कोकणातले खाजणातले मोठे शिंपले " म्हारय " आणि आम्ही अनुभवला देवाचा चमत्कार । खाजणात शोधायची मज्जा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 май 2021
  • कोकणातले कांदळवनातले मोठे शिंपले " म्हारय " आणि आम्ही अनुभवला देवाचा चमत्कार । खाजनात शोधायची मज्जा
    बांदिवडे गावात शिंपले पकडून आम्ही मोठे शिंपले पकडण्यासाठी खाजनवाडी च्या दिशेने निघायचं ठरवलं । खाडी कडून रस्त्यावर आलो आणि गाडी चालू करण्यासाठी मी माझ्या भावाकडे गाडी ची चावी मागितली । तर त्याला चावी सापडेना चावी खाडी मध्ये कुठेतरी पडली होती . मग काय करायचं हा मोठा प्रश्न आमच्या समोर आला , घरी चावी होती पण ती फक्त गाडी ची होती पेट्रोल ला लॉक असत आणि त्याची दुसरी चावी नाही होती , मग काय करायचं हा न सुटणारा प्रश्न पडला मग कोण जाणे मानत एक विचार आला आणि आम्ही सर्व ती चावी शोधण्यासाठी खाडी च्या दिशेने निघालो
    पाणी तसं गळाभर होत पण चावी तर शोधायची होती म्हणून मग आम्ही सर्व जण त्या गळाभर पाण्यात उतरलो चावी काही सापडेना मग मी आमच्या ग्रामदेवतेच नाव श्री देव रवळनाथ प्रसन्न अस बोललो आणि मागणं केलं की चावी सापडुदेत , बोलतच क्षणी माझ्या भावाच्या पायाला येऊन चावी लागली , आम्ही खूप खुश झालो आणि ओरडायला लागलो जणू काही खूप मौल्यवान असं आम्हला मिळालं .. देवाने चमत्कार दाखवला आणि आम्ही सर्व आश्चर्यचकित झालो
    देव आहे आणि तो नेहमी मदतीला धावत येतो फक्त आपण श्रद्धा ठेवली पाहिजे ,
    वलॉग मध्ये हा अनुभव सोबतच आम्ही ते मोठे शिंपले ( म्हारय ) कसे शोधले हे दाखवलं आहे
    वलॉग संपूर्ण पहा
    My vlogging setup -
    Gorrila Tripod - amzn.to/3qhz135
    Selfie stick with tripod - amzn.to/3ecdEOs
    Mic1 - amzn.to/3kONhz3
    Mic 2 - amzn.to/3bibBpU
    Vlogging Mobile - amzn.to/3ec0m4n
    Tripod - amzn.to/2O5aRf1
    Follow us -
    Email - sanchitthakurvlogs@gmail.com
    Instagram
    / sanchitthakurvlogs__
    Facebook - / sanchitthakurvlogs
    #kokan #kokangav #kokanatleshimple #mharay #म्हारय #मोठेशिंपले

Комментарии • 202

  • @SanchitThakurVlogs
    @SanchitThakurVlogs  3 года назад +8

    वलॉग अपलोड केल्यापासून खूप कॉमेंट्स आल्या की वलॉग मध्ये मराठी चुकीचं बोललं जातंय , भेटल्या भेटल्या बोलतोय, माणसं भेटत वस्तू मिळतात अस काही
    मी कोकणात राहतो बालपण इकडे गेलं
    कोकणात मराठी बोलली जाते पण ती बोली भाषेशी जोडलेली असते त्यामुळे त्या मराठी भाषे मध्ये ग्रामीण तडका असतो त्याच तडक्याचा तो प्रभाव आहे
    त्यामुळे ते मध्ये मध्ये भेटली भेटल्या अस बोलण्यातून येत होतं... मी आपल्या लोकांच्या मनोरंजनासाठी व्हिडिओ बनवतो आणि नेहमी बनवत राहीन तरी आपण थोडं सांभाळून घ्या, पुन्हा असं काही होणार नाही याची काळजी मी घेईन
    सर्वांनी अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 ☺️💐

    • @vanita8744
      @vanita8744 3 года назад +3

      Sanchit tu gramin bhashet bolltos aamhala khup aavdte pratek gava madhe veg vegali gramin bhasha asate 👍👍

    • @jayapawar9830
      @jayapawar9830 3 года назад +2

      Tuzi marathi aamhi samjun ghetoy. Tu jase vlog banavtos tasech banvat ja. Mi Pan mazya eka comment madun sangitle hote ki mazya marathi madhe thoda hindi cha vapar hoto aahe. Tu samjun ghe mhanun karan mi Pan 29 year's jamshedpur la rahat aahe. Aani ethe jastit jast hindi bolle jate. Tu je Pan boltos aamhala samajte. Tuzi bolnyachi paddhat chhan aahe. Aawaj Pan changla aahe.
      Keep it up.

    • @vanita8744
      @vanita8744 3 года назад +1

      @@jayapawar9830 agadi barobar 👌👍

    • @namratajogal9841
      @namratajogal9841 3 года назад +2

      It's ok tu negative comments ignore karat ja😁

    • @cutepetlover7373
      @cutepetlover7373 3 года назад +2

      Dada tuzi language khup chan vate eikaila... Aasech raha.. Be proud of your language, village, your tradition.. Because these things make what we are today.. So ignore negative vibes.. 👍👍

  • @TheMovingMirror
    @TheMovingMirror 3 года назад +7

    खूप छान अनुभव👌👍 ऐकताना सुध्दा शहारे येतात अंगावर. आपले देव आहेतच असे, मनापासून श्रध्देने नाव घेऊन बोलवा ,प्रसंगात असे मदतीला येतात व आपले अस्तित्व दाखवतात .
    मलाही असे अनुभव कालीश्री देवीचे आलेत . माझ्या आजोळची देवी🙏🙏
    सर्वच व्हिडीओ छान व रोमांचकारी असतात.👌👍

  • @hemangigawand4039
    @hemangigawand4039 3 года назад +4

    मस्तच वाटल. किती त्रासदायक आहे. खायला मस्त लागतात पण श्रमाचे काम आहे.

  • @shilpashirodkar811
    @shilpashirodkar811 2 года назад +1

    छानच आहे मोठे खूबबे आहे

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 3 года назад +1

    चांगल्या कामासाठी देवाची साथ नक्कीच असते😍

  • @sudarshannaik5859
    @sudarshannaik5859 3 года назад +2

    फार सुंदर विङिओ , लहाणपणी गावी खाल्ले होते , मारय मजा येते मटणा पेक्षा छान लागतात . छान तुला धन्यवाद ,

  • @ganeshmestry3226
    @ganeshmestry3226 3 года назад +3

    Kup sundar bhavaa !!!👌👌🏼👌👌👍👍👍👍

  • @sangitagaonkar8830
    @sangitagaonkar8830 3 года назад +1

    मस्त म्हारय 👌👌

  • @vinayakbagwe1714
    @vinayakbagwe1714 3 года назад +3

    देवावरचा विश्वास लोप पावत चाललाय‌ त्यासाठी अशा चमत्कारांची प्रचिती सोशल मेडीयावरुन देत राहणे गरजेचे आहे

  • @prajaktadesai9590
    @prajaktadesai9590 3 года назад +2

    Khop Sundar video bro❤️

  • @shekhars2750
    @shekhars2750 3 года назад +1

    Chhan 👍👌

  • @vforvijay8105
    @vforvijay8105 3 года назад +1

    खूप छान झाला हा ब्लॉग 1नंबर
    असेच नविन विडिओ बनावत रहा.

  • @salonee4082
    @salonee4082 3 года назад +2

    Mast

  • @kiranacharekar5133
    @kiranacharekar5133 3 года назад +1

    मस्त छान

  • @maheshkulaye9235
    @maheshkulaye9235 3 года назад +1

    खुप छान विडीओ होती भावा

  • @shalakabhosale8368
    @shalakabhosale8368 3 года назад +1

    Kup sundar

  • @yogeshmandavkar8383
    @yogeshmandavkar8383 Год назад +1

    Super

  • @sameepparab
    @sameepparab 3 года назад

    मस्त......👌👌👌....... जमला .......तुमचा...... चांगली सोय झाली.....👏👏👏

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад

      Hoy hoy☺️

    • @sameepparab
      @sameepparab 3 года назад

      @@SanchitThakurVlogs खावा आता दाबून मेहनत पण लय घेतलास

  • @kavitajadhav6373
    @kavitajadhav6373 3 года назад +2

    शिंपले गोळा करण्याची पद्धत आजच पाहिली धन्य वाद.

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 года назад +1

    Khup chaan Anubhav dada changlya lokannchya pathi devh nehmi astoch Prashant dada is All-rounder person

  • @mandarmalandkar6076
    @mandarmalandkar6076 3 года назад +1

    Jay Shree Ram

  • @devaludbe4504
    @devaludbe4504 3 года назад +2

    मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथे पांडवकालीन विहीर आहे ती दाखवा आणि त्याच्यावर ऐक video बनवा 👍👍👍

  • @jayapawar9830
    @jayapawar9830 3 года назад +1

    Mast mothe shimpale milale. Hi paddat mi pahilyanda baghitli. Chhan anubhav. Sambhalun jat ja. Chhan vlog. Tuza group pan chhan aahe. Tuza aawaj aani tuze videos khup sundar astat

  • @pranalijadhav1785
    @pranalijadhav1785 3 года назад +3

    शिंपल्याची रेसिपी पहायला नक्कीच आवडेल आजचा व्हिडिओ छानच 👌👍

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 3 года назад

    खूप छान

  • @leelasonar5521
    @leelasonar5521 3 года назад

    khup chan

  • @ajitrawool6798
    @ajitrawool6798 3 года назад +2

    Nice Sanchit....

  • @smitashimpi997
    @smitashimpi997 2 года назад +1

    Nice

  • @vaibhaviv875
    @vaibhaviv875 3 года назад

    Thanks boys brave and gives us new information take caree

  • @cutepetlover7373
    @cutepetlover7373 3 года назад +1

    Keep going.. 👍👍

  • @pramodghadigaonkar4626
    @pramodghadigaonkar4626 3 года назад +1

    खुप छान, आमच गांव बांदिवडे

  • @vijaysalaskar4826
    @vijaysalaskar4826 3 года назад +2

    Superb Keep it up

  • @23purvashedge7d3
    @23purvashedge7d3 3 года назад +2

    Shimplya n mharay ase pakadun khanyat ji maja aste ti vikatchya shimplya n mharaymde nahi.mastch vlog sanchit

  • @govindchavan8190
    @govindchavan8190 3 года назад

    Sanchit he pahilyandach avade mothe shimple pahile. Khuap 👌👌
    Mrs. Chavan

  • @lover3441
    @lover3441 3 года назад

    छान सचीत 🌹

  • @geetamadhav555
    @geetamadhav555 3 года назад

    Laibhari chhan mahiti mala vataicha samudratun kadtat

  • @hinavalvi2314
    @hinavalvi2314 3 года назад

    Sanchit khup mast video astat tuje.

  • @mahendravelunde5095
    @mahendravelunde5095 3 года назад

    #संचित_मित्रा तुझे vlog खूपच वेगळे आणि interesting असतात... मस्त.... pic it up👍🏻👍🏻🙏🏻
    From, गुहागर, जिल्हा - रत्नागिरी....👌👌👌👍

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 3 года назад

    Mharay khup tasty lagtat recipe pn dakhv mstch

  • @memalvani8374
    @memalvani8374 3 года назад +1

    Chhan video

  • @kokan_ek_swarga
    @kokan_ek_swarga 3 года назад

    म्हारये टेस्टी लागतत 😋👌
    देव पाठीशी असताच कायम🙏

  • @singleboy____7135
    @singleboy____7135 3 года назад +2

    Must👌🥰

  • @scenicv236
    @scenicv236 3 года назад

    👍👍👍😍

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 3 года назад +1

    मस्त

  • @pushpadhuri6712
    @pushpadhuri6712 3 года назад +2

    Very nice 👌😊

  • @Diyu534
    @Diyu534 3 года назад

    Happy

  • @radhikachiu6720
    @radhikachiu6720 3 года назад

    मी आता आताच तुमचे विडिओ पाहते, आम्ही पण कोकणात जातो, खूप छान आहेत व्हिडिओ तुमचे, खूप माहिती मिळतेय तुमच्या कडून, आम्हाला काही माहिती हवी असल्यास द्याल का

  • @prakash9782
    @prakash9782 3 года назад

    Mharay chi maja vegali ahe ☺️☺️☺️👌👌❤️❤️

  • @ravindraparab8950
    @ravindraparab8950 3 года назад +1

    मित्रा रवळनाथाच्या नावात मोठी ताकद आहे.

  • @smitam1299
    @smitam1299 3 года назад +1

    👌👍👌

  • @geetamadhav555
    @geetamadhav555 3 года назад +1

    Lokana organic firming baddal sangava jenekarun tyanche khatache paise vachun aaplyala pan organic food melel

  • @apekshatirlotkar6505
    @apekshatirlotkar6505 3 года назад +1

    माहरे ,खुबे, आणि कोके ,,👌👌👌👌👌

  • @rimashetye7490
    @rimashetye7490 3 года назад +1

    मस्त मरे

  • @swatitalashilkar6816
    @swatitalashilkar6816 3 года назад +1

    संकेत तु खुप छान आहे
    आमच्या जुवावर पण खुप मिळतातं

  • @scenicv236
    @scenicv236 3 года назад

    शिंपल्याची पार्टी करा मस्त 😊😊👍

  • @paragnarvekar7508
    @paragnarvekar7508 3 года назад +1

    👍

  • @satyawanrane1433
    @satyawanrane1433 3 года назад +1

    भावा माझ्या वाडी त गेलास, मागवनेवाडी माझी वाडी, खूप छान विडीओ आहे👌👌

  • @Reflex842
    @Reflex842 3 года назад +1

    My Home..! 2:03 😍❤️

  • @deepashreegharat4636
    @deepashreegharat4636 3 года назад +1

    Sahii😃👍👍👍

  • @vanita8744
    @vanita8744 3 года назад +1

    Kharach khupcha motha chamtakar jala 🙏🙏🙏

  • @user-ys9tm4dc6i
    @user-ys9tm4dc6i 3 года назад +3

    बघीतल किती मेहनत असता ती कोकणातील माणसाची

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 3 года назад +1

    मस्त देवाची प्रार्थना नेहमीच फळाला येते. मना पासून देवाला हाक मारली की कृपा करतो.

  • @harsharaut4601
    @harsharaut4601 3 года назад

    खुपच छान लयभारी तुमच गाव कुठे आहे दादा हे

  • @rajashrichiniwala8184
    @rajashrichiniwala8184 3 года назад +1

    Majja aali shimple gola kertana.😂

  • @aforaaru2903
    @aforaaru2903 3 года назад +1

    Jatana devach darshan gheun gelas na mag dev aala madatila aani je shimple pakadle tyachi receipe video pan banav na. Baki te prashant bhau ekdam solid expert aahet shimple n khekde pakadnyat

  • @prakashspanchal3321
    @prakashspanchal3321 Год назад

    कोणते गाव

  • @sanjaytoraskar2418
    @sanjaytoraskar2418 3 года назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @amitkandarkar7914
    @amitkandarkar7914 3 года назад +1

    Deva Ravlanatha jashi Chvi milali tashi amchy Yashvnt la jara kami Shtkar basude re match madhe
    Baki Mast video
    Khup avadtat tuje Video

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 года назад +6

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌺🌹🙏

  • @satishkumarrautraut1199
    @satishkumarrautraut1199 3 года назад +1

    खुबे पण म्हणतत मुळयांका

  • @pralhadmahadik1278
    @pralhadmahadik1278 3 года назад +1

    Aamchya kadey pan aahit aamhi shipa mhanto

  • @ninadchandoskar8556
    @ninadchandoskar8556 3 года назад +2

    देवगड तालुक्यातील आरे गावात ४० ते ४५ वर्षांपूर्वी एक कारखाना होता . तो म्हणजे कौलं बनविण्याची फटी होती. Te ekda tumhi cover kara

  • @pramodacharekar4455
    @pramodacharekar4455 3 года назад

    संचित video च्य्या सुरवातीस मागवणे वाडी ,महपुरूष , मळा, मंदिर पाहायला मिळाले. धन्यवाद. आता कवावडी cover कर.

  • @sonaliambekar9341
    @sonaliambekar9341 Год назад +1

    कोकणी मणूस मेनतीच आसतो

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 3 года назад +2

    Baki chavi ani ANUBHAV Chan hota.👍

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 3 года назад +1

    खूप छान विडीयो असेच छान विडीयो पाठव

  • @sakhikambli7659
    @sakhikambli7659 3 года назад +1

    संचितच छान आहे मग चावी का नाही सापडणार

  • @prashantgurav8229
    @prashantgurav8229 3 года назад

    Gav kuthala bhai ani vadi kuthali

  • @panakjjadhav2040
    @panakjjadhav2040 3 года назад

    Saaf kase kele jatat

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 3 года назад +1

    शिंपल्या पकडणे म्हणजे मजा.खुबे सुद्धा यालाच म्हणतात ना?पावसाळ्यात कोके सुद्धा ओलसर जमिनीत शेतात मिळतात. त्याचा एक विडियो बनव.

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад

      हो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नाव
      कोके वर वलॉग बनवणार मी ☺️☺️

    • @23purvashedge7d3
      @23purvashedge7d3 3 года назад

      @@SanchitThakurVlogs wow,mastach,aamhi vat pahu

  • @snehaparekh8502
    @snehaparekh8502 3 года назад +2

    चमत्कार तिथे नमस्कार 🙏

  • @shaillendrashinde1843
    @shaillendrashinde1843 3 года назад +1

    Konta gav tujha?

  • @madhurishanbhag2788
    @madhurishanbhag2788 3 года назад

    Aaj thumi simplayachi kalvan cha recepi dakaunar Kai sangha

  • @snehalv186
    @snehalv186 3 года назад +1

    Tuje video chanch astat.. Thyat jar tu aplya malvanit bolas tar ajun chan vatel.. Purn malvanit nahis tari chalel.. Pan thodi far aikayala avadel..

  • @ashwinipangakar5472
    @ashwinipangakar5472 3 года назад +1

    कोणत गाव आहे तुमचं

  • @cahrumayekar2936
    @cahrumayekar2936 3 года назад

    Laibhari kiti mote shimple

  • @saritapatil1984
    @saritapatil1984 3 года назад +2

    Mangroves baddala mahiti de

  • @manasisalunke5967
    @manasisalunke5967 3 года назад

    म्हाराय ची रेसिपी नक्की दाखव.आवडेल बघायला.👍👍

  • @madhukarchavan4020
    @madhukarchavan4020 3 года назад +5

    Bhetnar ha shabd kadhi marathi mansachay todun jail?
    Kuthe ha shabd saraas wapartat
    Mitra bhetto
    Chavi sapdte

    • @sawantsawant3061
      @sawantsawant3061 3 года назад +2

      चुकीच्या ठिकाणी 'भेटणे' शब्दाचा सर्रास वापर ऐकत असल्यामुळे आपण योग्य ठिकाणी 'मिळणे' आणि 'भेटणे' शब्द वापरतो ते आपलं चुकीचं आहे की काय असं वाटायला लागलं आहे.

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад

      कोकणात मराठी मालवणी आणि अजून आपण भाष्या बोलल्या जातात त्यामुळे मिश्रित असं हे मराठी आहे , बोली भाषेचा प्रभाव असल्यामुळे अस बोललं जातं त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये ..मी आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी व्हिडिओ बनवतो
      आणि अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 मी हे नेहमी यापुढे लक्षात ठेवेन.☺️💐

  • @shubhangiparab3028
    @shubhangiparab3028 2 года назад

    Bhetla nahi milala

  • @babytaiwankhade5196
    @babytaiwankhade5196 3 года назад

    Chimple kadne aatac bgitle

  • @nishigandhatulaskar1851
    @nishigandhatulaskar1851 3 года назад

    Hii

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 3 года назад +2

    AAMALA PEN SIPLY AAVDTAT KATANA BERE VATTY PEN KHUP.KAST GAVY LATAT

  • @prathameshshelar4642
    @prathameshshelar4642 3 года назад +1

    Ka re baba bagva tr tu bhrapur exhaust zalela asto , damchati madye tula bharpur problem haey tujya awaja peksha tuja dum laglele awaj jasta eto

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 3 года назад +1

    Chavi milali the savistar ani vayvastit Marathi lihili ahe fakta boltana banatala na ani nalatala na , la ani nalatala lla barober bol. Banavali, e.g.sagali ite nalatala lla vaprava.

  • @aachalpardeshi7394
    @aachalpardeshi7394 3 года назад

    तुझ्या व्हिडिओ मध्ये तू बोल बच्चन च जास्त मारतोस...

  • @madhuritawade67
    @madhuritawade67 3 года назад +2

    जबरदस्त व्हिडीओ ❤️❤️❤️.खुप मज्जा आली गप्पा ऐंकायला काळजी घ्या आणि व्हिडीओ बनवत रहा.
    आम्ही पण तुमच्या बरोबर असल्या सारख वाटल👍🏻👍🏻....

  • @devaludbe4504
    @devaludbe4504 3 года назад +2

    मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथे पांडवकालीन विहीर आहे ती दाखवा आणि त्याच्यावर ऐक video बनवा 👍👍👍