नमस्कार सर तुमच्या चैनलमुळे शेतकऱ्यांच्या बराच बदल झालेला आहे शेतकरी शेती कामासाठी खिल्लार जपत आहे मध्यंतरीच्या काळात खिल्लार पडद्याआड झाली होती तुमच्या चैनल मुळे खिल्लार परत शेतकऱ्याच्या लक्षात आणून दिली असंच असंच खिल्लार ची माहिती देत जा जेणेकरून खिल्लार शेतकऱ्याच्या प्रत्येक कामात पडू द्या प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी खिल्लार दारामध्ये गोट्यामध्ये सांभाळली पाहिजे त्यासाठी तुमचे मनापासून अभिनंदन
सर नमस्कार मी अनिल शिवाजी पाटील तासगाव चा रहिवासी आहे मी ड्रायव्हर असलेने सतत माझे लक्ष रस्त्याच्या कडेला असलेल्या खिलार गाय वर असते अशीच एक जातिवंत गाय व पाडी माझ्या निदर्शनास आलीआहे मी त्या मालकाचा पत्ता घेऊन व नाव आपणास पाठवतो तुम्ही त्यांची मुलाखत घेतालकाय
मी पण सोलापूर जिल्ह्या मधलाच आहे मयुरेश भाऊंचा गाव कोणतं मला मयुरेश भाऊंची गाई बघायची आहे म्हणजे मला बी कळेल गाई कशी निवडायची किंवा कालवड कशी निवडायची. ..........
भाऊ माझी गाई सीमेन ची पैदास आहे तिची जात माहिती नाही मग तिला जर पुढे भविष्यात वळू दाखवला तर पैदास जातिवंत होईल का पण माझी गाई मोठी आहे चौक रुंद पाय लांब शिंग पातळ दुसरें वेत आहे
नमस्कार सर तुमच्या चैनलमुळे शेतकऱ्यांच्या बराच बदल झालेला आहे शेतकरी शेती कामासाठी खिल्लार जपत आहे
मध्यंतरीच्या काळात खिल्लार पडद्याआड झाली होती तुमच्या चैनल मुळे खिल्लार परत शेतकऱ्याच्या लक्षात आणून दिली असंच असंच खिल्लार ची माहिती देत जा जेणेकरून खिल्लार शेतकऱ्याच्या प्रत्येक कामात पडू द्या प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी खिल्लार दारामध्ये गोट्यामध्ये सांभाळली पाहिजे त्यासाठी तुमचे मनापासून अभिनंदन
खूप छान आणि उपयुक्त माहीती🙏🙏🙏 सर्व खिलार महाराष्ट्राची शान टीमचे मनापासून आभार
खुप छान माहिती भेटली
धन्यवाद
धन्यवाद दादा खूप छान माहिती दिलीत
Very nice video dada
Thanks
Sir please please mazya prashnala riplay dya ki khillar gainchya upjatitil jast dudh denari jat konti
किंग ऑफ खिलार गुरु 💖
खूप उपयुक्त माहिती मिळाली 👌🏻👌🏻👏🏻👏🏻
मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई किंवा कालवड घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. कोणाकडे मिळेल. 🙏🏻🚩
या सांगोल्यात मिळतील गायी
अप्रतिम माहिती मिळाली धन्यवाद
सर नमस्कार मी अनिल शिवाजी पाटील तासगाव चा रहिवासी आहे मी ड्रायव्हर असलेने सतत माझे लक्ष रस्त्याच्या कडेला असलेल्या खिलार गाय वर असते अशीच एक जातिवंत गाय व पाडी माझ्या निदर्शनास आलीआहे मी त्या मालकाचा पत्ता घेऊन व नाव आपणास पाठवतो तुम्ही त्यांची मुलाखत घेतालकाय
खुप छान खिल्लार बदल माहिती दिलीय धन्यवाद सर.🙏🙏🙏🙏🙏
मी पण सोलापूर जिल्ह्या मधलाच आहे मयुरेश भाऊंचा गाव कोणतं मला मयुरेश भाऊंची गाई बघायची आहे म्हणजे मला बी कळेल गाई कशी निवडायची किंवा कालवड कशी निवडायची. ..........
भाऊ जरशी आणी गावठी मिक्स गाईला खिलार बिडीग केलित चालेल का
Prakash bhau cha number milel ka mi hanumant vadiyecha aahe
Hitek side effect kay hoto
Khup chan mahit
चौक जासत पाहिजे. पण जास्त चौक मारक असतो का ?
शर्यती साठी मागचा चौक का पुढचा चौक कोणता जास्त पाहिजे ?
Khillar बैल कसा असावा याचा एकदा व्हिडिओ बनवा दादा
खूप छान
छान
मस्त सर
कोणत्या गावचा वळू आहे
कालवड कीती वर्षानी पहील्यांदा माजावर येते.
👌👌👌
Dada tumcha no bhetel ka
माझी चित्री कोशी गाय आहे दुध 8ते9 लिटर दिवसाला देते
तुमचा नंबर द्या ना
पाय नक्की कशी पाहीजे
एका वर्षाच्या खिल्लार काजळी कालवडला कीती रक्कम द्यावी
Chadchan cha bajar bharnar aahe ka ?
Kadhi bharel?
1 Feb
@@KhillarMaharashtrachiShaan ok
Thanks 🙏
Khond kiti varsha zala ki gayi bharvayla vapru shakto?
3
2 deti zalyavr
👍
H̶i̶i̶ s̶a̶r̶
भाऊ माझी गाई सीमेन ची पैदास आहे तिची जात माहिती नाही मग तिला जर पुढे भविष्यात वळू दाखवला तर पैदास जातिवंत होईल का पण माझी गाई मोठी आहे चौक रुंद पाय लांब शिंग पातळ दुसरें वेत आहे
मला कालवड पाजला आहे
Hi
गोम बद्दल बोला
Number send kar ki
Konacha
सर चा
साखळी सर चा नंबर पाठवा