खरंच खूप छान कारण कित्येक लोकांना अजून मोती तयार कसा होतो हे सुद्धा माहीत नसेल त्यात तुम्ही त्या शिंपल्यात छाप सोडून कलाकृती निर्माण करून घेता ही खूप मोठी गोष्ट आहे...
Good morning to you and your family and friends also tc and thanks for the information. Please Sir shimplyachi sheti ghrache terece var karata yeil ka. Please mla tumchaa fone nmbar dyaa. Amhala. Pn shimplyachi Moti chi sheti karayla awdel. Training ghyayche aahe. Please mla yogya margdarshan kara hi ek vinanti Vande Go Mataram Go Mata ki Jay ho Jay jawan Jay kisan
खुप छान माहिती मिळाली खरच वाटले नव्हते असे काही करुन मोती मिळू शकतात हे सगळ केव्हा एकदा बघतो अस वाट्तय खुप खुप धन्यवाद हे मोती बनविण्याचे काम करतात त्यांचे vdo आवडला
खुपच छान उपक्रम आहे.दिलेल्या माहिती बद्धल धन्यवाद. आपण म्हणालात , शनिवार रविवार आपण classes घेतां. ह्या विषयी थोडी जास्ती माहिती मिळाली असती तर बरं झालं असतं.🙏
फार छान माहिती मिळाली.येवढा सविस्तर विडिओ बनवला मात्र संपर्क नं. नाही दिला. हे असे झाले हत्ती तर निघाला शेपटी तेवढी बाकी राहिली. प्रोफेशनल पत्रकारिता करणाऱ्या कडून सुद्धा चुका होतात. 😄
असे प्रगतिशील , प्रायोगिक शेती करणारे शेतकरी खरे स्वाभिमानी शेतकरी. कोणत्याही सरकारी टेकू शिवाय धंदेवाईक पद्धतीने शेती करणारे खरे MBA (farming) शेतकरीच म्हटले पाहिजेत.. अभिनंदन..
Sadoli सारख्या ठिकाणी दिलीप कांबळे यांना या वेगळ्या प्रकल्पा साठी खूप खूप धन्यवाद. शिंपले हे खाडीच्या पाण्यात खडकात सापडतात. आपल्या प्लान्ट मध्ये थोडी तशी सुविधा उपलब्ध करून पहा.
Kamble saheb ekdm bhannnat 🙏🙏🙏 ha project pahayala milel Ka 🙏🙏 He shimple mulaat milavayche kuthun ?? Ekda use kelele shimple reuse tar hot nahit mag tyache Kay kartat ?
Hat's off... Great... प्रत्येक शेतकऱ्याला असा जोडधंदा करण्याची प्रेरणा आणि आर्थिक बळ मिळाले तर शेतकरी नवरा कोणाला आवडणार नाही... 👏👏👏👏👏👏
खरंच खूप छान कारण कित्येक लोकांना अजून मोती तयार कसा होतो हे सुद्धा माहीत नसेल त्यात तुम्ही त्या शिंपल्यात छाप सोडून कलाकृती निर्माण करून घेता ही खूप मोठी गोष्ट आहे...
आभारी आहे आपली अमूल्य प्रतिक्रिया दिलीत😊👍👍
@@kolhapurpearlfarming378 तुमचं गाव कोणत मी पण कोल्हापूरचा आहे
खूप छान ... शिंपल्यात मोती बनवून त्यात यशस्वी होत असलेल्या आणि फार वेगळ्या वाटेने पुढे जाणाऱ्या दिलीप कांबळे यांना पुढील वाटचलीसाठी खूप शुभेच्छा
धन्यवाद साहेब
तुम्हाला भरभरून यश मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना..
धन्यवाद आपल्या सदिच्छा मिळाल्या
@@kolhapurpearlfarming378 contact number milel ka
हो, खूप यशस्वी व्हा
@@kolhapurpearlfarming378 fees and installation charge kiti ahey
Good morning to you and your family and friends also tc and thanks for the information.
Please
Sir shimplyachi sheti ghrache terece var karata yeil ka. Please mla tumchaa fone nmbar dyaa.
Amhala. Pn shimplyachi Moti chi sheti karayla awdel. Training ghyayche aahe. Please mla yogya margdarshan kara hi ek vinanti
Vande Go Mataram Go Mata ki Jay ho
Jay jawan Jay kisan
अत्यंत चांगला व्यवसाय,कमी जागेत व कमी खर्चात करता येण्यासारखा ,मा दिलीप कांबळे यांनी वेगळा मार्ग चोखालून एक आदर्श निर्माण केला आहे,
हे खरे आहे कि पारंपरिक शेतीला अशा व्यवसायाची जोड दिली तर प्रत्येक शेतकरी समृध्द व प्रगतशील होईल हे नक्की आहे
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
पहिल्यांदाच नवीन काहीतरी शिकायला मिळालं.. खूप चांगली संकल्पना आहे. अप्रतिम
मला पण🙋♀️मराठी पाऊल पडते पुढे 🤗
अशा चांगल्या बातम्या उत्साह देण्यात याव्या अभिनंदन सर आपले
खुप छान माहिती मिळाली खरच वाटले नव्हते असे काही करुन मोती मिळू शकतात
हे सगळ केव्हा एकदा बघतो अस वाट्तय
खुप खुप धन्यवाद हे मोती बनविण्याचे काम करतात त्यांचे vdo आवडला
खुपच छान उपक्रम आहे.दिलेल्या माहिती बद्धल धन्यवाद.
आपण म्हणालात , शनिवार रविवार आपण classes घेतां. ह्या विषयी थोडी जास्ती माहिती मिळाली असती तर बरं झालं असतं.🙏
अधिक माहितीसाठी कॉल करा 9049808768 दिलीप
मोत्याच्या शेतीचा अप्रतिम तितकाच प्रेरणादायी प्रयोग... हार्दिक अभिनंदन...
खूप खूप शुभेच्छा... तुमची भरभराट व्हावी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏.... excellent job 👏👏
आभार आणि धन्यवाद
खूपच नवी आणि सुंदर माहिती मिळाली. 🙏अशी शेती करणार्यांना खूप शुभेच्छा. तुम्हा सर्वाना भरघोस यश मिळो. 🙏🙏
खूप छान कांबळे साहेब तरुणांना प्रेरणा देणारे काम करीत आहात. माझ्या शुभेच्छा.
मनापासून आभार ..😊
दिलीप कांबळे ,तुमचे खूप खूप अभिनंदन .तुम्ही आगळा वेगळा प्रयोग केला .तुमचे फार कौतुक वाटते.
वाव खूप छान आहे तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत पुढील वाटचाल करीता धन्यवाद तुम्हाला सर
दिलीप कांबळे साहेब धन्यवाद आपल्या वेगळ्या उपक्रमाबद्दल खूप छान संकल्पना आहे. 👌👌👌👍👍
फार छान माहिती मिळाली.येवढा सविस्तर विडिओ बनवला मात्र संपर्क नं. नाही दिला. हे असे झाले हत्ती तर निघाला शेपटी तेवढी बाकी राहिली. प्रोफेशनल पत्रकारिता करणाऱ्या कडून सुद्धा चुका होतात. 😄
खरच लय भारी....आणि काही तरी वेगळं...व्हिडिओ पाहून खरच आनंद झाला..
खूप अप्रतिम सर तुम्ही खूप छान काम करत आहात un bilveable😍
अद्भुभूत आणि अप्रतिम काम आहे कांबळे सरांचे.💐 अभिनंदन सर. मराठी पाऊल पडते पुढे.
धन्यवाद धन्यवाद
@@kolhapurpearlfarming378 hi
Dilip kamle yanche aadhi abhinandan. Khup chan padhatine tumhi pearl farmingcha Marg shodhalela aahe. Yamadhe tumhala yash labho hi shubhkamna.
ताई आपल्या सदिच्छा सदैव पाठीशी राहो
Kupch chan dilip kamble 👏 paramparik shetila navin valan deun tarunaila Navya vatene nenyacha prayant karat ahat. Hats off 🙏 all d best 👍
धन्यवाद आभार👍
तुमचा अभिनंदन दिलीप कांबळे तुमचाव्हिडिओ पाहिला आम्ही नाशिक वरून बोलत आहोत
नमस्कार आपल्या प्रतिक्रिया मिळाल्या धन्यवाद आपण कॉल करू शकता दिलीप-9049808768
Khup chan information dili Kambale sira nche navin upakramala shubhechya
असे प्रगतिशील , प्रायोगिक शेती करणारे शेतकरी खरे स्वाभिमानी शेतकरी. कोणत्याही सरकारी टेकू शिवाय धंदेवाईक पद्धतीने शेती करणारे खरे MBA (farming) शेतकरीच म्हटले पाहिजेत.. अभिनंदन..
Fantastic information. Thank you so much ❤ let's work towards "Make in India"
Thank you
तुम्ही खूप चांगलं काम केलं आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांकडून म्हणजे शरद पवारांकडून पुरस्कार भेटायला हवा
😊😊👍👍आभारी आहे आपल्या अमुल्य प्रतिक्रियेबद्दल
खुप छान माहिती आहे हे मोती कुठे विकत मिळतात कॄपया online web site असेल ती पाठवली तर खूप खूप आभार
सर मो. द्या तुमच मार्गदर्शन घ्यायचे आहे खूप छान आहे हा प्लँन्ट. धन्यवाद सर
खूप मस्त! अभिनंदन सर...खूप खूप शुभेच्छा
Congratulations Sir from Our family,All the best .
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
मला ही अशी शेती करायला नक्कीच आवडेल
खुप छान तुमच्या सारखे उद्योजक तयार व्हायला हवे
नमस्कार आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद
अप्रतिम कल्पना
घरच्याघरी फिशटयागंमध्ये हा उपक्रम सुरू करू शकतो का ?
खुप छान आपल्या सारखे कल्पक उध्योजक तयार व्हायला हवे
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विचार ऐकन्यासाठी फोटो वर टच करा आणि Channel SUBSCRIBE करा
अभिनंदन भाऊ
👍👍
आम्हालाही सविस्तर माहिती द्या 🙏
धन्यवाद आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल ..दिलीप कांबळे 9049808768
आता कोल्हापूर येथील मोती हैद्राबाद ला जाणार 👍
खुप छान वाटला प्रकल्प 🙏 हे खरे मोती का? कारण सोनारान कडे जे मोती मिळतात ते काही वर्षात खराब होतात. आणि भारतात खरे मोती मिळत नाही असं म्हणतात.
हो अगदी खरे आहेत मोती आपण अधिक माहितीसाठी कॉल करा 9049808768
Kamble sirchancha udyog khup Bhari ahe
Sir mumbaite jar aamhala traing ghyaycha asel tar kuthe branch ashe
Sadoli सारख्या ठिकाणी दिलीप कांबळे यांना
या वेगळ्या प्रकल्पा साठी खूप खूप धन्यवाद.
शिंपले हे खाडीच्या पाण्यात खडकात सापडतात.
आपल्या प्लान्ट मध्ये थोडी तशी सुविधा उपलब्ध करून पहा.
खुप च छान माहिती कांबळे सर 🙏
दिलीप कांबळे सरांचा नंबर मिळेल का ? धन्यवाद पुढारी अशी उपयुक्त माहिती देण्याबद्दल, सुंदर उद्योग कल्पना आहे.
Very nice and wonderful. I like it .go ahead .best luck.
खूप छान सर काम करत आहे तुम्ही पण तुम्ही ही मोत्यांची शेती करणे शिकवता का
मुळात मोत्याचा वापर माहीत हवा
हा बनवण्याचा काळ फार आहे
मोती दागीन्यासाठी फार लागतात
Me pan kranar sir me on kolhapur Cha she tumche have sadoli Ani amche gav Sonali tumche gav 5km lamb she mi tumchi bhet ghenar she🤩🥰🥳
Excellent job, Congratulations Sir .
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
@@pudhari_news yachyasati haha kiti lagte
Jaga kiti lagte aani he simply kute miltat
छान उपक्रम ......शुभेच्छा...
Khupch chan, ya baddal jast mahiti kalawa
Khup chan mahiti dili dhanyavaad sir
या व्यवसायासाठी परवानगी लागते काय? आणि ते कोणत्या खात्याकडे मागणी करावी लागेल?
श्री दिलीप कांबळ सर खुपच छान
खूप छान सर
खूप छान 💐💐👌👌👍Keep it up
प्रेरणादायी उद्योग आहे हा.
खुप छान
Kahi tari navi sheti karayala pahije.mast paryay ahe.
Feeling very proud of being kolhapurkar
Yes 👍
Yes
Ya
जगात भारी आम्ही कोल्हापुरी..
दिलीप सर मोती शेती विषयी तुमचे मार्गदर्शन भेटेल का?
दिलीप सर,नमस्कार आपण मोती शेतीचे वर्ग घेता तर यासाठी आपण फी विषयी माहिती द्यावी ही विनंती धन्यवाद .
सर नमस्ते आपल्या अभिप्राय बद्दल धन्यवाद आपण कॉल करून सर्व माहिती घेऊ शकता दिलीप कांबळे-9049808768
2 दिवसाच्या ट्रेनिग मध्ये सर्व शिकले जाते का??
फी किती आहे??
Inspirational ,जय हिंद जय भारत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विचार ऐकन्यासाठी फोटो वर टच करा आणि Channel SUBSCRIBE करा
Khupach navin concept kalali aaj
Wish you all the best
Thank you
धन्यवाद 🙏🏻आपल्या बहुमोल अभिप्राय दिलात अधिक माहितीसाठी कॉल करा ..दिलीप-9049808768
🙏 खुप छान . मोबाईल नंबर देणे .. प्रशिक्षण फि . व ... करिता लागणारे पाणी खारें किंवा गोड याबदल उल्लेख करावा
मोती तोळ्याचा भावात जातात तुम्ही स्वस्त भावात विकत आहात सोनार लोक सोन्याच्या भावात मोती विकतात
khup sunder pan aavghad kam aapan hati ghetley aasech tarunana pan tayar kara hi Maharastrasathi sudha far Abhimanaspad bab aahe!
एक नंबर सर
बोहत बढीया बेटा
Nice concept.. Aatmanirbhar
आमच्याकडे शिंपले आहेत ते विकत घेण्यासाठी मदत करा.
खुप छान माहिती आहे,
Kambale Sir is Great man. Excellent idea. 🙏🌹🙏🌹👍🌹👍
धन्यवाद ...👍
Great Nice👌👌👌
सर आम्हाला तुमचा गर्व आहे 🙏🙏🙏
आभार धन्यवाद
Love from Nashik ❤️❤️❤️👍👍
खुपच, छान, भाऊ, नवीन, काहीतरी, केलात
खूपच छान..💐💐💐👍👍👍
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार
Tumhala khup khup shubhechchha
Excellent and very unique...where do we buy these pearls...let us know the place and cost.
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
Khup, sunder mahiti dilit dhanyawad
Kolhapurkar 👌👍👍👍👍👍👍
Moti kadhate veli to shimplyatala jeev marato ka?
😀👌Namaskar Diliprao
I will visit your project. Very nice information & project. Thanks.
आभारी आहे
@@kolhapurpearlfarming378 contact no. Sent kara
Kamble saheb ekdm bhannnat 🙏🙏🙏 ha project pahayala milel Ka 🙏🙏
He shimple mulaat milavayche kuthun ?? Ekda use kelele shimple reuse tar hot nahit mag tyache Kay kartat ?
धन्यवाद 🙏🏻आपल्या बहुमोल अभिप्राय दिलात अधिक माहितीसाठी कॉल करा ..दिलीप-9049808768
Khoop chan mahiti dilit 👌👌👍🙏
Badhiya....
Bhot acche
Very nice job
Very nice job,best of luck👍👍👌👌
1 नंबर
1 number bau
सर टेरेसवर हे केलं तर चालेल का प्लिज माहिती सांगा किंवा तुम्ही ट्रेनिग घेता का प्लिज सांगा
हो चालेल जिथं पाणी साठवता येईल तिथं आपण मोत्यांची शेती करू शकतो धन्यवाद
Great work sir....hats off
By by hi
Shimple reuse karu shakto ka dar veles navin shimpla ghyava lagto shimplyachi kimmat kay
धन्यवाद 🙏🏻आपल्या बहुमोल अभिप्राय दिलात अधिक माहितीसाठी कॉल करा ..दिलीप-9049808768
WA WA mast.
खुप छान संकल्पना आहे 🙏🙏
Very nice so Sweet Super good 👍👍👌
Hats off 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
आम्हाला गोल मोती पाहिजेत तुमच्याकडून कसे काय मिळवता येथील ऑनलाईन पाठवू शकता का पैसे आम्ही पाठवतो
वाह,प्रथमच पाहिलं