सूंदर आज पर्यंत प्रशांत सर एक उत्तम कलाकार प्रेक्षक ची नाडी बरोबर ओळखणारे असं एक व्यक्ती होती पण आज ह्या भेटी नंतर ते एक उत्तम आणि यशस्वी निर्माता पण आहे हे समजले क्या बात हैं अवघड गोष्टी अगदी सहज पणे समजावली सर नि आज एक वेगळे प्रशांत दामले दिसले जसे ते एक उत्तम आणि ग्रेट कलाकार आहे तसे उत्तम व्यापारी आणि निर्माते पण आहे नाटक विश्व मध्ये ते एक महान व्यक्ती आहे प्रेक्षक आणि व्यापार ची नाडी त्यानी बरोबर पकडली त्यांना असं यश मिळो धन्यवाद अमुक तमुक ह्या टीम ला सुदर आणि मस्त काम खूप आहे लिहणं सारखं ह्या भाग वर खूप प्रसन्न आणि उर्जावान वाटलं आज चा भाग ऐकून नवा व्यापार मन पासून तुमचे आभार ...
खूप चांगली Podcast होती आणि आपल्या गावातील कलाकार असतील त्यांना सुद्धा Podcast साठी बोलवा नितिन पवार सर गावाकडच्या गोष्टी कोरीपाटी प्रोडक्शन तसेच भरत शिंदे (बाळासाहेब) चांडाळ चौकडीच्या करामती गावरान फिल्मस यांचे बरोबर एक Podcast होऊदे 👍 ❤
अतिशय छान episode, नाटक ह्या व्यवसाय कडे इतक डोळस पणे कोणी पाहत असेल तर फक्त प्रशांत दमले.. सर्व प्रकारे अभ्यास... तिकीट आलंय अँप अप्रतिम सुरुवात. नक्कीच ह्यातून अजून data मिळो आणि नवनवीन उपक्रम होवोत. खूप शुभेच्छा.. धन्यवाद अमुक तमुक.
सरांचं झोकून देऊन काम करणं काय आहे हे मी प्रत्यक्ष अनुभवलंय , आपल्या कामा बद्दल आपला स्पीड आणि एनर्जी ही पहिली investment आहे हे मी त्यांच्याकडून शिकलो....T-school मधे त्यांनी विद्यार्थ्यांकडून कशी प्रॅक्टीस करुन घेतली हे बघायला मिळालं ...केवळ अप्रतिम अनुभव ......सतत फक्त आपलं काम करायचं...बास ...हाच formula आहे सरांचा
प्रशांत दामले सरांना एक कळकळीची विनंती, तुमचे कलाकार, मायबाप प्रेक्षक हे ज्या सुविधांचा वापर करतात त्या किमान अपेक्षा पूर्ण करणार्या असल्याच पाहिजेत. 1) पार्किंग ची सोय नसणे 2) स्वच्छता गृह अतिशय खराब असणे 3) ग्रीन रूम ची अवस्था 4) प्रेक्षागृहात खुर्च्या, AC, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, ध्वनी प्रक्षेपण चांगले असणे इत्यादी इत्यादि. 5) प्यायचे पाणी तुमचे नाटक चांगले असून आता भागत नाही तर या सर्व गोष्टी चांगल्या असल्या पाहिजेत. आणि हे काही चोचले नाहियेत, सर्वात बेसिक गोष्टी आहेत.
विनेदी नाटकांचे अत्यंत गांभिर्याने केलेले नियोजन....... कोणी विचारही करु शकणार नाही इतकी वेगळी शेड दिसली आज त्यांची.......किती कहर प्रामाणिक आहेत ते.......
येक येक शेब्द आनंदच्या आनंतच मसत्तवाचा आणी आदर्णीय प्ररनादायेकच सर आणी म्हनुन म्हनुन म्हनुनच T School Sir/गुरु/मीञ/स:खा आशीच तर वीद्यार्थीं तुम्ही घडवत आहात आणी घडवनारच आहात वेळ परत परत आणी परतच चला भेटु आपल्या T Schoollach 🔔🌏🔔🌏🔔🌏
It was informative podcast understanding all perspective of art business. Discipline and planning matter a lot. Damle sir is genius presenting art and business
हासवण आनंतच आवघड आहे सर तुम्हाला दत्त गुरुंची देनगी आहे. तेही दैवी देनगी लोकांना काय होतय ओ ऊचलली जीभ आणी लावली टाळ्याला. आपन आपल करत राहायेच. ते म्हनतात ऐकावे जनाचे करावे म्हनावे.🙏🏼🔔🌏👨👩👧😍💖💛
Prashant sir yancha kaam lahan pana pasun baght aalo ahot mhanun tyanchya baddal manat faar adar hotach pan ha interview baghitlya nantar to ajun choupat vadhala ahe. Great ahat tumhi sir bharpur respect ahe tumchya sathi. Je kahi interview baghun kalla te shiknya sarkha ahe. Ticketalya app nakki download karu and tumhala support karu 🙏🏻
Pan gurjati, marwari movies tar jagat kuthech nahi ahet 😂. And gurjati, marwari film industry madhe mhanun kaam karat nahit😂😂 theatre and cinema madhe dhandha hot nahi. Mhanun ti lok hithe dhandha karatch nahi 😂. Jio profit madhe ala jevha tyanni ipl vikat ghetle. Karan web series is not a profitable business in India.
Channel चा moto हलतो आहे ka?(आता तर thumi personally interview chalu केले की काय?जे गेस्ट येणार the आपल्या ghosti सांगणार jase सुरुवात आणि शेवट)ह्यात सामाजिक विषय khute असेल?[subject खूप आहेत ना अजून ही-[जसे whether बदल,सौर ऊर्जा planning करावे लागेल की नाही?असे अनेक [anyway;this is just a my point of view not a any contrvarcy pl acknowledge and stay positive response from your side ❤
नमस्कार अमुक तमुक podcast नेटवर्क वर तीन shows आहेत १. खुसपुस - समाजातील uncomfortable विषयांवर तज्ञांसोबत चर्चा ह्यात आम्ही करतो २. द अमुक तमुक शो - मिलेनियल्स चे लाइफस्टाइल वरील विषय इथे हाताळतो. ३. नवाव्यापार- मराठी उद्योजकांसोबत इथे आम्ही बिज़नेस insights बद्दल बोलतो. हाच चॅनल चा हेतू आहे पहिल्या दिवसापासून. तुमचा अभिप्राय आम्हाला अमूल्य आहे. नक्की कळवत राहा. लोभ असावा 🌺
मराठी नाटक, सिनेमा मैफिली अशा सर्व मनोरंजनाच्या कार्यक्रमांच्या तिकिटासाठी हक्काचं मराठी ॲप : ticketalay ॲप डाउनलोड साठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा: Android Users : play.google.com/store/apps/details?id=com.ticketalay.app IOS Users : apps.apple.com/in/app/ticketalay/id6477772996
सूंदर
आज पर्यंत प्रशांत सर एक उत्तम कलाकार प्रेक्षक ची नाडी बरोबर ओळखणारे असं एक व्यक्ती होती पण आज ह्या भेटी नंतर ते एक उत्तम आणि यशस्वी निर्माता पण आहे हे समजले क्या बात हैं अवघड गोष्टी अगदी सहज पणे समजावली सर नि आज एक वेगळे प्रशांत दामले दिसले जसे ते एक उत्तम आणि ग्रेट कलाकार आहे तसे उत्तम व्यापारी आणि निर्माते पण आहे नाटक विश्व मध्ये ते एक महान व्यक्ती आहे प्रेक्षक आणि व्यापार ची नाडी त्यानी बरोबर पकडली त्यांना असं यश मिळो धन्यवाद अमुक तमुक ह्या टीम ला सुदर आणि मस्त काम खूप आहे लिहणं सारखं ह्या भाग वर खूप प्रसन्न आणि उर्जावान वाटलं आज चा भाग ऐकून नवा व्यापार मन पासून तुमचे आभार ...
हाडाचा एकारांती कोकणस्थ आहे हा प्रशांत.
अत्यंत रोखठोक, स्पष्टवक्ता व पूर्णपणे क्लीयर थिंकिंग 🤣😁👍
खूप चांगली Podcast होती आणि आपल्या गावातील कलाकार असतील त्यांना सुद्धा Podcast साठी बोलवा नितिन पवार सर गावाकडच्या गोष्टी कोरीपाटी प्रोडक्शन तसेच भरत शिंदे (बाळासाहेब) चांडाळ चौकडीच्या करामती गावरान फिल्मस यांचे बरोबर एक Podcast होऊदे 👍 ❤
अतिशय सुरेख आणि परीणामकारक एपिसोड. खूप आवडला.
अतिशय छान episode, नाटक ह्या व्यवसाय कडे इतक डोळस पणे कोणी पाहत असेल तर फक्त प्रशांत दमले.. सर्व प्रकारे अभ्यास... तिकीट आलंय अँप अप्रतिम सुरुवात. नक्कीच ह्यातून अजून data मिळो आणि नवनवीन उपक्रम होवोत.
खूप शुभेच्छा.. धन्यवाद अमुक तमुक.
सरांचं झोकून देऊन काम करणं काय आहे हे मी प्रत्यक्ष अनुभवलंय , आपल्या कामा बद्दल आपला स्पीड आणि एनर्जी ही पहिली investment आहे हे मी त्यांच्याकडून शिकलो....T-school मधे त्यांनी विद्यार्थ्यांकडून कशी प्रॅक्टीस करुन घेतली हे बघायला मिळालं ...केवळ अप्रतिम अनुभव ......सतत फक्त आपलं काम करायचं...बास ...हाच formula आहे सरांचा
खूप सुंदर मुलाखत प्रशांत सरांचे नियोजन खरचं खूप प्रेरणादायी आहे
खूप काही शिकण्यासारखे ही खूप मस्त 👌👌👍🙏
प्रशांत दामले सरांना एक कळकळीची विनंती,
तुमचे कलाकार, मायबाप प्रेक्षक हे ज्या सुविधांचा वापर करतात त्या किमान अपेक्षा पूर्ण करणार्या असल्याच पाहिजेत.
1) पार्किंग ची सोय नसणे
2) स्वच्छता गृह अतिशय खराब असणे
3) ग्रीन रूम ची अवस्था
4) प्रेक्षागृहात खुर्च्या, AC, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, ध्वनी प्रक्षेपण चांगले असणे इत्यादी इत्यादि.
5) प्यायचे पाणी
तुमचे नाटक चांगले असून आता भागत नाही तर या सर्व गोष्टी चांगल्या असल्या पाहिजेत.
आणि हे काही चोचले नाहियेत, सर्वात बेसिक गोष्टी आहेत.
4:55 राजसाहेब ठाकरे इफेक्ट..मोठी माणसं का मोठी असतात याचं उत्तम उदाहरण..एखादी चांगली गोष्ट पटकन उचलतात आणि अंमलबजावणी करतात 👍
Khupach important 💯 🔥 mulakat Sir🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Chan interview. Prashant Damle sir great as always .. Well done Shardul
प्रश्न फार सुंदर.. Prashant damle sir is an inspiration!
वाह, दामले सरांची मुलाखत अगदी उत्तम.
खरा व्यावसायिक नट,,💐
विनेदी नाटकांचे अत्यंत गांभिर्याने केलेले नियोजन.......
कोणी विचारही करु शकणार नाही इतकी वेगळी शेड दिसली आज त्यांची.......किती कहर प्रामाणिक आहेत ते.......
फक्त कलाच नाही तर इतरही क्षेत्रांसाठी उपयुक्त आहे हे ! ग्रेट प्रशांत सर❤
काय करायेचे नाही.आणी काय करायेचे आहे.हे नैसर्गींकच माहीत आहे तुम्हांला म्हनजे नाटक येके नाटकच करायेलाच पाहीजे आणी तुम्ही 🔥🌏
atishay clear vichar asane mhanaje Prashant Damle sir.
सरांमुळे नाटकाची आर्थिक श्रीमंती दिसली.
तिकिटालय पण डाऊनलोड केले आणि स्वतःच्या पैशाने वापरणार पण आहे🎉🎉🎉
Thitaly hi संकल्पना तर ईतकी महत्तवाची आहे. की बस शेंब्दात सांगने कठीन खरच खरच लई भारी लई भारी कस सुचल तेही येवड्या कलाकारात 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🔥
येक येक शेब्द आनंदच्या आनंतच मसत्तवाचा आणी आदर्णीय प्ररनादायेकच सर आणी म्हनुन म्हनुन म्हनुनच T School Sir/गुरु/मीञ/स:खा आशीच तर वीद्यार्थीं तुम्ही घडवत आहात आणी घडवनारच आहात वेळ परत परत आणी परतच चला भेटु आपल्या T Schoollach 🔔🌏🔔🌏🔔🌏
Love you Prashant Sir
Are hhai kai naai kai
Khup khup chan mulakhat
Thanks for explanation on conveyances fees
Nice PnL shared by Damle sir, experience as industry expert is clearly visible.
Mast episode once again. Nice person u invited . Great person दामले सर
हो सर 🔔🌏🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
It was informative podcast understanding all perspective of art business. Discipline and planning matter a lot. Damle sir is genius presenting art and business
हासवण आनंतच आवघड आहे सर तुम्हाला दत्त गुरुंची देनगी आहे. तेही दैवी देनगी
लोकांना काय होतय ओ ऊचलली जीभ आणी लावली टाळ्याला.
आपन आपल करत राहायेच.
ते म्हनतात ऐकावे जनाचे करावे म्हनावे.🙏🏼🔔🌏👨👩👧😍💖💛
नाटकाचं विद्यापीठ❤ गुरुजी भारीच..!!
खरंय 🌺
मुलाखत उत्तम आहे. पण रेकॉर्डिंग मध्ये गडबड झाली आहे का हे तपासून पहा😊 कारण मुलाखतीचा काही भाग रिपीट झाल्या सारखा वाटतो. बाकी उत्तम अप्रतिम मुलाखत आहे.
तेवड्याच हक्काने आणी आदर म्हनुन येत आसतात.
काय नाटकयेत बाबा तुमची
तुमच्याकडे बघीतले तरी हासायेला येते.🔥🔔🌏
बापरे तुम्ही ईतक महत्तवाच बोलत आहात आहात आणी हे दादा खुपच सुंदर मुलाखत घेत आहेत.🙏🏼🔥🔔🌏👨👩👧😍
Prashant sir yancha kaam lahan pana pasun baght aalo ahot mhanun tyanchya baddal manat faar adar hotach pan ha interview baghitlya nantar to ajun choupat vadhala ahe. Great ahat tumhi sir bharpur respect ahe tumchya sathi. Je kahi interview baghun kalla te shiknya sarkha ahe. Ticketalya app nakki download karu and tumhala support karu 🙏🏻
मस्त एपिसोड
Damle sir is true business person 🙌
Amazing Episode Guys ♥
Want to see more episodes of NV
नमस्कार प्रशांत दामले आपण ऍडेलेडमधे भेटलो होतो , असो तिकीटालय Download केलंय तिकीट बूक करायसाठी या ऑस्ट्रेलियामध्ये 😂
Phar sundar mulakhat. Sundar Question vicharle
🌺 Dhanyawad
Mahiteepoorna!! Prashant Sir🙏🙏
I am 786'th to like this podcast... best wishes!
फार स्पष्ट विचार
गवरीताईने ताईने दीलेली साथ कसल्याही सु:ख दु:खात आनंतच्या आनंतच मोलाची कीती आवघड आहे ईथपर्येत येकामेकांचा आधारच हवा 💖💛👨👩👧😍
thanks for this episode ❤
केलय 🎶🎵🔔🌏
खूपच छान एपिसोड धन्यवाद
बापरे काय गाण आहे बाबा रोज कीतीही वेळेस केव्हाही कधीही ऐकत आसते. कसल्याही सु:ख दु:खात 👨👩👧😍🔔🌏
कडक सर
सुंदर मुलाखत ❤❤
Tack'A,Chayalej देवा 🌏
बापरे खुपच महत्तवाच बोलत आहात सर ईतक महत्तवाच की बस आनंतच
येक येक येक शेब्द खुपच महत्तवाचा 🔔🌏🔔🌏👨👩👧😍👏🏿🙏🏼🔥🤣🎶🎂🍔🍥💖👨👩👧👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎
खूपच छान
खूप छान मुद्दे मांडले दामलेंनी 🙏🏼
पुणे 🔔🌏
Very thoughtful interview
हो करायलाच हवा नाही केला तर प्र्याकटीश कशी होईल आपली आवड म्हनुन करायेच आनंद मीळतो म्हनुन करायेच आसत 😍🔔
ज्यास्तीत ज्यास्त 👨👩👧😍
Apratim ❤
नगरला पण प्रयोग व्हायला हवे आहेत, प्रेक्षक नक्कीच प्रतिसाद देतील
Jaam Bhari Shet...
Lkshimi-सरस्सवती येकाच नाण्याच्या दोन बाजु 🌏👏
Bhari interview
40:00 - Ticketalay app baddal phaarshi jagrukta nahie, mala atta hya madhyamatun kalala ki asa konta app aahe mhanun.
Surekh guruji ❤
🙏🌹
सगळी मराठी तरुण मंडळी जर अशाच विचारांनी प्रेरीत होऊन वागायला लागली तर गुजराथी , राजस्थानी माणसांची व्यापारात सहज बरोबरी करु शकतील.
🤷🏻♀️
Pan gurjati, marwari movies tar jagat kuthech nahi ahet 😂. And gurjati, marwari film industry madhe mhanun kaam karat nahit😂😂 theatre and cinema madhe dhandha hot nahi. Mhanun ti lok hithe dhandha karatch nahi 😂. Jio profit madhe ala jevha tyanni ipl vikat ghetle. Karan web series is not a profitable business in India.
खूप छान एपिसोड....🎉
👌👍
Ticketalay app install kela❤👍
Mast zala episode!❣ Tikitalay app global nahiye ka? I didnot find it.
Host really need to work on length of question...let guest speak more... setting the context is not needed for sensible actor like Prashant ji.
3:50 - Survey and AI may help here
The app does not have feedback option. Also, it does not show SHOWS in the next five days.. as Damle saheb was saying. Just a feedback
Android app open होत नाहिये tikitalay
हो लो लो लो लो
कुठे गेला ???
Te fakt The Amuk Tamuk Show war
App download kela ahe ' तिकीटालंय'
😅😅😅😅❤
"शिवाजी अंडग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला" चे लेखक आणि कलाकार बोलवं
दलीत कलाकार बोलवा 🎉❤
तिकीटायन download केलं नाटकांची नावं येताहेत पण update मिळतं नाहीय.बहुतेक काही चुकतंय का माझं?
15th March la ticket booking chalu honar ahe
हाडाचा कलाकार
नटराज्याय न:म प्रसन्न नटरंगाय न:म प्रसन्न 🙏🏼👏🏿🔥🤣🎶🎂🍔🎶😍🎶🎶🍥💖💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎🎻
Kiti chan ksa kharch kartat bgha nahi tr aaoan 😂
Channel चा moto हलतो आहे ka?(आता तर thumi personally interview chalu केले की काय?जे गेस्ट येणार the आपल्या ghosti सांगणार jase सुरुवात आणि शेवट)ह्यात सामाजिक विषय khute असेल?[subject खूप आहेत ना अजून ही-[जसे whether बदल,सौर ऊर्जा planning करावे लागेल की नाही?असे अनेक [anyway;this is just a my point of view not a any contrvarcy pl acknowledge and stay positive response from your side ❤
नमस्कार
अमुक तमुक podcast नेटवर्क वर तीन shows आहेत
१. खुसपुस - समाजातील uncomfortable विषयांवर तज्ञांसोबत चर्चा ह्यात आम्ही करतो
२. द अमुक तमुक शो - मिलेनियल्स चे लाइफस्टाइल वरील विषय इथे हाताळतो.
३. नवाव्यापार- मराठी उद्योजकांसोबत इथे आम्ही बिज़नेस insights बद्दल बोलतो.
हाच चॅनल चा हेतू आहे पहिल्या दिवसापासून.
तुमचा अभिप्राय आम्हाला अमूल्य आहे. नक्की कळवत राहा.
लोभ असावा 🌺
मराठी नाटक, सिनेमा मैफिली अशा सर्व मनोरंजनाच्या कार्यक्रमांच्या तिकिटासाठी हक्काचं मराठी ॲप : ticketalay
ॲप डाउनलोड साठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
Android Users : play.google.com/store/apps/details?id=com.ticketalay.app
IOS Users : apps.apple.com/in/app/ticketalay/id6477772996
😂
App purna kshmtet karyanvit nahi ahe😢, dakhal ghene, 🙏
15 march booking
Navinach launch zhale aahe ka App, mag hey kaun sangnaar???? Launch party kutha ayojit zhalyacha mahitit nhavta mhanun..😏
Facebook var sagli kade advertisement hotey app chi
Damle tumcha Niyam Va Ati Laugu natak khupach ratal/boring aahe especially actress Amruta khupach tukar acting karte..ani Natakacha Vishay suddha juna zalay ata.. 3000 dile hote tickitala amhi😢
Ui atishay dabba ahe tikitalay cha
Ekhadha ux designer hire kara mhnje te jara bara disel
मस्त एपिसोड