Harshvardhan Patil Vs Ajit Pawar | हर्षवर्धन पाटलांचा पवारांशी छत्तीसचा आकडा, लेकीचीही वादात उडी
HTML-код
- Опубликовано: 5 сен 2024
- #LokSabha #AjitPawar #HarshvardhanPatil #MaharashtraTimes
अजित पवारांनी खंजीर खूपसल्याचं सांगून हर्षवर्धन पाटलांच्या लेकीनं महायुतीत मिठाचा खडा टाकलाय.. अजित पवार महायुतीत आल्याने बारामती जिंकण्यासाठी अपयशी ठरलेल्या भाजपला दिलासा मिळालाय. एकीकडे सुनेत्रा पवार बारामती मतदारसंघातील भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतायत.. तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटलांच्या पुढच्या पिढीने अजित पवारांना खुलं आव्हान दिलंय. पण पाटील विरूद्ध पवार वाद तिसऱ्या पिढीत का आलाय, या दोन मातब्बर घराण्यात वादाची ठिणगी कुठे पडली, याचीच स्टोरी या व्हिडीओत पाहू.
-----------------------------------------------------------------------
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
बरोबर आहे अंकिता पाटील यांनी आता शरद पवार याना मदत करावी म्हणजे अजित पवारांना यांची किंमत कळेल
शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिली होती, अजितदादा पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना विरोध केला आहे.
अंकीता ठाकरे आपण भाजपाचे हित जोपासावा
100%खरंच असणार अजित पवार कधीपण कोणासोबत पण लबाडी करू शकतो आता यांच्यावर विश्वास नाही ठेवला पाहिजे
तुम्हाला ZP pn दादा मुळे मिळाली
या अंकिता बाई पेक्षा मग दादाचं परवडले😂
3:38 ho
Yes.ankitaji is right
शंभर टक्के पटतोय
Kahi. Aso. Ankita tai. Pawar Yancha nad kraycha nahi. Shnkr bhau. Harshvardhan Saheb. Yane. Bghitl. Gret. Mama. Dada dadach asto saheb Tai cha tr nad kru nka
Shbd dila teva tu kiti wrshachi hoti .....kai pn phektat.....😂😂😂
बारामती मधे २ प्रकारचे मतदार आहेत.. पवार फॅमिली सोबतचे आणि त्यांच्या विरोधातले.. विरोधतल्या मतदारांसाठी १ अपक्ष उभा राहील अशी अपेक्षा आहे.. २ घांच्या भांडणात ३ र्याचा फायदा 😂😂😊
Bjp kdun bhavu ubhe rha tumi , firun punha indapurcha khasdar hovudya , mothe bhavu hote mage ekda khasdar
Khari news hai