सत्य हे सत्यच असतं मागच्या वेळेस ते विश्वचषक जिंकलेले नव्हतेच,जरी विजेते घोषित केले असले तरी ते प्रामाणिकपणे विजयी नव्हते.खरा विजेता न्यूझीलंडचाच संघ होता
विश्व विजेत्यांची बॅटरी डिस्चार्ज नाही तर त्यांचे 2019 चे पाप आहे , कारण 2019 ची फायनल हि त्यांनी chitting करून घेतला होता , 50 ओव्हर ची मॅच टाय झाली , नंतर सुपर ओव्हर पण टाय NZ ने टाय केली , नंतर नवीन Rule काढला , ज्यांच्या boundry जास्त त्यांची WIN . जर असं होत तर सुपर ओव्हर का खेळावंलात ,
आज १५ गोरे परतीच्या प्रवासाला लागण्याची निश्चिती झाली... उद्यासाठी १५ काळे परतीच्या रांगेत उभे आहेत, असे पुणेरी माणसाला वाटते....आपले १५ मात्र जगात भारी आहेत, यात शंकाच नाही.... फक्त विक्रमादित्य नाट लागेल असे बोलले नसते तर अधिक आवडले असते..... लेले, आम्हीपण मसाला ताकच घेऊन बसलोय..... 😀
Ashutosh Shirish: Recall to Lahiru Kumara & Angelo Mathews has done this Anti Climax . Stokes played one of the slowest & strokeless inning of 43 from 73 Balls. Series of failure of Root, Butler , Bairstow & Moeen with the bat continued. Sri Lanka 🇱🇰 have rectified their mistake now. I hope Sri Lanka 🇱🇰 wins two more Matches & reach the Semis .
याचा सरळ अर्थ असा सर की, सगळे जुने थकलेले घोडे आहेत। नवे येत नाहीयेत। इंग्लंड चहुबाजू नी गांजलेले आहे। त्याचे चित्र क्रिकेट मध्ये दिसते आहे। इंग्लंड चा पूर्ण पाकिस्तान होतो आहे।
25 मॅचेस झाल्या पण एकही मॅच अटीतटीची झाली नाही. एकतर धावांचा डोंगर उभा केला जातोय किवा किरकोळ धावतच संघ गारद होतोय. T20 ne one day cricket संपवलं आहे ka?
England won the WC 2019 on the technical point. Too much 20 20 matches made England no where in 50 overs. But you should give credit to Srilanka for their play.
It is quite clear that English team is hassled by heat /weather conditions right now. A friend of mine attended match on Wankhede, temp. was nearing 35°, according to him it was so so unbearable in stands and they were wondering how players were managing the heat... In fact Root mentioned it...
Last year, we were in UK at my daughter's place, Leeds....Our players too played with Ice Cold climate affecting their game similarly, but they overcame and won....
That are just lame excuses...most of the players in English team play in ipl that too in scorching heat... So they can bear for money but giving excuses when it comes for country..
मला असं वाटतं आतापर्यंत आपण ५ मचेस पाठलाग करताना जिंकलो एक ही match आपण प्रथम फलंदाजी केली नाही आता उरलेल्या match आपणं प्रथम फलंदाजी करावी व जिंकावयास नाही तर सेमी final किंवा फायनलमध्ये आपल्या ला फलंदाजी करावी लागली तर अवघड होईल
Awesome Duo both of you was a pleasure to watch your Cricket insights i just loved it. "TRIDEV" Brahma,Vishnu & Mahesh not to mentioned who those are I think once India Lifts the cup in Nov-23 you 3 should do a show together of all India WC matches and I think God will be kind on us. Waiting for your next video.
India need to work on the bowling more cause the side do not have much options if one of the bowler gets hammered. Yet need to have bowling depth in playing 11. It was exposed against NZ when Kuldeep got the taste of the agreesive batting. Else the team is doing perfect.
आपल्या लक्षात येतय का?सुनंदन, 2011 पासुन कोणीही गतविजेता पुढचा विश्वचषक जिंकूच शकत नाही. 2011 चा विजेता भारत 2015 ला ऑस्ट्रेलियन 2019 इंग्लंड व आता तर ही परंपरा इंग्लंड ने कायम ठेवलीय. धन्यवाद
England la fakta ashes madhe interest asto.. magcha wc pan England madhe hota mhanun tyanni interest ghetla.. they are very much attached to their cricketing culture and do not subscribe to global cricketing culture.
kaka england ne aaj chya match madye khup chuka kelya aahet. shot selection kharab hota. aani bowling madye ti dhaar disali nahi. aata england ya odi world cup 2023 madun tar baher zali aahe. pan je baakiche 4 match baaki aahe. tyaat aaplya chuka sudharun changla performance detil. baaki aata semi final chya race madye india,new zealand,south africa, australia, pakistan aahe. aani maazya mate india,new zealand,south africa, australia he semi final 1,2 saathi qualifiey kartil. tumcha kay mat aahe mala nakki saanga. aani jar me kahi chukicha bolalo asel tar mala maaf kara. prathamesh vivek kapde from thane, maharashtra. my age from 20 years old. jai shri krishna.
aho dada pan 2019 chya world cup chya final cha niyamach bekar hota. boundary count var england la winner kela hota. points kiva net run rate baghun pan winner tharavla asta. aani aatachya 2023 world cup chya final cha niyam pan vichitra aani bekar vatatoy. jar don vela super over zala tar saarkha saarkha supar over khelavla jail. joparyanta result yet nahi. actually he sudha thoda chukicha aahe. prekshakana sudha khup bor hoil. tyapeksha points kiva net run rate chya aadharavar sudha tumhi winner tharavu shakta.
सत्य हे सत्यच असतं मागच्या वेळेस ते विश्वचषक जिंकलेले नव्हतेच,जरी विजेते घोषित केले असले तरी ते प्रामाणिकपणे विजयी नव्हते.खरा विजेता न्यूझीलंडचाच संघ होता
इंग्रज खेळाडू रेसचे घोडे होते, पण आता टांग्याचे घोडे झाले आहेत. हर्ष भोगले नसेल तर फार बरै.तो पनवती लावतो.
जेव्हा जेव्हा तुम्ही दोन किंवा तीन लोक एकत्र येता तेव्हा मजा येते ❤
गेलेल्या विश्वचषकात केलेल्या पापाची परतफेड करतायेत आत्ता...😂
😅😅😅
विश्व विजेत्यांची बॅटरी डिस्चार्ज नाही तर त्यांचे 2019 चे पाप आहे , कारण 2019 ची फायनल हि त्यांनी chitting करून घेतला होता , 50 ओव्हर ची मॅच टाय झाली , नंतर सुपर ओव्हर पण टाय NZ ने टाय केली , नंतर नवीन Rule काढला , ज्यांच्या boundry जास्त त्यांची WIN . जर असं होत तर सुपर ओव्हर का खेळावंलात ,
या दोघांची commentry मराठी मधे live मॅच ला हवीच...! हिंदी वाले तर नुसती टाइमपास commentry करतायेत
😅
बर झालं ते भाडखाऊ गेल्या वेळेस फुकटात जिंकले होते
✅
क्रिकेट बद्दल ललित लेखन आणि सादरीकरण माझ्यामते फक्त आणि फक्त मराठीतच होत असावे.. नशीबवान आहोत आपण.
मागच्या वेळेस इंग्लंड विजेतेपदाचा हक्कदार नव्हते.. हे सिद्ध झाले.. परतफेड होतेच.. Always Khush!
उद्या पाकचा बाजार पूर्णपणे उठेल..... जय बवुमा !!!
Babar Azam magic😂😂
Haan world karma returns ahe bhau
Zimbabar
Last world cup मध्ये england साठी नविन नियम काढुन ते जिंकले.
न्यूझीलंड खरे दावेदार होते.
Accidental champion ahet England Wale...NZ is the true champion 🏆
गत विजेते हे चिडकेपणा करून जिंकले होते. न्यूझीलंडवर अन्याय झाला होता. देवाने शिक्षा दिली. उपरवाले लठ जब गिरती है ना तब आवाज नहीं करती.🎉😂
खूप मस्त
रुपाली चा सकाळी साडेसातचा कट्ट्यावर साठे पेक्षा जास्ती दर्जेदार चर्चा होते…
आज १५ गोरे परतीच्या प्रवासाला लागण्याची निश्चिती झाली... उद्यासाठी १५ काळे परतीच्या रांगेत उभे आहेत, असे पुणेरी माणसाला वाटते....आपले १५ मात्र जगात भारी आहेत, यात शंकाच नाही.... फक्त विक्रमादित्य नाट लागेल असे बोलले नसते तर अधिक आवडले असते..... लेले, आम्हीपण मसाला ताकच घेऊन बसलोय..... 😀
माझा मते तरी रोहित, कोहली,bumrah वर अवलंबून नाको राहायला.
Ashutosh Shirish: Recall to Lahiru Kumara & Angelo Mathews has done this Anti Climax . Stokes played one of the slowest & strokeless inning of 43 from 73 Balls. Series of failure of Root, Butler , Bairstow & Moeen with the bat continued. Sri Lanka 🇱🇰 have rectified their mistake now. I hope Sri Lanka 🇱🇰 wins two more Matches & reach the Semis .
mst apisode 😅
Top notch cricket analysis 👏👏👍
एखाद्या टीमला काळ चांगला/वाईट आहे. हेज्योतिष शास्त्
याचा सरळ अर्थ असा सर की, सगळे जुने थकलेले घोडे आहेत।
नवे येत नाहीयेत। इंग्लंड चहुबाजू नी गांजलेले आहे। त्याचे चित्र क्रिकेट मध्ये दिसते आहे।
इंग्लंड चा पूर्ण पाकिस्तान होतो आहे।
पहिल्याच बॉलला लंकेने रिव्ह्यू घेतला असता तर इंग्लंड-३० म्हणजे १५६-३० = १२६ रन्स असते .. हे विसरलात 😀
मस्त लेलेकाका .. मजा आया ..
लेले आणि साठे , डॉन ब्रॅडमन म्हणतो की जितके जास्त अल्टाउंडर्स टीम मध्ये असतील तितकी ती टीम वीक असते .
High quality talks, nice to see our marathi seniors having high quality technical talks
Free of cost 5 runs earned by Stokes in last World Cup ???
This is return to England.
Sir one suggestion .... थोडा चांगला कॅमेरा वापराल का ??? अजून मजा येईल
25 मॅचेस झाल्या पण एकही मॅच अटीतटीची झाली नाही. एकतर धावांचा डोंगर उभा केला जातोय किवा किरकोळ धावतच संघ गारद होतोय. T20 ne one day cricket संपवलं आहे ka?
कालची SA v/s Pak आणि आजची Aus v/s NZ या दोन मॅचेस अटीतटीच्या झाल्या.
@@mukundmalegaonkar5553 ho ho. Mazi comment tyanni vachli bahutek 🤣
बाजार उठलाय नुसता इंग्लंड वाल्यांचा. नुसत्या फोर मोजायच्या आता इथूनपुढे 😂
लेले सर इंग्लंड बाबत सगळेच अंदाज चूकले. त्यांच्या तुलनेत आफ्रिकेचा संघ तुफान खेळतोय.
आता एकच अपेक्षा शमीला प्रत्येक मॅच मध्ये खेळवावे.
हार्दिक गेला बाहेर आत्ता शमी असेल
Angelo ऊठ ऊठ ❤ ऐक नंबर हेचे आपण लाला केली मस्त, स्टोक्सचा सटोकस गेला मस्त वाक्ये 😂 पुणेरी शबदाचा मार #विक्रम वेताळ
England won the WC 2019 on the technical point. Too much 20 20 matches made England no where in 50 overs. But you should give credit to Srilanka for their play.
Vikram sir we want to see you more
रोहित शर्मा ने फलंदाजी पेक्षाही इतर सर्वांच्या तुलनेत कपतानशिप पण चांगली केलीय.
पण तेवढा श्रेयस अय्यर काढावा लागेल, त्याची फक्त एकच फिफ्टी आहे, रोहितला तेवढं एक काम करावे लागेल.
Mi nahi maanat England la worldcup winner..... Icc chya bhankas nirnayamule....... Boundrymule to vijayi zala...... Khara vijeta .........newzealand
बोलले शेवटी... रोहित ला नजर नाय लागली म्हणजे मिळवलं😢
Really appreciable well said 🙏
It is quite clear that English team is hassled by heat /weather conditions right now. A friend of mine attended match on Wankhede, temp. was nearing 35°, according to him it was so so unbearable in stands and they were wondering how players were managing the heat... In fact Root mentioned it...
Last year, we were in UK at my daughter's place, Leeds....Our players too played with Ice Cold climate affecting their game similarly, but they overcame and won....
That are just lame excuses...most of the players in English team play in ipl that too in scorching heat...
So they can bear for money but giving excuses when it comes for country..
@@ShashikantShanbhagyou can manage cold by wearing warm clothes but not possible to manage hot weather
@@shridhardeshpande1790no there is a huge difference. IPL is very short format plus played in evening/night
@@anuragdandekar6064 average temperature is still higher in April -may than oct-nov
Both of my favorites 😍
डीसचार्ज नाही २०१९ वर्ल्डकप ला केलेलं पाप आहे
लेले काका इंग्लंड विश्व विजेता कधीच नव्हता,तो वर्ल्डकप newziland चा होता.😢
Kaka tumcha ABP Maza varcha interview mi atta just baghitla, you were outstanding as usual 👍🏼
What a funny conversation sir ji 😂 great analysis, u all 3 r real legends sir ji 🙏
मला असं वाटतं आतापर्यंत आपण ५ मचेस पाठलाग करताना जिंकलो एक ही match आपण प्रथम फलंदाजी केली नाही आता उरलेल्या match आपणं प्रथम फलंदाजी करावी व जिंकावयास नाही तर सेमी final किंवा फायनलमध्ये आपल्या ला फलंदाजी करावी लागली तर अवघड होईल
बाजार उठवा इंग्लंड वाल्यांचा
इंग्लंडची इनिंग म्हणजे केवळ दैवदुर्विलास
लेलेजी भरंवशाच्या म्हशीला टोणगा हीच खरी क्रिकेट ची गंमत आहे. तेच श्रीलंका आंणि इंग्लंड सामन्यांत घडले.
Too much attacking हेच कारण आहे इंग्लंड च्या धूळधाण चे कारण आहे.
सततयबदलत्या हवामानामुळे खेळाडूंना मनासारखी कामगिरी करता आली नाही...
चिडून जिंकली होती इंग्लंड वाली 2019 ला
Awesome Duo both of you was a pleasure to watch your Cricket insights i just loved it. "TRIDEV" Brahma,Vishnu & Mahesh not to mentioned who those are I think once India Lifts the cup in Nov-23 you 3 should do a show together of all India WC matches and I think God will be kind on us. Waiting for your next video.
इंग्लंड च सर्व बॅटिंग बॉलिंग करतात त्यामुळे ते गंडले त्यांनी वुड,विली ऐवजी अँडरसन आणि ब्रॉड आणला असता तर खूप छान बॉलिंग झाली असती.
कर्माची फळ. फोर मोजून सोरट वर WC जिकलं होता
साठ्या अगदीच सुमार आहे..
कुठे भोगले, कुठे लेले… अण्णी त्यांचात हा चिंधी!!
Sathye pan husharch ahe.....naka nav thevu konala
Very nice explanation.. best thing is the way team enjoying .. drushte lagu naye mhanun hardik panache kala tika laglaye.. all the best team India
डास कुठे अॅडमिट झाला आहे ते बघावं लागेल 🤣😜😂🙈
India need to work on the bowling more cause the side do not have much options if one of the bowler gets hammered. Yet need to have bowling depth in playing 11. It was exposed against NZ when Kuldeep got the taste of the agreesive batting. Else the team is doing perfect.
लेलेकाका रॉक्स बाकी सगळे वासाडे सॉक्स!
प्रथम फलंदाजी करून मॅच जिंकून दाखवणे पण अजून बाकी आहे.
Aaho Lele haru det Gore. Mala tar bare vatle gore baher padtayt te. Khup ghamendi aahet te
आपल्या लक्षात येतय का?सुनंदन, 2011 पासुन कोणीही गतविजेता पुढचा विश्वचषक जिंकूच शकत नाही. 2011 चा विजेता भारत 2015 ला ऑस्ट्रेलियन 2019 इंग्लंड व आता तर ही परंपरा इंग्लंड ने कायम ठेवलीय. धन्यवाद
अंतिम सामन्यात भारताचा इतिहास काही फारसा चांगला नाही ... त्यामुळे ... 💀
India is chokers. सगळ्या मॅचेस जिंकतात आणि फायनलला हरतात.
Angelo Mathews cha anubhav srilanka la kamala ala
cricket ची जन्मभूमी इंग्लंड. यंदा साऊथ आफ्रिका जिंकेल
लेले ,साठे मस्त गप्पांचा फड enjoy केला.
Lele kaka Rohit la cup jinklyawar marathit prashna wichara
Lele >>>>> Sathey
श्रेयस आणि राहुल ने जलद धावा काढल्या पाहिजेत मोक्याच्या क्षणी विकेट न गमावता
Lele kaka, suryakumar va shamila sandhi dilich pahije. Te nakkich sandhich son kartil
रोहित शर्मा ने सन थ जयासुर्या ची रणनीती अवलंबली आहे असे दिसतेय
England la fakta ashes madhe interest asto.. magcha wc pan England madhe hota mhanun tyanni interest ghetla.. they are very much attached to their cricketing culture and do not subscribe to global cricketing culture.
Sir, Bad and worst play by England. Almost all Asian countries beat them in this WC. As team they are not looking all together.
इंडियाच्या दोन्ही बाजू समतोल आहेत बॅटिंग आणि बाॅलिंग
कळेल कीती समतोल आहे ते जेव्हा आपली पहिली batting येईल आणि रोहित-विराट लवकर आऊट होतील
batting record of virat at
2015 wc sf-1(13)
2019-Wc sf-1(6)
Lele ji amchya Ghari misal khayla ya . Pune
भोगले ना चाऊन डासाने खूप भोगले ओ 😂
इंग्लंड टीम सगळं घेऊन आली पण पाटा खेळपट्टी आणायला विसरले. ते टर्निंग ट्रॅक्स वर खेळू शकत नाही
❤ lele
Magcha World Cup England nashibane chitting karun jikala hota
ते bazball bazball म्हणतात पण त्यांच्या बॅट वर बॉल लागत नव्हता
मसाला ताक !! 😂😂🥃🍻
unexpected wc chalala aahe hyaveli yavar tumch kay mat aahe
Egarjani rajya Kel pan apan Kay shiklo 4:38 4:38
बबूमा महाराज कीजयहो😂😂
सगळे हाकलून द्यायला हवे। नवी टीम बनेल तर आशा आहे इंग्लंड ला। वेळ लागेल पण तेवढा दिला पाहिजे
KL aani shreyas kadhi 50 karnaar...aho varche teen aakha run chase khaataat
नमस्कार सर.
इंग्लैंड mathematically बाहेर पडली आहे का?
भोगले ना भोगावे लागले
This WC is so boar...same story in all matches....ODI at its last stage....
kaka england ne aaj chya match madye khup chuka kelya aahet. shot selection kharab hota. aani bowling madye ti dhaar disali nahi. aata england ya odi world cup 2023 madun tar baher zali aahe. pan je baakiche 4 match baaki aahe. tyaat aaplya chuka sudharun changla performance detil. baaki aata semi final chya race madye india,new zealand,south africa, australia, pakistan aahe. aani maazya mate india,new zealand,south africa, australia he semi final 1,2 saathi qualifiey kartil. tumcha kay mat aahe mala nakki saanga. aani jar me kahi chukicha bolalo asel tar mala maaf kara. prathamesh vivek kapde from thane, maharashtra. my age from 20 years old. jai shri krishna.
Joe root fakt test madhe chalto
आपला तो बाळ्या.😅😅😅😅😅
Cheater champion aahet te
aho dada pan 2019 chya world cup chya final cha niyamach bekar hota. boundary count var england la winner kela hota. points kiva net run rate baghun pan winner tharavla asta. aani aatachya 2023 world cup chya final cha niyam pan vichitra aani bekar vatatoy. jar don vela super over zala tar saarkha saarkha supar over khelavla jail. joparyanta result yet nahi. actually he sudha thoda chukicha aahe. prekshakana sudha khup bor hoil. tyapeksha points kiva net run rate chya aadharavar sudha tumhi winner tharavu shakta.
च्यायला माझा पण अंदाज चुकला कि राव.... मी सुद्धा इंग्लंड संघाला अंतिम 4 संघात गृहीत धरले होतें
🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️
Tume Dogani Jio Var Live Commentry Kara .
Lele lya ni khup ambe England la bharvun, tyanna gaad zhopavlay 😂
IPL khelyala yet nahi English player. So they don't aware to play
Complete planned India vs sa final
Final between 2 chokers?