Experience the goodness of Vilvah’s range of skincare and haircare products for yourselves. What’s exciting? Click on https: bit.ly/3ERTMgC to get a 20% off on their products or you can even head to their website www.vilvahstore.com/ and use my coupon code *Mukta20* For more information and offers from VILVAH do check out their Instagram Page - instagram.com/vilvah_?.
इतका सुंदर व्हिडीओ आहे ना हा!पहा जरुर!एकदम आपण तिथे मुक्ताबरोबर आहोत असं वाटतं.व्हिडीओचे शुटिंग,त्याचे डिस्क्रिप्शन,भाषा,आवाज,आवाजाचे मागील पडसाद,नदीची खळखळ,पानांची सळसळ,पाणी आणि प्रतिबिंबांचा खेळ,वनराईचे हिरवे सौंदर्य मस्त टिपले आहे.त्याचा मुक्त आस्वाद आपल्या पर्यंत पोचवण्यात मुक्ता व मुक्ताचे पती(सॉरी नाव विसरले) अगदी शंभर टक्के यशस्वी झाले आहेत.
I have been to this place in 2019, especially for birding. It is a beautiful place. Pravin has learnt importance and conservation of biodiversity from scratch. He has implemented some very good practices like developing butterfly garden, waterholes near by his homestays. Very hardworking person. Today watching this video made me happy to see his consistency in the work. Good job pravin.
अप्रतिम व्हिडीओ विशेष म्हणजे तपकिरी घुबड, अतीशय सुंदर असे सुर्यास्ताचे दर्शन खुप छान मुक्ता,तुअसेच व्हिडीओ करत रहा आणि आम्हाला एक एक नवनवीन ठीकाण दाखवत रहा. खुप खुप शुभेच्छा
मी त्या दिवशी तुमची एक व्हिडिओ पहिली पण ती विडिओ खूप छान वाटली ,,,म्हणून तुमच्या सगळ्या विडिओ पाहतो खूप छान आहेत ,,,,,कोकण काय आहे ते तुम्ही खूप छान प्रकारे दाखवून देत आहात
खूप सुंदर नेहमी प्रमाने हा सुद्धा बेस्ट होता अप्रतिम 👌 औरंगाबाद मध्ये एक वेळेस भेट द्या vlog साठी बेस्ट location आहे आणि या निमित्ताने आपली भेट होईल या बद्दल विचार करु नका तुम्ही नक्की येणार आहे अशी घोषणाच करा 😊🙏
अतिशय रमणीय परिसर आहे.हा होम स्टे प्रवीण यांनी खूप छान तयार केलाय. चवीष्ट घरगुती पदार्थ क्या बात है, मस्त वाटत . पहाटेच्या वेळी ओढ्याच्या डेक वर आम्ही मित्रांनी केलेला योगाभ्यास,ध्यानधारणा आणि गूढ शांतता.अत्यंत अवर्णनीय असा अनुभव होता.
खूप छान आणि प्रसन्न जागा कोणी विचारली तर एकच उत्तर येईल ते म्हणजे कोकण. मस्त आहे ही जागा (वानोषी). विशेष म्हणजे देवराई आणि मोठ्ठं झाड. मला खूप मस्त वाटलं व्हिडिओ पाहून. असेच मस्त व्हिडिओ करत रहा आणि काळजी घ्या.
Tilari forest area is a magical place. The sunlight and sunset in Konkan are truly unparalleled. We were at Vanoshi Forest Homestay last month with Ranmanus. Pravin and family were so gracious and accommodating. Meals were excellent and they went out of their way. The forest property is so beautiful and maintained with care. Awesome place and stay.
वा ! मुक्ता , छान सफर घडवली . वानोशी , होम स्टे अप्रतिम ! देवराई ची सफर मनमोहक अप्रतिम ! नदीच्या पुला वरून दिसणारा सूर्यास्त तर फार मनमोहक होता. एकंदरीत छान अनुभव . सर्व मनाला भावले. तिथे प्रत्यक्ष असल्यासारखे ! तुला धन्यवाद ! आणि शुभेच्छा ! !
So heart soothing...anekda me tumcha kautuk kelay but aata tumhi dogha kautukachya palikade gele aahat...mala mhatara hoiparyant tumche video pahaychet.
ताई तुझे सगळेच vlogs खुप भारी असतात . खर तर मी तुझ्या vlog ki खुप आतुरतेने वाट बगत असतो 👀 तुझ्या प्रत्येक vlog मधून मला काही नाही काही तरी शिकायला मिळतं . सगळ्यात भारी असत ते explanation nd avaja 1 number ahe ani mi वेळात वेळ कडून तुझे vlog पाहतो ✨ ..... नवीन vlog chi mi wat pahat ahe 👀
Hi mukta! Khup sunder ठिकाण आहे. तू अशी ठिकाण शोधून kadhtes ना एकदम मदत वाटले. आता उठून तिथे जावे?? मस्त मस्त, अशी शांत ठिकाणे मला पण आवडतात. Thank you so much 😍😍👌👌
Experience the goodness of Vilvah’s range of skincare and haircare products for yourselves. What’s exciting?
Click on https: bit.ly/3ERTMgC to get a 20% off on their products or you can even head to their website www.vilvahstore.com/ and use my coupon code *Mukta20*
For more information and offers from VILVAH do check out their Instagram Page - instagram.com/vilvah_?.
Mukta तुझा आवाज खूप गोड आहे त्यामुळे तू जी काही माहिती देते आहेस वानोशी बदल ती खूप छान देते आहेस त्यामुळे तुझा व्हिडिओ संपुच नये असं वाटतंय मला
मुक्ता तुमची गोड मराठी भाषा आणि निवेदन मनाला भावते.अभिनंदन.
मुक्ता तुझे मराठी वरील प्रभुत्व छान आहे, आजकाल असे मराठी संकलन you tube विडिओ मध्ये फार सापडत नाही.
मीही दोन वर्षांपूर्वीच जावून आलीये वानोशीला. खूप छान आहे. त्यांचा पाहुणचार पण छान आहे. नेहमीप्रमाणे तुझा vlog पण छान आहे. खुप खुप शुभेच्छा.
Thank you 😊😊 पाहुणचार जबरदस्त आहे
paise kiti jatet per day
@@MuktaNarvekar +
12 k ghetlyavar pahunchar karanarach na....greedy loka
@@discountdiary 12 k for 3 persons per day rate hya kapu lokanchs
मुक्ता तुझे व्हिडिओ बघायला फार छान वाटते, कारण तुझ्यामुळे नवनवीन ठिकाणांची माहिती मिळते. तु इतक्या सुंदर भाषेत बोलतेस ते ऐकत राहावेसे वाटते.
इतका सुंदर व्हिडीओ आहे ना हा!पहा जरुर!एकदम आपण तिथे मुक्ताबरोबर आहोत असं वाटतं.व्हिडीओचे शुटिंग,त्याचे डिस्क्रिप्शन,भाषा,आवाज,आवाजाचे मागील पडसाद,नदीची खळखळ,पानांची सळसळ,पाणी आणि प्रतिबिंबांचा खेळ,वनराईचे हिरवे सौंदर्य मस्त टिपले आहे.त्याचा मुक्त आस्वाद आपल्या पर्यंत पोचवण्यात मुक्ता व मुक्ताचे पती(सॉरी नाव विसरले) अगदी शंभर टक्के यशस्वी झाले आहेत.
मनापासून धन्यवाद😊🙏 रोहित त्याचे नाव😀
नदीच्या किनाऱ्यावर बसुन खळखळणारे पाणी आणि निसर्ग पाहण्याचा तो क्षण खूप छान वाटत होता.सर्व काही खूप छान मुक्ता जी.
धन्यवाद😊🙏
तुझ्या बरोबर निसर्ग पर्यटनाला आम्हाला घेऊन जातेस.निर्सगाचे अद्भुत दर्शन घडवतेस.तुझे व्हिडिओ उत्कंठा वाढवणारे होतात
धन्यवाद😊🙏
मुक्ता तुमच्या या कोकण सफरी मला खूप आवडतात.आणितुम्ही पकडलेले मासे 🐟🐟 तळ्यात सोडले.मन आनंदाने भरुन गेले
नेहमप्रमाणेच खूप छान, निवांत आणि आल्हाददायक episode होता हा. प्रसाद दादाच्या व्हिडिओ मध्ये Vanoshi Forest Homestay पाहिला आहे
मलापण प्रसादच्या video तून माहिती झालं😊
नेहमीप्रमाणे गोड आवाज आणि सुंदर निरीक्षण. खुप छान आणि खुप प्रेम !!
सुंदर आहे प्रुथ्वीवरचा स्वर्गच . माझं माहेर इकडून तासाभराच्या अंतरावर आहे.
मुक्ता तुझे vlog अधिका अधिक सुंदर आहे, हे क्षण अनुभवने म्हणजे जीवनातील विलक्षण क्षण जागण्यासारखे.
मुक्ता ताई वानोशी जंगल होम स्टे ची माहिती फार सुंदर सांगितली . तीथ सगळ्या गोष्टी पाहायला खुप आवडेल.
जंगल होमस्टे चा पत्ता , कॅाटॅक्ट सांगा .
I have been to this place in 2019, especially for birding. It is a beautiful place. Pravin has learnt importance and conservation of biodiversity from scratch. He has implemented some very good practices like developing butterfly garden, waterholes near by his homestays. Very hardworking person. Today watching this video made me happy to see his consistency in the work. Good job pravin.
आपण अतिशय सुंदर माहिती देता पण नवीन नवीन जागांची माहिती मिळते खूप छान वाटतं पण दीदी आपण कोणत्या सीजन मध्ये कुठे जायचं या व्हिडिओची तारीख टाकत जावा
अप्रतिम व्हिडीओ विशेष म्हणजे तपकिरी घुबड, अतीशय सुंदर असे सुर्यास्ताचे दर्शन
खुप छान मुक्ता,तुअसेच व्हिडीओ करत रहा आणि आम्हाला एक एक नवनवीन ठीकाण दाखवत रहा.
खुप खुप शुभेच्छा
धन्यवाद😊🙏
मी त्या दिवशी तुमची एक व्हिडिओ पहिली पण ती विडिओ खूप छान वाटली ,,,म्हणून तुमच्या सगळ्या विडिओ पाहतो खूप छान आहेत ,,,,,कोकण काय आहे ते तुम्ही खूप छान प्रकारे दाखवून देत आहात
धन्यवाद 🙏😊
खूप खूप सुंदर... मन शांत झाले पाहून.. Nice video & Editing
धन्यवाद😊🙏
खूप सुंदर नेहमी प्रमाने हा सुद्धा बेस्ट होता
अप्रतिम 👌
औरंगाबाद मध्ये एक वेळेस भेट द्या vlog साठी बेस्ट location आहे आणि या निमित्ताने आपली भेट होईल या बद्दल विचार करु नका तुम्ही नक्की येणार आहे अशी घोषणाच करा 😊🙏
खुप छान खरच मस्त व्हिडीओ असतात आपले , सर्व निसर्ग प्रेमिन साठी मेजवानी
Refreshing...
निसर्गाचं वरदान लाभलेली भुमी...🏞
अगदी खरय😊
मस्तच होता हा vlog मुक्ता. Next episode ची वाट बघतोय लवकर upload कर.
मुक्ता मस्तच अगदी शांत निवांत ठिकाण आहे ओढ्यावरचा डेक छान तुझा सकाळचा चहा अगदी योग्य ठिकाणी देवराई गारंबीचा वेल छानच धन्यवाद असेच चालू राहू दे
मनापासून धन्यवाद😊🙏
अप्रतिम निसर्गसौंदर्य...
फारच सुंदर बनविला आहे home stay, आजूबाजूचा परिसर अतिशय रमणीय आहे! तुझं बोलणे ही खूप छान!
Thank you so much 😊😊
Super nature beautiful अप्रतिम निसर्ग सौंदर्य 🤟🏻🤟🏻👏👏👏
तुझा व्हिडिओ पहिला की मूड....फ्रेश होतो.
सगळे व्हिडिओ पाहतो.खूप छान असतात.
धन्यवाद😊🙏
Tumi traval trip अस काही तरी सूरू करा कारण तुमच्याकड बोलण्याच स्किल आहे. खूप भारी explain krta
Vanoshi is my village. It’s a paradise.
Yess. Truly Paradise
कुडाश्याच्या जवळ आहे का हे ?
कुठे आहे व खर्च कृपया सांगा
Hi Mukta
Tujhe nivedan faarach chaan aahe
God bless you
Hi...nice place.
background music melodius n NOT disturbing ur talk.
Camera shoot also good.
Now,I will watch ur all videos.
मुक्ता खूप सुंदर असा व्हिडिओ तू बनविला आहेस. म्हणजे मी स्वतः वानोशी मध्ये असल्याचा भास होत होता. खूप छान.
धन्यवाद😊🙏🙏
Khup chhan. Nakki bhet deu ya ठिकाणी..
थँक्स. 😊
Ata paryntcha best video ...nature 😊😌🤌🏻💗🏞️
Thank you 😊😊
नेहमीप्रमाणेच खूप छान व्हिडिओ
अतिशय रमणीय परिसर आहे.हा होम स्टे प्रवीण यांनी खूप छान तयार केलाय. चवीष्ट घरगुती पदार्थ क्या बात है, मस्त वाटत . पहाटेच्या वेळी ओढ्याच्या डेक वर आम्ही मित्रांनी केलेला योगाभ्यास,ध्यानधारणा आणि गूढ शांतता.अत्यंत अवर्णनीय असा अनुभव होता.
आहाss मस्त अनुभव घेतला तुम्ही तिथे. ❤️❤️
avarnaniy ahe sagal. shantata anubhavata ali. khup mast
खुप छान व्हिडिओ.. आणि माहिती मिळाली ...
धन्यवाद😊🙏
Excellent nature mukthaji
खूप छान आणि प्रसन्न जागा कोणी विचारली तर एकच उत्तर येईल ते म्हणजे कोकण. मस्त आहे ही जागा (वानोषी). विशेष म्हणजे देवराई आणि मोठ्ठं झाड. मला खूप मस्त वाटलं व्हिडिओ पाहून. असेच मस्त व्हिडिओ करत रहा आणि काळजी घ्या.
धन्यवाद 😊🙏🙏
Khrch khup sundar ❤️
Tilari forest area is a magical place. The sunlight and sunset in Konkan are truly unparalleled. We were at Vanoshi Forest Homestay last month with Ranmanus. Pravin and family were so gracious and accommodating. Meals were excellent and they went out of their way. The forest property is so beautiful and maintained with care. Awesome place and stay.
पुन्हा पुन्हा भेट द्यावी असच आहे वातावरण तिथलं..
नमस्कार मुक्ता,
मी पहिल्यांद तुझा vlog बघतोय, & im impress with ur presentation. तुझ मराठी खुप छान आहे. Good work keep going. Waiting for more videos
खुप छान आहे व्हिडिओ मी खुप थक्क झालो पाहून. माझ गाव चीपी आहे ऐरपोट जवळ हा अनुभव आमच्या गावी पन आहे. माझ नाव विशाल माडीये आहे......
A peaceful experience when i see ur each n every single video🥰🥰🥰
Thank you Kiran❤️
Me tuzya video chi kayam vat pahat asto...amchya ghri hi tuze videos agadi man laun paht astat.. KOLHAPURKR ❤️😊
Thank you 😊🙏 आणि घरातल्या मोठ्यांना नमस्कार🙏🙏
खूपच छान होता व्हिडीओ
खूप छान video आहे नवीन माहिती मिळाली धन्यवाद 🙏
Thank you 😊
वा ! मुक्ता , छान सफर घडवली . वानोशी , होम स्टे अप्रतिम ! देवराई ची सफर मनमोहक अप्रतिम ! नदीच्या पुला वरून दिसणारा सूर्यास्त तर फार मनमोहक होता. एकंदरीत छान अनुभव . सर्व मनाला भावले. तिथे प्रत्यक्ष असल्यासारखे ! तुला धन्यवाद ! आणि शुभेच्छा ! !
धन्यवाद😊🙏🙏
Nice speaking girl and beautiful video shots. Good knowledge of forest area. I like it. God bless you !!
Khup Sundar.......Khup Sundar.......
So heart soothing...anekda me tumcha kautuk kelay but aata tumhi dogha kautukachya palikade gele aahat...mala mhatara hoiparyant tumche video pahaychet.
😃😃 Thank you 😊❤️
वानोशीला मस्तच
Khop chan👌 mi pn full Dodamarg firloy 🤩
Pravin is gem of a person..and his vanoshi homestay is too good
Yes.. 😃
Khup chan mahiti samajli itki jhadi khara nisarga ahe ha ani shanta pradushan virahit pakshi prani jafe velin chya sanidhyat rahayla nakki prayatna karu ani tumchya mule hi mahiti milali dhanyawad khupach.karayam baher chya rajyat jungel bhramanti karaychi garaj nai 1 maharashtratil junglanchi nisarhachi mahiti janun gheu ani nantar baher chya rajyatil junglachi nisargachi mahiti gheu ase tharvayla have saglya janate ni.phakta marathi lokanni ase nai.
सुंदर......!!! after watching your vlogs, it feels that we must visit this place ......
मी पण पुन्हा जाणार आहे😀
Mi mulchi kokanatlich ahe Tujya mule je mi ajun firle nahi te bgta aal ❤
Khup chan home stey ahe
Apratim shoot kela aahe 💯👌
Excellent, khupach Chhaan Mukta...
Hi mukta tumcha video khup chaan aasto number 1
Mesmorising treat to the eyes & mind.This one of best of Mukta's.
Thank you 😊😊
Very nice informative entertaining video 📹
तुझा आवाज फार सुंदर आणि soothing aahe.
अदभुत खूपच सुंदर निसर्गाचं सौंदर्य छान टिपलय 👍
धन्यवाद😊🙏
ताई तुझे सगळेच vlogs खुप भारी असतात . खर तर मी तुझ्या vlog ki खुप आतुरतेने वाट बगत असतो 👀 तुझ्या प्रत्येक vlog मधून मला काही नाही काही तरी शिकायला मिळतं . सगळ्यात भारी असत ते explanation nd avaja 1 number ahe ani mi वेळात वेळ कडून तुझे vlog पाहतो ✨ ..... नवीन vlog chi mi wat pahat ahe 👀
Thank you so much 😊😊
अप्रतिम आहे...... खरच खूप छान आहे..🥰
Nice voice,superb location and refreshing video Thank u
Kai mast shoot kela vlog Manas pasun mukta tuzhya vlog bagtai😊💖,i am also nature lover 😌 mukta vlog No:1🙏🌺
Thank you 😊😊
Sundar nivedan.....pan phakt tiche pohochnyasathi travelling option kay aahet kase aahet te pan mention karat ja plzz
Recently been there, very good place and good hospitality
सुंदर
सुंदर देखावा आहे तुझी विहीडीयो शुटिंग पण तिनं आहे
Tai kup chan vlog no 1 chanal
Such a relaxing feeling watching u video
Thank you ❤️🌸
अतिशय सुंदर video.
Superb video Mukta tuje video khup mast astat .tuchi speech khup interested aahe...keep it up ..eagar to new video
Fr: Harish Kadam @Vadodara@ Gujarat
Very nice video 👍. Keep it up. Best wishes.
मुक्ता शब्द मांडणी खुपच छान आहे
धन्यवाद😊🙏
खूप छान आहे आमचं गाव...सर्व परिसर शांत आणि सुंदर आहे. बानोशी फॉरेस्ट homestay तर स्वर्ग आहे. धन्यवाद मुक्ता मॅडम💐
Thank you Dipti❤️
इथे कसं जायचं याची माहिती मिळेल का
@@rajanibk थिवी हे जवळचं रेल्वे स्थानक आहे. तिथून साधारण 20 किमी वर वानोशी आहे. किंवा मुंबई गोवा महामार्गावरून जाता येईल
Nitant sunder jaga dakhawalis..devrai baghtana harvun gel...🥰
धन्यवाद😊🙏
मुक्ताताई 🙏🏻
वानोशी होम स्टे खुप मस्त
Thank you 😊
Mukta tai apratim video ani next video chi aturata 😊
किती गोड आवाज आहे 😘
Awesome👌
Thank you 😊
You are a soul sister/angel sister of Konkani Ranmanus.
Hi mukta! Khup sunder ठिकाण आहे. तू अशी ठिकाण शोधून kadhtes ना एकदम मदत वाटले. आता उठून तिथे जावे?? मस्त मस्त, अशी शांत ठिकाणे मला पण आवडतात. Thank you so much 😍😍👌👌
Thank you so much ❤️❤️
Asech सुंदर लोकेशन आम्हाला दाखवत जा. अभ्यास पूर्ण व्हिडिओ असतात तुझे. God bless you,🥰
Mast..👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
Thank you😊
मस्त झाला व्हिडीओ ताई
Aapratim
Khup sunder👌
Thank you 😊
खूपच छान..👍
धन्यवाद🙏🙏
Apratim Mukta
Apratim
Beautiful video. The way you showed the beauty of this 🌿🍃Nature is excellent. 😍👌🙏
Khup chan pn gavat kon dusra rahta ki nahi ??? Video madhe fakt 3 lok disle
Mukta, I have no words. 😇 my mom saw your Vlog 😇 Your Videos Are getting Better 😇 Super 😇 Duper 😇 Vlog 😇
.............................................
Thank you 😊🌸🌿
Mukta tu Marathi khup chhan alankarik pan boltes.
Khop ch sunder
धन्यवाद😊🙏