खाडीतल्या खोल पाण्यात डूंबुन काढलेली मोठी कालवं | "साड" | बुड कालवं | oyster catching |
HTML-код
- Опубликовано: 3 апр 2021
- बरेच दिवस झाले आपले मासे पकडण्याचे व्हीडीओ येत नव्हते आणि म्हणुनच कमेंटद्वारे अनेकांच्या प्रतिक्रीया येत होत्या कि लवकरात लवकर मासेमारीचे व्हीडीओ येउदेत आणि म्हणुनच आम्ही एक वेगळा व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत आहोत.
आमच्या खाडीत कालवं मिळतात. ती कशी काढली जातात हे सर्वांनाच माहिती असेल. पण मोठ्या कालवांना "साड" म्हणतात आणि हे साड खोलपाण्यात बुडी मारुन कसे काढले जातात हे माहित नसेल. तर हि मोठी कालवं म्हणजेच साड छीन्नी हातोडीच्या साह्याने पाण्यातुन वर काढुन त्यातुंन मांस कस काढलं जाते हे आज या व्हीडीओत आपण पाहणार आहोत. हि माहिती जास्तीत जास्त लेकांपर्यंत पोहचण्यासाठी व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.
#मालवणीलाईफ
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...
खूप छान व्हिडिओ.... 👌 कालव खाताना मजा येते पण त्या मागची मेहनत आज समजली... एक like👍 राजा अणि गणेश दादा साठी पण.....
जैवविविधता भरपुर आहे त्यामुळे धनेश आवाज करतो आहे. 🦜
छान व्हिडिओ.खायला मजा येते पण त्यामागची मेहनत,श्रम पहिल्यांदाच पाहिले.गणेश,राजा आणि लकी आपणास खूप खूप धन्यवाद
Ak number Bhava.
लकी तुझे सगळेच व्हिडिओ नेहमीच एक नवीन आणि परिपूर्ण माहिती देतात त्यासाठी तुझे खूप खूप आभार 🙏 राजा आणि दादा साठी बिग 👍🏻. देव बरे करो.
पुन्हा एक जबरदस्त व्हिडिओ..... धन्यवाद
Thank you so much 😊
Good morning dada khup chaan video amazzing shoots drone shoots pan chaan
Khup kathin Kam , mastac re bhava ..🥰👍🏻
कोकणातील लोकं समाधानी आहेत, इथे मुंबईत पैसा असूनसुध्दा जीवाला समाधान नाय
आपले व्हिडिओ खूपच चांगले असतात.
लय भारी 👍👌🔥💥
Best video hardwork आजीची आठवण
मालवणी लाईफ म्हणजे थोडक्यात पण परिपूर्ण माहिती...short and perfect...👍
chaan video ahe
👍 me Hayden..masta video hi
Khup chan video mehanat aahe khayala sope vatate
खूप छान सादरीकरण .
Masttt ganesh aani raja dada.nice
ख़ुप छान
सुंदर
Chan video aahi
sunder sakaal....tyat atishay chan vlog aahe.....aamhipan choti ch kalav khalli aahe....mothi pahilyandach baghato aahe....big thumbs up and big like to Raja aani Ganesh bhau....also thank to Malvani Life....this vlog.....👍👍👌👌
Thank you so much 😊
मस्त भारी👌👌👍👍👍 ड्रोन शॉट पन लय भारी👍👍👍👍👍👍
खूप छान माहिती दिली, व्हिडिओ खूप छान 👌👌👌👌लकी दादा ग्रेट 🏇🏇🏇 लकी दादा पुन्हा एकदा मालवण फिश लिलाव चा व्हिडिओ बनव ना,व्हिज 🏇🏇🏇🏇🏇🏇🏇
छान व्हिडिओ
भरपूर मेहनत लागते भावा
Aapan kokni lay bhari mansa.......🥳🥳🥸
Khup chan video🤗
आज समजलं साड आणि कालव इतकी महाग का असतात. Thanks ganesh dada n raj 😊
Amezing Great Thrilar Video Kipitup
😊😋😋😋👏👏
Khup chan
Bharich video.
Khup chan video ❤️❤️
Khup mast you are lucky
Khup chan video 👌
Khup Chan👌 👍👏
Thank you for this information with great video.👍
खूप छान
Very Nice Vdo & Very Much Hard working people they are ❤️
Mastach and thanks for good video
Ek no bhau
Thank you so much 😊
छान व्हिडीओ👌👍
Mast aahe video👏
Ekdam paripurn video hats off Lucky dada
Mast video khup.chan dada
राजाने ज्याप्रमाणे समुद्रातील मानवी कचरा साफ करण्याची जी मोहीम सुरू केली आहे, त्यासाठी त्याचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👍
दुसऱ्याची वाट न पाहता सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे.
नमस्कार लकी दादा व्हिडिओ खूप छान असतात फक्त एकच सांगावेसे वाटते तू, प्रगत दादा, आणि अनिकेत रासम, कोकणी रान माणुस तुम्ही कोकणातल्या खूप छान गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवतात ते पाहून इतर लोक कोकणाबद्दल जे कौतुक करतात हे ऐकून खूप बरं वाटतं खरंच काही कोकणी मुले आहेत यांना आपल्या गावाचं अजून महत्त्व कळलेले नाहीये ते तुमचे व्हिडिओ पाहून नक्कीच गावी येण्याची ओढ लावून घेतील. असेच नवीन नवीन व्हिडिओ आमच्यापर्यंत पोचवत जा धन्यवाद.
Nice video
Mast dada 😍
Nice video.
Enjoy to cee.
Dada khup chan
Khup bharii Dada🔥🔥🔥🎉🎉🎉
सुंदर व्हिडिओ।
सुंदर चित्रीकरण👌👌
Excellent video 👍👍👍
आज काही तरी नवीन बघायला मिळाले. Thanks Lucky.
मस्त
खूप छान आणि रोमांचक विडियो आहे.खूप मेहनतीचे काम आहे.👌👌👌🙏
Very Nice
Dada khup Chan tu khup mhenat ghetosre
Very nice🙏🙏
Nice video.
Thank you so much 😊
Very difficult process. Thanks to all for sharing valuable info
Thanks so much, very informative, would love to see a real pearl.
Nice yar...
Waw kalva bhari lagtat khup mehant ahe hyasthi Chan dada video
Good info
Very good vedio 👍👍👍
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
खूप छान व्हिडीओ आणि खूप छान माहिती सांगितली.राजा आणि गणेश या दोघांना सलाम खूप कष्टाचे काम आहे. पुन्हा राजाला व गणेश ला आणि तू इतकी छान माहिती दिलीस त्याबद्दल तुम्हा तिघांना सलाम👌
Nice and Narrated 📹
👍 👌👌👌 kiti mehanat lagate my god kup chan aaji sati👍
खूपच मेहनतीचे काम ...
apratim mahiti... amhi nadichya bajula rahun suddha yatil kahi goshti mahit navhatya..... BIG THANKS TO YOU LAKSHA
लकी दादा..... सुंदर vlog... 👌👌👌👌👌
ड्रोन शॉट्स.......अप्रतिम.. 👍👍👍👍👍
Bhava ek numbr,,,i love watching fishing videos and all related fishing videos🎉🥰🙏🏻
खुप खुप आभार मानतो दादा तुमचे इतकी चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल
I saw coastal Maharashtra for the first time in 1990s.I had never eaten fish till then or understood Marathi.I was so mesmerized by Konkan that I must have spent innumerable long vacations on various beaches from Kashid to Vengurla.The red land ,the happy go lucky people and amazing sea food.Its heaven on earth.And yes,now I eat every type of sea food from paplet to Gaboli washed down by Sol kadi and understand marathi and Malvani perfectly!कोंकणात आयुष्य खूप सुंदर आहे😁
Chhan
लकी दा 👍 अप....🌊मज्जा आली आणि खूप छान माहिती मिळाली🚩
छान लकी सुंदर एपिसोड, मच्छीमार जितके कष्ट करतो त्याचा मोबदला त्याला प्रत्येक वेळी मिळेलच असे नाही.
kupach chan
Drone shots 🤩🤩🤩
नक्कीच मेहणीतीच काम 👍 असा कालवा माहिती होती आत्ता ह्यावु बघुक गावला मास्टा मोठी असा 👌👌 पाण्या बुडचे shoot चांगले ईले लकी 👍
Khup chan bhava👍👍👍👌👌👌🌴⛳♥️🦀🐟🐠🐚
Very nice
Omg kiti mehnat ani risky ahe..panyat shwas rokhun itka Vel😭😭 kharach salam ahe gavakadchyana❤️
अप्रतिम सौंदर्य हे कोकण चे.. खूप मस्त दोस्ता तू एवढी मेहत घेवून आम्हाला घरी बसल्या सोन्यासारखी माहिती देतोस... 🙏
ड्रोन शॉट अप्रतिम होता,गणेश दादा ची मेहनत पाहता ब्लॉग खूपच जास्त प्रमाणात छान झाला 👌👌👌👍👍💖
मला हा व्हिडिओ खुप आवडला
Ganesh Dada and Raja sathi👍👍👏👏👏👌👌 ani Malwani life sathi pan 👍👍. Chan information ahe.
Mast
Drone shoot was best.
लक्की दादा खूप छान व्हिडीओ कालवा काढण्यासाठी खूप मेहनत आहे ते तुझ्या मुळे समजली देव बरे करो 👍👍
Big fan of urs contents !
Very nice 👌 👍
👍👍
खुपच मस्त , घरबसल्या गाव फिरल्याचा आनंद मिळतो तुझे व्हिडीओ पाहुन , आपले हार्दिक धन्यवाद , देव आपले आणि कोकणाचे भले करो 🙏🏼😄
Nice video bro 👍
👌👌
खूप छान व्हिडिओ, दादा ह्या होडी मध्ये बसण्याची कला सगळयांना नाही जमत, आणि साड पाण्यातुन काढणे खूप कठीण , एकतर करपा असतात ती लागतात आणि पाण्यात इतका वेळ श्वास धरून साड काढणे खूप कठीण... तरीही राजा आणि गणेश यांनी खूप मेहेनत केली आणि आम्हाला हा व्हिडिओ पाहता आला , तुझी तर मेहेनत आम्ही दरवेळी पाहतोच तुम्हा सगळ्या साठी big thumpsup
देव बरे करो