Special Report : Team India Wins The T20 World Cup Final Against South Africa

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • 🏏 सुनंदन लेेले यांच्याबद्दल थोडक्यात:
    Sunandan Lele is a cricketer-turned-journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under-19 cricket team to interviewing the best sports personalities.
    🏏 For Brands & Collaborations: sdlele3@gmail.com
    🏏 सुनंदन लेले यांना सोशल मीडियावर फॉलो करा:
    Facebook: / sunandan.lele.7
    Twitter: / sunandanlele
    Instagram: / lelesunandan
    LinkedIn: / sunandan-lele
    🏏 युट्यूब आणि सोशल मीडिया टीम:
    महा स्पोर्ट्स (शरद बोदगे)- / sharadbodage
    डिजी रॉयस्टर (चिन्मय रेमणे)- 9665063745
    #SunandanLele #cricket

Комментарии • 429

  • @myp1600
    @myp1600 3 месяца назад +92

    लेले काका..
    भारतीय पत्रकार, मराठीचे प्रतिनीधी...खुप खुप धन्यवाद!!!❤

  • @pranayjadhav-oo8rm
    @pranayjadhav-oo8rm 3 месяца назад +152

    वर्ल्ड कप चा रिपोर्टिंग आमच्यापर्यंत पोचवलं.. लेले काका तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद......

  • @pranayjadhav-oo8rm
    @pranayjadhav-oo8rm 3 месяца назад +89

    गुलाबी टी-शर्ट गुलाबी चेहरा, पाठीमागे barbodus स्टेडियम ,भारत विश्वविजयी.. काय ते दृश्य ......

    • @sachinmehta8792
      @sachinmehta8792 3 месяца назад +4

      सगळयात सुंदर वाक्य....
      सूर्या ने वर्ल्ड कप झेलला....🎉🎉🎉

    • @pranayjadhav-oo8rm
      @pranayjadhav-oo8rm 3 месяца назад

      @@sachinmehta8792 only Surya dada...

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 3 месяца назад +31

    काका खरंच कालचा सामना म्हणजे भारतीयच नाही तर,संपूर्ण देशवासीयांसाठी मेजवानी ची धुंदी होती...आणि त्यानंतर तुमचं विश्लेषणाचा उतारा🎉🎉

  • @chetanbhutada9016
    @chetanbhutada9016 3 месяца назад +26

    लेले सर, तुमचे सगळे ब्लॉग्ज पाहिले, ऐकले खूप छान वाटायचे, आपण स्वतः एक क्रिकेटचे ग्रंथ सांगत आसतात, धन्यवाद सर, अभिनंदन सर, सर्व खेळाडूंचे , कोच यांचे,💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @rajeevjoshi7044
    @rajeevjoshi7044 3 месяца назад +20

    चांगल्या माणसांचे ......... खूप छान वाक्य.

  • @Maharashtra.incredible
    @Maharashtra.incredible 3 месяца назад +39

    रोहित शर्मा नेहमी सांगायचा कि मला शतकं वगेरे काही दिसत नाही तर मला नेहमी खुणावत असतो तो कप .शाहरुख एक चित्रपटात म्हणाला होता "अगर किसी को सच्चे दिलसे चाहो तो पुरी कायनात उसको आपसे मिलानेकी कि कोशिश मी लाग जाती है " आज तो प्रत्यय आलाय असाच वाटतंय ..रोहित आणि विराट ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा .❤

  • @paragmore3273
    @paragmore3273 3 месяца назад +13

    मराठी माणसाला जसे आवडते तसे. तुम्ही केले.
    उतम, छान, अतिसुंदर.
    भेटू आपण.

  • @MrOmkar132
    @MrOmkar132 3 месяца назад +7

    काका तुमच्या एवढे मराठी मधे छान सांगणारे कमी आहेत आणि ज्यांना क्रिकेट मधे माहिती आहे आणि ते सांगणं महत्वाचे आहे

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 3 месяца назад +16

    अफलातून विश्लेषण अफलातून सामना अफलातून संघ. केवळ अप्रतिम लेले सर.

  • @ravipagare7278
    @ravipagare7278 3 месяца назад +7

    खर म्हणजे सूर्याने टिपलेला झेल अफलातून होता एवढ्या दडपण मध्ये असा झेल घेणं हे खरोखर अप्रतिम होत

  • @ankitapawar4218
    @ankitapawar4218 3 месяца назад +2

    रोहित शर्माच्या captansibaddal तुम्ही बोलले नाही त्यांनी योग्य वेळी योग्य आणि धाडसी निर्णय घेतलेत

  • @satyabodhatanksali9161
    @satyabodhatanksali9161 3 месяца назад +6

    विजयाच्या उंबरठ्यावर असताना साऊथ आफ्रिकेने 1 1 धाव घेऊन विजय साकार करू शकले असते.
    जर भारतीय टीम या जागी असतो तर निश्चितच आपण जिंकलो असतो कारण धोनी ने घालून दिलेल्या संयम अणि ध्येय ह्या वर कार्य केले असते.
    Congratulations team. 🇮🇳

  • @alokdikshit9602
    @alokdikshit9602 3 месяца назад +11

    भारतीय संघाला आणि सर्व भारतीयांना शुभेच्छा 💐 लेले sir, तुम्हाला खूप thanks. तुमच्यामुळे सर्व गोष्टी समजत होत्या. खूप खूप आभारी आहोत 🙏🏻👍🏻

  • @varshakulkarni2207
    @varshakulkarni2207 3 месяца назад +2

    सचिनच्या रिटायर ment नंतर क्रिकेट जास्त पाहत नाही लास्ट world cup मॅच पाहिली आणि परत क्रिकेट पाहून प्रेशर आले होते पण आज मन प्रसन्न झाले खूप खूप अभिनंदन टीम इंडिया आणि लेले sir 🎉🎉 🙏🏻🙏🏻

  • @teamxyz25
    @teamxyz25 3 месяца назад +5

    Ro-ko 😢

  • @subodhgupte5775
    @subodhgupte5775 3 месяца назад +4

    साऊथ आफ्रिकेच्य खेळाडुंनी , मुख्यता क्लासेन आणि डिकॅाक ने दिलखुलास हास्य करत विजयी भारतीय संघाला शुभेच्छा दिली ती पाहुन विश्वास वाटतो
    की “ CRICKET IS A GENTLE MEN’S GAME !!”

  • @kumudininikarge4882
    @kumudininikarge4882 3 месяца назад +1

    Kaka tumhi kharach bolta Rahul Dravid ,Rohit,Ani saglech changle aahet.

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 3 месяца назад +6

    धन्यवाद सुनंदन, खुप छान वार्तांकन तुम्ही खुपच परिश्रम घेतलेत आमच्यासाठी धन्यवाद. तुमची मेहनत फळाला आली...आपण विश्वचषक जिंकलो...धन्यवाद

  • @ojaskulkarni9885
    @ojaskulkarni9885 3 месяца назад +2

    Memorable world cup.. thank you for everything

  • @Rajashrikalews4nw
    @Rajashrikalews4nw 3 месяца назад +4

    शुभ प्रभात सर...
    पुण्याला कधी येणार आहात...?

  • @Vishalp-o3f
    @Vishalp-o3f 3 месяца назад +7

    विराट ने वर्ल्ड कप t20 ची last match असे सांगितले
    आणि रोहित ने last t20 match असे सांगितले.
    दोन्हीमध्ये फरक आहे.
    दोघे गळ्यात पडून रडले तेंव्हा सचिन आणि युवराज ची 2011 ची मिठी आठवली....❤❤❤❤
    खरं म्हणजे माझ्या पण डोळ्यात पाणी आले कारण आपली match पाहताना एकेक बॉल पाहतो आणि शेवट पर्यंत जिंकू शकतो असच स्वप्न पाहणारा क्रिकेट वेडा आहे मी ❤❤❤❤

    • @sanupvaidya
      @sanupvaidya 3 месяца назад

      विराट ने ही नंतर लास्ट T 20 मॅच असे सांगितले... पुढच्या पिढी संधी मिळायला हवी असेही सांगितले त्याने.
      म्हणजे दोघेही पुन्हा T20I पुन्हा खेळणार नाहीत.
      ह्या format मध्ये सर्वाधिक धावा करणारे हे दोघे म्हणजे दीपस्तंभ असतील पुढच्या पिढी साठी!

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 3 месяца назад +1

    अद्वितीय, कामगिरी रोहित शर्मा, विराट कोहली, अक्षर पटेल, जसप्रीत बुम्रा , अर्शदिप सिंग, हार्दिक पंड्या,शिवम दुबे आणि ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव तसेच इतर सर्वच खेळाडू यांची कामगिरी त्या त्या ठिकाणी उजवी ठरली आणि सर्वोच्च आनंद प्राप्त झाला

  • @sameerranade850
    @sameerranade850 3 месяца назад +1

    सर रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्याबरोबर मराठी व्हिडिओ करा.

  • @suhas7thjan
    @suhas7thjan 3 месяца назад +3

    तुमच Cricket is gr8 leveler हे statement जबर आहे.
    तुम्ही केलेल टुर्नामेंटच कव्हरेज आम्ही दर वेळी कानात तेल घालून ऐकत होतो. फार आनंददाई होत कव्हरेज.
    आभार आभार आभार

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 3 месяца назад +1

    Marathi Madhe Khoop Chaan Sangta Dusre koni Sangu Shakat Nahi.Wa Sundar Vivachan.

  • @vivekdrawal8262
    @vivekdrawal8262 3 месяца назад +7

    लेले साहेब सुनील गावस्कर कोठे होते दिसलेच नाही पिक्चर मध्ये...... वन डे मॅच फायनल एकदम फुल तयारीत काऊबॉय शूज आणि हॅट घालून आले होते........ सुनील गावस्कर यांना खूप मिस केलं .

    • @Data_Doctor
      @Data_Doctor 3 месяца назад +2

      सुनिल गावस्कर अमेरीकेतील सॅन होजे येथे होणाऱ्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनासाठी गेले होते.
      तिथे त्यांची मुलाखत, जिवन गौरव पुरस्कार आणि त्यांच्याहस्ते सौरभ नेत्रावळकरचा सत्कार होता

  • @RishikeshTambade
    @RishikeshTambade 3 месяца назад +2

    सुनंदन काका, आता फक्त रोहित, विराट आणि हर्षा भोगले एका व्हिडीओमध्ये दिसुदेत प्लीज❤❤

  • @NandkumarKamble-u3z
    @NandkumarKamble-u3z 3 месяца назад +1

    लेले काका मानले तुम्हाला,तुम्ही नीली जर्सी nay घातली, काय तुम्ही

  • @shridhardeshpande1790
    @shridhardeshpande1790 3 месяца назад +1

    लेले काका 2013 पासून तुम्ही पण टीम च्या मागे मागे फिरत आहात...शेवटी जिंकलो..

  • @babanshinde5100
    @babanshinde5100 3 месяца назад +1

    Rohit ne jevha Hardikchya galachi pappi ghetali to kshan khupach bhari ani man bharun aannara hota dole panavale maze.

  • @harshtur
    @harshtur 3 месяца назад +3

    10 things this World Cup teaches me:
    1. Class is permanent, even if it doesn’t work for a few times.. Peaks at the right time - Virat Kohli
    2. ⁠When a leader leads from the front, and if fails once in a while - entire team comes together to cover up - Rohit Sharma
    3. ⁠It’s not over till you think it’s over - India team even after SA needed 30 off 30
    4. ⁠You can bounce back from the lowest unimaginable lows (even if the entire world is against you) - Hardik Pandya
    5. ⁠Hardwork and Humility pays off - even if it hasn’t for decades - Rahul Dravid
    6. ⁠Consistency pays off eventually - Jasprit Bumrah
    7. ⁠There is a point in life which comes for most people from where getting up/getting back seems impossible.. sheer will and determination gets you back - Rishab Pant
    8. ⁠Losses at a big stage are possible important is the comeback - India team after 50 World Cup to winning the t20 World Cup
    9. ⁠Nothing is above team work, ultimately every single individuals contribution matters - India Team (everyone contributed in their own way at some point in the tournament)
    10. ⁠At times the smallest contribution can be the biggest in the game (even of life) - Surya’s catch

    • @vikasjadhav6310
      @vikasjadhav6310 3 месяца назад

      Lele sir will miss you on cricket vlog for some time.
      Come back sir in India.
      Have a safe journey

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 3 месяца назад

      Good writer

    • @sadanandwuike1630
      @sadanandwuike1630 3 месяца назад

      सर्वप्रथम संपूर्ण टीमचे आणि सर्व भारतीयांचे हार्दिक अभिनंदन..l🇮🇳🏏🎆🎉❤
      लेले सर,
      तुमच्या क्रिकेटच्या ज्ञाणा बद्धल आणि आपल्या सर्व प्रकारच्या विश्लेषणां बद्धल काय बोलावे...अप्रतिम..तुम्ही आमचे महाभारतातील संजय आहात. मी पुण्यात राहत असल्याने आपणास नक्की भेटेल.
      सर्व खेळाडू, कोच राहुल द्रविड आणि संपूर्ण सपोर्ट स्टाफनी सतत घेतलेल्या कठोर परिश्रमाचे हे फळं आहे. यासर्वांनी सर्व भारतीयांना हा आनंदाचा आणि उत्सव साजरा करण्याचा क्षण दिला त्या बद्धल त्या सर्वांचे आभार मानावे तेवढे कमी आहे. ते सर्व मनापासून कौतुकास पात्र आहेत. राहुल द्रविड आणि रोहित एक माणूस म्हणून निर्विवाद भली (चांगली) माणसे आहेत. पण परिश्रमाची जोड असल्याशिवाय दैव सुद्धा साथ देत नाही असा सर्वसाधारण अनुभव आहे. यात भगवान के यहा देर है, अंधेर नहीं याची प्रचिती आली. मी लहान होतो, सन १९८३ च्या वर्ल्ड कप पासून क्रिकेट खेळत नसलो तरी क्रिकेट बघत/ ऐकत आहे. काय मॅच झाली..मात्र शेवट गोड झाला. Thank you so much Team India.. आणि लेले सर...🙏❤️🇮🇳🏏
      - सदानंद वुईके, पुणे.

  • @User-ce4zu
    @User-ce4zu 3 месяца назад +8

    लेले काका तुम्हाला सलाम ❤👏

  • @arvind.earthy
    @arvind.earthy 3 месяца назад +6

    छान वर्णन. सदानंद नावा प्रमाणे सदा आनंद देत आहात. असेच राह.आपण आनंदी तर आम्ही पण आनंदी.

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 3 месяца назад +2

      त्यांचे नाव सुनंदन आहे. सदानंद नाहीये.

  • @sanjivnikam9155
    @sanjivnikam9155 3 месяца назад +3

    खुप छान विश्लेषण भाऊ

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 3 месяца назад +1

    हाय लेले जी . सुनंदन . जी .इंडिया इज ग्रेट रोहित शर्मा टिम . कॅप्टन जय व्हो हिंदुस्थानी🇮🇳🧨🧨🧨🧨🧨🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @vish5718
    @vish5718 3 месяца назад +2

    धन्यवाद लेले काका ,,कालच्या सामन्याने सर्व देश एक झाला ,,सर्वाना आनंद झाला मोठा

  • @yogeshpawar4275
    @yogeshpawar4275 3 месяца назад +1

    Khup sundar explenetion kaka

  • @chaitanyagosavi405
    @chaitanyagosavi405 3 месяца назад +3

    काका... तुमचं रिपोर्ट्स अतिशय उत्तम होतें. भारतीय संघाचे मनःपूर्वक अभिनंदन!!

  • @007HINDUSTANI
    @007HINDUSTANI 3 месяца назад +3

    श्री. लेले सर मनापासून धन्यवाद,पूर्ण वेस्टइंडीज बेट आणि t20 2024 क्रिकेट वर्ल्ड कप तुमच्या मुखातून आम्हाला प्रत्यक्षात पाहायला भेटला सर्व भारतीय जनता,सर्व रसिक क्रिकेट प्रेमींना 2024 चा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @deepakmahamunkar6056
    @deepakmahamunkar6056 3 месяца назад +1

    Great indian team and great Mr. Lele sir

  • @vijayvyavahare8847
    @vijayvyavahare8847 3 месяца назад +6

    लेले सर खूप जिवंत पणा आणता, तुम्ही रिपोर्टींग करताना.. अप्रतिम. आणि खूप अभ्यास ही आहे... तुम्हाला उदंड आयुष्य आणि असच फिट राहण्यासाठी स्वामींन चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻...

  • @ashutoshkatre4778
    @ashutoshkatre4778 3 месяца назад +2

    अविस्मरणीय !!!
    आनंदाची परिसीमा😂 वाह वा, मस्त!!

  • @raajkotwal1
    @raajkotwal1 3 месяца назад +2

    छान वर्णन, सूर्याने वल्ड कप खरोखरच झेलला

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 3 месяца назад +1

    Aapla Puneri Pana khoop Uttam Aahe, .Kaljala Gaar karnare Vivechan.khoop Bare Vatle.

  • @sanjayshevate4710
    @sanjayshevate4710 3 месяца назад +2

    धन्यवाद लेले सर जयमहाराष्ट्र आपल्या देशातील सर्व देशवासीयांना अभिमान वाटतो आपल्या संघाचा जयहो

  • @tusharmugurdekar9783
    @tusharmugurdekar9783 3 месяца назад +1

    Klasen asta tr last over parynt gel ch nasti Match lele sir thanks to hardik 🎉

  • @vaibhavsalgar2673
    @vaibhavsalgar2673 3 месяца назад +1

    Sir Zhali Ki Nahi Virat May Final❤

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 3 месяца назад +7

    योग्यच आहे अगदी बरोबर निर्णय घेतला आहे तरूण खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेट खळावेअजून दोन वर्षे तरी

  • @hemantbapat3295
    @hemantbapat3295 3 месяца назад +1

    विराट व रोहित यांचा योग्य निर्णय .पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा .

    • @Maratha_samrajya
      @Maratha_samrajya 3 месяца назад

      T20 वर्ल्ड कप मधून फक्त

  • @aryanshedgemr.perfect449
    @aryanshedgemr.perfect449 3 месяца назад +1

    Great sir
    Nice reporting

  • @SGKulkarni
    @SGKulkarni 3 месяца назад

    रविंद्र जडेजाला बाॅलींग का नाही दिली ते समजल नाही

  • @saneelwadivkar7011
    @saneelwadivkar7011 3 месяца назад +2

    Thankyou लेले sir🎉

  • @shrikantraut2012
    @shrikantraut2012 3 месяца назад +1

    लेले साहेब तुमचा प्रत्येक व्हिडीओ पाहिला. मजा आली . धन्यवाद 🙏🙏

  • @BalkrishnaBhogekar
    @BalkrishnaBhogekar 3 месяца назад +1

    India deserves this win

  • @madhavdesai2145
    @madhavdesai2145 3 месяца назад +1

    खूप छान वार्तांकन.मॅच बघायला खूप मजा आली थोडेसे टेन्शन आले होते पण ते झटकून मॅच पहिली चारही वर्ल्ड कप च्या फायनल मी बघितल्या आहेत.

  • @dinesh_mutke
    @dinesh_mutke 3 месяца назад +1

    कालचा सामना थरारक होता ... भारतीय संघाने सर्व सामन्यात उत्तम कामगिरी केली अणि विश्वविजेता ठरला.हार्दिक अभिनंदन सर्वांना. रोहित अणि विराट तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा .......

  • @nileshkudale9001
    @nileshkudale9001 3 месяца назад

    1 नंबर विश्लेषण सर....we are waiting for world Cup special report...

  • @pandurangpawaroldlatakisho4927
    @pandurangpawaroldlatakisho4927 3 месяца назад +1

    Aaple manapasun abhinandan

  • @kishorkulkarni7669
    @kishorkulkarni7669 3 месяца назад +2

    सर, अश्रु इतके अनावर झाले आहेत की काही बोलवत नाही! भारतीय संघाच्या अजय पराक्रमासाठी तर हे अश्रू आहेतच पण राहुल, रोहित आणि विराट यांच्या विरहासाठी सुध्दा आहेत! त्यांचा आणि एकुणच सर्व भारतीय टीम चार प्रचंड अभिमान वाटतो ,❤ ❤ ❤ टीम इंडिया!!! या भावना त्यांच्या पर्यंत नक्की पोहचवा. तुमचे खूप खूप आभार.

  • @NikhilGirkar06
    @NikhilGirkar06 3 месяца назад +1

    Man of the match man of the tournament konala hi dya pn world fakt sharmaji ka ladka uthayega🎉

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 3 месяца назад +15

    भारतीय संघाचे अभिनंदन। द. आफ्रीकेचेही अभिनंदन.

  • @kedarppp1
    @kedarppp1 3 месяца назад +2

    चांगल्या लोकां च चांगल होण आवश्यक आहे नाही तर चांगुल पणा वर् विश्वास राहत नाही, वाह वाह लेले सर्❤

  • @noname-jx7fb
    @noname-jx7fb 3 месяца назад +1

    Team work is great. But Catch.taken by Surya and bowling contribution in death over by bhumraaa and ashradeep made difference between loss and win. Congratulations team India🎉🎉❤❤

  • @vaibhavsalgar2673
    @vaibhavsalgar2673 3 месяца назад

    Sir Virat Ani Rohit....Baap Ahet..Tyana..Kalalha..When To Exit.. .. Diggaja.. Khelat Basale Hote Hakalu Stavar....
    People Knows..
    That Is What Virat May Final❤...

  • @introvert_m
    @introvert_m 3 месяца назад +1

    प्रत्येक सामन्याचे पोटतिडकीने वार्तांकन केल्याबद्दल तुमचेही आभार ❤

  • @rushi4358
    @rushi4358 3 месяца назад +2

    We won the cup but lost the best 2 players 😭😭😭😭😭😭

  • @jrpmarket8538
    @jrpmarket8538 3 месяца назад

    सुन्या तु 1 नंबर निवेदक आहेस रे....तु पण खुप मेहनत घेतलीस... चल आता चिंग होऊ...❤

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 3 месяца назад

    सुनंदन जी short but analysis.. congratulations to Indian team

  • @atindrabardapurkar1138
    @atindrabardapurkar1138 3 месяца назад +10

    Great Match!! Virat, Rohit, jaspreet, arshdeep, suryakumar, hardik everyone was outstanding 🎉

  • @vilaspalande933
    @vilaspalande933 3 месяца назад +2

    लेले, अभिनंदन.काय बोलले,भारतीय
    काय खेळले,अफलातून. जबरदस्त रेपोर्तिंग , संपूर्ण फॅन्स चे, भारतीयांचं
    टीमच कौतुक,सलाम.🎉❤😂😊

  • @AwesomeRiya
    @AwesomeRiya 2 месяца назад

    Plz...Sir one episode on MS Dhoni...Yesterday was his Bday...

  • @RoshanBhoir-bs4eh
    @RoshanBhoir-bs4eh 3 месяца назад +2

    Thanku so much lele Sir❤

  • @milinddeshpande5926
    @milinddeshpande5926 3 месяца назад +1

    रोहित आणि विराट या युगाचे दोन महान खेळाडू. दोघे अगदी भिन्न शैलीचे आणि स्वभाव असलेले. दोघांनी खूप आनंद दिला आणी अजूनही काही वर्षे देत राहतील. दोघांनी मिळून टेस्ट champion ship जिंकून द्यावी असे वाटते !!

  • @mandargadre9265
    @mandargadre9265 3 месяца назад +1

    World Cup cha chaan coverage kelat Sir.....khup maja aali. Best luck !!!

  • @SunilRoy-d3r
    @SunilRoy-d3r 3 месяца назад +1

    एकदम छान वाटतं

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 2 месяца назад

    सुनंदन.. माहिती जबरदस्त रंजक.. हा साधा रीपोर्ट नाही.. एका ह्रदयी चे दुसर्‍या हृदयी गेले.. लय भारी गड्या 👍 👍 👍 👍

  • @saujanyagondhale1255
    @saujanyagondhale1255 3 месяца назад +1

    खूप खूप धन्यवाद लेले काका !! जशी प्रतीक्षा भारताच्या सामन्यांची होती तशीच तुमच्या Preview आणि Post match Videos ची होती..!! धमाल भारत जिंकला आनंदी आनंद 🇮🇳🔥❤️

  • @rahulkarjatkar5912
    @rahulkarjatkar5912 3 месяца назад

    Lele kaka congratulations very good description of wc final❤❤

  • @dinkarpawar4394
    @dinkarpawar4394 3 месяца назад

    चांगल्या लोकांबरोबर चांगलं होणे गरजेचे असते नाहीतर चांगुलपणावर आपला विश्वास उडायला लागतो ❤❤❤

  • @RajeshKoppikar
    @RajeshKoppikar 3 месяца назад

    Thank you very much for an excellent personalized coverage of the tournament and all the wonderful sightseeing!

  • @abhishekkaranjule7044
    @abhishekkaranjule7044 3 месяца назад

    झहीर ला रिप्लेस करणं अवघड होता...... पण बुमराह ने ते करून दाखवलं ❤️

  • @hemantjadhav1267
    @hemantjadhav1267 3 месяца назад

    तुमच्यामुळे wi बघायला पण milal...धन्यवाद सर

  • @sunildattatraypansare5393
    @sunildattatraypansare5393 3 месяца назад

    श्री लेले सर भारतीय टीम विषय बोलायला शब्दच नाहीयेत खूपच छान खूपच छान

  • @ganeshshevate007
    @ganeshshevate007 3 месяца назад

    भारताचं क्रिकेट जगातल्या कानाकोपऱ्यातून आपल्या भाषेत Sunandan Lele Cricket and Beyond... Best Summarized the game Sir,

  • @rupendra119
    @rupendra119 3 месяца назад +2

    एक नंबर काका…..👌✌️

  • @ssagar8604
    @ssagar8604 3 месяца назад

    सर्वांचं अभिनंदन
    सुदामे सोबत व्हिडीओ करणं टाळलं असतं तर तुमचं विश्लेषण अधिक विश्वासार्ह वाटलं असतं😂

  • @mandarkulkarni5792
    @mandarkulkarni5792 3 месяца назад

    लेले साहेब तुमचा हेवा वाटतोय, खूप छान व्हिडिओ, अभिनंदन

  • @TechNetIndia
    @TechNetIndia 3 месяца назад

    अभिनंदन टीम इंडिया🥇🏆 आणि सूनंदन लेले साहेब, छान विश्लेषण..

  • @DJSandyMKD
    @DJSandyMKD 3 месяца назад

    अक्षर ने 24 रन दिले. त्याच्या ऐवजी जर हार्दिक ला बॉलिंग दिली असती तर अजून 10 रन वाढले असते.भारत सहज जिंकला असता.तोच ओव्हर turning Point होता..

  • @sadanandkothavale8509
    @sadanandkothavale8509 3 месяца назад

    Mr Lele,,you always do best. Thanks for reporting

  • @sunilgosavi3000
    @sunilgosavi3000 3 месяца назад

    Jadeja and Dubey needs to prove merit & hope Skshar ,Kuldeep got good learning of different pitch and windy climate...

  • @prashantsahasrabudhe5172
    @prashantsahasrabudhe5172 3 месяца назад

    अफलातून लेले सर.
    खूप आनंद दिलात.
    You are simply great

  • @Nikhilshinde333
    @Nikhilshinde333 3 месяца назад

    Very difficult to see VIRAT & ROHIT will not be part of t20 again😢

  • @shivajimawal8115
    @shivajimawal8115 3 месяца назад

    Sir you're doing fantastic job since 3-4 decades. Extremely good to hear you! Wishing you for good health.

  • @gtakalkar3904
    @gtakalkar3904 3 месяца назад

    नमस्कार लेले जी! सामना मस्त, खेळाडू खेळले मस्त, तुमच वार्तांकन मस्त !!! 🌺💐

  • @shashikantmankar698
    @shashikantmankar698 3 месяца назад

    We are very much thankful to you for your excellent, reporting.well done !!!

  • @annasahebpatil236
    @annasahebpatil236 3 месяца назад

    Congratulations 🎊 king and rohit india 🇮🇳 team and leleji 🎉🎉🎉🎉❤❤❤🎉🎉❤🎉 very much disappointed rohit and king will no more in t20 format its very disappointed for cricket fans

  • @SomnathPandit-z1d
    @SomnathPandit-z1d 3 месяца назад

    अगदी छान बरे तुमचा रिपोर्ट..... या पुण्यात😅😅

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 3 месяца назад

    थोडस विराटने कमी‌ चेंडूला रनरेट वाढवायला होता सुर्याने पकडलेला झेल चेंडु विजयाचा शिल्पकार ठरला