खिल्लार कट्टा 2022 | शर्यतीचा खोंड कसा तयार करायचा भाग १ | Khillar Maharashtrachi Shaan | 2022

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 33

  • @avinashgharage7318
    @avinashgharage7318 3 года назад

    सर खूप छान माहिती दिलात युवा तरूण पिढीला तुम्ही दिलेली माहिती खूप प्रेरणादायी आहे सर आपला मनःपूर्वक आभारी आहे 🙏❤️😘

  • @aaryanbhegade4288
    @aaryanbhegade4288 2 года назад +5

    सर एक व्हिडिओ करा बैलांच्या आजारावर आयुर्वेदिक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रसिद्ध आयुर्वेदिक औषध

  • @somnathpatil1211
    @somnathpatil1211 3 года назад +1

    Super vedio 👌👌

  • @VaibhavDabhade-gs9hy
    @VaibhavDabhade-gs9hy Год назад

    👍

  • @babasahebdoifode4659
    @babasahebdoifode4659 2 года назад +1

    सराव कसा घ्यावा खरेदीच्या खोडाचा घाटात

  • @DR_ANAND_VYAVAHARE_4141
    @DR_ANAND_VYAVAHARE_4141 2 года назад +1

    suraj dada mi pandhrpur mdhun aahe mazyakde kosa khillar kalvd aahe
    ti 2 dat zali aahe tripn heat vr yet nahit tri mazya question ch anawer ch milav hech apeksha

  • @pavanthakare8165
    @pavanthakare8165 2 года назад

    Apan lahan khondana konta khurakh den chagal rahil

  • @pravinmulik1179
    @pravinmulik1179 2 года назад

    Sir hitek cha kahi side effect hoto ka

  • @मराठावॉरियर
    @मराठावॉरियर 2 года назад +2

    Sir whatsapp group link

  • @pankajgite8
    @pankajgite8 Год назад +1

    सर वासरू रतीब खात नाही त्यासाठी काय उपाय करायला पाहिजे

  • @krushnadhanne472
    @krushnadhanne472 3 года назад +3

    Mala siman hawe mazhya gajri gawran khillar sathi घरीच जुनी गाई आहे

  • @rajpatil-fv8lr
    @rajpatil-fv8lr 3 года назад

    Shayariche prkarchi mahiti sang dada

  • @sarthaktale7780
    @sarthaktale7780 2 года назад

    खोंडा च पोट सुटलं

  • @dilipjadhav5272
    @dilipjadhav5272 2 года назад

    माझ नाव दिलिप जाधव गाव पाटोदा ता पाथरी जि परभणी सर माझ्या कडे तिन महिन्याचा खिल्लार खोंड आहे तेला शर्यती साठी कसा तयार करावा व खुराक काय देवा

    • @dilipjadhav5272
      @dilipjadhav5272 2 года назад

      माझ नाव दिलिप जाधव गाव पाटोदा ता पाथरी जि परभणी

  • @akshaykharat8307
    @akshaykharat8307 2 года назад

    काळे खोंड कुठे आहेत का

  • @देशीखिल्लारगाई

    शर्यतीसाठी खोंड तयार करायचा आहे पण त्याचा पाठीवरचा भवरा मधे आहे काय फरक पडू शकतो का sir

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  3 года назад

      nahi farak padnaar. bavryacha aani palnyacha kahi sambandh nahi

    • @TejasPathare-xl8gr
      @TejasPathare-xl8gr 6 месяцев назад

      फक्त विकण्यासाठी मार खातेत

  • @agenta1575
    @agenta1575 3 года назад

    खोंड पूर्ण पणे काजली खिल्लार आहे परंतू त्याची शिंगे सफेद रंगाचे आहे तर त्याचा रंग काळा करू शकतो का?

  • @rohankotkar5455
    @rohankotkar5455 3 года назад +1

    सर khilar बैल चा मानेला सोनेरी केस का येतात ते पांढरे करायचा उपाय आहे का काही

    • @Samrudhi79
      @Samrudhi79 3 года назад +1

      त्याचे जे केस असतात त्यामधील एक केस जर असेल तर तो केस खालच्या बाजूला पांढरा आणि वरच्या बाजूला सोनेरी अस कॉम्बिनेशन अस्त ते..जास्ती काळजी करू नको

    • @rohankotkar5455
      @rohankotkar5455 3 года назад

      @@Samrudhi79 nahi sir मानेला तांबडे झाले आहेत

  • @vasantmore2596
    @vasantmore2596 3 года назад

    दिघे साहेब नमस्कार माझे नाव वसंत मोरे आहे .खोपोली रानसई गावात मला खिल्लार गो पालन करण्याची फार ईच्छा आहे तर ह्या परिसरात कोणते खिल्लार वासरे पाळावी. आपण तुमचा फोन आणि शिंगण साहेबचा नंबर दिला तर बरे होईल

  • @vaibhavhaidre3045
    @vaibhavhaidre3045 2 года назад +1

    खोंड कसा तयार करायचा हे शिर्षक आहे आणि त्याची माहिती पण नाही या मध्ये .....काय राव

  • @avinashpatil853
    @avinashpatil853 3 года назад

    कांबळ कशाला म्हणतात

    • @Samrudhi79
      @Samrudhi79 3 года назад

      गळ्याच्या खाली जे पोळी लोंबत असते त्याला म्हणतात