सुर्यफूल, तीळ, खोबरं, शेंगदाण्याचा "तेलाचा घाणा"

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • मालवणीलाईफ युट्यूब चॅनलच्या माध्यमातुन आजतोवर व्यवसायाशी संबंधीत विवीध व्हीडीओ आपण आपल्या या चॅनलवर पाहिले. एखादा उद्योगाची माहिती लोकांपर्यंत जर पोहचली तर नक्कीच त्याचा फायदा व्हीडीओ बघणाऱ्यांनी होतो आणि उद्योजकालाही.
    आज या व्हीडीओमध्ये आपण भेट देणार आहोत ते मालवणतालुक्यातील हडी गावातील श्री. भावेश सुर्वे यांच्या तेलाच्या घाण्याला. आपला वडीलोपार्जीत व्यवसाय भावेश सांभाळत आहेत. या घाण्यात कोणकोणत्या पदार्थांपासुन तेल काढले जाते, कीती प्रमाणात तेल काढले जाते, तेलाचा भाव काय आहे, घाणा कसा चालतो याची संपुर्ण माहिती आपण या व्हीडीओ द्वारे घेणार आहोत. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.
    #मालवणीलईफ
    #malvanilife
    ------------------
    खरेदीसाठी संपर्क
    श्री भावेश सुर्वे
    ९४०४७५४३२६
    मु.पो. हडी
    तालुका - मालवण
    follow us on
    facebook
    m.facebook.com...
    Instagram
    www.instagram....

Комментарии • 632

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 года назад +1

    लकी खुपच सुंदर विडिओ माहिती मिळाली बराच कालावधी नंतर घानाचे तेल काढताना बघायला मिळाले सुंदर विडिओ देव बरे करो गणपती बाप्पा मोरया जय महाराष्ट्र

  • @snehavartak123
    @snehavartak123 3 года назад +1

    खुप छान व्हिडीओ आहे मस्त महितीमिळली

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 года назад +37

    तेल घाणी मालक श्री . सुर्वे भाऊंनी छान माहिती दिली . घरगुती मालाचे तेल हे गॅरंटीचे व पौष्ठीक व शुद्ध असते . ज्यांना खाण्यासाठी मिळते ते लोक भाग्यवान म्हणण्यास हरकत नाही असे वाटते . लकी दादा आपण मेहनत घेऊन हा व्ही.डी.ओ. तयार करून आम्हाला दाखविला त्या बद्दल धन्यवाद .

    • @panduranglandge1606
      @panduranglandge1606 3 года назад

      @@sudhakarjadhav5555 j hii úúú

    • @yeshwantpawar7610
      @yeshwantpawar7610 3 года назад

      0

    • @yeshwantpawar7610
      @yeshwantpawar7610 3 года назад

      7th

    • @yeshwantpawar7610
      @yeshwantpawar7610 3 года назад

      नमस्कार खूप मेहनत आहे कमी जास्त उत्पन्न असते फार जोखीम असते धंद्यात मोठ धाडस असावे लागत

  • @mpungaliya
    @mpungaliya 3 года назад +1

    आम्ही लहान असताना (१९५५ चे सुमारास ) जर खेळताना कोणाला जखम झाली तर माझी आजी खोबर अर्धवट जाळून ते जखमेवर लावायची . चार दिवसांत जखम भरून यायची . आजही मी त्याच पद्धतीने उपचार करतो .
    माहिती अतिशय छान आहे .

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 3 года назад +1

    Nic video... शेंगदाण्या तेल स्वयंपाकासाठी खूप चांगल, खोबरेल तेल सुद्धा, मच्छी वैगरे मस्त

  • @ajaygotad5177
    @ajaygotad5177 3 года назад +2

    खुप छान व्हिडिओ दादा

  • @nandiniwagh2359
    @nandiniwagh2359 Год назад

    एक वर्षा पूर्वी चा व्हिडीओ आहे. पण खूप उपयुक्त माहिती 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌

  • @shashikantbotare5155
    @shashikantbotare5155 Год назад +1

    छान माहिती छान मार्गदर्शन आहे सर धन्यवाद💐💐👌👌👍

  • @ashokpatekar21
    @ashokpatekar21 3 года назад

    एकदम भारी माहिती दिली आहे
    या ठिकाणी,,
    मी लहान पणी बैलाचा घाना बघितला आहे,,
    पण त्यातून करडी चे तेल काढत असत. आमचे गावी,,
    1973. 1974 मध्ये,,

  • @yogeshsurve3335
    @yogeshsurve3335 3 года назад +1

    फार मजा आली पहायला आणि बँकग्राऊंड म्युझीक ही फारच छान शांत आहे .

  • @sunilsuryavanshi2576
    @sunilsuryavanshi2576 3 года назад +3

    मस्त माहिती मिळाली प्रथमच तेलाचा घणा बघायला मिळाला

  • @viveksavant1461
    @viveksavant1461 3 года назад +2

    नेहमीसारखाच छान माहिती पूर्ण व्हिडियो पाहायला मिळाला. धन्यवाद.👃

  • @mrunmayeekoyande9110
    @mrunmayeekoyande9110 3 года назад +6

    छान व्हीडीओ छान माहिती दिली लकी दादा असेच माहिती देणारे व्हीडीओ बनवत रहा

  • @anjalisamuel1268
    @anjalisamuel1268 2 года назад +1

    खूपच छान माहिती मिळाली आम्ही नक्की इथे येऊन प्रत्यक्ष येऊ न तेल कसे काढतात ते पाहू आणि तेल पण काहून घेऊ 👍👍👍🙏

  • @vishnubargode3825
    @vishnubargode3825 3 года назад

    पूर्वी गावातून बैलाची तेलाची घाणी असायची. त्यात तीळ, शेंगदाणे व इतर अनेक प्रकारचे तेल काढून उरलेला चोथा पेंड म्हणून वापरले जायचे. पण आता मात्र मशीनने फारच सोपे झालेल आहे.फार छान विडिओ. धन्यवाद

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 года назад

      Hoy...
      Thank you so much 😊

  • @atharvagangurde2863
    @atharvagangurde2863 3 года назад +11

    छान
    तुमच्या दोघांच्या संवादातुन छान आणि सविस्तर माहीती मिळाली .

  • @pankajmungekar3228
    @pankajmungekar3228 3 года назад +2

    अति सुंदर पद्धतीने माहिती दिली, असे व्हिडिओ दादा दाखवत जा

  • @ajitkolgaonkar2473
    @ajitkolgaonkar2473 3 года назад +1

    छानच सुंदर माहिती मस्त व्हिडीओ 👌👌👌

  • @sachin1978able
    @sachin1978able 3 года назад +4

    खूप चांगला व्हिडीओ आहे. पूर्वीची माणसे हेल्दी होती कारण निसर्गाने दिलेल्या, पुरवलेल्या गोष्टींबाबत त्यांची तक्रार नव्हती. ज्याप्रमाणे मांस, मच्छी, ताडी, माडी, अल्कोहोल वास येत असून सुद्धा हेल्दी म्हणून किंवा इतर इन्ग्रेडिंअंट वापरून आपण ग्रहण करतोच . . . शिवाय मेहनत जास्त आणि गरजा कमी अशी ओळख असणारे भैया लोकांनी सुद्धा कितीही वास आला तरी डोकं राईच्या तेलाने चपचपित करणे अजूनही सोडले नाही. त्याप्रमाणे कोकणातल्या अशा चांगल्या गोष्टी देखील कालबाह्य होण्याआधी ब्रँड स्वरूपात पुन्हा वापरात येणे गरजेचे आहे.
    ।। देव बरे करो ।।

    • @shubhangidubla9413
      @shubhangidubla9413 3 года назад

      तेलाचा घाणा मिळतो सांगितलं तर बरं होईल

    • @shubhangidubla9413
      @shubhangidubla9413 3 года назад

      तेलाचा घाणा कुठे मिळतो पत्ता सांगा

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 3 года назад +1

    खुप मस्त माहितीपूर्वक व्हिडीओ लक्की दादा
    देव बरे करो 👌👌👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 года назад

      Thank you so much 😊
      Dev bare karo 😊

  • @chanchalakambli3886
    @chanchalakambli3886 3 года назад +1

    खुपच छान इन्फॉर्मटीव्ह व्हिडिओ

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 3 года назад +17

    आमच्या शिरोड्यात पण तेलाचा घाणा आहे तरी तु दिलेली माहिती एकदम मस्तच
    देव बरा करो

  • @sandhyadhamapurkar1375
    @sandhyadhamapurkar1375 3 года назад +1

    तुमचे विडीओ खुप छान असतात आणि माहिती पण तुम्ही छान देता
    .

  • @raghunathdange7362
    @raghunathdange7362 3 года назад +1

    जबरदस्त छान माहीती

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 3 года назад +5

    माझा गांव माझी माणसं...
    गांव खेड्यात जाऊन आपण अनेक लघुउद्योग चांगल्या पध्दतीने प्रकाशात आणत आहात. छोट्या छोट्या तसेच काही वेळा दुर्लक्षित अशा उद्योगधंद्याची उत्तम प्रकारची माहिती आपल्यामुळे दर्शकांना घरबसल्या प्राप्त होत आहे. अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचले पाहिजेत. छान माहिती. 👌👍

  • @unnatilad2119
    @unnatilad2119 3 года назад +1

    खूप चांगली माहिती मिळाली प्रत्यक्ष बघायला मिळाले आम्ही वापर करतो घाण्याचा तेलाचा, धन्यवाद.

  • @vforvijay8105
    @vforvijay8105 3 года назад +1

    तूमचे विडिओ खरंच खूप छान असतात
    काही तरी नविन माहिती पहायला मिळते
    👍👍👍👍👍

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 3 года назад +4

    ज्ञानात भर पडली 😍👍मस्तच झालाय video अप्रतिम माहिती अगदी घरबसल्या मिळाली

  • @sushantjadhavsj60
    @sushantjadhavsj60 3 года назад +4

    खुपचं मस्त shoot केलं आहे भावेश भाऊन चांगलीच माहिती दिली 👌👌👍👍

  • @santoshshegokarverynice3016
    @santoshshegokarverynice3016 3 года назад +1

    खूपच सखोल माहिती दिली आहे धन्यवाद

  • @kk846
    @kk846 3 года назад +1

    अतिशय सुंदर माहिती चा व्हिडीओ. खुप छान.

  • @usnaik4u
    @usnaik4u 3 года назад +2

    पुन्हा एकदा १ नंबर व्हिडिओ. देव बरे करो 👍🏻

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 года назад

      Thank you so much 😊
      Dev bare karo 🙏

  • @vrishaliiyer9647
    @vrishaliiyer9647 3 года назад +1

    लकी पुन्हा एकदा उत्कृष्ट माहितपूर्वक विडीयो केला आहेस. तुझे खरच आभार. 😊Pure coconut oil किंवा तत्सम तेलं बाजारात मिळतात त्यात ग्राहकांची किती फसवणूक केली जाते ह्याचा अंदाज घेता येतोय. तुझ्या अशा informative विडीयोंची आम्ही नेहमीच आतुरतेने वाट बघतो. Absolutely fantastic video. Thanks once again 👏👏

  • @nileshbavkar5050
    @nileshbavkar5050 3 года назад +2

    खुप छान व्हिडिओ बनवलाय भावा आणि खुप सुंदर माहिती दिली आहे

  • @anuradhadigskar8339
    @anuradhadigskar8339 3 года назад +6

    खुपच मेहनत घेऊन विड ओ बनवला 👍👍👍👏👏👌👌

  • @shaileshkadam650
    @shaileshkadam650 3 года назад +1

    खुपच छान माहिती
    देव बरे करो👋👋

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 года назад

      Thank you so much 😊
      Dev bare karo 🙏

  • @pradeepbane4584
    @pradeepbane4584 3 года назад +2

    पुन्हा एकदा Informative video 👌👌

  • @sandhyaangane5042
    @sandhyaangane5042 3 года назад +1

    अजून एक उपयुक्त व माहितीपूर्ण व्हिडीओ दिल्याबद्दल धन्यवाद👍👍👍👍

  • @swapnilkatare8899
    @swapnilkatare8899 3 года назад +1

    Lucky man Chaaannnn mast vdo explore kelas

  • @pranaygharat9999
    @pranaygharat9999 3 года назад +1

    सुंदर माहिती मिळाली छान

  • @rajshreesawant6521
    @rajshreesawant6521 3 года назад +2

    Jabardst luky..👍👍

  • @madhavivaidya2524
    @madhavivaidya2524 3 года назад +2

    काजू ,काथ्या इ.विषयी चे तुमचे व्हीडीओ ज् खूप माहितीपूर्ण वाटले .खूप खूप धन्यवाद .

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 3 года назад +2

    चांगलं काम करतोस लकी. तुझ्यामुळे बहुतेक लोकांना माहिती मिळाली की हडी मध्ये तेल काढायचा घाना आहे. मला सुद्धा माहित नव्हता. असच काम करत रहा. व्हिडीओ छान बनवलास. आई भद्रकाली तुझ्या पाठीशी आहे. धन्यवाद.

  • @rupeshrane2892
    @rupeshrane2892 3 года назад +1

    भावेशने खूपच छान माहिती सांगितली 👍
    .
    समीर, भावेश आणि इतर खूपसाऱ्या मित्रांसोबत ओझर हायस्कुलमध्ये असतानाच्या आठवणी जाग्याझाल्या, शाळेच्या मधल्या सुट्टीत आणि शाळा सुटल्यावर रानफळ खायचीपण मजा भारीच होती.
    भावेशला रानफळांची पण चांगली माहिती आहे👌👍
    #we_are_OVM_students 😍🤩

  • @vishusalunkhe9707
    @vishusalunkhe9707 3 года назад +14

    खूप मस्त इन्फॉर्मटिव्ह व्हिडिओ लकी दादा 👍✌️😊
    देव बरे करो 🙏😊❣️

  • @somnathkalunge8545
    @somnathkalunge8545 3 года назад +5

    तेलाची मशिन पहिल्यांदा पाहायला भेटली म्हणून तुमचे आभार आहे

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 3 года назад +3

    Hats off Bhavesh dada ... एकदम विस्तृतपणे माहिती दिल्याबद्दल ... And as always -- Top class for King of informative videos, देव बरे करो

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 года назад

      Thank you so much 😊
      Dev bare karo 🙏

  • @pravingholave5214
    @pravingholave5214 3 года назад +1

    खूपच मस्त

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 года назад +1

    खूप छान आणि माहितीपूर्ण vlog बनवला 🤗👌सुर्वे सरांनी खूप छान माहिती दिली.नवनवीन गोष्टी पहायला मिळाल्या व काही औषधी गुणधर्मही समजले.मस्त 🤗 आणि तू दुर्लक्ष केल्यामुळे तुझे टोपलीतले शेंगदाणे सत्कर्मी लागले. 😊👍

  • @dadasahebmore8499
    @dadasahebmore8499 Год назад

    माहिती खूप चांगली दिल्याबद्दल धन्यवाद

  • @vanitatransportservice8128
    @vanitatransportservice8128 2 года назад +1

    भाऊ मी पण कोकण मध्ये राहतो रायगड जिल्हा छान माहिती दिली आनंद झाला

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 3 года назад +2

    वा वा लकी मित्रा खूप छान माहीती. देव तुझं भलं करो

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 года назад

      Thank you so much 😊
      Dev bare karo 🙏

  • @Amol_yogatrainer
    @Amol_yogatrainer 3 года назад +2

    तुम्ही दोगेही मस्त बोलले .गुड वर्क कीप इट अप.

  • @upendrapendse8457
    @upendrapendse8457 3 года назад

    फार छान माहिती दिलीत

  • @subhashdhanawade89
    @subhashdhanawade89 3 года назад +2

    छान माहिती दिली तर.

  • @vinayaksitap3563
    @vinayaksitap3563 3 года назад +1

    खूप छान माहिती मिळाली

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 3 года назад +1

    प्रत्येक विषयाची सखोल आणि महत्व पूर्ण माहिती मिळते धन्यवाद मी दापोली कर

  • @trupteehaldankarmelekar1925
    @trupteehaldankarmelekar1925 3 года назад +3

    Tumche video start to end kharokhar chan asatat. Video sampuch naye asa vatat. Mahiti purvak video asatat. Tyamule baracha goshti kalatat. Thank you.

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 3 года назад

    खूप उपयुक्त व्हिडिओ बघायला मिळाला

  • @shashankrane6639
    @shashankrane6639 2 года назад

    Khup chaan

  • @madhavparve352
    @madhavparve352 3 года назад +1

    Khup chan

  • @asawarithatte1439
    @asawarithatte1439 3 года назад +1

    Khupchan mahitipurna video hota

  • @ashwinikamble1101
    @ashwinikamble1101 3 года назад

    Khup Chan mahiti milayli

  • @shilpashigvan4027
    @shilpashigvan4027 3 года назад

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @sunilaher1422
    @sunilaher1422 3 года назад +1

    I like it video

  • @sunilnaiknavare3171
    @sunilnaiknavare3171 3 года назад +1

    छान माहिती दिली

  • @konkanikhanaval9236
    @konkanikhanaval9236 3 года назад +1

    Nice Video

  • @sangeetapatil4112
    @sangeetapatil4112 3 года назад +2

    भावेशजी, खूप छान माहिती... Good video 👍

  • @jugeshtumbare4928
    @jugeshtumbare4928 3 года назад +1

    अप्रतिम ! Superb

  • @pakhwajsachin
    @pakhwajsachin 3 года назад +3

    दोनच दिवसांपूर्वी घाण्याचे तेल या विषयावर घरात चर्चा झाली..आणि योगायोगाने आज तुमचा हा व्हिडिओ पहायला मिळाला.. तुम्ही खूप छान काम करत आहात..👍👍
    Keep it up..👌👍☺️

  • @CyPatil
    @CyPatil 3 года назад +8

    अशी डिटेल माहिती दिली दादा की, दिल खुश झाले.नाहीतर अशी माहिती मिळते कुठे?
    धन्यवाद दोघांचे

  • @suhaaskondurkar0001
    @suhaaskondurkar0001 3 года назад +1

    सुंदर

  • @user-ps3nm6om5m
    @user-ps3nm6om5m 3 года назад +1

    1 number Bhava....Zabardst

  • @sangeetaghatge514
    @sangeetaghatge514 3 года назад +1

    Khup chhan mahiti sangitlas

  • @snehalatalad8585
    @snehalatalad8585 3 года назад +1

    Wa mast mahiti dili

  • @I.N.D.I.A.99
    @I.N.D.I.A.99 2 года назад

    खूप छान .

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 3 года назад +2

    एकच नंबर....👍

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 года назад +2

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि कोटी मोलाची माहिती दिली. सलाम त्या मित्राला आणि तुला एक नंबर काम करतो आहेस तू

  • @govindrajam249
    @govindrajam249 3 года назад +1

    fresh & pure oil making process..hya videodware baghayala milali...so big thanks to Malvani Life for this informative video..👍👌🥥🌻🥜

  • @kirangharat8794
    @kirangharat8794 3 года назад +1

    🙏 dhanyawad chhan topic banavla

  • @charukulkarni4758
    @charukulkarni4758 3 года назад +2

    Apratim mahit dilit chancha .great job🙏👌

  • @mangalapanchalsutar7561
    @mangalapanchalsutar7561 3 года назад +1

    छान सविस्तर माहिती

  • @Vickypatilveshvi
    @Vickypatilveshvi 3 года назад +1

    Mast

  • @rashmichavan7162
    @rashmichavan7162 3 года назад +2

    Khup chaan information 👍ase ajun video banva

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 года назад

      Thank you so much 😊
      Nakkich

  • @ujwalaykar4402
    @ujwalaykar4402 3 года назад +1

    Balu bhauni khup chhan ashi maithi dili

  • @vishalkarambe3024
    @vishalkarambe3024 3 года назад +2

    खूप छान माहिती मिळाली दादा. 👍

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 года назад +2

    Khup chaan video dada

  • @subhashg4850
    @subhashg4850 3 года назад +1

    Dhanywad khup chhan mahiti aahe

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 3 года назад +1

    खूप छान video 👌👌

  • @Deepak21886
    @Deepak21886 3 года назад +1

    Ek number video aahe lucky. Keep it up

  • @suryakanthaldankar2390
    @suryakanthaldankar2390 3 года назад +1

    मी व्हिडिओ पहण्यापूर्विच लाईक करतो.व्हिडिओ चांगला असणार याची खात्री असतेच.

  • @shivrajdearekar9474
    @shivrajdearekar9474 2 года назад

    Supar Hero

  • @tabuhafeez9810
    @tabuhafeez9810 3 года назад +2

    Bahut achi lagi information ,aap ne mehnat ki ,verna itni purane tareeke ke baare mei hume pta hi nahi chalta ,jo owner hai uss ne hhi acha bataya ,balki aap ne sab question hi ache puche

  • @rxking9970
    @rxking9970 3 года назад +2

    Kharch khup mast 1 st time baghetela me ❤️🥰❤️✨✌️

  • @snehalchavan4736
    @snehalchavan4736 3 года назад +1

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद.

  • @sudhakumbhar682
    @sudhakumbhar682 3 года назад +1

    उपयुक्त माहिती.

  • @mrinmayeeparkar117
    @mrinmayeeparkar117 3 года назад +8

    अरे वा! मस्त व्हिडिओ Lucky you are great! 👍

  • @pethegayatri
    @pethegayatri 3 года назад +1

    Khup changali mahiti sangitali...

  • @maheshsitaramsatam9557
    @maheshsitaramsatam9557 3 года назад +2

    Great Kokan

  • @amrishvijayvast
    @amrishvijayvast 3 года назад +6

    Very informative. keep up the good work. )))