साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मस्थान | Wategaon | Walva | Sangli | RJ Dipak Wankhade

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • जय लहुजी, नमस्कार, आज बघा साहित्यरत्न, तुकाराम भाऊराव साठे अर्थात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थान, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगांव इथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० ला झाला आज आपण त्यांचे जन्मस्थान पाहुयात सोबतच वीर फकिरा रानोजी यांची समाधी सुद्धा पाहुयात, माहिती घेऊयात हा संपूर्ण व्हिडीओ पहा आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तसेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका...
    * आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे समाधी दर्शन करण्यासाठी इथे क्लीक करा..
    👇👇🙏👇👇
    • आद्य क्रांतिगुरू लहुजी...
    #annabhausathejanmasthan
    #annabhausathe #annabhausathebirthplace
    #wategaonsangli #sangli

Комментарии • 53

  • @akashsaneshwar
    @akashsaneshwar 2 месяца назад +5

    "Jag Badal Ghaluni Ghav Sanguni Gele Maj Bhimrao".
    Ashya Mahan SAHITYARTNA Dr. Annabhau Sathe Baddal mahiti Ani tyanch janm ghar Dakhvilya Baddal Thank you❤❤❤ Dipak sir.
    Jay Bhim 💙💙

  • @ravikantpayal5742
    @ravikantpayal5742 21 день назад +4

    खूप खूप धन्यवाद, आण्णाभाऊंचं जिवन दर्शन दाखवल्याबद्दल असेच महापुरुष होऊन गेले आहेत, त्यांचीही माहीती दाखवावी ,दाखवावी ही विनंती, तुमच्या चॅनलला खूपखूप शुभेच्छा!

  • @Jyotigaikwad-u5b
    @Jyotigaikwad-u5b 21 день назад +3

    अण्णाभाऊ साठे यांचा इतिहास सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🎉🎉

  • @SmilingFountainPen-hy3rm
    @SmilingFountainPen-hy3rm Месяц назад +4

    Very very beautiful wategao SAMBHASHEN thanks sar

  • @SwaRaag
    @SwaRaag Месяц назад +2

    तुमचा आवाज व निवेदन शैली खूप छान आहे ❤

  • @RamShendge-i9e
    @RamShendge-i9e 18 дней назад +2

    सलाम भाऊ

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 2 месяца назад +4

    जाणे झाले नाही परंतु आपण आपल्या व्हिडिओ दाखवून सर्व माहिती दिली धन्यवाद

  • @ratanparadhe6213
    @ratanparadhe6213 13 дней назад +1

    Khup channn thanks so much

  • @AmolBoyewarea
    @AmolBoyewarea Месяц назад +2

    Jay lahuji 💪 bhau

  • @Jagadishbhagat
    @Jagadishbhagat 23 дня назад +1

    Jay Ana Bhau Sathe Jay Bhim🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤

  • @user-kv4wq5xe7e
    @user-kv4wq5xe7e 23 дня назад +1

    JAY LAHUJI JAY ANNA ❤❤

  • @ganptigroup4759
    @ganptigroup4759 Месяц назад +1

    सलाम

  • @dhanajipol2931
    @dhanajipol2931 15 дней назад +2

    #अण्णाभाऊ साठे.

  • @madhavbailakwad5270
    @madhavbailakwad5270 5 дней назад +5

    तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 100 व्या जयंती निमित्त शंभर कोटी रुपये देण्याचे जाहीर केले परंतु एकही रुपया दिला नाही.... वाटेगावात बराच विकास झाला असता....

  • @ganeshsakat6388
    @ganeshsakat6388 Месяц назад +3

    😍THANK YOU💛

  • @arjunmore3542
    @arjunmore3542 18 дней назад +1

    Good information

  • @dattusalve4226
    @dattusalve4226 2 месяца назад +7

    साहेब फलक दुसरा बनवायला सांगा खराब झाला आहे महापुरुषांचे फोटो खराब झाले आहे

  • @Anilplumberavailable
    @Anilplumberavailable Месяц назад +2

    जय श्री लहूजी भावा

  • @sunnypawar8187
    @sunnypawar8187 Месяц назад +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👍🙏🙏

  • @handle8745
    @handle8745 29 дней назад

    ❤❤

  • @roshannawkarroshannawkar8059
    @roshannawkarroshannawkar8059 Месяц назад +1

    धन्यवाद भाऊ 🙏

  • @sachinborkar1939
    @sachinborkar1939 2 месяца назад +1

    Thanq Dipak,khup chan

  • @manoharingale3508
    @manoharingale3508 Месяц назад +1

    Khup khup dhanyavaad

  • @Chitragandha2014
    @Chitragandha2014 25 дней назад +1

    Saheb.. Fakira yanna Britisha ni atak Keli hoti.. tymule tyanchya atkebaddal che document available astil .. tya baddal kahi reaserch Karu shakta ka

  • @user-kn4yy4mi5i
    @user-kn4yy4mi5i Месяц назад +1

    Dada khup chan...

  • @ParmeshwarGaikwad-bg1me
    @ParmeshwarGaikwad-bg1me 29 дней назад

    जय लहुजी जय अण्णा भाऊ ❤❤🎉🎉

  • @dhirajingle3875
    @dhirajingle3875 2 месяца назад +1

    Chan

  • @vaidehibhide2012
    @vaidehibhide2012 2 месяца назад +1

    चागली माहिती

  • @sandipsasane9657
    @sandipsasane9657 Месяц назад +1

    💛👑💥🙏😍

  • @DigamberKamble-uq6tb
    @DigamberKamble-uq6tb Месяц назад +1

    व्हिडिओद्वारे अण्णाभाऊ साठे यांचे घर जातील धन्यवाद अभिनंदन

  • @yogeshandhale6293
    @yogeshandhale6293 Месяц назад +1

    #अनाभाऊ साठे

  • @kishormisal1998
    @kishormisal1998 Месяц назад +2

    फकिरा मांगाची समाधी दाखवा ना

    • @RJDipakWankhade
      @RJDipakWankhade  Месяц назад

      हा व्हिडीओ सुरु होतो तेव्हाच फकिरा रानोजी यांची समाधी दाखवली आहे फकिरा राघोजी म्हणजेच फकिरा मांग 🙏

  • @DigamberKamble-uq6tb
    @DigamberKamble-uq6tb Месяц назад +1

    साहेब फलक चांगले लावायला सांगा

  • @pawangaikwad6456
    @pawangaikwad6456 Месяц назад +2

    खुप छान दादा❤ जय लहूजी जय अण्णाभाऊ❤

    • @RJDipakWankhade
      @RJDipakWankhade  Месяц назад

      धन्यवाद 🙏 जय लहुजी जय अण्णाभाऊ..