अण्णाभाऊ साठे यांच्यावरील व्याख्यान ऐकून डोळ्यात येईल पाणी!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • अण्णाभाऊ साठे यांच्यावरील व्याख्यान ऐकून डोळ्यात येईल पाणी..
    #annabhausathe #अण्णाभाऊसाठे #tamasha #maharashtra #rashiya #maratha #वाटेगाव

Комментарии • 136

  • @abhishekmote7113
    @abhishekmote7113 2 месяца назад +42

    अंगावर काटे आले खरच ! 🥺🙌 विश्वश्रेष्ठ साहित्यिक साहित्यसम्राट साहित्यरत्न विश्वरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांना व त्यांच्या झुंजार लेखणीस त्रिवार विनम्र अभिवादन! 🥺❤️🙌🙏🏻🙇‍♂️💐

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 2 месяца назад +30

    पाटील साहेब खूप चांगला आढावा घेतला... धन्यवाद...

  • @siddhantmane5130
    @siddhantmane5130 2 месяца назад +22

    खरच अंगावरती शहारे आणि डोळ्यात पाणी आणणारे प्रसंग सांगून खूप छान माहिती दिली great 🖊
    👍👍👍

  • @Santoshsadakale
    @Santoshsadakale 2 месяца назад +20

    विक्रांत सर खूप छान माहिती दिलीत........ धन्यवाद सर

  • @marotimb4684
    @marotimb4684 Месяц назад +16

    संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार, साहित्यभुषन, साहित्यसम्राट, साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे 🖊️ यांना कोटी कोटी नमन 🙏🙏🙏💛💛💛😢

  • @puranmalme1299
    @puranmalme1299 2 месяца назад +27

    महान साहित्यिक अण्णाभाऊ साठे हे खरेच भारत रत्नाचे मानकरी आहेत विनम्र अभिवादन 💐🙏🏻

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 2 месяца назад +7

    डाॅ.अणणाभाऊ साठे यांचे खर्च शेवटचे दिवस खूप छान सांगितले..धन्यवाद पाटिल...

  • @parmeshwarbijle4717
    @parmeshwarbijle4717 2 месяца назад +6

    वाह.. अतिशय सुंदर.खुप मार्मिकपणे आपण साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनाची व्यथा सांगितली त्यांच्या जीवनावर आधारित सुंदर कथन केलात, एक महान साहित्यिक, लेखक, नाटककार,लोकशाहीर, अशा अनेक विविध पैलू असणाऱ्या व्यक्तिमत्व असणाऱ्या या महान नयकाची शेवटी झालेली दैना सविस्तरपणे सांगितले.
    धन्यवाद...

  • @sanjaywani607
    @sanjaywani607 Месяц назад +3

    कमी लेखात खूप महत्त्वाची आणि भरपूर माहिती दिली विक्रांत सर, धन्यवाद🙏

  • @rameshboke7085
    @rameshboke7085 2 месяца назад +10

    जय लहुजी जय आण्णाभाऊ साठे
    लहुजी शक्ती सेनेचा विजय असो
    विष्णू भाऊ कसबे साहेबांचा विजय असो

  • @balajisarwade8612
    @balajisarwade8612 2 месяца назад +7

    ग्रेट आहेत माझे डॉ आण्णा भाऊ साठे
    सरकारने तात्काळ भारतरत्न दिला पाहिजे

  • @marotimb4684
    @marotimb4684 Месяц назад +6

    मुंबई जर महाराष्ट्रामध्ये असेल तर फक्त माझ्या अण्णाभाऊ साठे मुळे. 🙏💛 जय लहुजी 🙏 जय डॉ. अण्णाभाऊ साठे 🖊️🙏💛

  • @bapukasbe
    @bapukasbe Месяц назад +2

    खूपच सुंदर विश्लेषण केले पाटील सर

  • @GayatriKamble-d1s
    @GayatriKamble-d1s Месяц назад +4

    दादा खरचं खुप वाईट वाटले ओ.सगळ्यांचे विचार करणारे माझे अण्णाभाऊ.शेवटी त्यांचे विचार करणारे कोण न्हवते.🙏

  • @nirdhark
    @nirdhark Месяц назад +4

    Mi सध्या त्यांचीच बोलते साहित्य ऐकत आहे.खूप प्रेरणा दयी आणि वास्तव वादी लिखाण केले आहे.त्यांनी त्या काळची सामजिक परिस्थिती त्यांनी रेखाटली आहे.

  • @sushiltogare6862
    @sushiltogare6862 2 месяца назад +3

    खूपच छान माहिती ❤❤धन्यवाद विक्रांत पाटील साहेब❤❤

  • @bhausahebkamble5641
    @bhausahebkamble5641 Месяц назад +3

    विक्रांतजी आपणास मनापासून धन्यवाद आपण अण्णाभाऊंचा जाज्वल्य इतिहास अतिशय मार्मिक शब्दात सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवला त्याबद्दल आपले मनापासून आभार

  • @SureshVairagar-bg7pt
    @SureshVairagar-bg7pt Месяц назад +4

    वा खूप छान अण्णाभाऊ साठे विषयी खूप छान छान माहिती ऐकून खूप आनंद झाला

  • @sahebpawar1054
    @sahebpawar1054 2 месяца назад +5

    Super 👌👌 अतिशय छान माहिती दिली 💐💐🙏💐💐

  • @allshortvideosindia2831
    @allshortvideosindia2831 Месяц назад +2

    खरच माझ्या आण्णाभाऊ सारखं कोणीच नाही.आणी होणार पण नाही.💛💛

  • @LaxmanSolanke-i3s
    @LaxmanSolanke-i3s 2 месяца назад +5

    लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी रशियामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास प्रथम पोहोचविला या महान साहित्यिकास भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे

  • @UdhavEknathWaghmàre-p2q
    @UdhavEknathWaghmàre-p2q Месяц назад +3

    खुपच छान माहिती दिली सर जय आणा जय लहुजी जय शिवाजी

  • @Amijit1326
    @Amijit1326 Месяц назад +3

    खूपच सुंदर आणि नव्या पिढीला प्रेरणादायी विचार आहेत अण्णाभाऊंच्या साहित्यात दिले आहे.

  • @prabhakardhotre9450
    @prabhakardhotre9450 2 месяца назад +10

    केवळ दलीत म्हणून कायम उपेक्षा वाट्याला आली.त्यांच्या अवती भवती असणाऱ्यांनी फायदा करून घेतला.

  • @deepaknagdeve9671
    @deepaknagdeve9671 4 дня назад

    अतिशय सुंदर माहिती. .अन्ना भाऊ सारख्या थोर साहित्य सम्राटा सोबत इतक्या कमी वयात असं व्हावं ही गोष्टच अतिव वेदनादायी आहे.
    अन्ना भाऊ अमर रहे.!
    🙏🙏🙏

  • @sanjivanikale9066
    @sanjivanikale9066 2 месяца назад +10

    अण्णा भाऊ सारख्या भारताच्या रत्नाला भारतरत्न हा मिळालाच पाहिजे ....

  • @shravanbavare4806
    @shravanbavare4806 2 месяца назад +5

    विक्रांत सर डॉ आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य वाचून अभ्यास करतात ते तुम्हाला समजलं हे सर्वाना समजलं पाहिजे 👌👌❤️जय लहुजी जय आण्णाभाऊ

  • @suryakantzende831
    @suryakantzende831 Месяц назад +1

    जबरदस्त
    सादरीकरण
    धन्यवाद
    सरजी

  • @balajisarwade8612
    @balajisarwade8612 2 месяца назад +1

    छान मांडणी केली साहेब आपले लाख लाख धन्यवाद

  • @Madhav_Waghmare_official
    @Madhav_Waghmare_official 2 месяца назад +1

    सर काळजाला चर्र करणारे वर्णन करून अण्णाभाऊ प्रगट केलात खरचं डोळ्यात अश्रू आले धन्यवाद आपले आभार

  • @DevidasKhadse-x1i
    @DevidasKhadse-x1i 2 месяца назад +3

    ❤❤❤❤❤

  • @subhashmahapure797
    @subhashmahapure797 14 дней назад

    सर, फारच छान माहिती दिलीत, ... धन्यवाद...

  • @MAJHAINDIANEWS
    @MAJHAINDIANEWS Месяц назад +2

    डॉ अण्णाभाऊ साठें ना भारतरत्न मिळालाच पाहिजे ❤🎉

  • @ShankarMalge-g9g
    @ShankarMalge-g9g Месяц назад +2

    अण्णाभाऊ साठे यांचे प्रतेक प्रसंग डोळ्यांसमोर ठेवलात तर अंगावर काटा येतो खूप छान माहिती दिली धन्यवाद सर

    • @manvendrajadhav7923
      @manvendrajadhav7923 Месяц назад

      व्यसनाधीन झालेल्या माणसाला सर्वजण सोडून जातातजेव्हा इंग्रज अण्णाभाऊ साठे यांची वैयक्तिक मुलाखत किंवा भेट घ्यायला गेले होतेतेव्हा अण्णाभाऊ साठे पूर्ण नशा अ दिन झाले होते . तेजल व्यसनी नसते तर त्यांचे साहित्य सातासमुद्रापलीकडे पोहोचवले गेले असते इंग्रजांकडून हे मात्र खरेत्यामुळे बहुजन समाज बाई बाटली दारू याच्या पलीकडे आज अखेर गेलेला नाही

    • @manvendrajadhav7923
      @manvendrajadhav7923 Месяц назад

      परंतु माझ्या आयुष्यातील सर्वात आदर्शवउत्कृष्ट लेखक म्हणजेच अण्णाभाऊ साठेनर्मदेतील गोटे पासून फकिरा पर्यंतवारणेचा वाघ वगैरे समाज जीवनावर आधारित सत्य लेखन करणाराआदर्श लेखक म्हणजेच अण्णाभाऊ साठेफकीरा कादंबरी सर्वोत्कृष्ट म्हणूनच आदर्श यशवंतराव चव्हाण यांनीकराड ते कोल्हापूर युनिव्हर्सिटी जातानाफकीरा कादंबरीचे वाचन केले होते आणि त्यांनी लगेचच ते सिल्याबस मध्ये घ्यायला लावलेअसे आदर्श मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण सारखेभारतात शोधूनही सापडणार नाहीतत्यांची पण अवस्था दिल्लीमध्ये मृत्यू समय कोणी नव्हते घडलीघटना तेव्हा मृत्यू झाल्यावर यशवंतराव चव्हाण कडेअंत्यविधी करण्यासाठी सुद्धातू ऑपरेट गावाकडे पाठवण्यासाठी सुद्धा गावाकडे जाण्यासाठी पैसे नव्हते

  • @rajivranshringare6797
    @rajivranshringare6797 2 месяца назад +2

    दिड दिवस शाळेत गेले हे खरे असले तरी रात्र शाळेत जाऊन त्यांनी आपली शिक्षणाची इच्छा पूर्ण केली होती हे सुद्धा खरे आहे.

  • @deepaksutar2658
    @deepaksutar2658 Месяц назад +2

    खूपच छान सर.. वास्तववादी जीवन अण्णाभाऊंचं कोणीच सांगत नाही

  • @rr7118
    @rr7118 26 дней назад

    खूप छान माहिती दिलीत, धन्यवाद,,,

  • @RajuMahatre-ep2lc
    @RajuMahatre-ep2lc 2 месяца назад +2

    खुप छान सर तुम्ही अनाभाऊ चे समकालीन वतायत भारतरत्नचे खरे मनकारी

  • @bhaskargadkari5819
    @bhaskargadkari5819 Месяц назад +1

    अण्णा भाऊ साठे समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळाले पाहिजे आणि अण्णा भाऊंना भारतरत्न मिळालाच पाहिजे

  • @kumarchavan1885
    @kumarchavan1885 25 дней назад

    विक्रांत सर खूप सुंदर माहिती सांगितली एक वंचित व्यक्तिमत्व पडद्यावरील आणलं

  • @deepakshindeds8928
    @deepakshindeds8928 25 дней назад +1

    💯♥️

  • @Hemantmohite-yu7te
    @Hemantmohite-yu7te 2 месяца назад +2

    Great sir.

  • @Rajeshgaikwad17
    @Rajeshgaikwad17 2 месяца назад +3

    🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤

  • @vijaykavale4434
    @vijaykavale4434 2 месяца назад +2

    ग्रेट सर

  • @rameshbhise380
    @rameshbhise380 15 дней назад

    लो.अण्णाभाऊ कोटी कोटी प्रणाम 🙏🌹

  • @ShantaramTilve
    @ShantaramTilve 3 дня назад

    एक नंबर भावा 👌❤️🙏

  • @sachinpawale9054
    @sachinpawale9054 Месяц назад +1

    अतिशय सुंदर पद्धतीने अण्णा भाऊ साठे यांची माहिती दिली सर तुम्ही तुमचे मनापासून आभार...🙏🙏💛💛💛

  • @vijaykumbhar5148
    @vijaykumbhar5148 2 месяца назад +2

    Mast vivechan … ❤

  • @malharifuke3497
    @malharifuke3497 Месяц назад +1

    धन्यवाद.

  • @ratanparadhe6213
    @ratanparadhe6213 Месяц назад

    Khup channn dada.... thanks so much

  • @amarsonule9115
    @amarsonule9115 25 дней назад

    मस्त माहिती दिली साहेब

  • @marotikhanpate
    @marotikhanpate 23 дня назад

    अगदी सत्य आहे.

  • @EshwarGalphade
    @EshwarGalphade 2 месяца назад +2

    सप्रेम Jay lahuji

  • @arunsarvagod1405
    @arunsarvagod1405 2 месяца назад +5

    लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांना जर भारतरत्न मिळतो तर अण्णाभाऊंना का नाही.?

    • @AnilSonune-bd3zy
      @AnilSonune-bd3zy Месяц назад

      Karn bhau aaple aana bhausathe he uchavniya jatit janmla nahi aale ty mule tari baba ba asto he tyna dakhavychy jay lahuji jay fakira 💪💪

    • @PushpaSathe-v6n
      @PushpaSathe-v6n Месяц назад +1

      कारण फक्त जात.

    • @Race621.
      @Race621. Месяц назад

      Jat tr Karan ahech pn sarkar pn jimmeddar ahe

    • @RahulKardeile
      @RahulKardeile 18 дней назад

      करण अण्णाभाऊ साठे हे मांगाचे आहेत म्हणून भारतरत्न मिळत नाही असं समजून घेऊ आपण

    • @prasadnilangekar1431
      @prasadnilangekar1431 17 дней назад

      Te bahujan samaj madhe navte jithe Aple Annabhau hote mhanun hech kaaran ahe, Dr. Babasaheb Ambedkar yana suddha jivant pani nahi milala nantar milala , thik ahe khel ani kala mhanun ek maan asto pan tyanche khel ani kala hi tyanchi life sathi hote samaj uddhar zhala ka kityek samaj sudharla yatun pan tyana jivant pani milto pan Dr. Babasaheb Ambedkar, krantisurya Mahatma Jyotiba Fhule ani Savitri bai Fhule , Annabhau Sathe yana ajunn hi nahi milale he fakt bahujan mhanunn ch late hotoy he durdaivy ahe india che 🚩🇮🇳🌍🥺🥺🥺🥺😢

  • @dhumal3437
    @dhumal3437 2 месяца назад

    *🙏आदरणीय आण्णाभाऊंना विनम्र अभिवादन.......... धन्यवाद....... 🙏🙏🙏*

  • @Bobby-eh8mz
    @Bobby-eh8mz 2 месяца назад

    जयभीम नमोबुदधाय जय आणाभाऊ🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @aartithorat6929
    @aartithorat6929 24 дня назад

    Great ❤

  • @AmolShinde-v4t
    @AmolShinde-v4t 2 месяца назад +1

    जबरदस्त

  • @PankajYadav-te8ky
    @PankajYadav-te8ky Месяц назад

    विक्रम भाऊ खर डोऴयात खरच पानी आल अन्ना भाऊ चा aservad आहे माझ्या सोबत manun Mi दोन लोकगीत लिहली आहेत

  • @madhukarkhandale1044
    @madhukarkhandale1044 2 месяца назад

    विक्रांत सर तुम्ही दिलेली माहिती अश्रू थांबवू शकत नाही ,आपले खूप खूप आभार

  • @shivrammanvatkar4138
    @shivrammanvatkar4138 Месяц назад

    खरेच ही गोष्ट माहिती नव्हती साहेब खूप वाईट पण, छान माहिती ऐकून वाईट वाटत साहेब .

  • @bhausahebkamble5641
    @bhausahebkamble5641 Месяц назад

    अतिशय सुंदर विश्लेषण

  • @PratikKamble-vc4zg
    @PratikKamble-vc4zg Месяц назад

    जय भीम निळा सलाम फार सुंदर माहिती सांगितली

  • @birlramhargile7983
    @birlramhargile7983 Месяц назад

    आणा भाऊ साठे हे जर ब्राम्हण समाजांचे असतें तर नक्कीच त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच असता पण आडवि येते ते जात मापं करा आणा भाऊ आम्ही कुठेतरी कमि पडतोय विनम्र अभिवादन जय अण्णा भाऊ धन्यवाद

  • @vbhimrao8784
    @vbhimrao8784 2 месяца назад +4

    Sir tumhi pan annabhauch ahat jagatil pratek imandar manushya annabhauch ahe

  • @jyotimane1724
    @jyotimane1724 2 месяца назад +2

    Annabhau Sathe in biography jhali pahije

  • @vedantbhuyare
    @vedantbhuyare Месяц назад

    खरोखरच काळाची गरज आहे की साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे समजून घेण्याची गरज आहे त्या करिता केंद्र सरकारने प्रत्येक विषयात अभ्यासक्रमांची सक्ती केली पाहिजे

  • @SureshVairagar-bg7pt
    @SureshVairagar-bg7pt Месяц назад

    खूपच स्पष्टोक्ती माहिती सुंदर आवाज

  • @Rajeshgaikwad17
    @Rajeshgaikwad17 2 месяца назад +2

    🎉🎉🎉❤

  • @harishmagar9047
    @harishmagar9047 Месяц назад

    Supar.maibaap❤

  • @rajeshkale5062
    @rajeshkale5062 Месяц назад

    खूपच सुंदर माहिती दिली दादा

  • @प्रशांतनेटके

    खूप छान माहिती👌👌👌

  • @ajinkyadhurgude
    @ajinkyadhurgude Месяц назад

    खूप सुंदर
    विक्रांत सर 👌👌👌

  • @bansodepandharisopanrao1119
    @bansodepandharisopanrao1119 Месяц назад

    विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻

  • @balasahebmokal7048
    @balasahebmokal7048 Месяц назад

    आण्णा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन

  • @saritasujane5582
    @saritasujane5582 2 месяца назад

    जय लहुजी जय श्री राम🙏❤

  • @nitinfajage9066
    @nitinfajage9066 Месяц назад

    😢😢 छान माहिती मिळाली जय लहुजी

  • @dattaharipotalkar3566
    @dattaharipotalkar3566 Месяц назад

    ❤❤

  • @chandrakantbotewad9556
    @chandrakantbotewad9556 Месяц назад

    I proude of you ......khoppp chan watl apla. Video pahuun

  • @ArjunGaware-f1i
    @ArjunGaware-f1i 25 дней назад

    Khup mahan kary aahe aannbhauch

  • @ravsahebchandanshiv5426
    @ravsahebchandanshiv5426 2 месяца назад

    मस्त

  • @AAMHIKALAKAR114
    @AAMHIKALAKAR114 22 дня назад

    👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏💪💪

  • @vikassagat7610
    @vikassagat7610 2 месяца назад

    Khup chan mahiti❤❤

  • @SachinUmap-f1p
    @SachinUmap-f1p Месяц назад

  • @ManojBahilam
    @ManojBahilam 2 месяца назад +1

    Jay lahuji

  • @shmraokhude1744
    @shmraokhude1744 2 месяца назад

    Patil Sir Great Work

  • @VijayTakke-tb6st
    @VijayTakke-tb6st Месяц назад

    Hat up to adorable annabhau Sather.

  • @dhanrajborkar7292
    @dhanrajborkar7292 Месяц назад

    🎉🎉🎉🎉🎉great dada

  • @dadaraomedhe7484
    @dadaraomedhe7484 Месяц назад

    जय भीम जय शिवराय जय आन्ना भाउ

  • @rahulphalake482
    @rahulphalake482 2 месяца назад

    Vikrant dada ❤❤

  • @KishorKamble-l5q
    @KishorKamble-l5q 2 месяца назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @KishorKamble-l5q
    @KishorKamble-l5q 2 месяца назад

    Jai lahuji❤

  • @rajeshsavlikar8521
    @rajeshsavlikar8521 Месяц назад

    Sir Aaplya Vicharatun Aanna Bhauncha Barach Pravas Aaplya Vicharatun Prapta Jhala Samajla Aikun Khari Paristhiti samjli Sir Ha Jhalela Chal Jati Vevasthetu Nirman Jhalela Aahe Karan Aanna Bhau Matang Samajatun Yetat Mhanun Ha jativadi Samaj Aaplya Bhaujan Samajatil Thor Netyanchi Dakal Ghet Nahi. Karan Bhaujan Samaj Ha Yekatra Yet Nahi Sir Aata Sadya Bhaujan Samajane Yekatra Yewoon Aaplya Maha Purushan Baddal Janjagruti Karne Va Bhaujan Samaj Yekatra Aalatar Ucha Varniya Maktedari Sampushthat Aalyashivai Rahanar Nahi Jai Bhim Jai Aanna Bhau Sathe Jai Shivrai Jai Sambaji Raje Jai Sanvidhan Jai Bharat.

  • @ashokt905
    @ashokt905 Месяц назад

    अत्यंत खेदजनक

  • @dnyad8756
    @dnyad8756 2 месяца назад

    खुप दुःख दाय प्रवास आहे 🙏🙏

  • @dipaksuryawanshi5105
    @dipaksuryawanshi5105 2 месяца назад

    DR AANA BHAU SATHE 💛👑💨💫💥

  • @Giikwaddnyaneshwar
    @Giikwaddnyaneshwar Месяц назад

    छान माहिती दिली 🌹🌹🌹🌹

  • @AshokKhandagle-qy8lr
    @AshokKhandagle-qy8lr Месяц назад

    Pahle tumhara Dil se dhanyvad karta hun aapane bahut hi acchi tarike se iska vishleshan Kiya aur Annabhau Sathe ki sab kuchh maloomat de acchi tarike se aapane Shabd rakhe Jay Anna Bhau Sathe❤❤❤❤❤❤

  • @Mukeshkamblenashik
    @Mukeshkamblenashik Месяц назад

    🥺🥺🥺🙏

  • @satishhatangale6174
    @satishhatangale6174 Месяц назад

    Jay Lahuji