घरच्या घरी केली जाणारी "मोत्याची" शेती | मोती व्यवसायातुन कमवा लाखो रुपए | Indoor Pearl Farming

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    आपणास माहितीच आहे कि सध्या मि मुंबईत आहे. मुंबईतसुद्धा आम्ही माहितीपुर्ण व्हीडीओ बनवण्याचा प्रयत्न करतोय. आज आपण भेट देणार आहोत ते विरार पुर्व भागात असणाऱ्या सह्याद्री पर्ल फार्मींगला आणि जाणुन घेणार आहोत ते स्वताच्या राहत्या घरात कमी जागेत कमी पैश्यात जास्त नफा देणारी हि फार्मींग कश्या प्रकारे केली जाते.
    मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
    #malvanilife #मालवणीलाईफ #pearlfarming #pearl #kokan #indoorfarming #farming #sindhudurg #konkan #sindhudurg
    Sahyadri Pearl Farming & Training
    Flat No:302, Durvi Apparment, B, Vijay Nagar, Narangi Bypass Rd, Virar East, Maharashtra 401305
    swapnil salvi- +91 81694 74184
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram.....

Комментарии • 267