पर प्रांतीय जेव्हा जेव्हा विसरतील की आपण महाराष्ट्रात कष्ट करायला आलो आहोत, माज दाखवायला नाही, तेव्हा तेव्हा असेच फोडून काढले पाहिजे. मराठी अस्मिता राखण्यासाठी अभिनंदन सर्वांचे.
माझी मनसे सैनिकांना मनापासून विनंती आहे मराठी माणसांचे व्यवसाय वाढण्यासाठी आपल्या लोकांच्या दुकानावर मोठी मनसेची पाटी लावा जेणेकरून मराठी माणूस त्या दुकानातून सामान खरेदी करेल
😂😂😂 असे मनसे वाल्यांची लय दुकान आहेत गुजराथी,हैदराबादी आणि राजस्थान च्या लोकांबरोबर…सभा पण सावला नावाच्या माणसा शिवाय होत नाही….अजून अक्खी नेते आणि पार्टनर ची yaadi आहे…कुठे अडकून राहील तू 😂😂
आपला मराठी माणूस नालायक आहे जो मनसे मराठी माणूस साठी लढतोय त्या मनसेला निवडणुकीत विरोध करण्यात मराठी माणूस प्रथम आहे फक्त त्रास होतो त्या वेळेस मनसे आठवतो जय महाराष्ट्र
जेव्हा वातं महारष्ट्र मधे मराठी माणसाचं अस्तित्व कमी होतोय तेव्हा तेव्हा मनसे मराठी माणसा साठी धावून येते. खूप आभार मनसे चा. मराठी माणसांनी मराठी उद्योजगानं प्राधान्य द्या.
मी अविनाश जाधव साहेबांच्या ऑफिस मध्ये गेलो होतो माझी भैय्याच्या विरोधात तक्रार घेऊन मला सांगितलं गेलं तुम्ही आम्हाला मत दिल नाहीत म्हणून तुमच्या स्थानिक नागरसेवकाकडे जा हीच मराठी माणसाची किम्मत
@@sachindushman9694 - truth check karana aaj kalachi garaj aahe....tyat aajchya Bayka tar khup halkat zalya aahet....khas karun city madhe....dha cha maa karaychi saway aste tyna.....aj kal fashion zali y jara kay zala ki political lokana bolavun anaycha....he kalyoug aahe....so lokk halkat zalet swatchya fayda sathi....MNS aso kinva baki parties aso....te fakt Marathi Ani shivaji rajanchya navakhali apli pota bharyet.....jithe kharokharch garaj aahe tithe MNS apla kaam karava....
खूपच चांगले केले, असेच चोपून काढायला पाहिजे,यांना बोलायची अजिबात शिस्त नसते, जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा फक्त आणि फक्त राज साहेब ठाकरे यांची मनसेच धावून येते, लोकांनी याचा नक्कीच विचार केला पाहिजे
@@varadparkarअगदी बरोब्बर दादा.. नुसतं लाडकी बहीण 2000 भेटले म्हणजे ह्यांचं जीवन धन्य झालं.. पण जो सत्ता नसताना ही मराठी लोकांना न्याय देतो तो तेव्हा आठवत नाही.. आपलीच लोकं अशी आहेत तर काय करणार
@@mumbaiboy5778हो आणि ज्या मराठी लोकांनी आपल्या हाॅटेल आणि दुकानात परप्रांतीय कामगारांना ठेवलं आहे त्या मराठी लोकांच्या दुकानांवर सुद्धा बहिष्कार टाकला पाहिजे. आपलेच मराठी लोकं गद्दारी करतात.
मुंबईत किंवा ठाण्यात झालं मला चांगलं वाटतंय... कारण शेवटी आपला मराठी माणसाचा प्रान्त आहे... मी माझी शिक्षणासाठी हैदराबादला गेलो होतो तेव्हा तेलगू लोकांनी खूप मोठा अभिमान दाखवला होता.. मला तेलगू भाषा येत नाही तेव्हा मी हिंदी भाषा बोलत होतो. त्यांनी मला depress केलं होतं.. तेथील एक मुस्लिम व्यक्ती माझ्यासोबत होता त्यामुळे मी चांगला झालोय.. त्यांना सांगितलंच नाही की आमच्या मुंबईत खूप तेलगू भाषिक लोक जास्त आहेत तरी आम्ही व्यवस्थित राहतोय.... हैदराबाद मध्ये थोडा तेलगू भाषेचा अभिमान दाखवला तर मुस्लिम लोक त्यांना शांत करतात. तिथे पूर्वी निझामशाही जास्त होती म्हणून तेलगू भाषिक मुस्लिमांना भितेत..राजकीय पक्ष सत्तेत कोणताही पक्ष असू द्या,पण मराठी अस्मितेची गरज आहे, आपल्या महाराष्ट्र राज्यात.
किती बदनामी करणार मराठी माणसाची... असे किती लोकांना झोडपंनार? भाजीवाला,माच्चीवला, इस्त्रिवला, रिक्षावाला, दूधवाला, भेळ वाला,ज्यूसवला, चायनीज वाला,चक्कीवला,पानवाला..... झोडपणार कोण मराठी ची वाजू घेणारे... सकाळी उशिरा उठून चहा,खरी खावून, पांढरे लेनिन कपडे इस्त्रिवल्याकडून,टपरीवर सिगारेट पियून, पुढाऱ्यांना सलाम ठोकून, दुपारी बाहेर वडा भाजी खावून, संध्यकळी भेळपुरी खावून, नाक्यावर गप्पा मारून, रात्री कार्यकर्त्यांबरोबर एक क्वार्टर मारून, रात्री चिकन लॉलीपॉप खाणारे मराठी अस्मिता जपतात हेच दुर्दैव
ते काहीही धडा शिकत नाहीत. त्यांना कितीही चोपलं तरी ते माजुरड्या पद्धतीनेच बोलतात. आपल्या महाराष्ट्रातुन या लोकांना 'हाकलून लावणे' हाच एकमेव पर्याय आहे.
खरच पर प्रांति लोकांना महाराष्ट्र काय आहे हे कळन गरजेच आहेच पण अता पासूनच त्याच्यावर महाराष्ट्रीय लोकांनी जागरुक राहुन असेच लक्ष ठेवणे गरजेच आहे. नाहीतर येणारा काळ हा भयानक असेल.कारण मी ही अशाच परिस्थितीला सामोरे गेलो होतो. जय महाराष्ट्र.
जी काम सरकारला करायला पाहिजे ते मनसे करत आहे❤❤ मराठी माणसाकडून चूक झाली बीजेपीला निवडून देऊन मराठी माणसा आता तरी जागा व्हा मनसेला पाठिबा द्या फक्त राज साहेब ठाकरे❤❤❤❤❤
अरे यांना अवरा कुणीतरी...कायदा करा परप्रंतियांसाठी..जे बाहेरून इथे येतायत... त्यांनी वाट लावली महाराष्ट्राची...आणि हे सगळेच माजलेत इथे राहून.मुजोरी पण वाढलीय यांची...मराठीत बोला म्हणल की बोलत नाहीत...यांना एकच इलाज मनसे...राज साहेब ठाकरे 💪🚩❤️
ठाणे (W) मध्ये स्टेशन जवळील पार्किंग कडे एक बूट वाला आहे आणि त्याच्याच बाजूला एक उसाचा रस विक्रेता आहे. जुना आहे पण माझ्या सोबत घडलेला प्रसंग. त्याच्या हातातून एक ऊस जमिनिवर पडला आणि त्याच जागेवर घाण पाणी होता तर मी त्याला बोललो कि हा ऊस आता वापरू नकोस. तर त्याने मला उत्तर दिल पिना है तो पीओ जबरदस्ती नही है हा जो माज आहे तो येतो तरी कुठून जय महाराष्ट्र
मनसेने एवढं करू नये कारण मराठी माणूस त्या लायकीचा नाही..मतदानाच्या वेळेस दुसरे पक्ष आणि मुंबई , ठाणे पुण्यात अडचण आली की मनसे पाहिजे....मराठी माणसांनी लक्षात ठेवा मनसे संपली की मराठी भाषा आणि मराठी माणूस संपला समजा...😢 तुमच्या नोकऱ्या, तुमचे व्यवसाय बाहेरील लोक घेतील मग बसा बोंबा मारत...जय महाराष्ट्र ❤⛳
ही खरी वस्तुस्थिती आहे..!! समोसावाले, पाणीपुरीवाले, आईस्क्रीम फालुदावाले राजस्थानी आणि परप्रांतीय असेच माजल्यासारखे मराठी माणसांशी वागतात..!! एकतर त्यांना हाकलून देण्यात यावे अथवा त्यांच्या मालकांकडून त्यांची गॅरंटी घेण्यात यावी..!!
मराठी माणसानो सुधारा आता तरी राज साहेब आणि त्यांचे कार्यकर्त्यांना महा नगर पालिकेची संधी द्या मराठी माणसासाठी एकच माणूस धावून येतो तो म्हणजे राज साहेब आणि त्यांचे सैनिक 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥जय मनसे
मनसैनिक गरिबातील गरिब मराठी माणसासाठी केस घ्याला तयार आहे.पण मराठी माणूस त्याच्या एक vote आपल्या लोकांना दयाला तयार नाही.शेवटी न्याय मागायला मनसेचीच पायरी शोधावी लागते हे आता सत्य.आजुन संधी गेली नाही BMC मध्ये आपली मराठी मनसे पोर दिसू दे हीच मराठी मानसाकडून अपेक्षा. काही झालं तरी आम्ही मनसेला सोडणार नाही.जय मनसे फक्त राजसाहेब ❤
महाराष्ट्रात इंग्रजी शाळांमध्ये दुसरी भाषा व तिसरी भाषा निवडण्यासाठी या वर्षी शाळांनी अर्ज भरून घेतला. यात दुसरी भाषा मराठी किंवा हिंदी निवडू शकतो. वेळेवर पगार घेणारे नेते यांना अभिजात मराठी भाषा दुसरी भाषा म्हणून सक्तीची करायला वेळ कधी मिळणार? बरेच महाराष्ट्रात रहाणारे परप्रांतीय दुसरी भाषा म्हणून हिंदी भाषेला प्राधान्य देत आहेत आणि आमच्या नेत्यांना पुन्हा पुन्हा मराठी अस्मितेचा विसर पडत आहे. अभिजात मराठी भाषा ही महाराष्ट्रात सक्तीची करायला कणखर भूमिका घेतलीच पाहिजे.
कोणता ही माध्यम असो मराठीला प्रथम भाषा करायला पाहिजे. इंग्रज गेले, आता आपली वेळ आहे. राज्यात के केंद्राचे शाळे आहेत(cbse) त्यात सुधा मराठी भाषा अनिवार्य करायला पाहिजे. अभिजात भाषा केली पण तो मान पण द्या.
मुंबई करांनो❤ मनसे मराठी माणसाच्या मागे खंबीरपणे उभी राहते ती बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवते.... कृपया आपण मुंबईत मनसेला सत्तेत प्राधान्य देवून पुन्हा ❤ मराठी माणसाची मुंबई ❤करुया ..
आता तरी समज मराठी माणसं आपली आपल्या महाराट्रात मराठी माणसाची लायकी बाहेरून आलेली लोक काढतात आणि तुम्ही आमच्या राज साहेबाना सुपारी बाज बोलतंय तरी मनसेच तुमच्या मदतीला येते आता तरी सुदर मराठी माणसा नाहीतर असेच या पुढे बाहेरून आलेल्याचं मार खात रहा तेव्हा तुम्हालाआमचे साहेब राज साहेब ठाकरे आठवतील... जय महाराष्ट्र ❤🚩🚩🚩जय मनसे 🚩🚩🚩
मराठी माणसांनी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करावे फक्त वाईट काळात त्यांची मदत घेऊ नका. असे अनेक प्रसंग आपण गेल्या काही महिन्यांत पाहिल्या पण ना भाजपा ना कोणी शिवसेना मराठी माणसासाठी बोलली.
आपली करतात का काम? पगार पाहिजे, कष्ट नको, काही झालं की राजकारणी मध्ये आणून company ला त्रास द्यायचा, मराठी लोकांमध्ये सुद्धा गट आहेत कंपनीत. ही कारणं आहेत परप्रांतीय कामाला आहेत इथे.
जय मनसे आता हीच वेळ आली आहे मराठी माणूस काय करू शकतो ते दाखवून देण्याची पण त्यासाठी सर्व मराठी माणसाने एकत्र येऊन यांना आपला मराठी बाणा दाखवणे गरजेचे आहे 🤝🤝🚩🚩🚩🚩
पर प्रांतीय जेव्हा जेव्हा विसरतील की आपण महाराष्ट्रात कष्ट करायला आलो आहोत, माज दाखवायला नाही, तेव्हा तेव्हा असेच फोडून काढले पाहिजे.
मराठी अस्मिता राखण्यासाठी अभिनंदन सर्वांचे.
जा की मग मुंब्र्याला…बघु किती फोडतोस तिथे
महाराष्ट्रात आल्यावर मान व आवाज़ खाली, नाही तर असेच चोपले जाईल, विशेषकरूँन गुजराती.
Bhava tyanchi side nahi ghet but te pan shahu phule ambedkar
Sri chhatrapati shivaji maharaj cha Maharashtra made aalet aplya bharosa var.
@@29232उडवून घे मग अळीपाळीने येडंझव्या आहेस...
Manun ky yekde Yeun dadagiri karnar ka @@29232
मराठी माणसांसाठी कायम लढणारा एक मेव पक्ष मनसे 🙏🙏🙏🙏
माझी मनसे सैनिकांना मनापासून विनंती आहे मराठी माणसांचे व्यवसाय वाढण्यासाठी आपल्या लोकांच्या दुकानावर मोठी मनसेची पाटी लावा जेणेकरून मराठी माणूस त्या दुकानातून सामान खरेदी करेल
फक्त एका व्यक्तींवर व व्यवसाय होत
अरे पूर्ण तरी बोल
😂😂😂 असे मनसे वाल्यांची लय दुकान आहेत गुजराथी,हैदराबादी आणि राजस्थान च्या लोकांबरोबर…सभा पण सावला नावाच्या माणसा शिवाय होत नाही….अजून अक्खी नेते आणि पार्टनर ची yaadi आहे…कुठे अडकून राहील तू 😂😂
Khoop Chan Vichar Ahe
Business asaan nahi hot bhava.
Education must aahe
प्रत्येक परप्रांतीयच्या मनात मराठी माणसाची दहशत असली पाहिजे...... जय महाराष्ट्र 🚩
मतदानाच्या वेळेला मणसे नाही दिसत आणि अभिनंदन च्यान मस्त काय बोलतय अरे मित्रानो मतदान करा मनसेला
Barobar aahe he matdan karat nay ani mag fakt abhinanadan kartat
Aaj paryant mns la voting kele ahai mi maja avadata paksha ahai ek sandhi dhayala kya hote janate la
दादा नो , राजकारण आणि समाजकारण वेगवेगळ्या बाबी आहेत. राजकीय पदापेक्षा ही समाज सेवकांना जास्त आदर सन्मान लोकप्रियता असतो.
मोदी दिसतो तेव्हा
काय ते ठरवा एकदाच.लोकांनी मतदान केले की नाही की मशीन चा घोळ झालाय?😂
याला म्हणतात मराठी एकजूट...असेच सर्वांना मदत करून एकत्र रहा...🙏
मराठी माणसाला न्याय फक्त
म. न. से. च मिळवून देवू शकते
बाकीचे सर्व बेगडी प्रेम आहे
लाठी चालवा भय्या पळवा आंदोलन मनसे करावे, आम्ही भरोगास मताने विजयी करू मनसे ला.
पहिलं मतदान करा मग बघा तुम्ही सांगायची गरज पडणार नाही
Taxi aai goal bhadya
सत्ता नसुनाही आज मराठी माणसासाठी उभा रहाणारा एकमेव पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🙏🙏🙏
स्थानीक निवडणुका येत आहेत म्हणून तयारी आहे
@@MIR785H 18 वर्षापासून हे करत आहे समजल का मराठी भैय्या
Mag vote dya
@@MIR785Hखातो का मार मग
मग बोलावं न तुझ्या बापाला@@MIR785H
म्हणूनच मनसेला निवडून द्या मराठी माणसांच्या हक्कासाठी, 🙏🙏मनसे ठाणे 👌👌
हे तर आता मराठी लोकांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले ठेचा यांना अगदी बरोबर केलेत मनसैनिकांनी 👍❤
Hahaa😂 hijdai jabh thodai din phelai muslim nai marathi admi sai mqfi mangenai tabh kidhar thai 😅😅
Great idea sir. Spread this message everywhere
आपला मराठी माणूस नालायक आहे जो मनसे मराठी माणूस साठी लढतोय त्या मनसेला निवडणुकीत विरोध करण्यात मराठी माणूस प्रथम आहे फक्त त्रास होतो त्या वेळेस मनसे आठवतो जय महाराष्ट्र
अभिनंदन मनसे कडून 🎉🎉
मनसे सैनिकांना माझं कोटी कोटी नमन ,मनसे आहे म्हणून महाराष्ट्रात मराठी माणूस आहे.नाहीतर काय होईल काय सांगता येत नाही जय मनसे
मनसेच नेहमी मदती ला येते...
जेव्हा वातं महारष्ट्र मधे मराठी माणसाचं अस्तित्व कमी होतोय तेव्हा तेव्हा मनसे मराठी माणसा साठी धावून येते. खूप आभार मनसे चा. मराठी माणसांनी मराठी उद्योजगानं प्राधान्य द्या.
मनसे नसेल तर मराठी माणसांचे जगणे कठीण होईल महाराष्ट्रत राहणे
Mi ashe दुकानातले baiye रोज मरतो aaizavde माजलेत
💯 खर आहे
निवडणूक येते तेव्हा त्याच मराठी माणसाला मनसे दिसत नाही .दुसर्या राजकीय पक्षाना मत दिली जातात.
Mat ka naahi det tumhi
मनसे.👍
मी अविनाश जाधव साहेबांच्या ऑफिस मध्ये गेलो होतो माझी भैय्याच्या विरोधात तक्रार घेऊन मला सांगितलं गेलं तुम्ही आम्हाला मत दिल नाहीत म्हणून तुमच्या स्थानिक नागरसेवकाकडे जा हीच मराठी माणसाची किम्मत
मग काय चुकीचं बोलले ते मतदानाच्या वेळी तुम्हाला ते आठवत नाही फक्त तक्रार घेऊन जायचे वेळेसच ते आठवतात
barbr bolle, tumhi ittar pakshala maat deya , aani bhik mns kade maaga
अविनाश दादा बरोबर बोललात, मनसेचे आमदार निवडून दिले असते तर तुमच्यावर ही वेळ आलीच नसती ❤❤❤
बरं झालं ... मतदान केलात त्यांच्याकडेच जा
Fake ahe ha
परप्रांतीयांची मुजोरी मोडून काढण्याची ताकद फक्त मनसेतच आहे ❤
Ha
काही गोष्टीत सत्यता तपासणे पण गरजेचे आहे
Yes
mitra, jevha tuzya vel jevha asi vel yeyil tevha tu satyata tapasat basnar ka... Tevha parat Fakt MNS athvnar.
@@sachindushman9694 - truth check karana aaj kalachi garaj aahe....tyat aajchya Bayka tar khup halkat zalya aahet....khas karun city madhe....dha cha maa karaychi saway aste tyna.....aj kal fashion zali y jara kay zala ki political lokana bolavun anaycha....he kalyoug aahe....so lokk halkat zalet swatchya fayda sathi....MNS aso kinva baki parties aso....te fakt Marathi Ani shivaji rajanchya navakhali apli pota bharyet.....jithe kharokharch garaj aahe tithe MNS apla kaam karava....
मनसे चे खरोखर मनापासून अभिनंदन यांच्या
खूपच चांगले केले, असेच चोपून काढायला पाहिजे,यांना बोलायची अजिबात शिस्त नसते, जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा फक्त आणि फक्त राज साहेब ठाकरे यांची मनसेच धावून येते, लोकांनी याचा नक्कीच विचार केला पाहिजे
अशी यंत्रणा गुंडाना सुद्धा वापरली पाहिजे जे सर्वसमांनान्या त्रास देतात 🙏🙏🙏👍👍👍
त्यासाठी मतदान करताना मनसे आठवायला हवी
तिथ चलनार नाय, मुम्ब्रा मधे काय केले? कोनाला जावुन मार्ले ? महत हाय मुंब्रा खतरनाक हाय, सगले चरसी गाड्डुले रहतात
सुरुवात तुम्हीं पण करा
@@varadparkarअगदी बरोब्बर दादा.. नुसतं लाडकी बहीण 2000 भेटले म्हणजे ह्यांचं जीवन धन्य झालं.. पण जो सत्ता नसताना ही मराठी लोकांना न्याय देतो तो तेव्हा आठवत नाही.. आपलीच लोकं अशी आहेत तर काय करणार
महाराष्ट्रात अर्ध्या पेक्षा जास्त गुन्हे हे परप्रांतीय भैय्ये करतात
मनसे छा मनापासून आभार
एक नंबर,, आमच्या येधे पण परप्रांतीय यांनी खुप उच्छाद मांडलाय,, असेच करावे लागेल 👌👌
सांगा मनसे ला😂😂
तुम्ही लोकांना विनंती करा परप्रांतीय लोकांकडून काही खरेदी करू नका बॅनर लावा त्या एरिया मध्ये
@@mumbaiboy5778हो आणि ज्या मराठी लोकांनी आपल्या हाॅटेल आणि दुकानात परप्रांतीय कामगारांना ठेवलं आहे त्या मराठी लोकांच्या दुकानांवर सुद्धा बहिष्कार टाकला पाहिजे.
आपलेच मराठी लोकं गद्दारी करतात.
मनसेच्या कार्यकर्त्यांना मानाचा नमस्कार मराठी माणसाला मदत करतात लक्षात ठेवा.
Marathi manus ter yana nivdun aanat nay 😂
बरोबर आहे यांना भरपूर माझ आला आहे
ही मोहीम महाराष्ट्र भर चालवली पाहिजेल मुजोर आहेत परप्रांतीय
बरोबर
Matdan kara ki mag manse la mag baghu mohim
गांडीची सालटी काढली पाहिजे या परप्रांतीयांची
मुंबईत किंवा ठाण्यात झालं मला चांगलं वाटतंय... कारण शेवटी आपला मराठी माणसाचा प्रान्त आहे... मी माझी शिक्षणासाठी हैदराबादला गेलो होतो तेव्हा तेलगू लोकांनी खूप मोठा अभिमान दाखवला होता.. मला तेलगू भाषा येत नाही तेव्हा मी हिंदी भाषा बोलत होतो. त्यांनी मला depress केलं होतं.. तेथील एक मुस्लिम व्यक्ती माझ्यासोबत होता त्यामुळे मी चांगला झालोय.. त्यांना सांगितलंच नाही की आमच्या मुंबईत खूप तेलगू भाषिक लोक जास्त आहेत तरी आम्ही व्यवस्थित राहतोय.... हैदराबाद मध्ये थोडा तेलगू भाषेचा अभिमान दाखवला तर मुस्लिम लोक त्यांना शांत करतात. तिथे पूर्वी निझामशाही जास्त होती म्हणून तेलगू भाषिक मुस्लिमांना भितेत..राजकीय पक्ष सत्तेत कोणताही पक्ष असू द्या,पण मराठी अस्मितेची गरज आहे, आपल्या महाराष्ट्र राज्यात.
किती बदनामी करणार मराठी माणसाची...
असे किती लोकांना झोडपंनार? भाजीवाला,माच्चीवला, इस्त्रिवला, रिक्षावाला, दूधवाला, भेळ वाला,ज्यूसवला, चायनीज वाला,चक्कीवला,पानवाला.....
झोडपणार कोण मराठी ची वाजू घेणारे...
सकाळी उशिरा उठून चहा,खरी खावून, पांढरे लेनिन कपडे इस्त्रिवल्याकडून,टपरीवर सिगारेट पियून, पुढाऱ्यांना सलाम ठोकून, दुपारी बाहेर वडा भाजी खावून, संध्यकळी भेळपुरी खावून, नाक्यावर गप्पा मारून, रात्री कार्यकर्त्यांबरोबर एक क्वार्टर मारून, रात्री चिकन लॉलीपॉप खाणारे मराठी अस्मिता जपतात हेच दुर्दैव
अगोदर रोज ट्रेन भरून लोंढे येत आहे ते थांबवा सरकार ने आणि प्रश्न जिथे जनते मार्ग तिथे मनसे च 🚩💪🙏
काँग्रेस आणि बीजेपी यात पडणार नाही फक्त क्षेत्रीय पक्ष मराठी साठी काही तरी करू शकतात काँग्रेस आणि बीजेपी वोट बँक नाराज करणार नाही
@@mimarathi9768 batobar bolllas bjpcongrss ekch Menachem Mali ahet
Mag marathi manus pan sarv lok nay karat na yana matdan
Govt la election voting phije nq
मी मनसे प्रेमी
मराठी माणसांना मनसे शिवाय कुणी मदत नाही करणार हे तेवढंच खरं आहे....✅
Mag ka nay marathi manus yana nivdun deto zople aahet ka?
@@chintanbhakta4499tevha paisa bolato... jo paisa deil tyala mat dili jatat. Nantr 5 year mg bolmabalat bastat.
निवडून द्या रे भडव्यानो
ही वेळ येतेच कशी. सरकार आपलं आहे. कायदा करा आत्ता. खूप माजलेत लोकं बाहेरचे.
राज ठाकरे साहेब यांचा आदेश आहे मराठी माणसाला जो कोणी आडवा येईल त्याला रस्त्यात तु डवा ❤❤❤ ❤❤❤
धन्यवाद, मनसे ठाणे परीसरातील सर्व अमराठी धंदेवाले, फेरीवाले, मराठी लोकांना कमी लेखतात, यापुढे ते यातून धडा शिकतील, चांगली अद्दल घडवली. धन्यवाद मनसे.
Tumhi matdan kara pahila mns la mag ghadvnar te thane
ते काहीही धडा शिकत नाहीत. त्यांना कितीही चोपलं तरी ते माजुरड्या पद्धतीनेच बोलतात.
आपल्या महाराष्ट्रातुन या लोकांना 'हाकलून लावणे' हाच एकमेव पर्याय आहे.
Ekdam mast. Jai MNS
मनसे आहे त्यामुळे मराठी माणसे व्यवस्थित मुंबई मध्ये राहू शकतात ❤जय मनसे 😊
जय मनसे 😊❤
मित्रा त्या मनसे वालाना वीचार मुंब्रा ला का नाही गेला?
हिन्दू परप्रांतीय व्यक्ति ला मरतात आणि दर वेळी चुकी काय परप्रांतीय व्यक्ति च्या असतो
बाहेरचे कोण पण असूदेत, ह्यांना हद्दपार करा महाराष्ट्र, मुंबई मधून
अस सरकार पाहिजे आता भाव नाहीतर काय खर नाही आपल
धन्यवाद 💕💕
कौतुकास्पद कामगिरी. जय महाराष्ट्र
एकनंबर दणका ♥️ जय महाराष्ट्र
खरच पर प्रांति लोकांना महाराष्ट्र काय आहे हे कळन गरजेच आहेच पण अता पासूनच त्याच्यावर महाराष्ट्रीय लोकांनी जागरुक राहुन असेच लक्ष ठेवणे गरजेच आहे. नाहीतर येणारा काळ हा भयानक असेल.कारण मी ही अशाच परिस्थितीला सामोरे गेलो होतो. जय महाराष्ट्र.
मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय जय मराठी
बरोबर केले असेच कार्य करा जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्र नविन निर्माण सेना चा जय ❤
मन तृप्त झाले आहे हे बघितल्याने😊
जय महाराष्ट्र जय मनसे 🎉
Reaction 😂
जी काम सरकारला करायला पाहिजे ते मनसे करत आहे❤❤
मराठी माणसाकडून चूक झाली बीजेपीला निवडून देऊन
मराठी माणसा आता तरी जागा व्हा
मनसेला पाठिबा द्या
फक्त राज साहेब ठाकरे❤❤❤❤❤
जोपर्यंत राज साहेब मुंबईत आहेत तोपर्यंत मराठी माणसाला कोणी हात लावू शकणार नाही.
Ani jo paryant tumhi mns la nivdun det nay to paryant asa sarv honar aahe
स्वता लढा अगोदर
अरे यांना अवरा कुणीतरी...कायदा करा परप्रंतियांसाठी..जे बाहेरून इथे येतायत... त्यांनी वाट लावली महाराष्ट्राची...आणि हे सगळेच माजलेत इथे राहून.मुजोरी पण वाढलीय यांची...मराठीत बोला म्हणल की बोलत नाहीत...यांना एकच इलाज मनसे...राज साहेब ठाकरे 💪🚩❤️
Bhai shat shat naman tumhala...... We MNS....❤
अभिनंदन
दादा आपण अशीच एकी दाखलायला पाहिजे, आम्हि तुमच समर्थन करतो, जय महाराष्ट्र!
उद्धव आणि शिंदे काही कामाचे नाही... सत्ता विलासात व्यस्त....मनसे हीच खरी रक्षक ❤
Mag matdan kara na tyana ithe bolun kay upyog nay
कडक प्रसाद दिल्याबद्दल धन्यवाद जय मनसे❤❤
छान काम केले धन्यवाद मनसे कार्यकर्त्यांना, पण जनता मतदानाच्या वेळेला कोठे जाते, आपला प्रादेशिक पक्ष तिकला तर आपला मराठी माणूस टिकेल, जय महाराष्ट्र
या साठी मनसे हवी
ठाणे (W) मध्ये स्टेशन जवळील पार्किंग कडे एक बूट वाला आहे आणि त्याच्याच बाजूला एक उसाचा रस विक्रेता आहे. जुना आहे पण माझ्या सोबत घडलेला प्रसंग. त्याच्या हातातून एक ऊस जमिनिवर पडला आणि त्याच जागेवर घाण पाणी होता तर मी त्याला बोललो कि हा ऊस आता वापरू नकोस. तर त्याने मला उत्तर दिल पिना है तो पीओ जबरदस्ती नही है
हा जो माज आहे तो येतो तरी कुठून
जय महाराष्ट्र
तु जर मराठा असतास तर त्याच्या नरडीचा घोट घेतला असता...
Tumhi mns la nivdun det nay mhnun ha maaz yeto
Photo kadhun viral kara
प्रश्न तिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा
मराठी माणसाला न्याय मिळून देणारे फक्त मनसे
मराठी लोकांनो हिंदुत्व कुठे जातं नाही पण आपण सर्व मराठी एकत्र होऊया त्या नंतरच आपण परप्रांतीय लोकांना घोडा लावू शकतो 😊
Jai BHEEM JAI MOMIN
Exactly. भैय्या लोक खुप माजले आहेत, खास 2010 नंतर, मुंबई आणि महाराष्ट्र मध्ये आलेले. आणि मग
@@unbiasedhuman1659 जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र
@@ghostrider..rajbhai8718 Me Muslim aahe. Aurangabad. Jai Momoin pan bol re
हिंदुत्व ची गांड
मराठी पहिला नंतर हिंदुत्व वैगरे हेंची हिम्मत नाही झाली पाहिजे
हे गुजरात वरून आलेले व्यवसायक आता महाराष्ट्रात दादागिरी करत आहेत मनसे ने चांगला चोप दिला त्या बद्दल खूप खूप आभारी 🙏🏻
असेच चोपले पाहिजेत बाहेरचे. यांना माज आला आहे महाराष्ट्रात राहुन. आपल्यात च राज्यात आपण परके झालो आहोत. मनसे वालेना माझा सलाम 🙏
यांना याच ट्रीटमेंटची गरज आहे
Before election हिंदू खतरे में है बीजेपी वालो
After election महाराष्ट्रात हिंदू नाही मराठी खतरे मे है 😡😡😡😡😡😡😡
पर्याय एकच राज साहेब ठाकरे
He ekdam kharr aahe.....mhanun mi agoder marathi aahe nanter bharat desh wasi aahe tya nanter hindu aahe.....
😂 nice joke@@Shamsundermestry
Gap re
@@Shamsundermestry par bhai ye desh bachega tab tum tumara maharashtra aur marathi bhasha bachegi itna yaad rakhna aap.
@@MrIndia-rj9cntu muslim😂😂😂
मनसे आहे तर मराठी माणसं आनंदाने जगतील
Bare kele 👏👏
जय महाराष्ट्र ❤❤❤
जय मनसे❤
माझ्या मतदारसंघात हा भाऊ असेल तर मी, नक्कीच सगळे पक्ष विसरून त्यांना मदत करेन ,ग्रेट दादा
Great work 👍
एवढीच ताकद दादागिरी करणाऱ्या परप्रांतीय गैर हिंदू माणसांवर सुद्दा दाखविण्याची गरज आहे ते पण जास्त माजले आहे
खरंच मराठी माणसाला साथ देणारा पक्ष म्हणजे मनसे
Vote ka nai dilas
मराठी मनसे जय हो
मनसेने एवढं करू नये कारण मराठी माणूस त्या लायकीचा नाही..मतदानाच्या वेळेस दुसरे पक्ष आणि मुंबई , ठाणे पुण्यात अडचण आली की मनसे पाहिजे....मराठी माणसांनी लक्षात ठेवा मनसे संपली की मराठी भाषा आणि मराठी माणूस संपला समजा...😢 तुमच्या नोकऱ्या, तुमचे व्यवसाय बाहेरील लोक घेतील मग बसा बोंबा मारत...जय महाराष्ट्र ❤⛳
Lay bhari bhau
ही खरी वस्तुस्थिती आहे..!!
समोसावाले, पाणीपुरीवाले, आईस्क्रीम फालुदावाले राजस्थानी आणि परप्रांतीय असेच माजल्यासारखे मराठी माणसांशी वागतात..!! एकतर त्यांना हाकलून देण्यात यावे अथवा त्यांच्या मालकांकडून त्यांची गॅरंटी घेण्यात यावी..!!
Tumhi guarantee ne mns la nivdun ter aana ki pahila
@chintanbhakta4499 या विधानसभेला खडकवासला विधानसभा निवडणुकीत वांजळे यांच्या मुलाला आमच्या सर्व फॅमिलीने मतदान केलेले आहे..!!
मराठी तरुणांनी ते व्यवसाय करायला सुरुवात करावी. आपोआप ही मुजोरी कमी होइल.
@@ireview8621correct bhai aap nahi karoge to bahar wala aake karega.
मराठी माणसाचा पाठीराखा म्हणजे म न से ला सलाम
मराठी माणसानो सुधारा आता तरी राज साहेब आणि त्यांचे कार्यकर्त्यांना महा नगर पालिकेची संधी द्या मराठी माणसासाठी एकच माणूस धावून येतो तो म्हणजे राज साहेब आणि त्यांचे सैनिक 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥जय मनसे
मनसैनिक गरिबातील गरिब मराठी माणसासाठी केस घ्याला तयार आहे.पण मराठी माणूस त्याच्या एक vote आपल्या लोकांना दयाला तयार नाही.शेवटी न्याय मागायला मनसेचीच पायरी शोधावी लागते हे आता सत्य.आजुन संधी गेली नाही BMC मध्ये आपली मराठी मनसे पोर दिसू दे हीच मराठी मानसाकडून अपेक्षा.
काही झालं तरी आम्ही मनसेला सोडणार नाही.जय मनसे फक्त राजसाहेब ❤
महाराष्ट्रात इंग्रजी शाळांमध्ये दुसरी भाषा व तिसरी भाषा निवडण्यासाठी या वर्षी शाळांनी अर्ज भरून घेतला. यात दुसरी भाषा मराठी किंवा हिंदी निवडू शकतो. वेळेवर पगार घेणारे नेते यांना अभिजात मराठी भाषा दुसरी भाषा म्हणून सक्तीची करायला वेळ कधी मिळणार? बरेच महाराष्ट्रात रहाणारे परप्रांतीय दुसरी भाषा म्हणून हिंदी भाषेला प्राधान्य देत आहेत आणि आमच्या नेत्यांना पुन्हा पुन्हा मराठी अस्मितेचा विसर पडत आहे. अभिजात मराठी भाषा ही महाराष्ट्रात सक्तीची करायला कणखर भूमिका घेतलीच पाहिजे.
कोणता ही माध्यम असो मराठीला प्रथम भाषा करायला पाहिजे. इंग्रज गेले, आता आपली वेळ आहे. राज्यात के केंद्राचे शाळे आहेत(cbse) त्यात सुधा मराठी भाषा अनिवार्य करायला पाहिजे. अभिजात भाषा केली पण तो मान पण द्या.
किती शरमेची गोष्ट आहे..... प्रत्येक २ दिवसांनी असली बातमी बघायला मिळते........ महाराष्ट्रात मराठीत माणसाला जगणं मुश्किल झाली
एक दिवस कधी तरी मोठा स्फोट होणार याबाबत
म्हणजे
Kay hot nay ata ter 1 seat nay dili
🤔@@chintanbhakta4499
माझी मनसे आहे म्हणून मुंबई मध्ये मराठी माणूस आहे
जय मनसे खूप छान . मराठी माणसाला तुमचीच साथ आहे . बाकी कोण नाही यावर बोलत . मराठीचा अपमान केला तर मनसेच धाऊन येते
Mag tumhi dhavun tyana matdan ter kara ki
Good job 👍
मुंबई करांनो❤ मनसे मराठी माणसाच्या मागे खंबीरपणे उभी राहते ती बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवते.... कृपया आपण मुंबईत मनसेला सत्तेत प्राधान्य देवून पुन्हा
❤ मराठी माणसाची मुंबई ❤करुया ..
ऐक नंबर भाऊ असा चोप द्यावा परप्रांती यांना अभिनंदन भाऊ 👌
Really this is needed in Mumbai
आता तरी समज मराठी माणसं आपली आपल्या महाराट्रात मराठी माणसाची लायकी बाहेरून आलेली लोक काढतात आणि तुम्ही आमच्या राज साहेबाना सुपारी बाज बोलतंय तरी मनसेच तुमच्या मदतीला येते आता तरी सुदर मराठी माणसा नाहीतर असेच या पुढे बाहेरून आलेल्याचं मार खात रहा तेव्हा तुम्हालाआमचे साहेब राज साहेब ठाकरे आठवतील... जय महाराष्ट्र ❤🚩🚩🚩जय मनसे 🚩🚩🚩
मराठी माणसांनी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करावे फक्त वाईट काळात त्यांची मदत घेऊ नका.
असे अनेक प्रसंग आपण गेल्या काही महिन्यांत पाहिल्या पण ना भाजपा ना कोणी शिवसेना मराठी माणसासाठी बोलली.
खूप छान भावांनो 👍
भरपूर माजलेत
निःस्वार्थ सेवा 🙏 फक्त मनसे 👈✊
मराठी माणसाने फक्त संकटावेळी मनसेला आठवण करावी मतदान करताना नाही वा रे वा मराठी माणूस
बाहेरची सगळी हाकला
आपली करतात का काम?
पगार पाहिजे, कष्ट नको, काही झालं की राजकारणी मध्ये आणून company ला त्रास द्यायचा, मराठी लोकांमध्ये सुद्धा गट आहेत कंपनीत.
ही कारणं आहेत परप्रांतीय कामाला आहेत इथे.
मग बाहेरच्या लोकांची असे बोलण ऐकून घेणार का,आपली माणस नालायक आहे त्याला काय करणार सांग
सर्वच मराठी तरुण एक सारखे नाहीत काहींना खरंच कामाची गरज आहे ते मनापासून काम करतात परप्रांतीय पेक्षा जास्तच करतात
बरोबर
@PK-qe2py तू जाऊन रहा युपी बिहारी लोकांसोबत त्यांच्या घरात
जय मनसे आता हीच वेळ आली आहे मराठी माणूस काय करू शकतो ते दाखवून देण्याची पण त्यासाठी सर्व मराठी माणसाने एकत्र येऊन यांना आपला मराठी बाणा दाखवणे गरजेचे आहे 🤝🤝🚩🚩🚩🚩
काय चालू आहे महाराष्ट्र मध्ये झरी थो परप्रांतीय असेल तरी कोणाला मार हान करणे ही महाराष्ट्र ची संस्कृती आहे का?
मग कसं वागायला हवे?त्यांची अरेरावी संस्कृती मान्य आहे का?जरा दक्षिण राज्यांकडे पहा,अमूलचा ब्रॅण्ड हाकलून लावला.
एक नंबर...keep it up 🎉
1 no bhavano ❤❤❤
Mns la ek no ver aana matdan kara
भरपूर मराठी लोकांनी माझे पैसे बुडवले आहेत mns मदत करेल का ?
🎉स्वतः मराठी माणूस🎉
चंदू चव्हाण सरांना पण जाऊन भेटा एकदा 🙏🏻
Zabardast
Vote kara ki mag zabardast mns la