रोवणाच्या शोधात जंगलात हे कुठे अडकलो - पावसातले घनदाट जंगल | Kokan Forest | Kokankar Avinash
HTML-код
- Опубликовано: 17 сен 2024
- रोवणाच्या शोधात जंगलात हे कुठे अडकलो - पावसातले घनदाट जंगल | Kokan Forest | Kokankar Avinash
आज मी आणि बंटी निघालो अळंबीच्या शोधात. पाऊस गावाला पडतोय त्यामुळे जंगलात फिरणे पण तस अवघड. आमच्यासोबत आज ब्लॅकी पण निघाला रानामध्ये भटकायला. जंगलात शिरलो खरे पण जाळ्या भरपूर खाली आल्या होत्या त्यामुळे बाहेर पडताना नाकीनऊ आले. अळंबी म्हणजे रोवणे काय भेटली नाही पण कडीपत्ता घेऊन आलो बंटीसाठी. घरी येताना पावसाने चांगले झोडपले. माझी छत्री पण तुटून गेली. घरी आलो मस्त गरम पाण्याने अंघोळ केली तेव्हा कुठे बरे वाटले.
#kokanforest #forest #nature #kokan
Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 24 July 2024
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Our Others Channel :
Recipe Channel : / @recipeskatta
Entertainment Katta : / @entertainmentkatta
WhatsApp Channel: whatsapp.com/c...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTOD...
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
RUclips : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRUclipsr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RUclipsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
दादा मी तुझे विडियो पाहायला खूप आवडते.लोकाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. तू पहिल्यापासून प्रामाणिकपणे काम करत आहेस. पुढे जे पण काही योजना केली आहेस ते नक्कीच स्वामी समर्थचा आशिर्वाद असेल. धन्यवाद दादा
हाय मी संतोष घडशी आम्ही घरी तुचे व्हिडीओ आवडीने बगतो 👌🏻👌🏻आणि एक सांगणे बोलतात आणि हसतात सगळे पोसत कोणनाय कोणाचेही बोलणे मानणावर घेऊ नये 👍🏻
एक नंबर ब्लॉक,,सगळीकडे हिरवळ, खूप भारी 👌👌
2 years मी तुमचे विडिओ बघत आहो 😄🥰 खूप आवडत मला तुमचे व्हिडिओ. आणि खूप चांगले संदेश देता लव्ह you भावा love form bhandra Maharashtra
Bot 🤣🤣🤣
मुरुड शेंगा
कुत्रे ईमानदार असतात हे एकदम खर आहे❤
Mala nonveg chya topic vrun मतभेद आहे तुमच्याशी pn dada tuze video asle amazing astat... Tula कल्पना nahi tu ji life jagtoys ti jagatil 80% lokanpeksha उत्कृष्ट आहे... ❤
Full enjoyment ❤❤❤❤
Khup mast video hota avi
अप्रतिम.
Balgutitt vaprtat tyala murudsheg mhanatat ddaa
Cchan video
Khup khup Chan video 👌👌❤❤
Mast vedio ❤❤❤
Jaam firlo pn kahich bhetl nahi
जाऊ दे. मज्जा आली
Khup chan tuje video astat
Namaskar Avinash Dada...
Mi Aditi Sawant (Mumbai)
Maze gavache nav Tiware(Nayari).
Tuze video baghun gavat aslayche feel hote... Jeva tu Nayari madhe jatos theva kadhi tari aamcha pan gavla jaun yeh😊
Aani tuzi Avni khup cute aahai❤
Mastch vatavarn aahe 😊
पाऊस खूप आहे गावचे वातावरण मस्त आहे.
Hi sir mala subscribe kara
Life is good😊😊😊
❤
1 number video
छानदादाधाडसकरूनये👌👌👍👍❤️❤️
Mast kokan like
मी श्रीकृष्ण पाटील मी अकोला येथे राहतो मी तुमचे विडीओ आवर्जून पाहत असतो
Hi sir mala subscribe kara
Bhava tuja video ek nob astat ❤
खूप छान व्हिडिओ दादा ❤❤
Super ❤
Nice dada
खूप छान अविनाश दादा तूझे गावचे विडीओ
👌👍
Khup chan Vlog!❤
ती मुरुड शेग लहान मुलाना पोटदुखीवर सहाण वा दगडावर उजळून पाजतात.
आम्हीच्या गावी त्या औशधी सेंगेलाना दादा मुरडीची सेंड बोलतात
Thank you.
🙏🏻
त्या शेंगांना मुरूड शेंग म्हणतात बाळघुटी मध्ये असतात.
❤👍🤩🤩
तुमच्या जंगलात वाघ किंवा बिबट्या आहे का? खूप छान विडिओ 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
दोन्ही आहेत
Kadhi tari tya Banti la pan bhaji khayala ghari bolvat ja.tuzya video banvnya madhe tyacha hi hatbhar asto mitra.😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Hoy. aata ganpati mdhe kakadya khayla yeil nakkich.
11.55 minutes..बंटी ने घेतली काय आज जराशी 🍷🍷 जंगलात 😂😂
😍😂😂 चालून चालून थकलाय बिचारा... तुम्ही कुठे मूड बनवता उगाच ☺️
mala khup aavadtat alu me lahan pani khup khaycho...
Kai bolto 😂
आमटीचा कोंम 👍
जायफहल
जंगल घनदाट आहे मज्या येते फीरायला
फुकटात रेशन मिळतं कशाला शेती करतील
🙇🙇
Dada tumcha ghar dakhav
Bhau me nalasopara madhe rahto tu kuthe rahto
Satish sathi pranali podcast bagha😊
Murlsheng mhnantat tila
जंगलात जायला आता वाट पण नाही राहिली
दादा तू मुंबई ला जाशील तर तूझ्या डाॅगीला वाईट वाटेल
🎉🎉🎉🎉1St dada
Mural sang bal bhuti
मुरुड शेंग म्हणतात याला
Tyala mrùd shenga mhantat
मुरुड शेंग आहे.
याला मुरुड शेंग असे म्हणतात
उज्वला गॅस आल्यापासून लाकूड तोड बंद झाली
Snek sap Nahi ka? 😳
Murad. Sheng
location टाकायचे असते ना .
जंगलात जाते वेळी काळजी घ्यावी 10:41
कशी काय तुम्ही लोक झाडें ओळखता
जंगलात फिरताना काळजी घेत जा अविनाश
Murd sheng bolto aamhi
This muooruood shanga aahey balaa avinash mi 56 year old aahey mi neme ghythala star chaaleyla naa 😂
हो 😊
लोकांनी शेती सोडलानीं तेव्हापासून जगंल तोड बदं झाली
Murd शेंग bolta
मुरुड शेंग