दादा तुझी एक गोष्ट मला आवडली ती म्हणजे आहे त्या गोष्टी मध्ये समाधानी राहणं,कारण माणूस हा असा प्राणी आहे की तो कधीच समाधानी राहत नाही.त्याला कितीही मिळालं तरी ते कमीच असतं.म्हणून साधं राहणं आणि समाधानी असणं हेच जीवन आहे.
वा एक नंबर अविनाश गावाकडचा हिरवगार वातावरण मध्ये गावठी चिकन चीलुवरचे लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 🌴👌👍 गावी पावसात चिकन ख्याला मजा येते लय भारी वाटलं मयुरी वाहिणी ने खुप छान केलं आहे चिकन पुरी 👌👍 बाकी तुमचा व्हिडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🙏
आपलं कुटुंब खूप छान आहे... आम्ही येऊ का गावी तुमच्या.. मला तुमच्याकडे यायला आवडेल... तुम्ही परत कधी याल तेव्हा मला पुरी चिकन बनवलं का गावठी... सांगा please रिप्लाय द्या😊
Bhava mumbai te gav parvas kas kay kartos sarkha hendal tuja gav khup chan ahe re ❤ghar pn khup chan ahe maticha bhinticha bhatu vel milal tar baki kas ahes
Wa dada khup Chhan family ahet , jast kahi nahi pan sukhi ani samadhani ahet sarv , wa khup khup shubhecha dada ashecha happy raho tumchi family yevdhicha deva kade echha 🙏🏻🌷😊
दादा मला तुझ्या कडून एक माहिती हवी आहे कि तू Power Bank कसा वापरतो म्हणजे तो चार्जिंग कसा करतात यावर मराठी मधून विडीओ पाहिजे आहे म्हणून तुला ही विनंती!
पावसाळ्यातील निसर्गरम्य कोकण, आणि त्यात गावठी चिकनचा बेत, वा वा अविनाश, असे भाग्य लाभायला देखील नशीब लागतं जे सर्वांकडे नसते😂😂
Thank you ❣️☺️
कोकणातील पावसाळ्यातील निसर्ग रम्य वातावरणात गावठी चिकन चा बेत एक नंबर.
छान केलीस रेसिपी, मयुरी. आईला असंच गरम गरम आणि छान छान पदार्थ करुन घाल.
अवनी तर काय....गोड गोड ❤
Avi Avni kiti god ahe chan chan bolte aikaila khup chan vatta ❤❤❤❤❤ Aavni sathi ek like 👍 jevan mastach .
❤🎉 सुंदर बेत होता आणि मनमोहक दिसणारी निसर्ग संपन्न कोकण ❤🎉
पावसात गावठी चिकन खायला मस्त मजा येते तुझा व्हिडिओ पाहून तोंडाला पाणी सुटले तुझ्याकडे एकदा गावठी चिकन खायला आलं पाहिजे
पावसाळ्यातील निसर्गमय कोकण आणि तेथील वातावरण आणि गावठी चिकन अवणीची दंगा मस्ती ऐक नंबर व्हिडिओ ❤❤
घरा समोरिल परिसर किती भारी झालाय☘️🌿🌱 हिरवागार🌳🌱🌿☘️⛰️🏞️👌👌👌👌👌❤😍😍
जे सोबत अाहे त्यात अानंद मानावा हा तुझा विचार खूप चांगला अाहे. हाच विचार प्रत्येकाने केला तर सगळेच सुखी अायुष्य जगतील.
❣️
दादा तुझी एक गोष्ट मला आवडली ती म्हणजे आहे त्या गोष्टी मध्ये समाधानी राहणं,कारण माणूस हा असा प्राणी आहे की तो कधीच समाधानी राहत नाही.त्याला कितीही मिळालं तरी ते कमीच असतं.म्हणून साधं राहणं आणि समाधानी असणं हेच जीवन आहे.
गावाकडच्या भाजीला चव येण्याचे कारण म्हणजे गावाकडचे पाणी अगदी न काही जास्त मसाले वापरता भाजी एक नंबर होते.. छान व्हिडिओ दादा 👌❤️🙏
चूलीवरची रेसिपी बघून तोडाला पाणी सुटले मयुरी च्या हातची चिकन खायला यायचे आहे आईला दाखव जा अवनी बरोबर खेळताना बोलताना अवनी अवनीला गोड पापी आशीर्वाद ऐक न॑बर रेसिपी विडीयो अविनाश तुझे गावचे विडीयो ऐक न॑बर असतात
पावसातील सुंदर कोकण.सोबत मस्त गावठी चिकन. छान बेत जमलाय.अवनी खूप गोड आहे.चांगलं एन्जॉय करत आहे तिला अनेक आशीर्वाद . असेच आनंदी रहा
वा एक नंबर अविनाश गावाकडचा हिरवगार वातावरण मध्ये गावठी चिकन चीलुवरचे लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 🌴👌👍 गावी पावसात चिकन ख्याला मजा येते लय भारी वाटलं मयुरी वाहिणी ने खुप छान केलं आहे चिकन पुरी 👌👍 बाकी तुमचा व्हिडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🙏
*14:00** well said* ❤❤❤
Khup Chan video 👌👌❤
Khup chann vedio❤
Mast video 😍❤️♥️💟
आपल्या कोकणात आता खूप यु-ट्युबर झालेत.पण अवि, निखिल आणि सतिश यांचे विडिओ खूप छान असतात.
Thank you so much ☺️❣️
@@KokankarAvinash Dada tu faarch nasheebvaan aahes ki itkya shant and nisargramya vatavarnacha sahavas Tula labhla....❤❤❤
Beautiful climate. Mayuri took charge of kitchen and mom resting very nice. Avni is a cute baby enjoying at home town. Nice video.
Your vlogs are very pure and realistic
Thank you so much 😊
मस्त
Gavathi chicken mastach tasty. Pavasacha gavacha anubhav baghyala mast vatat.
पुढचे व्हिडिओ लवकर पाठव मला गावाकडचे व्हिडिओ पाहायला मज्या येते
मयुरी गोव्याला पण वास आलाय चिकनचा मस्त झालय
Thank you.
गावठी चीकण पुरीचा बेत भारीच, अवनि आणी आजीची मज्जाच आहे ,भारी व्हिडीओ खुप छान...
Goda masala recepie share kara plzz
ho nakkich
अविनाश भाऊ खेकडे कधी पकडणार रात्रीचे होऊन जाऊदे भाऊ... ❤
मनी ईच्छिले मोरया देत आहे श्री मयुरेश्वर समर्थ
छान भावा video
Bro ganpati nantar aapan kokan ride karu ka if u want u diced
आपलं कुटुंब खूप छान आहे... आम्ही येऊ का गावी तुमच्या.. मला तुमच्याकडे यायला आवडेल... तुम्ही परत कधी याल तेव्हा मला पुरी चिकन बनवलं का गावठी... सांगा please रिप्लाय द्या😊
खुप छान शेवटी घरात का होईना पावसात चिकन पार्टी झालीच.
👌👌👌👌
अवीनाश भाऊ तुम्ही मुंबईला कोणता जाॅब करता
Dada gavche video khup chan vatatat bagayla ❤
Mast chiken
Vada ka nahi kyela kombdi vadey khupch 👌 lagtat
ज छान बेत केला गावटी चिकन पूरी आवडला विडियो
खूप छान आहे विडीओ
Tumhi kokankar kharcha khup bhagyavan aahat he
Nisarga sukha kutech Nahi bughsyla milnar.hi khokan olakh aahe.
आम्ही आज घरी कांदे भजी व बटाटे भजी ची पार्टी केली
Gav kutcha bhava mala pan yaycha ahi
कोंबडीची स्कीन ठेवायची ना अजुन भारी लागतो चिकन
Bhava mumbai te gav parvas kas kay kartos sarkha hendal tuja gav khup chan ahe re ❤ghar pn khup chan ahe maticha bhinticha bhatu vel milal tar baki kas ahes
Goda masala kasa banavtat Te sag
Vade krayche na
Wa dada khup Chhan family ahet , jast kahi nahi pan sukhi ani samadhani ahet sarv , wa khup khup shubhecha dada ashecha happy raho tumchi family yevdhicha deva kade echha 🙏🏻🌷😊
Shravan madhe pn khata?
मस्त पावसाळी बेत
मस्त 👌👌
Solar panel बसवा म्हणजे लाईट च problem येणार नाही
खुप खुप छान व्हिडिओ 👍👍👍
छान ब्लॉग वाट पाहत होतो कधी येणार व्हिडीओ
Kadipata.chikan.madi.naka vaprt.jau
Avni chan bolte....chan aahe ti....ani vlog pn chsn.....😊
Khup chan ❤ video ❤😊❤
Mast 😋😋😋😋😋😋😋😋
Mast yemi 👌👍
तुमचं गाव कुठलं आहे दादा
❤❤
भावा मी तुझे आणि संदेश भावाचे फक्त विडिओ आवर्जून बघतो आज राहवलं नाही म्हणून कमेंट केली❤
Thank you so much
किती ही मोठे व्हा पण हा साधेपणा मात्र कायम असूदे नको तो मोठेपणा बास एवढंच सांगेन
On bike
चार्जिंग ब्लब घे बरं पडेल गावी
Khup chan Video dada kokan ek sukh
Bro tuzya barabor kokan ride
Kariche aahe
Mast ❤
Aae mayuri auni. Chicken party. Family👪
Khup chan Vlog!❤
Very very nice video....
Avinash please ensure the safety of your Mom & wife when they are close to 🔥. They should avoid nylon clothes.
दादाछान👌👌👍👍
Avinash video khub chhan aahe 👌 avni video madhye asel tar baghayala aanakhi chhan vatate. 👌👌👌
खूप छान चालू द्या जेवण
कडकं ना अवि दादा ❤❤❤❤
Mipn firlo aahe koknat
खूप छान आहे विडीओ आणि हा कोणता पक्षी वेगळाच आहे. अवनी❤
चिकन मध्ये कधीच कडीपत्ता टाकू नये
👌👍
अविनाश दादा 1नंबर व्हीडीओ अवनी गोड आहे
दादा मला तुझ्या कडून एक माहिती हवी आहे कि तू Power Bank कसा वापरतो म्हणजे तो चार्जिंग कसा करतात यावर मराठी मधून विडीओ पाहिजे आहे म्हणून तुला ही विनंती!
👌👌👌😋😋ठाणे. शहापूर❤️🤝
First like
Thank you so much
Masat banvala chiken Avani chan bolte aai la aata Avani savay karmnar nahi
अवी दादा पहिला लाईक पहिली कमेंट ❤❤❤
Thank you so much
🙏🏻👌
🐓👌👌👌👌
Khap chan
AVNI MAST ANJOY KERYE
❤
आई साहेबांच्या कडे नवी व मोठी भांडी घ्या व एक चांगला एलईडी बल्ब लावा
😂😂😂😂 parat chicken party 🤦
Kupchchan
👌🏻🦴😂🐓
Aapke gaon mein aap Navin Ghar bnao Na Dada
इंदोरीकर महाराज म्हणतात पुरी फुगली आणि पुऱ्या करणारी पण फुगली 😂❤ सॉरी जोक
Third class and unbecoming joke.
बाळू ला खासकवला वाटत आज
आमच्या भागात केकाटी हा पक्षी नाही राहिला तुमच्या भागात आहे हे चागलं
1 view 1 comment
Thank you so much
मस्त 1000 वेळा..🤑🤑