कोकणातील Offbeat जंगल भ्रमंती | Vanoshi forest homestay Part 2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • KukuFm विषयी:
    Download KukuFM
    Download link:- kukufm.page.li...
    Coupon code:- MUKTA50
    (Coupon code valid for first 250 users)
    🌿 वानोशी फॉरेस्ट होमस्टे चे डिटेल्स 🌿
    Contact Pravin Desai : +91 94058 33691
    Website : www.vanoshifor...
    Join this channel to get access to perks:
    / @muktanarvekar
    Cinematography And Editing
    Rohit Patil
    Follow me on
    Insta
    / mukta_narvekar
    My fb page
    www.facebook.c...

Комментарии • 151

  • @MuktaNarvekar
    @MuktaNarvekar  Год назад +3

    Download KukuFM
    Download link:- kukufm.page.link/as4N1P1c9VJjiWHJ6
    Coupon code:- MUKTA50
    (Coupon code valid for first 250 users)

  • @prasadp7828
    @prasadp7828 Год назад +16

    मुक्ता तू जे वर्णन करतेस ते ऐकताना स्वर्गीय सुखाचा आनंद मिळतो 💯👍

  • @sujatamohitepatil4394
    @sujatamohitepatil4394 5 месяцев назад +1

    तु जी काही पुस्तके रेकमेंड करते ती खूप मस्त असतात😊

  • @nsbhagwat
    @nsbhagwat Год назад +2

    परवाच वानोषी ला भेट देऊन आलो. अतिशय सुंदर असा हा परिसर आहे. तिलारी चे घनदाट जंगल, तेथील पक्षी आणि प्राणी संपदा अनमोल आहे.
    वेळेअभावी तेलकट आणि इतर ठिकाणी बघता आली नाहीत.

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 Год назад +1

    खरोखर जंगल सफारी म्हणले तरी चालेल
    शेखरू पक्षी व कोषातून नुकते बाहेर आलेले फुल पाखरू मस्त
    ...असे वाटते की मीच जंगलात फिरत आहे
    दापोली येथील आमची शेती नदी लगद आहे
    तिथे पण या प्रकारे जंगल भटकंती करत
    भाताची पेज पेयला वेगळीच मजा येते

  • @pravinsable197
    @pravinsable197 Год назад +5

    तुला ऐकल की कळत की मराठी भाषा किती गोड आहे

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Год назад

      Haha😄😄 धन्यवाद😊🙏

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 Год назад +2

    विलोभनीय ! खरोखरच , वानोशी जंगल परिसर . निर्मनुष्य अशा जंगलाची सफर तू घडवली . छोटे छोटे पक्षी , प्राणी ,. सुंदर स्वच्छ तलाव , साकव . सर्व काही पाहून प्रसन्नता वाटली. तुला अनेक धन्यवाद .

  • @-Shiv3698
    @-Shiv3698 Год назад +1

    खूप खूप अप्रतिम व्हिडिओ . दगडावरती बसुन खळखळनाऱ्या पाण्याच्या समोर नाष्टा करण्याचा व्हिडिओ आम्ही फक्त एक मिनिट अनुभवला पण तुम्ही तिथे चक्क 10 ते 15 मिनिट होता.काय स्वर्गीय अनुभव होता तो.खूप छान सर्व व्हिडिओ मुक्ता जी

  • @swatimone4855
    @swatimone4855 Год назад +1

    खूपच अप्रतिम व्हिडिओ मुक्ता ताई 👌👌👌...तुझ्या व्हिडिओची मी आणि माझा पाच वर्षाचा मुलगा आतुरतेने वाट पाहत असतो,व्हिडिओ मधील निसर्ग सौंदर्य आणि तुझा अतिशय गोड आवाज मन तृप्त करून टाकतात.

  • @shashikantparab9429
    @shashikantparab9429 Год назад

    मुक्ता तुमचे अभिनंदन . तुमच्यामुळे चांगले चांगले. व्हिडिओ पाहायला मिळतात.धन्यवाद.

  • @madhuriredkar8400
    @madhuriredkar8400 6 месяцев назад

    खरच किती छान माहिती देते ग तू असे वाटते की हे आम्ही प्रत्यक्ष हे तिथे बघत आहोत आणि खरंच तु खूपच छान काम करते आहेस सगळी माहिती डिटेल मध्ये देतेस वेरी nice

  • @kishorbhave2877
    @kishorbhave2877 Год назад +1

    It's very nice to see that u are not using plastic ,
    Pl voice the msg to avoid plastic to the viewers

  • @omkardesai1905
    @omkardesai1905 Год назад

    Hi..
    मी तळकट गावचाच,सध्या कामानिमित्त बाहेर. आमच्या सुंदर या बागेत कितीवेळा गेलो त्याचा हिशेब नसेल. तो शांत निसर्ग, प्रेमात पडणारे पक्षी, अणि खळखळणारा झरा याचा अनुभव खुप वेळा घेतला पण आज तुझ्या या vlog ने या सुंदर निसर्गाची पुन्हा एकदा अनुभुती झाली .खूप छान👌बागते अजून दोन सुंदर ठिकाण आहेत, एक उंच tower जेथून हिरव्यागार डोंगररांगा ढगांनाड लपलेल्या दिसतात आणि दुसरा तोच झरा तो पूढे जाऊन फेसळणारा धबधबा होतो . ही ठिकाणं तू बघितलं का मुक्ता??!! vlog बघतांना गावच्या आठवणीने आपसूकच डोळे पाणावले. Thank you mukta for this vlog❤️🙏🏻🙏🏻

  • @sulochanakale641
    @sulochanakale641 Год назад +1

    अभ्यासपूर्वक अप्रतीम माहीती कौतुक करण्यास शब्द अपुरे

  • @HimalyanVoyagerSpirit
    @HimalyanVoyagerSpirit Год назад +1

    मुक्ता व्ह्यूज वाढले पाहिजेत, एवढा चांगला vlog केलास 👌💐

  • @rajashreedhawal5666
    @rajashreedhawal5666 Год назад

    Evadhi chhan Marathi eikun kanana aani manala khoooop prasanna watate !!

  • @user-mq3fv9iw2i
    @user-mq3fv9iw2i Месяц назад

    खूप छान आहेत व्हिडिओ मला खूप आवडतात.

  • @shirishbelsare2121
    @shirishbelsare2121 Год назад +1

    खुप छान व्हिडीओ, अभयारण्यातील भटकंती सुखावुन जाते.

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 Год назад +1

    मुक्ता मस्तच निसर्ग वाचनाचा आनंद घेत अशी सैर करणे खरोखरच स्वर्गानुभव आम्हालाही तो आनंद तुझ्यामुळे मिळतो आभारी आहे ते मंदिरही खरोखरच छान आहे धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @smitakadav7338
    @smitakadav7338 Год назад

    अप्रतिम सर्वच 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @amitparab2849
    @amitparab2849 Год назад +1

    मराठी भाषा ऐकायची तर फक्त तुझ्या कडून ऐकायची अप्रतिम ..... 👌👌 तु नागपूरची आहेस अस अजिबात वाटत नाही ..... फक्त भाषेच्या वर्णणामुळे......

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Год назад

      Thank you 😊😊 मी कोल्हापूरची आहे😂😂😂

  • @hemantbharvirkar3391
    @hemantbharvirkar3391 Год назад

    मुक्ता ताई तुमच्या व्हिडीओ मध्ये फक्त निसर्गाच्या सानिध्यात वावरणेच नाही तर अप्रतिम फोटोग्राफी , बॅकग्राऊंड म्युझिक व महत्वाचे जनरल नॉलेज खूप मिळते

  • @rahultambe1073
    @rahultambe1073 Год назад

    A yar kasli bhari boltes tu😍... Fan zaloy tuza

  • @prashantpatel1737
    @prashantpatel1737 2 месяца назад

    😊 too good. I will definitely visit 👍

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 Год назад +2

    Wow किती अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे सुपर 🙏🏻 🙏🏻 रोहित दादा अप्रतिम फोटोशूट केले 🙏🏻🙏🏻

  • @vishalbhujang9623
    @vishalbhujang9623 Год назад +1

    प्रत्येक विडिओ मध्ये वेगवेगळे ठिकाण आणि तेथील माहिती देता हे खुप भारी वाटत
    हे ठिकाण बेस्ट होत😊👌...

  • @mercycardoz9422
    @mercycardoz9422 Год назад

    Very nice video💕👌 Mukta God bless you N ur husband 🙏🙏

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 Год назад +1

    वां. वा. मुकते. छान.. रात्रीची जंगल सफारी मध्ये जे वन्य जीव दाखवले ... खूप च छान.

  • @pradeepsorap9718
    @pradeepsorap9718 Год назад

    ताई खूप छान आवाजात सुंदर वर्णन करता, आम्ही पण सोबतच आहोत असे वाटते,
    असेच आणखी एक ठिकाण आहे ते म्हणजे सिंधूदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील नारूर गावी महालक्ष्मी मंदिर व रांगणा गडावर जाण्यासाठी सुंदर जंगलातील पायवाटेने निसर्गाचे विहंगम दृश्य दिसते. आम्हाला आवडेल पहायला

  • @pareshpharde5987
    @pareshpharde5987 Год назад

    गोड आवाज... सुंदर

  • @ExploreKonkan
    @ExploreKonkan Год назад

    व्हिडियो नुसता पहिला नाही ,अनुभला ,खूप छान वर्णन करता उत्तम

  • @Casino_plays
    @Casino_plays Год назад

    Nice voice best 👌

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад

    Swargiy. Sundar. Konkan..

  • @narendrachavan9875
    @narendrachavan9875 Год назад

    Khup chan mahiti

  • @pankajmaghade5069
    @pankajmaghade5069 Месяц назад

    मुक्ता तुम्ही एकदा रांगणा गड, कुडाळ याचा अनुभव आमच्याशी शेआर करा.

  • @devenjadhav9137
    @devenjadhav9137 Год назад

    मुक्ता अप्रतिम वर्णन शैली लाभली तुला.खुपच छान वर्णनानुभव करवतेस आम्हाला.❤

  • @alkadeshpande6628
    @alkadeshpande6628 Год назад

    मस्त!मुक्ता आणि रोहित!इतका सुंदर व्हिडीओ आहे ना हा की मी वर्णन करण्यापेक्षा पाहिला कीच कळेल.नितळ पाणी,खळखळणारे ओढे,हिरवी झाडी,पक्षी,शेकरु,ग्लायडिंग मलबार बटरफ्लाय,ग्लायडिंग मलबार फ्रॉग आणि बरेचसे जंगलातील अनोखे जीव या व्हिडीओत कॅप्चुअर केले आहेत.दिवसाचा तर ट्रेक आहेच पण रात्रीचाही ट्रेक पहायला मिळाला.धन्यवाद!निसर्गाचं अनवट सौदर्य पहातांना आपणही या व्हिडीओचा एक भाग बनुन जातो.

  • @avadhutphadnis6323
    @avadhutphadnis6323 Год назад

    मला NATGEO किंवा DISCOVERY बघत असल्याचा फिल येतो. Superb

  • @abhijitnimbare6305
    @abhijitnimbare6305 Год назад

    शूट खूपच छान केल जातंय. अप्रतिम, मराठी भाषेवर सुंदर प्रभुत्व आहे.

  • @vishnusayekar1485
    @vishnusayekar1485 Год назад

    अप्रतिम होता हा व्हिडीओ मुक्ता. मस्त वाटलं बघून हा परिसर

  • @sushilmalik5107
    @sushilmalik5107 Год назад

    Kudase, kumbral, shirval,kolzar ,talkat zolmbe, asniye nisrgane paripurn parisar aahe yach tikhani amch gaon aahe ha parisarat Ashi anek thikan aahet ji baghnya sarkhi aahet shirvalche sat bay rajankhalge tasech bhalandeshwar vanrai shirval dam hehi apratim thikan aahet specialy rajankhalge

  • @sampadajog7244
    @sampadajog7244 Год назад

    वनौवशी

  • @MinakshiSawantBhosale
    @MinakshiSawantBhosale Год назад

    Tuja vlog bghun as vatty ki mipn tujasobt he sgl prtyaksh anubhvtey.khup chan vatt.khup chan vlog.tuja aavaj khup god aahe tai..

  • @MalvaniLife
    @MalvaniLife Год назад

    खुप सुंदर 👍

  • @suhassane4903
    @suhassane4903 Год назад

    thnx

  • @vinayparkhi917
    @vinayparkhi917 Год назад

    खुप छान आणि सुखद अनुभव. माहिती, छायाचित्रण, भाषा, भाषेतील गोडवा अप्रतिम.

  • @SafarWithSwapnil
    @SafarWithSwapnil Год назад

    सूंदर❤️

  • @rohanbhogale1051
    @rohanbhogale1051 Год назад

    Thnx for this video

  • @bharatjangam4928
    @bharatjangam4928 Год назад

    Very nice mukta

  • @vaishalibhosale1671
    @vaishalibhosale1671 Год назад

    Sunder vedio hota...ani je music asat n tyane ajun bhari watat🤗

  • @dineshshingole1427
    @dineshshingole1427 Год назад

    रोहित दादा एकदम अप्रतिम चित्रीकरण केलंय

  • @vijaysinhshinde473
    @vijaysinhshinde473 Год назад

    प्रचंड भारी 10:28
    खुप सुंदर निसर्ग तसेच मंदिर आणि त्यावरील चित्रकला अप्रतिम....

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728 Год назад

    Aaflatun 👍

  • @rajeshgawali9914
    @rajeshgawali9914 Год назад

    यु.टुब मदली.. सुपर स्टार मुक्ता नार्वकर👌👌👌👌

  • @prashantkadam8035
    @prashantkadam8035 Год назад +2

    Beautiful nature and location.

  • @prakashtormal2590
    @prakashtormal2590 Год назад

    खूप छान व्हिडिओ आहे विशेष म्हणजे जंगल सफारी

  • @meenakshighosalkar5593
    @meenakshighosalkar5593 Год назад

    Hi mukta नेहमी प्रमानेखुप वेगळं ठिकाण ऑफ बीट... खुप सुंदर, आम्हाला तर अशी शांतता, हवीहवशी वाटत.मास्त वाटले. फिरून आल्या सारखं वाटते. बघू bucket list madhe add kele. मस्त मस्त Thank you😍

  • @shilpamanohar5860
    @shilpamanohar5860 Год назад

    अप्रतीम अनुभव तुम्ही घेत आहात... Nature is so beautiful...u speak very nicely 👌

  • @meghashirke6573
    @meghashirke6573 Год назад

    Mukta tuzhya vlog khup mana pasun bagtai 😊👍,Mandir khul chan zara Ani tya bridge khup mast vlog 🙏🌺

  • @geetathakur9351
    @geetathakur9351 Год назад

    Thank you Mukta...tu khupch sundar forest cha video dakhavlas.

  • @breakcomfort
    @breakcomfort Год назад

    Khup chan tu konta camera use kartes and tripod for shooting , mic and Video editing software

  • @manishgondyoutube6650
    @manishgondyoutube6650 Год назад +1

    👍🙏

  • @swapnilvichare8886
    @swapnilvichare8886 Год назад

    Love love loveit

  • @kiranbhise8660
    @kiranbhise8660 Год назад

    Tumchya video kharch khup chan aahet

  • @dayanandmahajan7063
    @dayanandmahajan7063 Год назад

    जबरदस्त.... विजय लक्ष्मी स्टोअर.
    जुन्या आठवणी....

  • @tejaskeer5238
    @tejaskeer5238 Год назад

    Ha episode bgatna man prashan zal😅

  • @gouriingawale7656
    @gouriingawale7656 Год назад

    नेहमीप्रमाणेच सुंदर 🥰

  • @rajeshmalankar
    @rajeshmalankar Год назад

    Nice video

  • @angadmunde753
    @angadmunde753 Год назад +1

    Gr8....Awesome

  • @suhassane4903
    @suhassane4903 Год назад

    feeling toomuch jelus

  • @saurabhmahamuni1
    @saurabhmahamuni1 Год назад

    ताई आम्हाला कोकणात फिरायच आहे गणपती पुळे व इतर जवळपास चा भाग तर तुम्ही काय सुचवाल तिथले जवळचे ठिकाणे

  • @raajpatil4918
    @raajpatil4918 Год назад

    ...asech Chan video amchyashi share krt Raha ....

  • @ABVideo_9307
    @ABVideo_9307 Год назад

    खूपच छान.. मुक्ता जी 🌹

  • @umeshrane171
    @umeshrane171 Год назад

    Good observation and... information....amazing video 👍

  • @Gypsy35
    @Gypsy35 Год назад

    👍

  • @ManisHKumbhare91
    @ManisHKumbhare91 Год назад

    Video खुप छान होता 😊👌👌👌
    कोंकणवरील छानस पुस्तक suggest करू शकता काय?

  • @gajananbonde4583
    @gajananbonde4583 Год назад

    🙏

  • @walishaikh9809
    @walishaikh9809 Год назад +1

    So nice scenery

  • @Only1suresh.
    @Only1suresh. Год назад +1

    छान.......

  • @BlindVloggerSairaj
    @BlindVloggerSairaj Год назад

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤️

  • @suhassane4903
    @suhassane4903 Год назад

    nice fotography thnank you

  • @aniketdhanawade2795
    @aniketdhanawade2795 Год назад

    सुंदर अप्रतिम 👌👌

  • @vikrampawar9971
    @vikrampawar9971 Год назад

    Mukta tai khup chan❤️

  • @Sagar.13
    @Sagar.13 Год назад

    ❤️

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 Год назад

    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @Fishingmypassion
    @Fishingmypassion Год назад

    अतिशय सुंदर....👌👌👌👌

  • @sachin.ghabak
    @sachin.ghabak Год назад

    खूप छान movie.....

  • @jagruknagrik1690
    @jagruknagrik1690 Год назад

    Khoop chan vlog.👌👍
    💐💐

  • @anilchavan2913
    @anilchavan2913 Год назад

    खूप छान विडीओ 👍👍👍👍👍 MH 09 Kolhapurkar

  • @maheshrawool9183
    @maheshrawool9183 Год назад +1

    Nice 🙂👍

  • @ketanpandit8404
    @ketanpandit8404 Год назад

    Pratyekveli tumhi nishabda karun takta, national geography kinva discovery channel chya documentry astat na tya quality che video bantay tumche,tu khup mehnatine lihiteys Ani sadar karteys,jivant vlog aahet tumche,Ani itke Devine aahet ki pregnant streela garbhakalaat suggest karave pahayla itke pavitra aahet,💓

  • @virajsutar6229
    @virajsutar6229 Год назад

    Sunder video 😊😊

  • @SagarPatil-kg5xt
    @SagarPatil-kg5xt Год назад

    Peaceful.... 😍

  • @udaysatardekar5504
    @udaysatardekar5504 Год назад

    Nice video.. Tree nemph butterfly aplyakade khup bhetat.. Wildlife video chi frequency vadhava..

  • @raajpatil4918
    @raajpatil4918 Год назад

    Congratulations for increasing subscriber's

  • @ashamore6172
    @ashamore6172 Год назад

    apratim...

  • @omkarkulkarni529
    @omkarkulkarni529 Год назад

    रात्रीची भटकंती करताना काय काळजी घ्यावी याबद्दल छोटा video बनवा

  • @hemantsubedar9985
    @hemantsubedar9985 Год назад

    very nice 😊

  • @vkmarathivlogger56
    @vkmarathivlogger56 Год назад

    खूप मस्त ताई ❤️✨

  • @kiranbhise8660
    @kiranbhise8660 Год назад

    Vanoshi forest Homstaye la mi janar aahe nakich tumchya kupancha upyog karin