टूर तर ला जवाब
कीप इट अप गोठोस्कर काका👍👍🙏🙏😊
Kaka mat kaho na! 😁 (Hum panch style)
@@bhargo8 ha😊😊👍👍🙏😊
Mast vlog
सूंदर
mast sir
छान
wow ..
chhan
Mala bhag khup aawadala
Aamcha Office area, Ballard Estate... ❤️❤️
Nice 11:31
Bharat dada ek episode mumbai che miles stones var kar 🙏
Nice
Nice information 👌👌👌
Mast
Mast 👍👍