खिल्लार कट्टा 2022 | खिल्लारचा खुराक जन्मापासून-६ दाती पर्यंत | Khillar Maharashtrachi Shaan | 2022

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии • 50

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 2 года назад +12

    खुप छान मुलाखत घेतली... तुम्हा तिघांचेही आभार.... माझ्या मते.... आपल्या पूर्वजांनी खुप चांगल्या प्रकारे गो वंशाला आहार ठरवला आहे तोच गाय बैलांना द्यावा... त्या काळात बैलांची उंची 7 ते 8 फूट उंची असायची हे आपणही आपल्या लहानपणी पाहीलं आहे... तोच आहार आपणही द्यावा... बहुतांश शेतकरी पूर्वी माळकरी होते त्याचं कारण हेच आहे....
    गोवंश हा शुद्ध शाकाहारी वंश आहे त्यामुळे त्याला अंडी देणे हे निसर्गाच्या विरुद्ध आहे. बैलाला त्याच्या दुष्परिणामांचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्याचे आयुष्य ही कमी होते. या काळात आपण खुप पाहतो कि खिल्लार चा अचानक मृत्यू होत आहे त्याचे मुख्य आणि एकमेव कारण फक्त त्याला असा आहार देणे जो निसर्गाच्या विरुद्ध आहे....एखाद्या डायबेटीस (मधूमेह) झालेल्या माणसाला सुद्धा गोड खायला आवडतं मग त्याला गोड खाऊ घालने योग्य आहे का ? ज्या प्रमाणे वाघ आणि सिंहाला वैरण खायला चालत नाही ते अनैसर्गिक आहे त्याने मांस भक्षण केलं पाहिजे त्याच प्रकारे गो वंशाला फक्त शाकाहारच खायला घालावा... आणि गाय बैल हे आपल्यापेक्षा आयुर्वेदात खुप हुशार आहे... त्यांना रानात, डोंगरावर सोडलं तर ते त्याच झाडांच्या पानाचं सेवन करते जे त्यांना आवश्यक आहे...
    हे सर्व ज्ञान आमचे आजोबा यांच्याकडून मिळालं... आज त्यांची आठवण झाली....

  • @Cawawarri
    @Cawawarri 10 месяцев назад +1

    👌👌🙏🙏

  • @sandipdhok2165
    @sandipdhok2165 8 месяцев назад

    ❤एकच नंबर माहिती दिली दादा आपण मनापासून खूप खूप धन्यवाद आपले आणि आपल्या टीमचे ❤

  • @parmodpatil4599
    @parmodpatil4599 2 года назад +1

    छान माहिती मिळाली आहे आम्हाला
    धन्यवाद साहेब 💐
    धन्यवाद खिलार महाराष्ट्रची शान 💐

    • @babasahebdoifode4659
      @babasahebdoifode4659 2 года назад

      खुराकात जर मिठाचे प्रमाण मीठ टाकलं तर काय काय अडचण मिठाचा वापर

  • @aaryanbhegade4288
    @aaryanbhegade4288 2 года назад +2

    सर एक व्हिडिओ करा बैलांच्या आजारावर आयुर्वेदिक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रसिद्ध आयुर्वेदिक औषध

  • @Kingtiger25
    @Kingtiger25 2 года назад +4

    खिललार गाय पाळा आणि खिललार गाय ला वासरू विकु नका कारण तेच वासरू काम येईल
    jay Maharashtra
    jai gau mate

  • @durgeshpatil18
    @durgeshpatil18 2 года назад +2

    💫🔥 Jay Jay Gau Mata 💫🔥
    💫🔥 Jay Jay Nandi Maharaj 💫🔥

  • @harshsoshte1805
    @harshsoshte1805 Год назад +2

    ७ महिन्याच वासरू घेतल आहे मी शर्यती साठी खिल्लार.त्याला चांगला तयार करण्यासाठी तुमचं मार्गदर्शन पाहिजेल सर. खूराक काय देऊ.आणि सकाळी ते रात्री नियोजन कस ठेऊ खुराक च आणि व्यायम च.plzz

    • @Ranjitshedge
      @Ranjitshedge 20 дней назад

      अप्रतिम. काय परिस्थिती आहे आत्ता.

  • @Sachinshete1981
    @Sachinshete1981 7 месяцев назад +1

    माझं 2 दात्ती खोंड आहे पण ते खुराक काहीच खत नाही त्याला वैरण पण जास्त खत नाही आणि ते खोंड तयार होत नाही

  • @SambhajiAsawale-u5p
    @SambhajiAsawale-u5p Год назад

    Khuraka che niyam

  • @rahulburud744
    @rahulburud744 Год назад +1

    कालवड किती महिन्याने भरवली पाहिजे

  • @mahendrajawanjal810
    @mahendrajawanjal810 Год назад

    राम राम भाऊ🙏

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 8 месяцев назад

    खूप महत्वाची माहिती मिळाली, धन्यवाद सर.
    मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. कोणाकडे असेल त्यांनी कृपया संपर्क साधावा. 🙏🏻🚩

  • @krushnadhanne472
    @krushnadhanne472 2 года назад +1

    Jay gomata jay gopal

  • @बाळूमामाभक्त
    @बाळूमामाभक्त 7 месяцев назад

    खुराक हा ओला दिलेला चांगला मानवतो का कोरडा

  • @SambhajiAsawale-u5p
    @SambhajiAsawale-u5p Год назад

    Live time kadi asto

  • @manohargavade9907
    @manohargavade9907 2 года назад +2

    दूध कसे पाजले पाहिजे 1 सड 2सड किती किती दिवसांनी ही माहिती सांगा

  • @Live_to_dominate
    @Live_to_dominate Год назад

    दररोज उडीद डाल दील्यास खोंडाची body कडक होउन शर्यती मध्ये पळताना पाय वैगेरे मोडू शकतो का?? Please reply

  • @SambhajiAsawale-u5p
    @SambhajiAsawale-u5p Год назад

    Kurak time kasa asava dusa khondacha

  • @sandipdhok2165
    @sandipdhok2165 8 месяцев назад

    ❤🎉❤ ☝👍❤🎉❤

  • @yuvrajmore3045
    @yuvrajmore3045 2 года назад

    Majh khond 9 mhinyach ahe tr tyachya pudhil ujva pay thechkalal hota ata 95 takke br jhaly pn thodi suj ahe tr ky krave suj kmi vayl

  • @dattachavan5081
    @dattachavan5081 9 месяцев назад

    शेंगदाणे पेंड चालल्यानंतर खुंट दात लवकर लावतो का

  • @SambhajiAsawale-u5p
    @SambhajiAsawale-u5p Год назад

    जे प्रश्न केला त्याचेच उत्तर द्या

  • @sadashivkhopkar453
    @sadashivkhopkar453 2 года назад

    Chan story ahe

  • @sumermagdum985
    @sumermagdum985 2 года назад

    Please make video of haushya of matkari

  • @kapilmurugude417
    @kapilmurugude417 2 года назад

    Sir milk repleser waparla tar chalel Kay

  • @Sachinshete1981
    @Sachinshete1981 7 месяцев назад

    तर त्याला मय करावे

  • @2avlogs255
    @2avlogs255 2 года назад +1

    Proud of you Suraj! Keep it up.

  • @SambhajiAsawale-u5p
    @SambhajiAsawale-u5p Год назад

    कारण जम्पिंग होते

  • @dhanshrivaidya2604
    @dhanshrivaidya2604 2 года назад

    Sandya kasa banvavha

  • @BollywoodCinema2991
    @BollywoodCinema2991 2 года назад +1

    नमस्कार दादा, आमच्या कडे एक खिल्लार गाय आहे ती आता श्यामली आहे तिने खोंड दिले आहे पण व्यायल्या नंतर 4/5 दिवसांत पॅरेलेस झाला आहे त्यामुळे गाय एका जागेवर बसून आहे आणि ती जास्त काही खात पण नाहीये त्यामुळे गायीला जास्त दूध पण येत नाही त्यामुळे वासराला पोटभरून दूध भेटत नाहीये मग गायीला ठिक होण्यासाठी काही उपाय आहे का गायीला दवाखाना पण केला काहीच फरक पडला नाही तर प्लीज काही तरी उपाय सांगा

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  2 года назад +1

      पॅरेलेस हा असा आजार आहे कि जो लगेच बरा नाही होणार, त्याला बराचसा काळ हा जाऊ द्यावा लागेल, तेव्हाच हळू हळू बरा होईल. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने गाईला जी ट्रीटमेंट आहे ती चालू ठेवणे.

    • @shankarmargale2192
      @shankarmargale2192 7 месяцев назад

      गायील 1किलो गुळाचे पाणी करुन 7दिवस रोज 2 वेळेवर द्यायचे

  • @babasahebdoifode4659
    @babasahebdoifode4659 2 года назад +1

    काही तब्येत सुधारणा होती

  • @shivrajchorghe867
    @shivrajchorghe867 2 года назад

    सर आपल्या वासराला लहानपणी गाई च दूध कमी पडल आहे आता वासरू 15 महिन्याचं आहे आणी वासराची उंची कमी राहिली आहे त्याची उंची वडवण्या साठी काय कराव लागेल

  • @suhasvarpe6796
    @suhasvarpe6796 2 года назад

    Abhyaspurn video ahe

  • @ramdaskarche4442
    @ramdaskarche4442 2 года назад

    तुमचा नंबर पाहिजेल

  • @sunitbhagat530
    @sunitbhagat530 2 года назад

    Khonda la kiti mahine dudh dyava

  • @kirshnaarankar864
    @kirshnaarankar864 2 года назад

    Hi

  • @vinayakbhore7648
    @vinayakbhore7648 2 года назад +1

    शर्यतीच्या बैलांना काय खुराक असावा

  • @babasahebdoifode4659
    @babasahebdoifode4659 2 года назад +1

    गोरांच्या खुराकात जर मीठ टाकलं तर काही अडचण

  • @devanandkengar2744
    @devanandkengar2744 2 года назад

    Number sand kra

  • @chetanpatil5566
    @chetanpatil5566 2 года назад

    किती वयात असताना बैलाचे बद्रीकरण करावी

  • @munjahorgule2796
    @munjahorgule2796 2 года назад

    गोरा पायाला मुका मार लागला आहे काही उपाय आहेत का

  • @shitalmadke363
    @shitalmadke363 2 года назад

    शितल आण्णासो मडके

  • @sandipphalke4455
    @sandipphalke4455 2 года назад

    पाड्याला पण दुसरे दुध प्यायची सवय लावण्यासाठी पाड्याला गाईला सोडण्याआधी त्याची भूक खूप असते तेव्हाच आपण त्याला दुसरी दूध दिले तर ते भूक लागली असल्यामुळे तेथे दूध दिल्यानंतर त्याला गाईला सोडले पाहिजे