सरदार विठोजी होळकरांची पुण्यात हत्या। कुणी केली ? का केली ? कारण आणि राजकारण मराठेशाहीचं काळे पान

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • मुख्य संदर्भ- १) झुंज- लेखक- ना. स. इनामदार amzn.to/46nlYU8
    २) महाराजा यशवंतराव होळकर- लेखक- संजय सोनवणी amzn.to/3NLzMjS
    Join this channel to support me:
    / @drvijaykolpesmarathic...
    #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #maharajayashwantraoholkar

Комментарии • 232

  • @vinayakbhosale921
    @vinayakbhosale921 Год назад +38

    आजवर औरंगजेब अती क्रूर आणि नीच वाटत होता पण त्यालाही लाजविणा-या या प्रसंगाने मराठेशाही इंग्रजांपेक्षा आपल्याच नादान लोकांनी बुडवली असे वाटते. मन फार खिन्न होते. असो माहिती फारच तपशीलवार आहे. धन्यवाद.

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Год назад +39

    जातियवादी लेखकांनी खरा इतिहास लपवला होता तो आपण परत सोप्या भाषेत सांगताय..त्याबद्दल खुप खुप धन्यवाद

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 2 месяца назад +1

    छान वर्णन इतिहासाचे !थोड सावकाश सांगितलेतर श्रोत्यांना संदर्भ व्यवस्थित लक्षात येतीत ! धन्यवाद !

  • @abk2260
    @abk2260 Год назад +18

    खरा इतिहास सांगितल्या बद्दल धन्यवाद सर 🙏🏻

  • @PURUSHOTTAMNAIK-yz7cr
    @PURUSHOTTAMNAIK-yz7cr 11 месяцев назад +6

    अतिशय वास्तववादी इतिहासाचे सत्यकथन .खूप खूप धन्यवाद

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 Год назад +16

    जिजाऊचे वडील लखुजीराव जाधव, त्यांना आणि त्यांच्या चार पुत्रांना धुर्तपने फसवणूक कस संपवले या बद्दल सुद्धा माहिती द्यावी ही विनंती 🙏 छान महत्वपूर्ण इतिहास पुनर्जीवित करताय.

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs 2 месяца назад +1

    जय मल्हार जय अहिल्या येळकोट येळकोट जय मल्हार धनगर सारा एक आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं या VDO मध्ये होळकर शाहीचा इतिहास ऐकून मन उल्हासित झाले आहे आपले अभिनंदन आणि हार्दिक शिवमय शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस ग्रेट आहात आपण धन्यवाद जय मल्हार

  • @rohitpowar4661
    @rohitpowar4661 Год назад +42

    म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जहागीरदार पद्धत बंद केली होती ती शाहू महाराजांनी सुरू केली तेथेच मराठे हरले😢😢😢🚩🚩🚩

  • @rajaramkolekar1202
    @rajaramkolekar1202 Год назад +27

    महाराजा यशवंतराव होळकर यांची दिल्ली वरील स्वारी ,त्यांना मिळालेला धोका ,दिल्ली त असणारी नामकहलाल की हवेली ,हे नाव ,या बद्दल एक सविस्तर व्हिडिओ बनवा ,ही नम्र विनंती

  • @rohitpowar4661
    @rohitpowar4661 Год назад +33

    हाच फरक आहे पेसवाई आणि स्वराज मध्ये🚩🚩🚩

  • @S-gw7qx
    @S-gw7qx Год назад +12

    यशवंत राव होळकरांच्या राज्याभिषेक कधी झाला. कोणते ब्रम्हण होते आणि कोणी विरोध केला होता का यावर व्हिडिओ बनवा

    • @KrishnaSuryawanshi
      @KrishnaSuryawanshi 7 месяцев назад +6

      विरोध कोणी केला नव्हता, कारण नाही विरोध कराचा, महाराजा यशवंतराव होळकर हे स्वतं भगवान कृष्ण चे वंशज समजायचे कारण धनगर , यादव हे भगवान कृष्णच्या वंशजाच्या आहेत

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 День назад

      ​@@KrishnaSuryawanshi👌 अगदीं बरोबर

  • @srborade6360
    @srborade6360 Год назад +5

    डाँ. विजय कोल्पे साहेब आपल्या ग्यानांना जानकारी ला सादर नमस्कार, खूप मोठी माहिती आम्हास देण्या करिता खूप खूप धन्यवाद... नमस्कार

  • @mukundpande6960
    @mukundpande6960 Год назад +5

    Thanks sir🙏👍👌

  • @sampatshendage7341
    @sampatshendage7341 Год назад +5

    Great information

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Год назад +26

    दुसरा बाजीराव म्हणजे पळपुटा बाजीराव ही त्यांना पदवी मिळाली होती

    • @rajeshpatil6872
      @rajeshpatil6872 9 месяцев назад +1

      Nusta palputach nahi tar atishay khadad aani atyant Stree Lampat hota dusra Bajirao.

    • @sanjayjoshi7736
      @sanjayjoshi7736 2 месяца назад

      Dilli tak vo hi gaya tha

  • @JagganathNalawde
    @JagganathNalawde 2 месяца назад

    Changali mahiti dilyaa badal kotikoti aabhaari k🌹👌🙏

  • @shankargurjar6475
    @shankargurjar6475 Год назад +3

    ,,sambhaji महाराज आणी विठोजी होळकर दुर्दवी मृत्यू. छ शिवाजी महाराज यांचे स्वराज्याची यांनी वाट लावली.

  • @rahulkank9951
    @rahulkank9951 Год назад +19

    श्रीमंत महादजी शिंदे सरकार यांच्यावर एक व्हिडिओ बनवा

  • @pramodbhosale8181
    @pramodbhosale8181 Год назад +13

    आपण जी कहानी सगात आहे तिचा इतिहास पुरावा असेल तर त्या चा उलेख करावे.

  • @namdevraskar4537
    @namdevraskar4537 Год назад +21

    उत्तरे कडील शिन्दे घराणे फितुर होते पानीपत मध्ये पळ काढला

    • @ranjeetjadhav6262
      @ranjeetjadhav6262 Год назад

      हिजड्या शिंदे पळून गेले नाहीत तूमची जात पळपुटी, जनकोजी शिंदे, पासून महादजी शिंदे यांच्या पर्यंत शिंदे यांचा इतिहास व पराक्रम जगजाहीर आहे. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 Год назад +3

      बचेंगे तो और भी लडेंगे.हे वाक्य कोणाचे होते?

    • @ShivKumar-lq7sr
      @ShivKumar-lq7sr Год назад

      दत्तोजी शिंदे ,जनकोजी शिंदे असे एकूण 19 शिंदे यांनी पानिपत वर वीरगती प्राप्त केली. महादजी शिंदे आणि मल्हार राव होळकर यांनी शहाणपणा करून निर्णय घेतला आणि त्यामुळे पुढे 15 वर्ष लाल किल्ल्यावर महादजी शिंदे यांनी मराठेशाहीचा जरीपटका डौलात फडकवत ठेवला. त्या काळच्या जगातील सर्वोतकृष्ट फौज असलेल्या मराठ्यांचे पानिपत झाले कारण त्या फौजेचे नेतृत्व पत्रिका आणि मुहूर्त बघून युद्धाच्या योजना ठरवणाऱ्या पेशव्यांन कडे होते. या पेशवे मुर्खांच्या तीर्थाटन आणि युद्ध हे समान समजण्याच्या फालतू गिरी मुळे , युद्धाचे गांभीर्य नसल्या मुळे. हे पेशवे उत्तरेत पोकळ उच्चतेचा अहंगंड, आणि त्यामुळे केलेले बालिश राजकारण या मुळे तेथील सत्ताधाऱ्यंकडून ऐनवेळी पाठिंबा गमावून बसले व प्रोफेशनल अब्दालीच्या फौजांनी त्यांना बरोबर वेढ्यात अडकवून प्रचंड भारी अशा मराठा फौजेला भुकमारी ग्रस्त करून हरवले. अब्दालीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखेच गांभीर्याने युद्ध परिस्थिती हाताळून महा शक्तिमान मराठयांना हरवले तर पेशव्यांनी पत्रिका, कुंडल्या ,मुहूर्त आणि स्वतः च्या बुध्दी बद्दल बाबत असलेला पोकळ अहंगंड यातून 1 लाख रिकाम्या पोटी लढणारी मराठा फौज शत्रूच्या हातून एका दिवसात मारली . यातूनच धडा घेऊन शिंदे होळकरांनी पुढे उत्तरेत थांबून बुध्दी वापरून मराठा साम्राज्य स्थापित केले

    • @vishwasmore5518
      @vishwasmore5518 Год назад +2

      दत्ताजी, जनकोजी यांनी पानिपत युद्धात हौतात्म्य पत्करले हे माहीत करून घ्या. काॅमेंट अभ्यास करून करत जा.

    • @vishwasmore5518
      @vishwasmore5518 Год назад

      दत्ताजी, जनकोजी यांनी पानिपत युद्धात हौतात्म्य पत्करले हे माहीत करून घ्या. काॅमेंट अभ्यास करून करत जा.

  • @NavalGawade
    @NavalGawade 2 месяца назад

    अतिसुंदर mahiti🙏समस्त धनगर समाजाच्या आजच्या परिस्थितीला आजची पडद्यामागची पेक्षावाई आणि मराठेशाहीच कारणीभूत नाही का? सुजाणांनी जरूर आपल्या मनाशी विचार करावा.

    • @Ladyfromassam
      @Ladyfromassam Месяц назад

      अरे ताकासंग शेवया
      मल्हार होळकरला पहिल्या बाजीरावाने सरदारकी दिली होती नाहीतर आधी त्याला सरदार कादंबनडेंच्या

  • @BhimaraoLohakare
    @BhimaraoLohakare 22 дня назад +1

    सर पेशवाईतील जातीभेद बद्ल एक वीडीओ बनवा

  • @बहिर्जीनाईक-ह4द

    'धोतरं बडवायला कोण कोणाला ठेवणार होत?' तसेच चौथाई वर ही एखादा व्हिडिओ होऊन जाऊ द्या सर...

  • @dagadutilekar2526
    @dagadutilekar2526 Год назад +8

    लाख मोलाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude8172 Год назад +1

    Nice presentation Jhunj

  • @DhirajKumar-vz3zl
    @DhirajKumar-vz3zl Год назад +5

    महाराष्ट्रात आलेलेल जसवंतसिंग राठोड च्या जीवनावर एक व्हिडिओ बनवा, त्याची maharatshtratli कारकिर्दी wr video banwa

  • @rahulsali4912
    @rahulsali4912 Год назад +7

    खुप सुंदर माहिती दिली

  • @rushib9178
    @rushib9178 Год назад +7

    very studios historical information. please make next HOLKAR vdo, this is my request

  • @WhatNoOneTells
    @WhatNoOneTells Год назад +3

    Sir khup mast ....... please 1 video on madhavrao peshva in detail

  • @vidyabolande2383
    @vidyabolande2383 Год назад +2

    खरं आहे

  • @prafulsakale528
    @prafulsakale528 Год назад +5

    माहितीपूर्ण आसा इतिहाकार

  • @sadashivgalande3279
    @sadashivgalande3279 Год назад

    Exlent Salute

  • @rushib9178
    @rushib9178 Год назад +1

    I was absolutely waiting of this vdo,
    REQUEST , WHILE EXPLAINING PLEASE GO SLOWLY

  • @vinayaksawant333
    @vinayaksawant333 9 месяцев назад +8

    दुसरा.बाजीराव. मराठी.शाहिला.कलंकच.होता

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Год назад +6

    जय जय माराठे विर व्हो जय महाराष्ट्र

  • @subhashpatwardhan168
    @subhashpatwardhan168 2 месяца назад

    दुसऱ्या बाजीराव सारखा निच आणि क्रूर , मुर्ख शासक कोणीच झाला नाही . त्याने सामान्य जनतेवर स्त्रीयांवर दलीतावर अनन्वीत अत्याचार केले . फारच सुंदर ज्ञानवर्धक ऐतिहासिक माहीती दिली .

  • @ajitdargode171
    @ajitdargode171 7 месяцев назад +1

    यां व्हिडिओ मधे आपण , धारचे सरदार आनंद पवार यांचा उलेख केला , त्यांचा पदरी असणाऱ्या रंगराव आढेकर यांचाही उलेख केला , ज्यांनी पुढे जावून नाशिकचे प्रसिद्ध काळाराम मंदिर बांधले आहे. रंगराव ओढेकर यांचा बद्दल अधिक माहिती साठी वाचायला आवडेल

  • @dikshawankhade7694
    @dikshawankhade7694 Год назад +32

    हेच क्रूर कृत्त्य बाम्हणांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत केलं हे पन 100%खर आहे तरी मराठे पेशवाईत शामिल झाले आणि आत्ताच राजकारण असेच चालू आहे हे सुज्ञ जनतेनं समजून घेण्याची गरज आहे Jay Shivray

    • @suhassajgure132
      @suhassajgure132 6 месяцев назад +4

      कवी कलश कोण होता मग ? बाजीप्रभू देशपांडे कोण होता? हेच तर तुमचं वाचन आहे का?

    • @DDubal-o5c
      @DDubal-o5c 4 месяца назад

      LLzzzzzzxxxxxaa0zlZZSZP AS S घ्या ट​@@suhassajgure132

    • @NavnathRajivade-ii9ns
      @NavnathRajivade-ii9ns Месяц назад

      Ti lok changli hoti pn tumhasarkya lokanla kalnar nahi jay shambhu​@@suhassajgure132

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 День назад

      ​@@suhassajgure132👌☺️ अगदीं बरोबर क्रांतिकारी सुध्दा ब्रह्मन होते. जसे मंगल पांडे, चंद्रशेखर आझाद, विर सावरकर, लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू आशे कितीतरी ब्रह्मन होते 💪🚩🚩🚩

  • @abhijitdorlikar9374
    @abhijitdorlikar9374 Год назад +3

    Khup chhan sir

  • @dhanrajaher3540
    @dhanrajaher3540 10 месяцев назад

    धन्यवाद। सर🙏🙏

  • @shivajiwadkute3199
    @shivajiwadkute3199 2 месяца назад

    धन्यवाद सर

  • @Patil_Maratha
    @Patil_Maratha Год назад +5

    शाहू महाराजांना असे कसे होऊन दिले लाज वाटते अशा महाराजांविषयी...जे महाराज होऊन पिशव्यांच ऐकत होते

    • @Investing-power
      @Investing-power 2 месяца назад

      Bai batli Ani vilasat gele bakiche sagle

  • @vikramshardul8400
    @vikramshardul8400 Год назад +5

    घटकनचुकी चा इतिहास पण सांगा dr कधी तरी

  • @vaibhav14476
    @vaibhav14476 Год назад +4

    जहागीर, वतन , वंशपरंपरागत अधिकार.... या कारणांमुळे माती झाली सगळी. बाकी सर्व गौण आहे. छत्रपतींनी हे सर्व बंद केले होते.

    • @dadasahebdeshpande5140
      @dadasahebdeshpande5140 2 месяца назад

      सगळे हरामखोर एक्स सो काॅल्ड ..... आज महाराज म्हणवितात. त्यात ग्वाल्हेर आणि इंदूर चा प्रामुख्याने समावेश आहे. सुज्ञास सांगणे नलगे.
      .
      .
      .

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 2 месяца назад +1

    Atishay dukhad ghatna

  • @VilasPawar-t3s
    @VilasPawar-t3s Год назад +4

    म्हणून आपण दिल्ली वर राज्य करीत नाही

  • @narsingdhone7719
    @narsingdhone7719 2 месяца назад +1

    होळकरांना कमी लेखण्याचा प्रयत्न होतो

  • @utkarshmachhindrapatil3456
    @utkarshmachhindrapatil3456 Год назад +3

    सातरकर छत्रपती शाहू 2 यांच्या वर माहिती सांगा

  • @narendradandekar3938
    @narendradandekar3938 Год назад +5

    बाजीराव 2 च्या शेवट वर व्हिडिओ बनवा.

  • @balkrishnapawar3640
    @balkrishnapawar3640 Год назад +50

    हा व्ही डिवो गोपीचंद पडळकर ला दाखवा

    • @KrishnaSuryawanshi
      @KrishnaSuryawanshi 7 месяцев назад +5

      Gap maay😂😂

    • @navnathmetkari2585
      @navnathmetkari2585 2 месяца назад

      का तुलाच समजत काय जास्त .पेशवे कुणी बनवलं त्यांना 😂😂😂😂

    • @laxmansakhare2188
      @laxmansakhare2188 2 месяца назад +2

      कशासाठी?​@@KrishnaSuryawanshi

    • @dadasahebchavan6993
      @dadasahebchavan6993 2 месяца назад

      ​@@KrishnaSuryawanshi😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊a😮

    • @dadasahebchavan6993
      @dadasahebchavan6993 2 месяца назад

      😊

  • @vikasdhane2253
    @vikasdhane2253 Год назад +9

    उद्या करवीर अधीपती राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांची जयंती आहे त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनचरीत्रावर विडिओ बनवा 🙏🏻🚩

  • @pradeepchandanshive3760
    @pradeepchandanshive3760 Год назад +1

    Nice sir

  • @shriyashmhaskar9933
    @shriyashmhaskar9933 Год назад +91

    बाजीराव 2 च्या कृत्यांमुळे आज पेशवाई हा शब्द महाराष्ट्रात शिवी बनली आहे

    • @jitumore4252
      @jitumore4252 Год назад +1

      एखाद्या सत्तेचा जसा उदय असतो तसा अस्त ही असतो, दुर्दैवाने शेवटचा बाजीराव हा त्या काळाचा प्रतिनिधी होता,
      शिंदे - होळकर धारचे - पवार बडोद्याचे - गायकवाड बुंदेल्याचे - बुंदेले ही उत्तरेकराची पेशवाईची मदार,
      तर महाराष्ट्राची अनेक सरदार घराणी इंग्रजानी आधीचं, स्वार्थापाई पोखरून ठेवली होती
      यशवंतराव होळकर, होळकरांनी त्यावेळी इंग्रजविरुद्ध 1 लाखाची फौज उभारून इंग्रजाना धडकी भरवली होती, यशवंतराव बाजीरावना येऊन मिळण्यासाठी निघाले होते, पण इंग्रजानी दोघांना एकत्र येऊ दिले नाही, दुर्दैव कि, यशवंतराव, अकस्मात मृत्यू पावले व इंग्रजांचा शेवटचा प्रतिस्पर्धी मरण पावला
      1818 च्या अंतिम युद्धात, बाजीराव लढले,
      आपले बळ ओळखून ही लढले, पराजित झाले, पण लढले, त्या वेळी सरदार पानसे, व इतर मोजके सरदार फकत होते,
      शिंदे - होळकर तटस्थ राहिले

    • @kishorvelhal3772
      @kishorvelhal3772 Год назад +9

      Ghatkanchuki bahaddar raobazi peshwa 😮

    • @rajaramkolekar1202
      @rajaramkolekar1202 Год назад +15

      या पळपुटे बाजीरावाने इंग्रजासी तह केला ,आणि पेशवाई बुडवली

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 Год назад +4

      तुमचे सारखेच लोक असे बडबड करतात पण त्यात अर्थ नसतो

    • @rajaramkolekar1202
      @rajaramkolekar1202 Год назад +6

      @@rahulnagarkar8237 माहिती असेल तर बोला

  • @meenathoughts
    @meenathoughts Год назад +8

    महादेवी शिंदे ना पन पेशवां नी जहर दिले होते।

  • @amolsalunkhe6712
    @amolsalunkhe6712 Год назад +4

    काय बोलावे समजत नाही पण हे सगळे होताना शाहू महाराज यांनी काही हस्तक्षेप केला नाही का?

    • @mi_marathi242
      @mi_marathi242 Год назад

      शाहू काही कामाचे नव्हते, पेशवे आणि निजाम याच्यात चार युधे मराठ्यांनी जिंकली होती ,हेच शाहू महाराज होते यांनी मराठवाडा घेण्या ऐवजी ननिजमाकडून खंडणी घेतली आणि मराठवाडा परत दिला.

    • @nik9643
      @nik9643 2 месяца назад +1

      Adani ahe ka tumhi...shahu 1749 la gele ..hi ghatatna 1804 chi

  • @kiransurve2969
    @kiransurve2969 2 месяца назад

    या घटनेचा उपयोग जाती जमाती मधे तेढ निर्माण करण्यासाठी आणि स्वार्थी हेतूने करणारे सर्व त्याच नीच प्रव्रुत्तीचे आहेत.

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 2 месяца назад

    खराखुरा इतिहास जनते समोर आला पाहिजे

  • @manikdahiphale652
    @manikdahiphale652 2 месяца назад

    निवेदकला काय सांगायचे याबाबत गोंधळ ले
    दिसतात मुख्यमुद्दाचा विसर पडले त्यामुळे काय
    सांगावे याचा सुसूत्र मांडणी जमले नाही

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 Год назад +5

    It is due to this cruel psychology Maratha empire was destroyed by BRITISH in 1818 within 17 years after this incident.. very sad and tragic end of Vithoji Holkar. This brought an early end of Maratha empire.

  • @rameshshende9568
    @rameshshende9568 Год назад +1

    Thks

  • @maheshnar3334
    @maheshnar3334 2 месяца назад

    It would really help if the speaker was not speaking so dramatically. It's disturbing really.

  • @rushib9178
    @rushib9178 Год назад +5

    Also please suggest any book on entire HOLKAR SANSTHAN

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  Год назад +1

      १) झुंज- लेखक- ना. स. इनामदार amzn.to/46nlYU8
      २) महाराजा यशवंतराव होळकर- लेखक- संजय सोनवणी amzn.to/3NLzMjS

    • @rajaramkolekar1202
      @rajaramkolekar1202 Год назад

      मल्हारराव होळकर यांच्या बद्दलची कादंबरी ,लेखक श्री गोपाळराव देशमुख ,पंढरपूर

  • @pralhaddighe1574
    @pralhaddighe1574 Год назад +1

    Pant Sachiv bhor yancha Ithas banana aslyas link sanga

  • @ajitdesai7212
    @ajitdesai7212 Год назад

    Sad history after 1761/ 71 ,after panipat and demise of Thorle Mahdevrao

  • @vitthal_varak108K
    @vitthal_varak108K Год назад +3

    Sindhia aani peshwe ya donhi sainyala punyat chakravarti yashwant raje ni harvlay.

  • @Sunstar24
    @Sunstar24 Год назад +4

    neech krur kam kela bajirao2 ani balaji kunjir ne. asech sagle maratha vikhurle . khup waait. 🙏🙏🙏🙏 hey sagla kadich mahit navta. Atta tari sagle hindu ektra raha.

  • @dadasahebdeshpande5140
    @dadasahebdeshpande5140 2 месяца назад

    खरेतर शिंदे आणि होळकर सातारच्या गादीशी एकनिष्ठ होते का ? पेशवे संपूर्ण नष्ट होईपर्यंत साताऱच्या गादीशी एकनिष्ठ होते. अशी निष्ठा या दोघांची होती?

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 Год назад

    होळकर फैमिली सध्या कुठे आहे, किल्ले वतनदारी कुठून कुठ पर्यंत होती. या बद्दल काही माहिती दिली नाहीत,

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 День назад

      ☺️ होळकरांचे वंशज इंदोर येथून जेजुरी येथे पुजे साठी येतात कधी कधी

  • @shrikantkshirsagar2493
    @shrikantkshirsagar2493 Год назад +1

    Smarat chandragupta maurya kontya samajache hote.

  • @sppspp6032
    @sppspp6032 Год назад +2

    Pudhcha bhag lavkr kadha

  • @vitthalpednekar6788
    @vitthalpednekar6788 Год назад +2

    Bad things
    Maratha forget vision of shivaji maharaj' after sawai madhavrao

  • @shrikantkshirsagar2493
    @shrikantkshirsagar2493 Год назад +2

    Holkarani jya striya sobat hotya tynchi abru vachvli .ha Adesh peshwani dila Hota.

  • @akshaykhade334
    @akshaykhade334 2 месяца назад

    Abhiman aahe ...aahe ya jejuri chya khade che vanshaj aahot❤

  • @ratansuradkar7698
    @ratansuradkar7698 7 месяцев назад

    सर मराठी शाही म्हणण्याऐवजी पेशवाई म्हणणे हेच योग्य!

    • @varshajoshi651
      @varshajoshi651 6 месяцев назад

      पेशवे नाममात्र होते महाराजांचे विश्वासपात्र म्हणू तर कोणत्या महार किंवा मराठा samajykde दिले नाही राज्य

  • @vinodtuppekar8165
    @vinodtuppekar8165 Год назад +1

    ❤🎉

  • @sampatdhole6845
    @sampatdhole6845 4 месяца назад

    👍👍👍👍👍🙏🙏

  • @pandurangchilgar8842
    @pandurangchilgar8842 9 месяцев назад +1

    पेशवे पद गेले व ईंगृज राजे करते बनले

  • @balaSS3272
    @balaSS3272 Год назад

    ह्यामुळे बाळाजी कुंजीर ला 1030 गावाची सरपाटलकी मिळाली

  • @panjabraopatil7750
    @panjabraopatil7750 Год назад +4

    खरा इतिहास सांगा हो होलकर अन शिन्दे यांच्यात लावून देणे हाच एक उद्योग नका करू अस ले?

    • @keshavkolhe8054
      @keshavkolhe8054 Год назад

      हाच इतिहास बरोबर आहे.विठोबा होळकरांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी यशवंतराव होळकरांनी शनिवार वाड्यावर हल्ला केला.या हल्ल्यात शनिवार वाडा जाळला .

  • @AjinathAndhale-x4k
    @AjinathAndhale-x4k 2 месяца назад

    या मुळे च maharashtrala PM होता आल नाही

  • @rajendrap1475
    @rajendrap1475 Год назад +6

    सर शाहु महाराज यांचे नंतर चे राजे कोण कोण झालेत ते सांगा

  • @MadhukarVasantDeo
    @MadhukarVasantDeo 2 месяца назад

    M. Shinde uttret mohimevar gelet aani tikdech tyancha mrutyu zala (gret maratha).

  • @shubhamhande5727
    @shubhamhande5727 Год назад +1

    🚩🚩

  • @nandalokhand3969
    @nandalokhand3969 Год назад +3

    BRAMHAN PESHAWAI NE HATYA KELI 😮😮😮 CHHATRAPATI SAMBHAJI MAHARAJAN CHYA HATYA NANTAR MARATHE SHAHI SAMPALI HOTI BAMA PESHAVE RAJYA KARIT HOTE

  • @amrutajankar1638
    @amrutajankar1638 3 месяца назад

    Bapu gokhale yanchavr ek video banava hi vinanti

  • @wavtal
    @wavtal 2 месяца назад +1

    पेशवाई खूप लौकिकमय होती पण दुसरा बाजीराव इतका याडझवा निघाला, त्याने जातीवाद पण पसरवला, आपलेच लोकं संपवले आणि ब्रिटिश लोकांना जवळ केलं... या एका माणसामुळे वाट लागली

  • @hanmantpol8423
    @hanmantpol8423 6 месяцев назад +1

    Teach lessons of this peshivai of Bajarao ii.now same policy is Adopted by Devendra Fadnavis for Dividing Bhaujan Samag into Shinde Gat.Ajit pawar Gat for Ruling on Bhujan samaj by Adopting Divde Rule Maharashtra Politics by Madhav Formula Of Shri .Bhagwat by Any way exploit Bhujan by Dominiting on Marathas who care takers of all communities in Maharashtra.this type Dirty politics was played in History we not taking lessons . History Repeats itself be Aware from BJP&RSS. in comming Loksabha Elections of 2024.Aware from Layers Modi&Shaha & Fadanivis worst worst politicians
    Of Present indian political System.Jai Shivrai Jai Bhavani Jai Hind. Aware ness for Voters Given by this historical aspects of Pashvai ii period.

  • @shivajigaikwad322
    @shivajigaikwad322 Год назад +2

    चित्तथरारक कहाणी

  • @praveenpatil1596
    @praveenpatil1596 4 месяца назад

    2 nd bajiraw also his father very bad news for maratha empire

  • @rajeshpatil6872
    @rajeshpatil6872 9 месяцев назад +1

    Mhanun tar aashya Nalayak Bajiravala Britishani kaid karun Bithurla pathavle tevha Punekarani sakhar vatun aanand vyakta kela.
    Aajche BJP/RSS che sarkar sudhda Uttar Peshwai sarkhech aahe. Te hatavlya shivay Desh pragati karu shaknar nahi.

  • @smitapatwardhan7
    @smitapatwardhan7 Год назад +2

    वारस म्हणून मुलगाच का ? अहिल्याबाई या कारभारी होत्या. सत्ता त्यांच्या हातात नव्हती

  • @Rp..11
    @Rp..11 Год назад

    🎉😢🎉

  • @RashidShaikh-c4t
    @RashidShaikh-c4t 10 месяцев назад +1

    Holkaranche pendhari visaru naka

  • @raghunathrawool4110
    @raghunathrawool4110 Год назад +1

    Very hard to hear this guy😅

  • @jangadbaba
    @jangadbaba 2 месяца назад

    Chatrapati kaay karat hote? Tyanche chalat navte tar te kasle

  • @nandasonawane7563
    @nandasonawane7563 Год назад

    याच पद्धतीने छ.संभाजी राजेंचा हालहाल करून ठार केले .

  • @vikramshardul8400
    @vikramshardul8400 Год назад +3

    ब्राम्हणधर्जींना इतिहास सांगताय

    • @ShantilalRaysoni-bt9je
      @ShantilalRaysoni-bt9je 9 месяцев назад

      ईतीहासात कोणावर विश्वास ठेवावा हे कळत नाही यावर खरै संशोधनं झाले पाहिजे कुंजीर स्वार्थ साधण्यासाठी सर्व करीत आहे हे शाहू महाराजांनी मुकाट पहात बसले

  • @raghunathsavant9186
    @raghunathsavant9186 2 месяца назад +1

    Bajirav halkat hota

  • @googleuser4534
    @googleuser4534 Год назад +3

    विठोजी होळकर आख्खा महाराष्ट्र मुसलमान पेंढारी सोबत लुटत होते . त्यावेळी पेशव्यांनी गप्प बसायला हवे होते का ? पेशव्यांनी विठोजी होळकरांना शिक्षा केली ती योग्यच होती.

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Год назад +6

      gp re Kahi pn khoti history nko sangu ... as pn bahujan mahapurushancha itihas iekayla tras hoto jatiwadyana.

    • @S-gw7qx
      @S-gw7qx Год назад +5

      पेशवे म्हणजे १ नंबर चे लफडी बाज लोक. आजची भाजप जशी आहे तशी. चांडाळ

    • @vijaykhatke529
      @vijaykhatke529 Год назад +2

      अर्धवट ज्ञानी
      आततायी निर्णय घेण्यात आल्याने एका शूर सरदारास मराठेशाहीने गमावले

    • @dr.makaranddombale959
      @dr.makaranddombale959 6 месяцев назад +3

      Khot bol pan retun bol.... Asach mhanayache he

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 День назад

      ​@@S-gw7qx🤔 आरे हलकट माणसा bjp मध्ये कोण पेशवे आहेत. मोदी obc आहेत, अमित शाह जैन आहेत. राजनाथ सिंह राजपूत आहेत. तुला bjp मध्ये कोन पेशवा दिसला 🤔

  • @namdevbhandare8153
    @namdevbhandare8153 Год назад +1

    Fake