खूप छान माहिती दिलीत भाऊ पण आता काही नवीन दवणी तयार होत आहेत आणि खूप लोकांचं म्हणणं आहे की 1 तरी गाय दरात असावी पण त्यांचा सांभाळ कसा करायचा त्यांना कती खुरक ठेवायचं व त्या कलवडीची वाढ किती दिवसा पर्यंत वाढते म्हणजे मानवी शरीर 18 ते 22 वया पर्यंत वाढते तास कलवडीची हाईट किती दिवस पर्यंत वाढते व कालवड किती वर्षाने माजावर येतो व माजावर आली पण लगेच लावायची का 1 ते 2 माज जिरवय चे आसा 1 व्हिडिओ भाऊ तुम्ही 1 बनवा खीलार गाई कालवड बैल वाचले पाहिजे त्या साठी सर्वांना घरी सांभाळ करता यावा या साठी तुम्ही 1 व्हिडिओ बनवा आणि सगळ्यांना पर्यंत माहिती जाऊद्या प्लज
अतिशय सुंदर आहे भाव चांगली माहिती मिळाली

Sir तुम्ही विषया प्रमाने फोटो दाखविण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला उत्तम प्रकारे समजेल
खुप सुंदर भाऊ
मस्तच
🙏🙏🙏
Saheb prakash sakhle patil yancha mob no milel ka please 🙏
मला प्रदर्शनाची माहिती मिळत नाही त्यासाठी काय करावं लागीर
शिंगाचा रंग बदलता येवू शकतो का?
Namaskar sr
Namaskar
नमस्कार सर
🙏
एखादा देखना बैल असेल आनी त्याची दावनीला अस्ताना सेपटी एखाद्या खांबाला गुरफटून तुटली तर त्याचा वर्ती काय उपाय करू शकतो.
नमस्कार
Nabar mialalka malkacha