दादांनी राष्ट्रवादी वाढवायचा नादात पुण्यात पण हेच केले.....इकडे काँग्रेस आणि सुरेश कलमाडी ह्यांचे वर्चस्व होते आणि राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर होत. पुण्यात भाजप शिवसेना फक्त नावाला कसबा पेठ आणि कोथरूड मध्ये होते....
मोहिते पाटील राष्ट्रवादी मध्ये होते त्या वेळी सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे किती आमदार होते व मोहिते पाटील भाजपा मध्ये गेल्यावर सोलापूर जिल्ह्यात भाजपचे आमदार किती आहेत विचार करा कोणाची किती ताकद आहे
मोहिते पाटीलंपसी असले लुंगे सुंगे खूप येऊन गेलेत् सोलापूर जिल्यात मोहिते पाटील पॅटर्न चालतो सर्वांना माहित आहे कोणीही नादाला लागू नका कट्टर मोहिते पाटील समर्थक
Mohite patil nad karacha nahi.. Sholapur zilla mohite patil cha ahe.. Jasha baramati ta ajit dada cha vachak ahe. Tase solapur madhe mohite patil cha vachak ahe...
दुष्काळी जनतेचा दैवत माननीय श्री खासदार रंजीत दादा नाईक निंबाळकर यांनी पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे जनता त्यांना निवडून देणार माझं मत विकासाला खासदार साहेबांना
Pawar sahebana je lok nako hote tyana sahebanich ajitdada chya madhyamatun bajula kele. Ajitdada la pratek veli villain kel gelay😂😂😂. Ata je suru ahe ti script sudha sahebachich 😂😂.
पवार साहेबांच्या पाठिशी पुर्व वत मोहिते पाटील यांनी अजित पवार विरूध्द आपली रसद उभी केली तर खरंच अजितदादा ना हा मोठा धक्का राहिलं हे अजित पवार यांनी नीट लक्षात घ्यावे
केवळ अजित दादा मुळे इतर पक्षांमध्ये विजय दादा गेले हे सत्य आहे
भाजपात काय इज्जत आहे मोहिते पाटीलांची ते पन सांगा
अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. धन्यवाद राम कृष्ण हरी 👍🙏
आता भाजपला. वाईट दिवस येतील अजित दादा.मुळे🙏😭
सोलापूर जिल्ह्यातील नेते फक्त मोहिते पाटील
ते अपक्ष उमेदवार स्व. आमदार भारत नाना भालके होते हे सांगा ना
मोहिते पाटलांनी आता तुतारी हातात घेऊन पवार साहेबांबरोबर काम करावं ही जनतेची इच्छा आहे
दादांनी राष्ट्रवादी वाढवायचा नादात पुण्यात पण हेच केले.....इकडे काँग्रेस आणि सुरेश कलमाडी ह्यांचे वर्चस्व होते आणि राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर होत. पुण्यात भाजप शिवसेना फक्त नावाला कसबा पेठ आणि कोथरूड मध्ये होते....
मोहिते पाटील राष्ट्रवादी मध्ये होते त्या वेळी सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे किती आमदार होते
व मोहिते पाटील भाजपा मध्ये गेल्यावर सोलापूर जिल्ह्यात भाजपचे आमदार किती आहेत
विचार करा कोणाची किती ताकद आहे
मोहिते पाटील दुसऱ्याला मोठं होऊ देत नाहीत म्हणुन त्यांची अशी अवस्था झाली आता भाजप मध्ये तरीत्यांची काय अवस्था आहे
kutumbatill serv sadsya vegveglya rajkiy pakshat madhe aahet tya mule kuthlehi sarkar aale tari candisate matr yach gharatil vyakti asel
खर आहे सोलापुर जिल्हा मोहिते पाटीलच
सोलापूर जिल्हा हेड ऑफिस = शिवरत्न
येऊ नको तर कोणत्या डब्यात बसु
अशी अवस्था भाजप मध्ये आहे.
विजय दादांनी थोरल्या पवार साहेब बरोबर जावं हीं विनंती
very good very naic specch
महाराष्ट्रातील राजनिती चा गड पश्चिम महाराष्ट्रा आहे.
विजय दादाच्या कारखान्याने शेतकऱ्यांचे पैसे बुडावले
ग्रेट मोहिते पाटील
Only mohite patil
मोहिते पाटीलंपसी असले लुंगे सुंगे खूप येऊन गेलेत् सोलापूर जिल्यात मोहिते पाटील पॅटर्न चालतो सर्वांना माहित आहे कोणीही नादाला लागू नका कट्टर मोहिते पाटील समर्थक
उपुख्यमंत्रीपद दिले होते ncp ने .. विसरले का
Upkar kele.ka
जिल्हा उभा केला होता ncp स्थापने च्या वेळी
@@appapatil7043😂😂jara hathbhatti chi kami Pit ja
सोलापूर जिल्ह्यात फक्त विजय दादा मोहिते पाटील
Mohite patil nad karacha nahi.. Sholapur zilla mohite patil cha ahe.. Jasha baramati ta ajit dada cha vachak ahe. Tase solapur madhe mohite patil cha vachak ahe...
अजित दादा
Vijay dada ONLY
NICE
❤
विजय झाला तर स्वतःच्या मुळे पराभव झाला की अजितदादा.
अरे मोहिते पाटील तर अजित दादा चे सघेसोयरे...ते काय शरद पवारांचे होणार
मग शरद आबा अजीत पवार चे कोन?
पवारांच्या नादी लागून काँग्रेस सोडली नसती तर मोहिते पाटील हे मुख्यमंत्री झाले असते
😊😊😊😊😊
विजयदादा हे दादाच आहेत.
फक्त मोहिते पाटील
आमचा एकच पक्ष फक्त मोहिते पाटील ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल त्यांचा। नाद करू नका
वादादातुमीजेकेलेबरोबर
ईङी मागे लागली बाकी सब झूट
शरद पावाराणा हे का नाही समजले ?
आत्ता खुप पुलाखाली पाणी वाहुण गेलय
मुले तब्यात राहतील का विजय दादा।च्या ?
अजित पावारा मूल पक्ष संपलाय ओ
Aho to relative ahe
Pawar sir che ticket fact relative la detat
दुष्काळी जनतेचा दैवत माननीय श्री खासदार रंजीत दादा नाईक निंबाळकर यांनी पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे जनता त्यांना निवडून देणार माझं मत विकासाला खासदार साहेबांना
They change political leaders, you discuss for TRP, where's voters.
Vijaydada is 3:51
1978 ला नाही गेले विधानसभेवर नंतर गेले
माढा मतदारसंघातून रणजित दादा निंबाळकर खासदार होणार
ते आता भाजप मधून कधीच खासदार होणार नाहीत
राज कारणात दादा सारखा मतलबी नाही.
आता पुढे काय
Only sharad pawar saheb, aata kon wichartay bjp madhye Mohite na
Pawar sahebana je lok nako hote tyana sahebanich ajitdada chya madhyamatun bajula kele.
Ajitdada la pratek veli villain kel gelay😂😂😂. Ata je suru ahe ti script sudha sahebachich 😂😂.
Mobile Patalani Sarad Pawara Barobar Pahije
सगळ दादामुळे होत आलंय
Aata saheb त्यांना gheun ,tyanchya vairi cha काटा काढून sulencha मार्ग मोकळा करतील, एका dagdat 3 pakxhi
खासदार रणजित नाईक निंबाळकर ❤
maharashtrachya rajkarnat jenva athara pagad jatichya sanghatana rajkarnasathi nirman jhalya tya velepasun purogami maharashtra sampun jatiywadache kide valavalu lagale tithunach rajyachi adhogati suru jhali rajkaran samajapeksha mothe samajnarya pravrattini maharashtrache nukasan kele gavtagyach rajkaran rajy patalivar suru jhale tithunach samajik jan asnari chavan sahebancha susanskrat rajkarnachi disha ghevun chalnari kutumbe bajula hot geli aj rajyat money powerla mahatva ahe mag kontya sanskaracha karykarta neta banvayacha he adhorekhit jhalyane vatahat jhali jativadi shakticha sulsulat jhala samajatil tarunana vam margala laun rajkaran karnari nete mandali nirman jhali rajyachya asmitecha vichsr sampala bhashnapurte purogamitva urale saitan bibleche vachan karu lagla
मोहिते पाटील यांचा कोणीही नाद करू नये
Ajit pawarani rashtrawadichi vat lavali
Sushil kumar shinde saheb tumhi cm hota mohite patil yana sampark ka karat nahi
Mohite पाटील की जय हो
😅
Mohite. Patlani. Pa war. Saheban. So bat. Yava
मोहिते पाटलांनी परत राष्ट्रवादीत जाऊन जिल्ह्याचे वर्चस्व वाढवाव,, राष्ट्रवादी असून जिल्हा पोरका झाला असं वाटत आहे
मोहिते पाटील आता फकत BJP मधेच🌷🌷🌷🌷
सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे एकच लक्ष
मोहिते पाटील हाच आमचा पक्ष.
चुकीची माहिती देऊ नका पंढरपूरात शेतकरी संघटनेचे भारत भालकेंनी हरवले होते
पवार साहेबांच्या पाठिशी पुर्व वत मोहिते पाटील यांनी अजित पवार विरूध्द आपली रसद उभी केली तर खरंच अजितदादा ना हा मोठा धक्का राहिलं हे अजित पवार यांनी नीट लक्षात घ्यावे
Ho, Mohite patil, pawar sobat yetil
सस
आमचा आजीत कर्ण आहे महाभारतातील
Madha matdar sanghat vare firnar ata
शरद पवारांचा सोबत
फक्त मोहिते पाटील