खुप छान आहे भाषण 👍👍👍👍👍 सर्वसमावेशक मुद्दे उपस्थित केले आहेत...पण आजुबाजुला ऐकू येणारा व्यासपीठावरील गोंगाट बौध्दिक दिवाळखोरीच दर्शन होत आहे याची खंत वाटते👍👍👍👍👍असो छान भाषण
बुद्ध कबीर जोतिबा हे बाबासाहेबांचे गुरु बुद्ध कबीर जोतिबा व बाबासाहेब हे अण्णा भाउ यांचे गुरु अणि प्रेरणा स्थान बुद्धा ला स्वीकारा जातिवाद सोडा , जय भीम नमो बुद्धाय जय अण्णाभाऊ
Annbhu was great dalit writer he wrote many noveles poetry povade real samrat unionleader great patriat we salute Anna Bhau sathe jai lahuji jai bhim namo Buddha jai bharat
आमच्या मूलेमूलि आहेत आम्हि मातंग आहोत धार्मिक आहोत आम्हि मातंग जैन आणि हिंदू आहौत आम्हि आंबेडकरवादि नाहित मि सातारचा आहे कट्टर मातंग आहे आमच्या मातंग समाजात धार्मिक मूलेमूलि आहैत
प्रा डॉ शरद गायकवाड साहेबांन सारखे वक्ते असायला हवेत. आपल्या कार्याला खुप खुप शुभेच्छा, अभिनंदन, शुभाशिर्वाद.
नाद खुला साहेब
लोकशाहीर अन्ना भाऊ साठे
आदरणीय डॉ. शरद गायकवाड सर... उत्तम प्रबोधनात्मक विचारमंथनपर मार्गदर्शन........ मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद सर...... मनःपूर्वक धन्यवाद............... अॅड. हौसेराव धुमाळ, सातारा.........
खऱ्या अर्थाने सत्यशोधक अण्णाभाऊ साठे समजून घ्यायचं असेल तर प्राध्यापक शरद गायकवाड सर.... यांच्या संशोधनामधून सत्तेता मिळेल,...
शेवटी सांगितलेली कथा खरोखरच जीवनाला कलाटणी देणारी आहे....💯😢👍
खूपच छान विचार सांगिले सर अभिनंदन सर
सर खूपच सुंदर आणि अभ्यासपूर्ण भाषण दिलं . असे अभ्यास पूर्ण विचारवंत आपल्या समाजात खुपचं दुर्मीळ आहेत आपणाला कोटी कोटी धन्य वाद 🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर व प्रेरणा दायी विचार आपण सागंता सर खूप खूप शुभेच्छा 🌷🥀🇮🇳🌱
अण्णा भाऊ साठे यांचे परिवर्तनवादी विचार सर आपण खूप प्रभावी मांडलेत
धन्यवाद सर
वास्तविक एतिहास आण्णा भाऊ साठे मा ड ला ,खुप आनंद झाला सर,,,,जय लहुजी जय महाराष्ट्र
सर अतिशय सुंदर शब्दांमध्ये आणि प्रकट भाषेत आपण अण्णा भाऊ आम्हाला समजून सांगितले असेच दुसऱ्या विषयावर सुद्धा प्रबोधन करा
शेवटी सांगितलेली कथा खूप हृदयस्पर्शी आहे खूप छान भाषण🎉
सर खूप मार्मिक शब्दतात अण्णाभाऊ साठे यांचा जीवन परिवर्तन करणारे ज्ञान विकाशित करणारे माहिती लोकांसमोर आणलं धन्यवाद सर.
खुप छान भाषण पन रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्रच दैवत बाप आहे आमचा
डॉक्टर साहेब खूप खूप अभिनंदन
Jay Maharashtr jay annabhau Sathe.
अप्रतिम सर ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे आपल्या भाषणातील एक वाक्य:
माझ जगणं महाराष्ट्रासाठी, माझ मरण मराठी माणसासाठी👌👌
खुप छान आहे भाषण 👍👍👍👍👍 सर्वसमावेशक मुद्दे उपस्थित केले आहेत...पण आजुबाजुला ऐकू येणारा व्यासपीठावरील गोंगाट बौध्दिक दिवाळखोरीच दर्शन होत आहे याची खंत वाटते👍👍👍👍👍असो छान भाषण
सुकुमार साबळे बुद्धिमान माणूस महापुरुष मातंग समाजात जन्मला very best man 🌹🌹🌹🌹
सर आपण सांगितलेले विचार अभ्यासपूर्ण व ओघवत्या भाषेत सांगितले . भाषाप्रभुत्व उत्तम
खूप छान लोक शाहीर अन्ना भाऊ साठे तुम्ही समजून सागितले साहेब जय महाराष्ट्र जय अन्ना भाऊ साठे 🌱🇮🇳🥀🌷🙏
Very nice स्पीच IAM proud of you sir
अत्यन्त अभ्यासू. आणि परखड....
जय अण्णा,जय लहुजी, जय महाराष्ट्र
अभ्यासपूर्ण मांडणी सरजी
💐खुप खुप छान सर 💐
🙏जय लहुजी जय अण्णाभाऊ 🙏
🙏जय मुक्ताई 🙏
Jay bhim
1 नंबर भाषण केले सर...❤❤
खूप छान भाशन जय लहूजी
छान समजावून सांगितले लोक शाहीर अण्णा भाऊ, धन्यवाद
क्रांतिचे कुळ आणि बंडाचे मूळ म्हणजे - साहित्य खूपच छान विश्लेषण गायकवाड़ सर.👍👍👌👌
बुद्ध कबीर जोतिबा हे बाबासाहेबांचे गुरु
बुद्ध कबीर जोतिबा व बाबासाहेब हे अण्णा भाउ यांचे गुरु अणि प्रेरणा स्थान
बुद्धा ला स्वीकारा जातिवाद सोडा , जय भीम नमो बुद्धाय जय अण्णाभाऊ
Annbhu was great dalit writer he wrote many noveles poetry povade real samrat unionleader great patriat we salute Anna Bhau sathe jai lahuji jai bhim namo Buddha jai bharat
बाबासाहेबांचे फोटो लावाय फिजे होती कारण अण्णाभाऊ साठे यांचे गुरु बाबासाहेब आंबेडकर होते
Khup chhan sir
Jay lahuji
सर एकदम छान भाषण केलं ⚜️💛🙏
Good Speach,Jay Bhim,Jay Anna.
jaibhim
जय लहुजी जय भीम
Sir very nice speech
Thanks sir
Best Gaikwad saheb
सुंदर पद्धतीने विचाराची मांडणी केली आहे.
Super dada
अत्यंत सुदर भाषण झाले,,,जय लहुजी,जय महाराष्ट्र,,
जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे 🙏🏻✌🏻👍🏻
सर मी आपले भाषण ऐकले मला आणा भाऊ साठे यांचे साहित्य विषयी भरभरून माहिती दिली मी आपला आभारी आहे सर
जय लहुजी जय डॉ. अण्णा भाऊ साठे
Great sir jai anna jai bhim
जय मातंग जय अण्णाभाऊ साठे
Khup kholvarachi mahiti aahe .mangacha Jay Anna
Nice spich
Vree.nis
मराठी भाषा दिन आणाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त हवा होता.
Mast aahet sir vichar
Great sir
khup chaan sir
व्वा सर भाषण आपण सुंदर देता अण्णा भाऊ साठे सांगता आणि गंगाधर टिळक यांना नतमस्तक होता म्हणजे वाघाची डरकाळी लांडग्यांच्या आवाजात
Right
Dukhtay kaa..
तुम्हाला काही अडचण आहे का लोकमान्य तिलका यांची का नुस्तद्वेश
Jay bhim
Jay lahuji sir
डॉक्टर साहेब खूप खूप अभिनंदन❤
Sar great
जय लहुजी
आम्हि मातंग आहोत आम्हि मातंग जैन आणि हिंदू आहोत
बाळ गंगाधर टिळक म्हणजेच
भटमान्य टिळक बद्दल आदर का ?
Supar
APRATIM SIR
=====[ नाव घेण्याची गरज नव्हती त्यांच्यांच जात कुळींनी बहुजनांना छळले आहे. भाषण छान झाले .
आण्णाभाऊ तरी कळले.दिन दलीतांचा नेता.
Give a big hand❤❤❤❤
👍
माझा जातीच्या देशात
कधी पाडणार या भिंती
आजही म्हणती अण्णा
कधी बदलणार नीती
❤❤❤ nice 👌
Remember great - GS Dada Kamble
Jay lahuji bhau
🚩👈👉👍👌♥️🇮🇳
Mst sir
Khupchan
Nice
Jay lahuji 💛
vah marathi tadnya vaicharik varsa japlat sir ...jai lahuji
अण्णाभाऊ साठे यांनी देव कर्म कांड नाकरल
आपण कधी नाकारणार?
आमच्या मूलेमूलि आहेत आम्हि मातंग आहोत धार्मिक आहोत आम्हि मातंग जैन आणि हिंदू आहौत आम्हि आंबेडकरवादि नाहित मि सातारचा आहे कट्टर मातंग आहे आमच्या मातंग समाजात धार्मिक मूलेमूलि आहैत
अभ्यासपूर्ण विश्लेषण हे आजकाल चे वक्ते सांगत नाही
ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करतो .असे माझ्या वाचनात आले आहे .
ज्यांनि समानता शिकवली त्या बाबासाहेबांचा फोटो खाली लावुन काय साध्य होतय.
वंदन महामानवाला.....!!!
ruclips.net/video/hNEGpJUglAU/видео.html ... Khara garib apla manus pragatiwar kase gele
maha manavach naav ek vachani ghevu naka sir
Sir no daya tumcha
+919890498508
तुम्ही झेंडा का बदलला झेंडा बदल्यामुळे जात नष्ट होणार आहे का
Jay lahuji
Khup chan sir
Jay bhim
जय लहुजी
Khoop chan sir
Jay lahuji
ज्यांनि समानता शिकवली त्या बाबासाहेबांचा फोटो खाली लावुन काय साध्य होतय