लोणीची वाघीण पुन्हा गरजली | विखेंच्या गडात लावला सूरुंग | सरपंच प्रभाताई घोगरे लोणी Vikhe vs thorat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • लोणीची वाघीण पुन्हा गरजली | विखेंच्या गडात लावला सूरुंग | सरपंच प्रभाताई घोगरे लोणी Vikhe vs thorat
    thorat vs vikhe
    radhakrushna vikhe patil
    balasaheb thorat
    sujay vikhe patil
    vivek kolhe
    prabhavati ghogare loni
    sp24 taas marathi
    vikhe patil
    pmt loni
    ---------------------------
    follow me other platforms :
    Please visit our website- sp24taas.com/
    For More latest news and Video go to- / sp24taas
    Like us on Facebook page - / sp24taas
    / sp24n
    / sp24taas
    --------------------------------------
    #sp24taas #balasahebthorat #vikhepatil #marathibatmya #latestnews #politicalnews #sujayvikhepatil #vivekkolhe

Комментарии • 60

  • @pradipbhadane7832
    @pradipbhadane7832 Год назад +30

    ताई साहेब तुमचं जे भाषण आहे ते तुमचं अंतकरणा तले शब्द आहेत,,,,, कोणताही वक्ता असेल त्यापुढे तुम्ही सरस आहात ✌️✌️✌️

  • @vishwasaniyabandhutapratis1184
    @vishwasaniyabandhutapratis1184 Год назад +30

    आपल्या सांगता सभेत घातलेली भावनिक साद आणि तेव्हढाच मनापासून दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा सामान्य माणसाला निःशंक भावला...!

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 Год назад +15

    *थोरात साहेब आणि विवेक भैया आपणाला हार्दिक शुभेच्छा अभिनंदन*

  • @pradipbhadane7832
    @pradipbhadane7832 Год назад +19

    ताई तुमचं भाषण खूप छान,,,, किती वेळा ऐकलं हे मलाच माहित नाही,,,,, पण तरी बोअर होत नाही ,,,,,, 👌👌👌👌👌✌️✌️

  • @rameshdhotre560
    @rameshdhotre560 Год назад +19

    महिलांनो मातानों हे भाषण म्हणजे🔥 दबंग नेतृत्व 🙏

  • @aashabramhane4680
    @aashabramhane4680 Год назад +3

    खूपच छान ताई तुमच्या सारख्या वाघिणीची प्रवरा परिसराला फार गरज आहे तरच परिवर्तन होईल आणि माणसांना माणसालाही वागणूक मिळेल

  • @AnilGodse2430
    @AnilGodse2430 Год назад +13

    खूपच सुंदर ताई तुमचे भाषण सर्वांनाच आवडले

  • @sachinbhonde5013
    @sachinbhonde5013 Год назад +14

    फार सुंदर ताई पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @seemakulkarni5445
    @seemakulkarni5445 Год назад +12

    प्रभा ताई तुम्ही खुप प्रभावी आहात. 👌🏻👌🏻👌🏻

  • @darshanadhumal3565
    @darshanadhumal3565 Год назад +26

    ह्या काकू एक दिवस आमदार होतील

  • @balasaheblokare8814
    @balasaheblokare8814 Год назад +6

    खूप खूपच छान ताई. मी 1985 चा डिप्लोमा ला असताना तुमच्या गावात राहिलो आहे . लोणी खुर्द मधे.संभाजी हापसे यांच्या मेस जवळ . देठे सर यांच्या कोलोनीत

  • @ganeshtupe1541
    @ganeshtupe1541 Год назад +6

    काकी एकदम कडक

  • @prasadsuralkar593
    @prasadsuralkar593 Год назад +5

    विघे साहेबांनी कारखान्याची कागद पत्र ही जाळून टाकली ही चांगली गोष्ट नाही

  • @babasahebkolhekolhe6964
    @babasahebkolhekolhe6964 11 месяцев назад +1

    एक नंबर ताई थोरात साहेब आणि विवेक जी कोल्हे जर साथीला असेल तर प्रमाणिक काम करीत राहतील. खरे शेतकरी नेते आहे ते.

  • @manoharmatkar6275
    @manoharmatkar6275 Год назад +8

    !! सहज सोपे अन् सुंदर भाषण !!
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 Год назад +6

    *शेतकरी वाचवा उसाला चांगला बाजार भाव द्या.विजय कायम ठेवण्यासाठी लोकांचे प्रश्न सोडवावे लागतात. शेवटी बळीराजा महत्वाचा आहे.दमबाजी कोणी करू नये कारण सत्ता शास्वत नसते.*

  • @shravanpathare4454
    @shravanpathare4454 4 месяца назад +1

    भावी आमदार ताई 💐💐

  • @aashabramhane4680
    @aashabramhane4680 Год назад +2

    ताई माझी तुम्हाला खंबीर साथ आहे

  • @Sanjaypawar-ij2nv
    @Sanjaypawar-ij2nv Год назад +3

    अभिनंदन❤❤ ताई👍🙏🙏

  • @ghugegorak6282
    @ghugegorak6282 Год назад +6

    छान भाषण

  • @amolgavali7313
    @amolgavali7313 Год назад

    अस्सल मराठी भाषण ताई साहेब ❤

  • @pandharinathjagtap5399
    @pandharinathjagtap5399 4 месяца назад

    Really very great speech. 🎉🎉

  • @Anilkofficial33
    @Anilkofficial33 3 месяца назад

    थोरात साहेबांनी यांना आमदारकी चे तिकीट द्यायला पाहिजे नक्की आमदार होणार ताई

  • @shaikhaftab7370
    @shaikhaftab7370 Год назад +17

    राहत्या चा आमदार बदली करा

  • @shrikantbhagat3857
    @shrikantbhagat3857 Год назад +1

    ताई अभिनंदन

  • @dilipdalvi5274
    @dilipdalvi5274 2 месяца назад

    ताईंचे विचार लोकांना पटताना दिसतात

  • @SSPatil-xr3ve
    @SSPatil-xr3ve 3 месяца назад

    ताई, आता रहाता विधानसभा मतदार संघात उमेदवारी घ्या. पवार साहेब उमेदवारी देतील.

  • @vedantikashinde3595
    @vedantikashinde3595 Год назад +3

    Good speach

  • @vilaspawar8812
    @vilaspawar8812 Год назад +14

    काकि तुम्ही आमदार व्हाल

  • @DNYANDEO.
    @DNYANDEO. Год назад +2

    Great Tai

  • @shravanpathare4454
    @shravanpathare4454 4 месяца назад

    अभ्यासू ताई 🎉

  • @subhashkawane2951
    @subhashkawane2951 Год назад +2

    छान ताई मनापासून शुभेच्छा

  • @nitinprakashlalbafnavambor4146
    @nitinprakashlalbafnavambor4146 Год назад +8

    लोकशाही सुरुवात सुरु झाली...

  • @sachindhobale2954
    @sachindhobale2954 Год назад +3

    Kadak Tai kaki

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 Год назад +5

    हार्दिक अभिनंदन 🌹🌹
    🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱

  • @chandrakantgadage7937
    @chandrakantgadage7937 Год назад +3

    Wait and watch
    Radhakrishna Vikhe will be
    Coming soon
    Don't worry
    So Madam keep quiet 😮😮

  • @ashutoshjadhav3254
    @ashutoshjadhav3254 Год назад +1

    👌👌👌👍👍👍

  • @lohakanejalindar5481
    @lohakanejalindar5481 Год назад +6

    कारखाना कोणाच्या बापाचा नाही शेतकरयाचा आहे

  • @user-yd3db4oo2b
    @user-yd3db4oo2b 6 месяцев назад

    Bhawi aamdar ghogre tai 1 nbr

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 Год назад +4

    त्यांच्या दादागिरी च्या भाषे मुळे लोकांनी त्यांचा gem केला, mahtvache म्हणजे bjp chya bhujya ne bjp च्या नेत्या la मदत करून 12 vajvale कारण पुढे खडसे सारखे आडव येऊ शकते

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 5 месяцев назад

    Very nice 👍

  • @shantarammurhe6054
    @shantarammurhe6054 Год назад

    👍🏻👍🏻ताई

  • @vilassurwade8528
    @vilassurwade8528 Год назад +1

  • @ashrafisocialfoundationkol7561
    @ashrafisocialfoundationkol7561 Год назад +1

    💐🎉

  • @tushartambe8818
    @tushartambe8818 Месяц назад

    विवेक पडला ना😂

  • @user-hf6ri4kc5p
    @user-hf6ri4kc5p 18 дней назад

    भावी नाही प्रभावी आमदार ताईसाहेब

  • @pmff7383
    @pmff7383 Год назад

    ✌️✌️

  • @truefacts5061
    @truefacts5061 Год назад +1

    नेते आणि अधिकारी नावाचे प्राणी नसतील असे ठिकाण सापडले म्हणजे मानव जातीला लाभलेले सर्वोत्कृष्ट ठिकाण असू शकते 😅

  • @vishwaspatil5777
    @vishwaspatil5777 Год назад +1

    ताई तुम्ही ज्यांना साहेब म्हणता तोच साहेब तुम्हाला संपवेल एव्हडं साद भोळ राहु नका तुमच्या साहेबावर काँग्रेस चे संस्कार आहेत ते एकमेकांना संपवतात

  • @manoharmatkar6275
    @manoharmatkar6275 Год назад +1

    !! 👌👌👌👌👌 !!

  • @mangeshghogare8819
    @mangeshghogare8819 Год назад +1

    🤛🤛💪💪😄😄👌👌🌹

  • @santoshvarade3307
    @santoshvarade3307 11 месяцев назад

    ऊस लावायला ५०-५० हजार द्याना एकरी

  • @pratikmurtadak432
    @pratikmurtadak432 Год назад

    Tai tula bhau aahe ka

  • @babasahebgaikwad2505
    @babasahebgaikwad2505 Год назад

    Y

  • @sunilghodepatil2633
    @sunilghodepatil2633 Год назад +1

    Ghode patil