मांसाहारी पोपटी | महाडच्या काकांनी मालवणात येउन बनवली पोपटी | महाराष्ट्राची तंदुरी | मोंगा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • नमस्कार मित्रांनो, कोकणातील खाद्य संस्कृती जगासमोर आणण्यासाठी आपण नेहमीच वेगवेगळे पाककृतीचे व्हीडीओ बनवतो. आवशिच्या हातचं ही एक मालिका देखील आपण बनवली आहे.
    आज आपण या व्हीडीओ मध्ये रायगड जिल्ह्यात बनवली जाणारी पोपटी बघणार आहोत. कोकणातील तंदुरी ओळखली जाणारी हि पोपटी कशी बनवली जाते हे दाखवण्यासाठी श्री वसंत पटवर्धन काका महाड वरुन मालवणात आले आणि त्यांनी हा व्हीडीओ बनवण्यास सहकार्य केले. हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीत-जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचेल.....
    #मालवणीलाईफ
    #malvanilife
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

Комментарии • 611

  • @prakashdhariya2686
    @prakashdhariya2686 3 года назад +37

    काका, हे तर आमच्या समोर रहातात
    पोपटी खूप चांगली करतात
    आम्ही त्यांना दादा, हाक मारतो
    ते सर्व कला त्यांना अवगत आहेत
    प्रेमळ सभाव आहे
    .....खूप चांगली व्हिडिओ👍👍

  • @dilipmudrale8416
    @dilipmudrale8416 2 года назад +2

    तोंडाला पाणी सुटले,एकदम मस्त

  • @neetaphnx
    @neetaphnx 3 года назад +49

    काकांचा चेहराच सांगतो की ते किती प्रेमळ स्वभावाचे आहेत आणि लकी नेहमी प्रमाणेच मस्त व्हिडिओ आणि छान माहिती .

  • @Samir_Sawant_Dodamarg
    @Samir_Sawant_Dodamarg 3 года назад +58

    जेव्हा एखाद्या गोष्टीची आवड असते तेवा असच काहिस होत . एक गोष्ट आवडली ती म्हणजे काका स्वताः non veg खात नाहित . बनवतात सुंदर
    काका साठी thanks kaka

    • @ShilpaPatil460
      @ShilpaPatil460 3 года назад +1

      अप्रतिम 😊😋😋😋चवदार

    • @prabhakarkasale1232
      @prabhakarkasale1232 3 года назад +1

      कुठल्या होटेल मध्ये पोपटी मिळते का.

    • @joystnapadyal5065
      @joystnapadyal5065 2 года назад

      @@prabhakarkasale1232 नाही

  • @darpanfulaware6058
    @darpanfulaware6058 3 года назад +31

    रायगड ची पोपटी महाराष्ट्र भर फेमस😍😍😎😎😎

  • @himanshusaikia8505
    @himanshusaikia8505 3 года назад +63

    Mala khub avarta tumcha channel....chuk jhali te maaf kara..m learning marathi.....love from Assam🤗

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 года назад +7

      Omg..... thanks for watching Malvani life💐💐💐😊

    • @pramodjadhav5336
      @pramodjadhav5336 2 года назад

      Chan Bolta Marathi ... ❤👏🇮🇳

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 года назад +6

    महाडच्या काकांना मानलं इतके उत्साही खास पोपटी बनवून दाखवण्यासाठी इथंपर्यंत आले तसेच मांसाहारी नसतानाही त्यांनी ते बनवले मस्त 🤗👌

  • @SantoshPatil-bf1pb
    @SantoshPatil-bf1pb Год назад +1

    काका खरच फ़ार छान!

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 года назад +2

    छान विडिओ पोपटी छानच मस्त असेच छान विडिओ बघायला आवडेल देव बरे करो जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @vandanamore2210
    @vandanamore2210 2 года назад +1

    मी महाडची आहे आम्ही शाळेत असताना खेळताना लागलेल्या ठिकाणी भांबुर्डीचा पाल्याचा रस लावायचो खूपच उपयोगी आहे

  • @mohanacharekar4445
    @mohanacharekar4445 2 года назад

    तुमचे माजे मालवनी व्हिडियो माका
    लयच आवाडतत. आजच मी माडी
    पोपटी आणि काकडेचा धोंडास
    आईंका करताना बगलय. माका
    लय आवाडला. तुमचा लय लय
    अभिनंदन! मी मालवणात
    रेवतळ्यात रवय. आता नाय.

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 года назад +4

    अनोखा पण सुंदर व्ही.डी.ओ. धन्यवाद काका धन्यवादास पात्र आहेतचं .

    • @nareshrane585
      @nareshrane585 3 года назад

      Video असा शब्द आहे
      v d o करु नये

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 года назад

      Thank you so much 😊

  • @sanjivnivatkar7699
    @sanjivnivatkar7699 3 года назад +5

    महाडचे पटवर्धन काकांकडून खूप छान पोपटी कशी करायची ते पहायला मिळाले...आम्हाला नुसतं पाहून खाल्ल्याचे समाधान मिळाले छान व्हिडिओ बनवला आहेस लकी दादा ,
    आता लवकरच दोन लाखाचा टप्पा पार करावास ही सदिच्छा👍

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 года назад +2

    पटवर्धन काकांनी मस्त पोपटी केली. २० वर्षे कोकणात काम करून त्या गृहस्थांना मराठी येत नाही हे महाराष्ट्राचे दुर्देव.

  • @ramchandrabhagat394
    @ramchandrabhagat394 3 года назад +3

    खूपच छान झालाय व्हिडिओ, काकांसाठी एका लाईक ने तर जमणार नाही,खूप खूप लाईक्स.
    काकांना उदंड आयुष्य लाभो, हि सदिच्छा.(आपल्या सारख्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी 😀😀)
    🙏🙏🙏👍👍👍

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 3 года назад +1

    एकदम झकास. महाडची पोपटी मालवणात

  • @YesMaharaja
    @YesMaharaja 3 года назад +14

    एक नंबर.. ❤️
    mouth-watering... 😋😋

  • @rakheeraut1855
    @rakheeraut1855 3 года назад

    खुपच सुंदर, काकांना नमस्कार आणि खुप छान प्रकारे काकांनी पोपटी बनवून दाखवली.

  • @archanaarchana5746
    @archanaarchana5746 3 года назад +21

    Raigad's delicious speciality 👍

  • @mjpatwardhan
    @mjpatwardhan 2 года назад

    लई भारी,एक नंबर

  • @maheshkalekar4893
    @maheshkalekar4893 2 года назад +1

    Mazya kokanchi mansa sadhi bholi...kaljat tyanchya bharli shahali...

  • @gunvantpatil1202
    @gunvantpatil1202 3 года назад +1

    लकी दादूस नंबर वन, आम्ही पण दोन वेळा बनवली आहे, आम्ही खांन्देशातले आहे, काका लाख लाख प्रणाम,

  • @samriddhipednekar2106
    @samriddhipednekar2106 3 года назад

    Popti chanch....
    But Kaka tyapeksha khup bhari.....

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 3 года назад +1

    काकांना पोपटीची खूप आवड आहे त्यामुळेच खूप छान बनवली कामासाठी 👍👍मस्त व्हिडिओ लक्की दादा देव बरे करो

  • @govindrajam249
    @govindrajam249 3 года назад +2

    kokanatil very femous dish....maji hi favorite dish aahe....so big thanks to Kaka.....for this dish.....nice vlog....👍👍👌👌🍗🐓🥚🌿

  • @pragatitilak
    @pragatitilak 3 года назад +1

    माझें आजोळ तारापूर लहानपणी कधीतरी आजोळी गेल्यावर पोपटी खाल्लेली आहे. माझ्या दिराचे घर पेणमध्ये आहे तिथे आम्ही दरवर्षी जातो खास पोपटी खायला. खूप छान लागते. पण थेट महाड वरून सामानं घेऊन मालवण मध्ये येऊन पोपटी बनवणे खूपच भारी. पटवर्धन काका great. दोन आठवड्यापूर्वी आमी सगळे मालवण फिरून आलो. खूपच मज्जा आली. भविष्यात south मुंबई सोडून कोकणातच स्थायिक होण्याचा विचार आहे. तुमचे सादरीकरण खूपच अप्रतिम असते. मी कोकणातील बऱ्याच जणांचे blog बघते. सगळ्या जणांचे बहुतेक सर्वच video चांगले असतात.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 года назад

      Thank you so much 😊
      Nakkich yeva..kokan aploch aasa 🙏

  • @umeshpingulkar1640
    @umeshpingulkar1640 3 года назад +1

    1NO पोपटी‌... तु असेच छान व्हिडीओ दाखवत. रहा. तुला आणि काकांना खूप खूप धन्यवाद 👍👍

  • @abhi7827viva
    @abhi7827viva 3 года назад +3

    खुप मस्त. एक सल्ला, पेपर न वापरता एखादे मोठे भांड किंवा परात वापरावी.

  • @shubhammore4332
    @shubhammore4332 2 года назад +1

    Bhava mst video

  • @leelapatil6996
    @leelapatil6996 3 года назад

    पोपटी छान दाखवली आहे लय भारी एक नंबर झाली होती

  • @makarand1985
    @makarand1985 3 года назад

    Jabardast Kaka !!!

  • @dasharathkavatkar2920
    @dasharathkavatkar2920 2 года назад +1

    छान लक्षमीकांत , उत्तम 👌🙏👍

  • @joystnapadyal5065
    @joystnapadyal5065 2 года назад

    मि महाडकर ........... छान छान

  • @sambhajikalunge9528
    @sambhajikalunge9528 3 года назад +1

    पटवर्धन काका,👍👍👍
    एक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेसिपी पाहायला मिळाली,खूप-खूप धन्यवाद👍👍
    आमच्याडे रताळी शिजवण्यासाठी ही पद्धती वापरतात त्याला "
    हंडी घालणे" अस म्हणतात

  • @tanajisoye3819
    @tanajisoye3819 Год назад +1

    भावा .भांबुरडा ही वनस्पती आपल्या सिधुदुर्गात सर्व ठीकाणी मीळते .भात कापनीच्या वेळी बांदा वरती असते

  • @vidhijamdade8398
    @vidhijamdade8398 3 года назад +3

    मस्तच भावा भूक लागली बघून

  • @ramgawde1182
    @ramgawde1182 2 года назад +1

    Malvani life And Gosht koknatil All off you love you Bhavano great work

  • @namratasatardekar876
    @namratasatardekar876 3 года назад +2

    मस्तच वाटला व्हिडिओ
    काका साठी👍

  • @vinyabhatkya
    @vinyabhatkya 3 года назад +1

    एकदम झकास काकांनी पोपटी केली आहे. आम्ही बऱ्याच वेळा अलिबागच्या पट्यात रेवदंडा ते किहीम मध्ये ह्या दिवसात नक्की जाऊन चाखाना म्हणून पोपटी एन्जॉय करतो 😊😊😊

  • @abhishekkadam8311
    @abhishekkadam8311 3 года назад

    एकच नंबर....😋👌 नुसत बघूनच तोंडाला पाणी सुटलं तर खायला किती आनंद येईल. एक गोष्ट आवर्जून सांगतो दादा मी 10 वर्षा पूर्वी अलिबागचा पुढे रेवदंडा म्हणून एक गाव आहे तिकडे 10 वर्षाच्या आसपास राहिलो तिकडे हा पदार्थ खूप बनवला आणि खाल्ला जायचा पण माझा कधी योग आला नाही खाण्याचा. पण आज तुमचा हा व्हिडिओ बघून मला तो अनुभव आला....आपले खूप खूप आभार....🙏

  • @rupeshghorpade9060
    @rupeshghorpade9060 3 года назад +12

    आमच्या इथे संगमेश्वर ला भांबुरडा चा पाला शेतात उगवतो , थंडीत

  • @shwetadukhande6160
    @shwetadukhande6160 3 года назад +1

    खूपच छान पोपटी बनवली काकानी 👌👌😋😋

  • @vshigvan9
    @vshigvan9 3 года назад +1

    खूप छान माहिती आणी पोपटी ही.
    पोपटी खावी तर कधी अलिबाग रायगड मधी ही टेस्ट करा खूप छान

  • @vishusalunkhe9707
    @vishusalunkhe9707 3 года назад +3

    खूप मस्त व्हिडिओ आणि पोपटी 😋😋लकी दादा
    गॉगल भारी 😎😎👌
    देव बरे करो 🙏❤️

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 3 года назад +3

    Popati is best receip.. 😋👍👌🍗

  • @vikrantchavan3371
    @vikrantchavan3371 3 года назад +2

    खूप मस्त व्हिडिओ.
    खूप छान प्रश्न विचारलेस काकांना.
    खूप छान माहिती मिळाली.

  • @jiteshvideos100
    @jiteshvideos100 3 года назад

    Kharach Mast Wathal.

  • @vilascolaso6347
    @vilascolaso6347 3 года назад +5

    That's called professionalism. Good Vlog. Keep it up.

  • @ketandhadse1563
    @ketandhadse1563 2 года назад +1

    दादा मी पण महाड मधलंच लव्ह फोपठी and love युअर चॅनेल, देव बरे करो 🙏

  • @ajitkolgaonkar2473
    @ajitkolgaonkar2473 3 года назад

    छान पोपटी व्हिडीओ
    अलिबाग रायगड मधली
    थंडीच्या दिवसातील पार्टी
    रेसिपी सुंदर माहिती
    मि अलिबागकर.

  • @sachinmokal8560
    @sachinmokal8560 3 года назад +3

    पोपटी ही रायगड ची खासियत आहे, वालाच्या शेंगा तयार झाल्या कि पुणे, ठाणे आणि मुंबईकर रायगड मध्ये गर्दी करतात. एकदा खाऊन बघावाच असा पदार्थ आहे हा 👍💐🌹

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 3 года назад

    मस्तच... पोपटी बघून तोंडाला पाणी सुटले 😋

  • @sagar8140
    @sagar8140 7 месяцев назад

    गॉगल तुला सुंदर दिसतोय rather तू गॉगल मध्येच मस्त दिसतोय

  • @atharvdeepakmulemule1582
    @atharvdeepakmulemule1582 Год назад

    Lay bhari, popati,atta kolhapur madhe karun bhagnaar, babhurdichsya palaa aiwaji, dusara option sangha

  • @darshanakocharekar6943
    @darshanakocharekar6943 3 года назад +1

    Popati banvanyachi savistar chaan mahiti milali. Kakaanche aabhar.

  • @shobhakadam7741
    @shobhakadam7741 3 года назад

    खूप छान झाले पोपटी बनवायचा व्हिडिओ दाखवला तो मला हे करून पाहायचे.आपण मालवणी आहोत मालवणी मसाला वापरून आपण हे करू शकतो.
    आपल्याकडे बांबुर्डी मिळत नाही तर शेवग्याचा पाला वापरून करून बघू शकतो.मस्त👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 года назад

      Thank you so much for sharing this 😊

    • @imindian3895
      @imindian3895 3 года назад

      Ho pan hi authentic malvani recipe nahi so Raigad paddhatine ch jasta changli vaatel

  • @shashikantkumbhare5277
    @shashikantkumbhare5277 3 года назад +1

    Very new item...feeling hungry......
    So nice....

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 3 года назад

    पोपटी चा हा विडिओ खूपच मस्त टेस्टी आणि चमचमीत झाला आहे धन्यवाद

  • @indianmompoonamn2111
    @indianmompoonamn2111 3 года назад +2

    भारी......मी पहिल्यांदा पाहिला हा प्रकार👌👌👌👌👌

  • @rameshkhanorkar2253
    @rameshkhanorkar2253 3 года назад

    अति उत्तम .. काही अंशी गुजराथी उंदीऊ सारख वाटले!

  • @minun7828
    @minun7828 3 года назад +1

    Navin popati padarth👍
    Khadya sanskruti koknatli
    Lucky tuze abhar🙏

  • @vivekvazarkar
    @vivekvazarkar 3 года назад

    Mast...👍👍😋😋 Delicious..tondala pani sutle...

  • @abhijeetmore4069
    @abhijeetmore4069 3 года назад

    खूप छान पोपटी....पार्टी.👍🏻
    काका साठी.....दुसऱ्यांचा आनंदात आनंद मानणारे व्यक्ती 🙏🏻. काका तुम्हाला नमस्कार 🙏🏻

  • @rajnipol3800
    @rajnipol3800 Год назад

    Khup Chan bhu amhi udya 31la Nakki try karu🥰🥰😘😘

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 3 года назад +2

    😍😍😋😋😋खास करून काकांसाठी ❤️

  • @avadhutkolwalkar1834
    @avadhutkolwalkar1834 3 года назад

    खूपच सुंदर vdo आहे. एक नवीन पदार्थ बघायला मिळाला. तुझे vdo excellent असतात. पुढील नवीन vdo काही तरी वेगळा बघायलाच आवडेल. धन्यवाद.

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 3 года назад +5

    लकी तुझ्या व्हिडीओ साठी लाईक मागण्याची गरजचं नाही तुला you always deserve it. खूप खूप शुभेच्छा. देव तुझं भलं करो

  • @deepakbaikar279
    @deepakbaikar279 3 года назад +1

    मस्त आणि आमच्या महाड
    मघला आहे मणून आणखि छान बनवनार

  • @saurabhpatil9580
    @saurabhpatil9580 3 года назад

    khup sunder

  • @omkarjangam7832
    @omkarjangam7832 3 года назад

    khup chan bhai......

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 года назад

    मस्त टेस्ट असते पोपटीला आमच्याकडे दापोलीत पण बनवतात. पण काकांनी व्यवस्थित बनऊन दाखवली. तूझ्या प्रश्नांमुळे मला पण बरीच उत्तरे मिळाली. छान व्हिडिओ होता 🙏🙏🙏

  • @user-tq1vy3tt3k
    @user-tq1vy3tt3k 3 года назад +1

    Mahad maza ajol ahe. Amhi chiken che pieces karun popati banvato👌🌴🌴🌴🙏🙏

  • @ajaykadam9884
    @ajaykadam9884 3 года назад +1

    अशीक पोपटी मी 24 जानेवारी 2021 ला रायगड किल्लाच्या पायथ्याशी असलेल्या कासुर्डे या गावी खाल्ली होती तेथील स्थानिक मुलांनी बनवली होती ती सुद्धा अशीच चविष्ट होती. देव बरे करो बिग 👍. जय भंडारी.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 года назад

      Thank you so much 😊
      Jai bhandari

  • @TusharThakur
    @TusharThakur 3 года назад +1

    मस्त .. आम्ही अलिबाग ला पोपटी करतो तेव्हा चिकन केळीच्या पानामध्ये बांधून टाकतो. त्यामुळे खाताना एक एक पुडी एका एका ला देता पण येते आणि शिजत पण मस्त.

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 3 года назад +1

    Khup Chan👍 👌Sarvana Dhanyavaad🙏Dev Bare Karo 🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 года назад

      Thank you so much😊
      Dev bare karob👍

  • @mansisvlogs7425
    @mansisvlogs7425 3 года назад +5

    Patwardhan kaka..
    Great ..it's love towards you lucky..God bless both of you ❤️

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 года назад

      Thank you so much 😊
      Am great ful that I have family like kaka🙏

  • @shraddhaberdefamily3396
    @shraddhaberdefamily3396 Год назад +1

    जर भांबुर्डीचा पाला नसेल तर ओवा टाकायचा पोपटी बनवताना सारखाच फ्लेवर येतो.

  • @shaileshkadam650
    @shaileshkadam650 3 года назад +1

    १ नंबर पोपटी लकि भाऊ देव बरे करो

  • @harsharaut4601
    @harsharaut4601 3 года назад +1

    खुप छान दादा खुप शुभेच्छा

  • @arunshinde1179
    @arunshinde1179 3 года назад

    छान पोपटी

  • @shubhangipise85
    @shubhangipise85 3 года назад

    Kaka khupch aavdle...khup sundar mahiti👍

  • @madhuramuluk4269
    @madhuramuluk4269 2 года назад

    खुप छान पोपटी बनवली. पण ती कडेपण परप्रांतिय

  • @sahilkhandekar5160
    @sahilkhandekar5160 3 года назад +10

    मी रायगडकर ❤️🔥😋 पोपटी

  • @nasimpatel5436
    @nasimpatel5436 3 года назад +4

    कोकणातील आखाती देशात असणारी लोक भांबुर्डीचया पाल्या बदलता काॅयल पेपर्स वापरून पोपटी लावतात.
    जय कोकण.

  • @pratapjagtap8258
    @pratapjagtap8258 Год назад

    nakkich gogal aplyala suit hotoy sir, baki parti tar zakkaas.... very nice

  • @yogeshmartal73
    @yogeshmartal73 3 года назад

    Mast kaka.. Big Thumbs up tumhala.. Khup Chan ..Popti Pan Zhakkas.

  • @sheetalgargote7881
    @sheetalgargote7881 3 года назад +1

    Kaka khup chan ahet...
    Popati mast😋😋👍👍

  • @ajaypatil9324
    @ajaypatil9324 3 года назад +1

    Gujrat madhe yala ubadiyu mhantat ani hi valsad dist madhe khup fam ahe

  • @dasharathkavatkar2920
    @dasharathkavatkar2920 2 года назад +1

    I like to see your channel so much
    I like this video very much 👌👌

  • @vishalkadam1402
    @vishalkadam1402 3 года назад +1

    1 no mi swata khaliiy mast lagate

  • @prashantjamsandekar1860
    @prashantjamsandekar1860 3 года назад

    छान 👍👌👌(एक नंबर काका)

  • @shreyarane2731
    @shreyarane2731 3 года назад

    Kuap chhan, mast aahe he dish

  • @nileshbavkar5050
    @nileshbavkar5050 3 года назад

    छान व्हिडिओ बनवलाय भावा आणि बिग thumbsup काकांसाठी . देव बरे करो

  • @IDoCreation
    @IDoCreation 2 года назад +1

    पटवर्धन काका.....🔥👌🏻

  • @mangeshmohite8829
    @mangeshmohite8829 3 года назад +7

    Dada goggle mst vattoy.
    Video pn 1no aahe...✌👌👍🤘
    जगात भारी आम्ही कोल्हापुरी...🚩

  • @ninadpatil6963
    @ninadpatil6963 2 года назад

    Popati hi fakt aagari koli lokanchi khasiyat aahe

  • @nitishtakle6709
    @nitishtakle6709 3 года назад

    ह्या मध्ये मटार च्या शेंगा देखील टाकू शकतो त्या पण खूप भारी लागतात....👍👍

  • @Kokanlife.
    @Kokanlife. 3 года назад +1

    😋😋😋1 no recipe dada 👌👌

  • @GourmetSoul29
    @GourmetSoul29 3 года назад

    Khup chaan recipe..well cooked👍

  • @ruchii8613
    @ruchii8613 3 года назад

    पोपटी केळीच्या पानावर काढून घ्यायची ना आणखी स्वाद वाढला असता बाकी 👌👌👌😋😋