भक्तियोगाचं सार (श्री ज्ञानेश्वरी पुष्पमाला - पुष्प ३३) | ज्ञानेश्वरी मराठी अर्थबोध

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 окт 2024

Комментарии • 2

  • @harshalwale4812
    @harshalwale4812 Год назад +3

    Dhyaneshware che Parayan kse krave at home please tell me

    • @-Dnyaneshwari
      @-Dnyaneshwari  Год назад +1

      @harshalwale4812,
      ज्ञानेश्वरी पारायण पद्धती: ज्ञानेश्वरीतील ओव्या एकसुरात वाचल्या जातील याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे ओव्यांचा अर्थ लक्षात घेऊन आवश्यक त्या ठिकाणी जोर देऊन शब्द उच्चारावेत. ज्ञानेश्वरीचे पारायण केल्याने व अभ्यासाने बुद्धी प्रगल्भ व मन ईश्वराचे ठाई एकाग्र होते. चिंतन व कृती सत्याला अनुसरून होते, आणि मनुष्य नेहमी सत्संगतीची इच्छा करतो त्यामुळे मनुष्य खऱ्या अर्थाने आत्मज्ञानाच्या प्राप्तीची वाटचाल करतो
      एक महिन्यातील पारायण: साधारणपणे महिन्याच्या वैद्य एकादशी सुरू करावे आणि त्या पुढील महिन्याच्या मध्य दशमी संपवावे.
      पंधरा किंवा दहा दिवसातील पारायण: रोज ६०० ओव्या वाचून पंधरा दिवसात अथवा ९०० प्रमाणे दहा दिवसात व्यवस्थित पारायण करता येते. वरील प्रत्येक परायणाच्या वेळी ज्ञानेश्वरीच्या संपूर्ण अठरा अध्यायाच्या वाचनानंतर गीतेचे श्लोक वाचावेत.
      ज्ञानेश्वरी सप्ताह: पहिला दिवस १ ते ५ अध्याय, दुसरा दिवस ६ ते ७ अध्याय, तिसरा दिवस ८ ते १० अध्याय, चौथा दिवस ११ ते १२ अध्याय, पाचवा दिवस १३ ते १४ अध्याय, सहावा दिवस १५ ते १७ अध्याय आणि सातवा दिवस १८ वाअध्याय वाचावा. अष्टमीला गीतेचे वाचन करावे.
      तीन दिवसातील पारायण: पहिला दिवस १ ते १० अध्यायांच्या ओव्या, दुसरा दिवस ११ ते १५ अध्यायांच्या ओव्या, आणि तिसरा दिवस १६ ते १८ अध्यायांच्या ओव्या वाचाव्यात व नंतर श्रीमद्भगवद्गीतेचे श्लोक वाचावेत.
      शुभम भवतु 🙏🏼