रोज पहायचो १४ भाग कधी येईल ते आज आला आपले व्हिडिओ पहात असतो पुढील आठवडयात श्रीमान दुर्ग दूर्गेश्वरास रायगडावर जाणार आहे महाराजाच्या दर्शनासाठी तुमच्या या माहिती मुळे गड पहाणे सोपे होणार आहे खूप धन्यवाद पुढील भाग ही लवकर पहावयास मिळावे... उत्तम सादरीकरण
खूप छान दादा.. आपण आपला रायगड स्वच्छ करायची एक मोहीम हाती घेतली तर.. महाराजानची सेवा पण होईल आणि आपला रायगड पण स्वच्छ होईल.. जे कोणी गड बघायला येतील त्यांना स्वच्छ सुंदर गड दिसेल.. जय शिवराय 🙏🏻 जय शंभू राजे 🙏🏻
प्रथमेश दादा,माझी एक इच्छा आहे की श्रीमान रायगड भ्रमंती करून झाल्यावर पन्हाळा ते विशाळगड (म्हणजेच मध्ये पावनखिंड पण येणार) व्हिडीओ सीरिज चालू करावी.आणि आपले शूर तीनशे मावळे यांच्याबद्दल जेवढी जमेल तेवढी माहिती सांगावी व समाध्या पण दाखवाव्यात.
Ho re Prathamesh nakki kar tuzhe video khup mana pasun aani man laun aikat aste ase vatate tuzhe bolane mhanje tu man laun saangat astos na te sapuch nye. Pan tuzhe video lavakar yeu det na khup vaat pahavi lagte. Tu nehamich Nila rangacha ch shart ghalos mazha pan ha rang khup aavdicha aahe. Tuzhya pudhil vaat chalis khup manapasun shubhecha.tu mala mazhya muli sarkhach aahes re mala ekach mulagi aahe mulga nahi. Baaki tuzhi choti pari kashi aahe.❤@@RoadWheelRane
आम्ही रायगड पाहून आलो पण आता कळतंय गाईड नी सर्व चुकीची आणि अर्धवट माहिती दिली 😢 गाईड करणे टाळा असच म्हणावं लागेल आता.. थोडे थिडके नाही तब्बल 700 ते 1000 रुपये घेतात आणि असा चुकीचा अर्धवट इतिहास सांगतात
सर्व ठीक आहे पण ते ६ राणी महाल आहेत because बाजूला पालखी दरवाजा आहे, पलीकड़े महाराजाँचा महाल आहे. it is confidential area रानी महाल detail observe करा.
खूप खूप बारकाईने एकदम समजाऊन रायगड विषयी प्रथमेश दादा तुम्ही माहिती देता धन्यवाद and keep it up
मस्त जय शिराय 🚩
जेव्हा जेव्हा रायगडावर जायचो तेव्हा तेव्हा वाटायचं ही धान्यकोठारे आतून कशी असतील पण आज तुमच्यामुळे ति पहायला मिळाली प्रथमेश तुझे खूप खूप आभार🙏🚩🚩🚩🚩🚩
रोज पहायचो १४ भाग कधी येईल ते आज आला आपले व्हिडिओ पहात असतो पुढील आठवडयात श्रीमान दुर्ग दूर्गेश्वरास रायगडावर जाणार आहे महाराजाच्या दर्शनासाठी तुमच्या या माहिती मुळे गड पहाणे सोपे होणार आहे खूप धन्यवाद पुढील भाग ही लवकर पहावयास मिळावे... उत्तम सादरीकरण
जय महाराष्ट्र बंधु खूप छान माहिती आहे
जय शिवराय जय शंभुराजे भावा ❤ अप्रतिम १४ सीरीज ❤ जबरदस्त
खूप छान दादा..
आपण आपला रायगड स्वच्छ करायची एक मोहीम हाती घेतली तर.. महाराजानची सेवा पण होईल आणि आपला रायगड पण स्वच्छ होईल.. जे कोणी गड बघायला येतील त्यांना स्वच्छ सुंदर गड दिसेल..
जय शिवराय 🙏🏻
जय शंभू राजे 🙏🏻
आपल्यामुळे गडाची पुर्ण माहिती मिळतेय खूप खूप आभार
असे अभ्यास पूर्ण गड दर्शन होणे खुप गरजेचे आहे जेणेकरून महाराजांची दूरदृष्ठी आणि खरा इतिहास समजू शकेल
Mast 🔥
तुझ काम खरंच खूप छान 👍👍
Khup chan aamhi tumcha pratek video chi vaat pahat asto
खूपच छान !
धन्यवाद !!🙏
खूपच छान ❤
अतिशय सुंदर वर्णन इतिहास आणि भूगोल चाचे
जय शिवराय 🙏👍
खरंच खूप छान दादा खूप चांगली माहिती मिळाली श्रीमान रायगडाची
This series is going a wild fire 🔥🔥... Hats off to efforts 💪
🚩🚩खरंच श्रीमान रायगड पाहायचा नाही तर अनुभवायचा आहे 🚩🚩आणि फक्त रायगड चं नाही तर महाराजांचे सर्व किल्ले अनुभवन्या सारखेच आहेत 🚩🚩
छान राणे साहेब 👍
Bhu khup Chan
Aprateem. Aprateem. Khup dhanyawad.
जय शिवराय
Jay shivray jay bhavani
एक नंबर ❤❤❤❤❤
खुप छान माहिती देतोस...
अप्रतिम माहिती,, प्रथमेश सर❤
Khupch Chan mahiti Dada 🙏🙏
दादा खूप छान व्हिडिओ हापन..एक नंबर ❤😊
अप्रतिम......❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जाम भारीच भावा😊😊😊
प्रथमेश दादा,माझी एक इच्छा आहे की श्रीमान रायगड भ्रमंती करून झाल्यावर पन्हाळा ते विशाळगड (म्हणजेच मध्ये पावनखिंड पण येणार) व्हिडीओ सीरिज चालू करावी.आणि आपले शूर तीनशे मावळे यांच्याबद्दल जेवढी जमेल तेवढी माहिती सांगावी व समाध्या पण दाखवाव्यात.
हो नक्की. लवकरच करू.
@@RoadWheelRane धन्यवाद दादा उत्तर दिल्याबद्दल ❤️
Ho re Prathamesh nakki kar tuzhe video khup mana pasun aani man laun aikat aste ase vatate tuzhe bolane mhanje tu man laun saangat astos na te sapuch nye.
Pan tuzhe video lavakar yeu det na khup vaat pahavi lagte.
Tu nehamich Nila rangacha ch shart ghalos mazha pan ha rang khup aavdicha aahe.
Tuzhya pudhil vaat chalis khup manapasun shubhecha.tu mala mazhya muli sarkhach aahes re mala ekach mulagi aahe mulga nahi.
Baaki tuzhi choti pari kashi aahe.❤@@RoadWheelRane
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय
👍👍🔥🔥
I love your all contents
जय शिवराय जय शंभूराजे....🚩
🙏🙏
Dada tumacha abhyas khup aahe
जय शिवराय भावा
Jay Bhavani Jay Shivaji
Jay shivrai Bhau
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
dada yathikani me gelo guide marfat rani vasa aahe ase bolat aahe ya sadabhat kahitari de
Dada pustak kasa milel link asel tr plz share kr
जय शिवराय दादा
Jaygad cha video post kar dada.
❤❤❤
तो राणी असाच असावा कारण त्याला स्वतंत्र शौचकूप आहेत. हेरखात्याच्या कचेरीला एवढे शौचकूप असण्याची आवश्यकता नाही
दादा काहीही मन छत्रपतींची माहीती तुम्हीच देवु शकतात आनि आपले काहि मावळे फक्त राज्यभिषक आनी जयंतीच्या काळात जागे होतात ही शौकांतीका
पुस्तक कुठून मिळेल दादा? Online la सगळीकडे sold out not available आहेत,
डोंबिवलीला श्री स्वामीचं मट आहे तिकडे वाचनालय आहे तिकडे सर्व महाराजे चे पुस्तक मिळतील 75 रू.महिना🙏👍
प्रथमेश दादा गोपाळ सरांच श्रीमत रायगिरो पुस्तक कुठे मिळेल, reply नक्की करा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🙏
❤❤
आम्ही रायगड पाहून आलो पण आता कळतंय गाईड नी सर्व चुकीची आणि अर्धवट माहिती दिली 😢
गाईड करणे टाळा असच म्हणावं लागेल आता.. थोडे थिडके नाही तब्बल 700 ते 1000 रुपये घेतात आणि असा चुकीचा अर्धवट इतिहास सांगतात
दादा सरसगड आणि या गडावर भेटलेला गुप्त दरवाजा या बद्दल काही माहिती आहे का तुमच्या यूट्यूब चॅनल वर
Dhanya kotar mdhe jaycha marg nhi dakhvla
रायगडावर राहण्याची सोय आहे का
सर्व ठीक आहे पण ते ६ राणी महाल आहेत because बाजूला पालखी दरवाजा आहे, पलीकड़े महाराजाँचा महाल आहे. it is confidential area रानी महाल detail observe करा.
Hirkani buruj chi video kdhi yeil
🚩
❤
🚩🚩
दादा जर राणीवसा हे राणीवसा नसुन कचेरया आहेत तर मग राणीवसा कोठे आहे..
याआधीच्या भागात म्हणजे भाग क्रमांक १३मध्ये तुम्ही तो राणीवसा पाहू शकता..
Thank dada ❤
खुप छान माहिती दिली आहे
जय शिवराय