tv9 Special Report | Pawar Vs Munde यांच्या संघर्षाचा इतिहास आणि दुभंगलेली NCP, परळीत कुणाची आघाडी?
HTML-код
- Опубликовано: 16 авг 2023
- tv9 Special Report | Pawar Vs Munde यांच्या संघर्षाचा इतिहास आणि दुभंगलेली NCP, परळीत कुणाची आघाडी?
#sharadpawar #dhananjaymunde #beed #ncp #jitendraawhad #ajitpawar
Credit : #politics | SHRUTI/Editor | #TV9D
Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
परळी वैजनाथ विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय बबनराव गीते यांना प्रचंड मताने विजय करणार
बीड जिल्ह्यातील मुळ भाजपा कुठे आहे हा संशोधनाचा विषय आहे
त्या जिल्ह्यातील मूळ भाजप राज्यातील पाताळयंत्री अतृप्त आत्म्याने षडयंत्र रचून कधीची संपविली आहे.
भावी आमदार बबन भाऊ गित्ते फिक्स
आम्हाला तुमच्या इथे कोण किती ताकदीचा आहे हे काय माहीत नाही. पण बबन गिते यांची खरच ऐवढी पॉवर आहे का?
@@yogirajwarake6548येऊन बघा कळेल...
@@yogirajwarake6548 सत्तेची पावर कोणाला द्यायची? गद्दाराला की निष्ठावानाला हे ठरविण्याचा अधिकार तेथील मतदारराजालाच आहे व ते नक्कीच योग्य निर्णय घेतील.
@@yogirajwarake6548कॅबिनेट मंत्री असताना तुमच्या तालुक्यातून एवढ्या कार्यकर्ते घेऊन पक्षप्रवेश करणे यावरून समजून घ्या परळी मध्ये किती ताकद असेल.. स्वतः dm आणि pm च्या गावातून 19 गाड्या होत्या..... ग्राउंड लेव्हल ला कामे आहेत खुप यांचे उगीच कोणतेही पद नसताना एवढे तरुण पोरं येणे सोपे नाही..2024 फिक्स आमदार बबन भाऊ गित्ते असतील
बबन भाऊ गिते..... फक्त...... भावी आमदार
बबन भाऊ गित्ते साहेब भावी आमदार साहेब 💐🙏🚩
*" बबन भाऊनां एक वेळ आमदार बघु द्या "* *" बरेच दिवस झालं जनसेव करतात.🙏🙏
गुरूंचा नाद नाय करायचा
इतिहास साक्षीदार आहे गुरूच वरचाढ असतो
ओन्ली बबन भाऊ गिते👑💪 परळी
बबन गिते भावी आमदार
Pawar saheb ❤❤
बीड जिल्हा संदीप भैया,,,, यांचाच 🙏💯
पवार साहेब भाजपा सह सहकार्याचा कार्यक्रम करतील ❤❤
PawAr, ke, घोटाले, law as a, sakhar, karkhane, chal, ghotala,
@@gajananraogadge2347🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉o🎉🎉o🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉o🎉🎉🎉🎉🎉
On1 Sharad pawar sahib
धनुभाऊचे ७५% कार्यकर्ते शरद पवार साहेबांसोबत आहेत हे मतदान होईपर्यंत धनुभाऊला कळुच देणार नाही.
त्याचे कारण सध्या धनुभाऊ मंत्री आहे चांगलं-चुंगलं खायला मिळते....
अगदी खर भावा, जिकड मस्त खायला तिकडे मतदार राहणार, लई हुशार झालीत पोर, नाहीतरी हे लोक पूहणा वीच्रणार नाहित
😊
@chandulalparakramee3888 Qqqqqqqqqqqqqqqqqqqqqaqqppppppppp
@@chandulalparakramee3888 ।
Y
बबन भाऊ गिते परळी वैजनाथ
पवार मुंडेंनी मिळून परळीची पार वाट लावली
परळी एसटी बस स्टॅन्ड ची अवस्था बगा स्थानिक मुलांना कसलाच रोजगार नाही, गुंडगिरी फोपल्यामुळे मुले व्यसनाधीन होऊन शिक्षणाचा पार खोळंबा झालाय जनता वेडी आहे.
101%khari gosta
दादा धनंजय मुंडे ने माती खाली पायजे जो शरद पवारांच्या विरोधात जातो त्यांना माती खाण्याशिवाय परीया नाही
शरद पवार साहेब ✌️
धनंजय मुंडे चील्लर आहे बबनराव गिते फिक्स आमदार परळी
पवार साहेब
पंकजा ताई मुंडे यांची
आता परळी मधून बबन गिते 👍👍👍👍गरीब घरातील उमेदवार
पवार साहेबनी फोन केला होता हे खरं आहे परंतु गोपीनाथ मुंडे साहेब असते तर आज जिवंत तर ही सर्व मंडळीच आज काय झाल असत
भुजबळ साहेब, आपल्या विचार धारेचं काय?
आपण आजपर्यंत की, आताच्या घडीला महाराष्ट्रातील जनतेला फसवलं. ते एकदा स्पष्ट करा.
लय मान हळू नका मुंडे 😂
Only baban bhau gitte
तुम्ही नाद केलाय ते नाद परळीची धगधगती तोफ आमदार बबन भाऊ गित्ते पूर्ण करतील 🙏💐🚩🚩🚩🚩
बबन गित्ते परळीचे आमदार होतील
Bhaviamdar Babangitte🙏🏾🙏🏾
अजितदादा पुढील निवडणूक मध्ये जनता विचार करेल. जो स्वतःच्या पक्षाचा होऊ शकला नही तो जनतेचे काय होणार.
जो स्वतःच्या पितृतुल्य काकांना धोका देऊ शकतो सर्व काही दिल्यानंतर सुध्दा, ते जनतेला धोका देणार नाही कशावरून, ह्या नवख्या नेत्यांना दखलपात्र नेते म्हणुन खिल्ली उडविणाऱ्या गद्दार नेत्यांना येत्या निवडणुकीत नक्कीच समजेल ते दखलपात्र कोण आणि अदखलपात्र कोण आहेत ज्याचा निकाल जनता जनार्दनच देईल.
काहीही नाही पवार मुंडे वाद बीडमध्ये जनता आता हुशार झालीय जो काम करेल त्यांना मतदान करणार जनतेला काय कोणाला तरी मतदान करायचे आहे मग विकास न करणार्यांना का करायचे मतदान
Pawar Saheb ❤❤
बबन भाऊ आमदार
भावी आमदार परळी 💯💯💯💯💯💯
पवारसाहेब 🔥
अरे धन्या बाय बदलून ये
अजितदादा
बबन गित्ते मोठ्या मताधिक्य मिळवून विजयी होणार
Yz जितेंद्र आव्हाड 😂
संदीप क्षिरसागर, बबन गीते पुढील आमदार आहेत व मंत्री सुद्धा
परळी कोणाची जहागीर नाही परळी मधील परळी विधानसभा मतदारस.घातीलमतदारसुज्ञ आहेत परळी शहर काँग्रेसचे माझी अध्यक्ष गणपतराव कोरे
🙏🏾🙏🏾🙏🏾❤️🌹🌹🌹
Baban gite bhau ncp cha government central madhe aahe...
गीतेच✌️👍👍
आओनली पवार साहेब
जीतु उद्दीन
बबन भाऊ गित्ते यांना आमदार करूयात
❤
धनु भाऊ जमा
ह्या दोघात पंकजा मुंडे निवडून येणार
भाजपने उमेदवारी दिली तरच ना, आज गद्दार आपल्या प्रिय मित्र असलेल्या पंतांच्या मांडीवर बसलेले आहेत आणि आपल्या पक्षातील राजकिय शत्रूचा राजकिय हिशोब करण्याची ही सुवर्णसंधी पंत कसे काय हुकवतील.
धुन भाऊ
बाईल वेडा धन्या
बबन भाउ गीते फक्त
🎉
Only mundhe💪
बाईल वेडा धन्या चुत्या
पितृतुल्य काकांना धोका देणाऱ्या बेईमान पुतण्यांना नक्कीच धडा शिकविण्यात अत्यंत तरबेज आहे राज्यातील सुज्ञ जनता हे राज ठाकरेंच्या उदाहरणावरून दिसून आलेलेच आहे.
Only DM
बारामतीत कधी सभा घेणार. अजितदादा च्या विरोधात सुप्रियाताई का रोहित पवार निवडणूक लढवणार का?
Despite गेले धण्या भाऊ चा 2024 😂
पंकजा ताई pesha koni चांगला नहीं
अजित पवार बारामती मतदारसंघ पडणार एक सामान्य हे सामान्य जन कौल आहे
धनंजय मुंडे धनंजय मुंडे मुर्दाबाद हो
Only Munde saheb 💥
बाईल वेडा धन्या चुत्या
पंकजा मुंडे
छगन तू छगन तू बोलूच नको
DM boss❤
बबन गिते फिक्स आमदार आहेत
700 गाड्या आणण्यासाठी अपेक्षित तो कोणाचा
संदीप तुमचा सगळ्यांचा game लावतोय
Sandip chach game lagnar aahe thamb yogesh kshirsagar yet aahe thamb
पंकजा मुंडे
याचा अर्थ असा नाही की गुरू जीना धोका देणे गोपीनाथ मुंडेंजी
Dm Boss
Only MNS ❤❤❤❤ Raj Sahebh Thackeray ❤❤❤❤❤
धनंजय मुंडे हे सर्व सामन्यांची कामे करतात त्यांच्या जवळ अशी शिलेदार आहेत की जनतेची कामे मुंडे पर्यंत न जाऊ देता त्यांचीच शिलेदार ती कामे लगेच करतात व एखाद काम त्यांच्या आवाक्याबाहेर असेल तरच मुंडे पर्यंत जाते तरी पण त्यांच्याच काही जवळच्या माणसांमुळे ते अडचणीत येऊ शकतात हे मी जाणीवपूर्वक सांगत आहेत व साहेबांना परळी मधून पाडणे शक्य नाही .
पंकजा मुंडे हे आपली राजकिय रसद गीतेंच्या पाठीशी खंबीरपणे उभी करून गतकाळातील पराभवाचा वचपा नक्कीच काढू शकतात.
बबन गिते डिपाॅदझीट गेले
Only DM boss
😢 गोपीनाथ मुंडे साहेब ठाकरे विलासराव देशमुख हा मराठवाडा आहे प्रमोद महाजन आमचा मानुश
मुंडे अरे कुढे माझा मराठवाडा
ओन्ली DM Boos
...
परळीमध धन्या मुंढे डिपॉजिट जप्त करायचं आहे रे 😂😂
Chagan bhahu yenda nivdun dava
यावेळी पंकजा मुंडे आमदार होणार
B.J.P AJIT PAWAR GAT DHANANJAY PAWAR LA TICKET DENAR MUG PANKAJA TAI MUNDE KUTHLYA PARTY NE NIWDUN YENAR
धनु भाऊ परली आणि परली धनु भाऊ कुनी आल तरी धनु भाऊ च काहीच होनार नाही परली चा मंत्री धनु भाऊ । आता आमदर नाही मंत्री फक्त धनुभाऊ
Chhaganji ICE ka daar se Lachar ban na pada
DM भाऊ फ्कत
जित्या 😂
Dm la farkh PDT nahi king of parle ❤
Pankaja tai next for mla
खरी गोस्त
पंकजाताई
Mothya sahebani Garib maratha aarakshan chi janani salini tai patil yanchya kasa kata kadala he garib maratha kadhich visaranar nahi
ऊरली सुरली सेना मध्ये नंबर वन संजय राऊत हा राष्ट्रवादी मध्ये नंबर वन जितेंद्र आव्हाड बघा नारदी जोडी तोडु नका हो
धनुभाऊनी आता सगल विसराव आणि घरी च बसाव ..
Kasala sangtay jantela
Tamashat ja
Pavar saheb. Ghar. Fodatat,,, sat 4:37 ara satara raja bhandN
Barmati Made Sabha Kara...
Swata Pasun Survat Kara..
Kon Khara Kon Khota...Samjle Ahe Jantela...Natak Kiti Divas 😅😅😅
बारामती घरच आहे, सर्वप्रथम जे पवार साहेबांच्या जिवावर राजकारणात लहानाचे मोठे झाले त्यांना त्यांची औकात दाखवून देणे गरजेचे आहे.
Ajit Pawar Pasun Survat Kar Na.
Dusarya Na Dhosh Deun Kai Honar Ahe...
@@jalinderjagtap3115 दुसऱ्यांनी सत्तेत पदे भोगलीत ती पवार सहेबांच्याच कृपेमुळे, अजित पवारांमुळे नाहीत, सगळ्याच गद्दारांचा हिशेब चुकता करणार आहेत ते, घाबरु नका.
CONGRESS ANE SHIVSENA BHEGA THAV PAVAR LOTA NE BJ P ME JAVA DO
Pawar Baramati madhye kadhi Sabha ghenar.....tith Dada che karyakarte koltat tumhala.... OBC netyanchya matdar sanghat Sabha ghetay vay...
OBC tumcha tanga palti karnar...
Hijijjjhjjj
र.. ओ
फालतू बोलतो अजितदादा