लोक म्हणतं आहेत मुंबईतली डायमंड industry गुजरातला गेली पण खरे हिरे तर आपली मराठी लोकच आहेत .आपलीलोक अजून व्यवसायात उतरली पाहिजेत. कारण व्यवसायाचे ethics आपल्या लोकांमध्ये पहिल्यापासूनच आहेत……
एक Diwali मराठ मोळी. या दिवाळी ल खरेदी विक्री फक्त मराठी माणसा कडूनच करा मराठी लोकांनो. परप्रांतीय व्यापारी उद्योगपती नेते यांचा बहिष्कार करा अन्यथा शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रावर गुलामगरी ची वेळ येणार आहे हे लक्षात ठेवा जय महाराष्ट्र.
श्री केळकर साहेब,आपले खूप अभिनंदन. अन्न हे पूर्ण ब्रह्म.ही उक्ती तुम्ही प्रत्यक्षात आणत आहात. तुम्ही ताजे अन्न देण्यासाठी इतकी धडपड करता हे खूप पुण्याचे काम आहे तुम्ही मिसळ आणि वडापाव ची पण भलावण करता यात तुमचा प्रामाणिकपणा आवडला.तसेच तुम्ही मिरपूड वापरता ही गोष्ट पण आवडली.आपला देश मसाल्याचा देश आहे.मराठी माणूस म्हणून आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.तुम्हाला पुढच्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा
12-14 varshyapurvi amhi roj class sutla ki kelkaranchya stall var coffee pyayla Jaycho 1/2 ani Kelkar amhala almost full coffee dyaycha. Ekdach sangitala ki coffee kashi avdate sandwich kasa avadata he used to remember. the way he used to talk to us was so great! So proud of him.❤ Mazi ₹20 udhari baki aahe ajun 😂
I am always proud of Marathi Manus, especially those who dare to do business. Secondly Mr. Kelkar praising Shivaji Maharaj is quite interesting. Pune was created & built by Rajmata Jijau & Shivaji Maharaj. My best wishes are always with you Mr. Kelkar. I will definitely taste your food in CCC. See you soon in CCC. All the best. My next outing is in CCC. I have STOPPED eating internaitonal chains mainly QSRs.
Real crazy ! Very down to earth person. Good intentions and hard work keeps him growing. His thought process is ,so to say simple ,but he does what he intends doing !Thanks to his supportive family !Wonderful feeling ,marathi manus aspiring to become Indian Macdonald !! Best wishes !!!
Khup mast episode zala. Marathi manus kuthech kami nahi yavar vishwas ajun sudrudh zala. Mala ek prashn mandaycha ahe - Young generation ni Bhakti marga kade kontya drushtikonatun pahila pahije?
तुम्ही एवढे छान व्यक्तीमत्व घेऊन येताय या चॅनेलवर .. पण व्ह्यूज एवढे कमी का ? नाहीतर अगदी फालतू व्हीडीओज ना सुध्दा लाख लाख व्ह्यूज असतात... असो ... असेच उत्तम उत्तम व्यक्तीमत्व आणत रहा ... शुभेच्छा..
मला केळकर म्हणजे वेगळ्या प्रकारची व्यक्ती अपेक्षित होती. मी ७-८ वर्षांपूर्वी तिलक जवळच्या CCC ला गेलो होतो. ते चांगले होते....value for money. नंतर लॅा कॅालेज रोज वरच्या CCC ला गेलो होतो. ते फार महाग वाटले...चकचकीत पण महाग...आणि दर्जा पण खालावलाय. Franchise करून भरभराट होते आहे ही चांगली गोष्ट आहे. पण त्या नादात किंमत वाढत आहे आणि दर्जा खालावतोय त्याकडे लक्ष द्यावे. बाकी चवीच्या बाबतीत विशेष काही नाही...कितीही काहीही सांगू दे...वेगळं केलं...वेगळ्या प्रकारे केलं म्हणजे चांगलं असं नाही. चव विचित्र वाटते. तुमचा ग्राहक वर्ग वेगळा आहे. त्यांना असे चवितले किंवा रेसिपीतले बदल रूचत असतील. पण त्या प्रकारच्या मेन्यूला सूट होत नाही.
I had visited your Cafe in sambhajinagar ( Aurangabad). Food was good but one thing that bothered me was you don't serve water in your Cafe. We have to buy it . Which is not at all correct.
लोक म्हणतं आहेत मुंबईतली डायमंड industry गुजरातला गेली पण खरे हिरे तर आपली मराठी लोकच आहेत .आपलीलोक अजून व्यवसायात उतरली पाहिजेत. कारण व्यवसायाचे ethics आपल्या लोकांमध्ये पहिल्यापासूनच आहेत……
10-12 वर्षांपूर्वी काकांच्या खाऊ गल्लीतल्या स्टॉल वर जायचो.. I am so proud to see Crazy Cheesy Grow ❤️
एक Diwali
मराठ मोळी.
या दिवाळी ल खरेदी विक्री फक्त मराठी माणसा कडूनच करा मराठी लोकांनो. परप्रांतीय व्यापारी उद्योगपती नेते यांचा बहिष्कार करा अन्यथा शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रावर गुलामगरी ची वेळ येणार आहे हे लक्षात ठेवा
जय महाराष्ट्र.
श्री केळकर साहेब,आपले खूप अभिनंदन. अन्न हे पूर्ण ब्रह्म.ही उक्ती तुम्ही प्रत्यक्षात आणत आहात. तुम्ही ताजे अन्न देण्यासाठी इतकी धडपड करता हे खूप पुण्याचे काम आहे
तुम्ही मिसळ आणि वडापाव ची पण भलावण करता यात तुमचा प्रामाणिकपणा आवडला.तसेच तुम्ही मिरपूड वापरता ही गोष्ट पण आवडली.आपला देश मसाल्याचा देश आहे.मराठी माणूस म्हणून आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.तुम्हाला पुढच्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा
12-14 varshyapurvi amhi roj class sutla ki kelkaranchya stall var coffee pyayla Jaycho 1/2 ani Kelkar amhala almost full coffee dyaycha. Ekdach sangitala ki coffee kashi avdate sandwich kasa avadata he used to remember. the way he used to talk to us was so great! So proud of him.❤
Mazi ₹20 udhari baki aahe ajun 😂
I am always proud of Marathi Manus, especially those who dare to do business. Secondly Mr. Kelkar praising Shivaji Maharaj is quite interesting. Pune was created & built by Rajmata Jijau & Shivaji Maharaj. My best wishes are always with you Mr. Kelkar. I will definitely taste your food in CCC. See you soon in CCC. All the best. My next outing is in CCC. I have STOPPED eating internaitonal chains mainly QSRs.
मराठी तरुणांनी ह्यातून खूप शिकण्यासारखं आहे. तुषार इतरांच्या स्टार्टपलाही मार्गदर्शन करतील असं वाटतं. त्यासाठी नव्या तरुणाईनं जरूर प्रयत्न करावेत.
He is awesome......he knows his customers well...food quality....we have seen him growing
Amhi kaka chya Sadashiv pethetil stall pasun tyanche customer ahot. Ani Kayam rahu. 👌
Thank you amuk tamuk..for always bringing quality content 👌
आपला मराठी माणूस व्यवसाय करतात तर कौतुक तर केले पाहीजे.❤
I love crezy cheesy cafe...Taste is awesome ❤
Khup chhan 👌 All the best Kelkar Kaka 👍🏻👏
दर्जावर जो भर देतो तो कायम टिकतो. क्रेझी चिझी कॅफे ❤️
Person with highest positive attitude ❤
Real crazy ! Very down to earth person. Good intentions and hard work keeps him growing. His thought process is ,so to say simple ,but he does what he intends doing !Thanks to his supportive family !Wonderful feeling ,marathi manus aspiring to become Indian Macdonald !! Best wishes !!!
🙌
Bhari! Khup aawadala kaka tumche ethics khupch mast aahe
Khup mast episode zala. Marathi manus kuthech kami nahi yavar vishwas ajun sudrudh zala.
Mala ek prashn mandaycha ahe - Young generation ni Bhakti marga kade kontya drushtikonatun pahila pahije?
खुपच छान माहिती
Quiet confidence personified! ह्यातली सचोटी आणि प्रोत्साहन 🙏
खूप खूप आभार!! 🙌🏻🙌🏻❤️
Very useful information thanks
मी CCC ला visit केले नाही कधी...पण मराठी माणसाने चालू केलंय हे एकूण नक्की visit करेन
I ❤ Crazy Cheesy Cafe delicious food and drinks.
I ❤ U Kaka ...
हीच gavbandi परप्रांतीय व्यापारी उद्योगपती नेते यांच्यासाठी करा मावळ्यांनो.
ढोकळा पार्टी हटाव
महाराष्ट्र बचाव.
जय जिजाऊ
जय शिवराय
जय महाराष्ट्र.
NCP ला ढोकळा पार्टी म्हणतो होय रे. अडाणीचा ड्रायव्हर झाला म्हणून काय झालं.
तुम्ही एवढे छान व्यक्तीमत्व घेऊन येताय या चॅनेलवर .. पण व्ह्यूज एवढे कमी का ? नाहीतर अगदी फालतू व्हीडीओज ना सुध्दा लाख लाख व्ह्यूज असतात... असो ... असेच उत्तम उत्तम व्यक्तीमत्व आणत रहा ... शुभेच्छा..
मला केळकर म्हणजे वेगळ्या प्रकारची व्यक्ती अपेक्षित होती.
मी ७-८ वर्षांपूर्वी तिलक जवळच्या CCC ला गेलो होतो. ते चांगले होते....value for money.
नंतर लॅा कॅालेज रोज वरच्या CCC ला गेलो होतो. ते फार महाग वाटले...चकचकीत पण महाग...आणि दर्जा पण खालावलाय.
Franchise करून भरभराट होते आहे ही चांगली गोष्ट आहे. पण त्या नादात किंमत वाढत आहे आणि दर्जा खालावतोय त्याकडे लक्ष द्यावे.
बाकी चवीच्या बाबतीत विशेष काही नाही...कितीही काहीही सांगू दे...वेगळं केलं...वेगळ्या प्रकारे केलं म्हणजे चांगलं असं नाही. चव विचित्र वाटते.
तुमचा ग्राहक वर्ग वेगळा आहे. त्यांना असे चवितले किंवा रेसिपीतले बदल रूचत असतील. पण त्या प्रकारच्या मेन्यूला सूट होत नाही.
Chan
Khup chhan ❤❤
Tyancha stall, navi imarat, baheril delivery, stall etc.dakavale asate tar bare zale asate.
All the best Mr. Kelkar 🎉.
I had visited your Cafe in sambhajinagar ( Aurangabad).
Food was good but one thing that bothered me was you don't serve water in your Cafe. We have to buy it . Which is not at all correct.
Mast episode 😍
👏👏👏👏👏
कडक भाऊ! 🎉
Hyderabad la yenar ka kaka Dr😊
Tumachi chikati tumhala nakki yashaswi banawel. ALL THE BEST
Sir
PCMC madhe outlet kute ahe ?
भेळ चौक प्राधिकरण
Mi tumchi franchiesy ghevu ecchite sir but Marathi mansala parvdel ase Kahi tumhi pryojan kru shakal ka ,!!
तुमचं मुंबईत कुठे आहे?
ajuntari mumbai madhe nahiyet.
Mastay mastay 😂😂👎👍👎👍✌😊😊
Could you plz invite the owner of the legal book
Could you please share his/her name and exact business name?
🔩🔨😂😂😅