Prabhavati Ghogare Speech:महिला सरपंचानं थोरांतांसमोरच विखे पाटील आणि शहाजी बापू पाटील यांना सुनावलं
HTML-код
- Опубликовано: 25 июн 2023
- Prabhavati Ghogare Speech:महिला सरपंचानं थोरांतांसमोरच विखे पाटील आणि शहाजी बापू पाटील यांना सुनावलं
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
--------------------------
साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi
खूप मस्त आणि सत्य बोलत ताई , खूप छान भाषण केले
शहाजी बापू आणि विखे पाटील यांच्या सभा सुरू होण्यापूर्वी ही व्हिडिओ प्रसारित करण्यात आली पाहिजे
खुप सुंदर बोललात तुम्ही.....शुभेच्छा
सरपंच बाई मानले तुम्हाला बोलण्याचा vakab परिपूर्ण अभ्यासू माहिती सभा gajavli धन्यवाद
धन्यवाद अभिनंदन जय हरी ताई
खुप छान आहे ताई मला खूप आनंद झाला
सुपर काकू
ही काकु
अगदी बरोबर बोललात ताई
Khup chan👌
Great 👍
खूप छान 🎉
वा बाई उत्तम धडाकेबाज आहे
Salam Pratibhai tai ❤
🙏🙏✅✅
साधे सरळ भाषण ताई , खरोखर सामान्य माणसाच्या हककासाठी तुम्ही आमदारकी नक्की लढा , विजय निश्चित होईल
खूपच छान!❤
ताईसाहेब खुप चांगले बोलात
मस्त ❤❤❤
खुपच छानच स्पष्ट बोलने
ताई खूप खूप धन्यवाद🎉🎉
मस्त
💯👍
येक्दम छान भाषण ताई
Khup chan tai
ग्रेट ताई
स्वाभिमानी महिला ताराराणी शतस प्रणाम😂
खूपच छान ताई
धन्यवाद अशावाघीनितयारझालल्याशीवायमहाराष्ट्रजागाझाल्याशिवायराहाणारनाहीशाहीरसुरेशधुमाळ
❤
काय भाषण आहे👌👌एक नंबरच😅😅
ताई तुमचं कौतुक करावं ते कमीच आहे तुम्ही विखे खो.चांगली घातला.धन्यवाद
खूप छान ताई
Tai 🎂amdar
Prabhavathi ghogare next mla in loni prvra rahta nagar
👌🙏✔️💯👏
The great maratha
S, Thoratsaheb,Vivekbhayya
You stay at Guesthouse. complete concentrate on development.Prabhatai congratulations.
Hii
मानले ताई 👌👌👌
व्वा व्वा ताई , असेच सत्ताधाऱ्यांना तुडवा.
आत्मविश्वास 🎉🎉🎉
😅बोलाईची स्टाईल खासच आहे 😅
कडक हे बॉस 🙏
Chgaan Sarpanch Bai.
Kaki 👑
ताई आमदार व्हा 🙏
Virodhak suddha aadar kartil
tai uddhav thakrey sobat yaa
😢
😅
Tai tumche saheb aaj bjp madhye gele
Bai Paisa pahije udach kashala Tashan amhi dada samartak onl🎉🎉y sujay dada
विखे पाटील कुटुंबनेआज किती तरी कुटुंबाला जिवंत ठेवले आहे ते काम आपण करू शकता का..? नाही ...तर आपणाला बोलण्याचा काही अधिकार नाही
काही सरपंच वगैरे नाही ही बाई तीचा नवरा सरपंच आहे ।काही नाही दिवे लावले ह्या घोगरेने लोणी खुर्द मध्ये
लायकी काय आपण बोलतो काय या बाईला कोण ओळखत काय या बाईची लायकी
आपण कोण ?😅😅
ताई फारच छान
ताई भाषण करताना जो टाळ्यांचा आवाज येत होता ती शेकडो माणस ओळखतात ताईंना
तुम्ही ओळखा नाहीतर नका ओळखू तुम्हाला ही कोणी ओळखत का ??
Amdar tai
कोणी ओळखू किंवा नाही ओळखू पण जे बोलल्या ते एकदम कडक 🙏🙏विखे परिवार दादागिरी करतात हे जगजाहीर आहे 🙏🙏लोकशाही आहे आता आपण सतरंज्या उचलणे बंद करायला पाहिजे राजेशाही सारखा प्रकार संपवायला हवा🙏🙏