- Видео 124
- Просмотров 323 888
ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग - अध्यात्म चिंतन
США
Добавлен 12 сен 2020
हल्लीच्या धकाधकीच्या काळात अर्थपूर्ण, सुखी आणि समाधानी आयुष्य जगण्यासाठी आपल्या सर्वांना गरज आहे ती थोर संतांनी लिहिलेले ग्रंथ जाणून घेण्याची, ते कृतीत आणण्याची, त्यांच्या सद्विचारांच्या माध्यमातून आपलं रोजच जीवन कसं समृद्ध करावं हे समजून घेण्याची.
त्यादृष्टीने एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक व प्रवचनकार श्री.आगाशे काका यांच्या कृपार्शीवादाने, श्री. विकास पवार यांनी ऑनलाईन ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग सुरू केला आहे. या वर्गाचा उद्देश सदगुरु-सेवा आणि संतांच्या विचारांचा प्रसार करणे हा आहे. हा उपक्रम म्हणजे सद्गुरुआज्ञेनुसार घेतलेलं सेवाव्रतच.
ज्ञानेश्वरीतील प्रत्येक अध्यायातील मोजक्या पण महत्वाच्या ओव्यांवर आधारित झालेल्या अभ्यासवर्गाचे रेकॉर्डिंग्स या चॅनेलवर उपलब्ध आहेत. जाणकार श्रोत्यांकडून या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद आणि मोलाच्या सूचना मिळाल्या. त्यांपासून प्रेरणा घेत, ज्ञानेश्वरीतील विचारधनावर आधारित पुढील विवेचन "ज्ञानेश्वरी पुष्पमाला" या सदरात करण्यात येईल. अध्यात्मज्ञानाविषयी मनापासून आवड असणाऱ्या साधकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा!
|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||

वारी पंढरीची | पंढरपूर प्रवचन | वारीत अनुभवलेला अवर्णनीय आनंद | Vaari Pandharichi Pravachan Marathi
Vaari Pandharichi | Pandharpur Pravachan | 16 July 2024 | Marathi
वारी पंढरीची | पंढरपूर प्रवचन | वारीत अनुभवलेला अवर्णनीय आनंद | १६ जुलै २०२४ | मराठी
काही वर्षं झाली पंढरीची वारी करण्याची तळमळ लागली होती. माऊलींना साकडं घातलं, “माऊली, आळंदी ते पंढरपूर पायी वारी करवून घ्या. तुम्ही चालवाल तितका चालेन, पण मला या आनंदाची अनुभूती घेण्याची शक्ती द्या!”. या वर्षी (२०२४) माऊलींच्या कृपेने, आई-वडिलांच्या पुण्याईने आणि आप्तस्वकीयांच्या सदिच्छेने हि पायी वारी साकार झाली.
आध्यात्मिक आनंदाच्या अखंड वर्षावात न्हाऊन निघालेल्या वारीतील काही अविस्मरणीय क्षण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रस्तुत करताना मला खूप आनंद होत आहे. सर्व माउलीभक्तांनी याचा लाभ घ्यावा.
|| राम कृष्ण हरी ||
सादरकर्ते - श्री. विकास पवार
संपर...

Просмотров: 516
Видео
वारी पंढरीची | नगरप्रदक्षिणा आणि जागर | आषाढी एकादशी | Vaari Pandharichi | Pandharpur | Ekadashi
Просмотров 4712 месяца назад
Vaari Pandharichi | Ashadhi Ekadashi | Nagarpradakshina | Jaagar | 17 July 2024 वारी पंढरीची | आषाढी एकादशी | नगरप्रदक्षिणा आणि जागर | १७ जुलै २०२४ काही वर्षं झाली पंढरीची वारी करण्याची तळमळ लागली होती. माऊलींना साकडं घातलं, “माऊली, आळंदी ते पंढरपूर पायी वारी करवून घ्या. तुम्ही चालवाल तितका चालेन, पण मला या आनंदाची अनुभूती घेण्याची शक्ती द्या!”. या वर्षी (२०२४) माऊलींच्या कृपेने, आई-वडिलांच्या ...
वारी पंढरीची | अंतिम टप्प्यातील उत्कट आनंद | भंडीशेगाव ते पंढरपूर | Vaari Pandharichi | Pandharpur
Просмотров 3202 месяца назад
Vaari Pandharichi | Bhandishegaon to Pandharpur | 15,16 July 2024 वारी पंढरीची | अंतिम टप्प्यातील उत्कट आनंद | भंडीशेगाव ते पंढरपूर | १५, १६ जुलै २०२४ काही वर्षं झाली पंढरीची वारी करण्याची तळमळ लागली होती. माऊलींना साकडं घातलं, “माऊली, आळंदी ते पंढरपूर पायी वारी करवून घ्या. तुम्ही चालवाल तितका चालेन, पण मला या आनंदाची अनुभूती घेण्याची शक्ती द्या!”. या वर्षी (२०२४) माऊलींच्या कृपेने, आई-वडिलांच्...
वारी पंढरीची | गोल रिंगण | रिंगणमार्गातील धावा | वेळापूर ते भंडीशेगाव | Gol Ringan Sohala | Dhava
Просмотров 4372 месяца назад
Vaari Pandharichi | Gol Ringan Sohala | Dhava| Velapur to Bhandishegaon | 14 July 2024 वारी पंढरीची | गोल रिंगण | रिंगणमार्गातील धावा | वेळापूर ते भंडीशेगाव | १४ जुलै २०२४ काही वर्षं झाली पंढरीची वारी करण्याची तळमळ लागली होती. माऊलींना साकडं घातलं, “माऊली, आळंदी ते पंढरपूर पायी वारी करवून घ्या. तुम्ही चालवाल तितका चालेन, पण मला या आनंदाची अनुभूती घेण्याची शक्ती द्या!”. या वर्षी (२०२४) माऊलींच्य...
वारी पंढरीची | गोल रिंगण | टाळांचा ब्रह्मनाद | माळशिरस ते वेळापूर | Gol Ringan Sohala | Bramhanaad
Просмотров 4022 месяца назад
Vaari Pandharichi | Gol Ringan Sohala | Bramhanaad | Malshiras to Velapur | 13 July 2024 वारी पंढरीची | गोल रिंगण | टाळांचा ब्रह्मनाद | माळशिरस ते वेळापूर | १3 जुलै २०२४ काही वर्षं झाली पंढरीची वारी करण्याची तळमळ लागली होती. माऊलींना साकडं घातलं, “माऊली, आळंदी ते पंढरपूर पायी वारी करवून घ्या. तुम्ही चालवाल तितका चालेन, पण मला या आनंदाची अनुभूती घेण्याची शक्ती द्या!”. या वर्षी (२०२४) माऊलींच्या ...
वारी पंढरीची | रिंगण सोहळा | नातेपुते ते माळशिरस - भाग २ (Vaari Pandharichi | Gol Ringan Sohala)
Просмотров 3982 месяца назад
Vaari Pandharichi | Gol Ringan Sohala | Natepute to Malshiras Part 2 | 12 July 2024 वारी पंढरीची | नातेपुते ते माळशिरस - भाग २ | १२ जुलै २०२४ रिंगणातील ४ फोटो - सौजन्य महेश लोणकर, गणेश दाभोळकर काही वर्षं झाली पंढरीची वारी करण्याची तळमळ लागली होती. माऊलींना साकडं घातलं, “माऊली, आळंदी ते पंढरपूर पायी वारी करवून घ्या. तुम्ही चालवाल तितका चालेन, पण मला या आनंदाची अनुभूती घेण्याची शक्ती द्या!”. या व...
वारी पंढरीची | नातेपुते ते माळशिरस - भाग १ | १२ जुलै २०२४ (Vaari Pandharichi | Natepute Malshiras )
Просмотров 2782 месяца назад
Vaari Pandharichi | Natepute to Malshiras Part 1 | 12 July 2024 वारी पंढरीची | नातेपुते ते माळशिरस - भाग १ | १२ जुलै २०२४ काही वर्षं झाली पंढरीची वारी करण्याची तळमळ लागली होती. माऊलींना साकडं घातलं, “माऊली, आळंदी ते पंढरपूर पायी वारी करवून घ्या. तुम्ही चालवाल तितका चालेन, पण मला या आनंदाची अनुभूती घेण्याची शक्ती द्या!”. या वर्षी (२०२४) माऊलींच्या कृपेने, आई-वडिलांच्या पुण्याईने आणि आप्तस्वकीयां...
वारी पंढरीची | बरड ते नातेपुते | ११ जुलै २०२४ (Vaari Pandharichi | Barad to Natepute)
Просмотров 4012 месяца назад
Vaari Pandharichi | Barad to Natepute | 11 July 2024 वारी पंढरीची | बरड ते नातेपुते | ११ जुलै २०२४ काही वर्षं झाली पंढरीची वारी करण्याची तळमळ लागली होती. माऊलींना साकडं घातलं, “माऊली, आळंदी ते पंढरपूर पायी वारी करवून घ्या. तुम्ही चालवाल तितका चालेन, पण मला या आनंदाची अनुभूती घेण्याची शक्ती द्या!”. या वर्षी (२०२४) माऊलींच्या कृपेने, आई-वडिलांच्या पुण्याईने आणि आप्तस्वकीयांच्या सदिच्छेने हि पायी ...
वारी पंढरीची | वाल्हे - लोणंद - तरडगाव - फलटण - बरड | ६-१० जुलै (Vaari Pandharichi | Valhe - Barad)
Просмотров 4002 месяца назад
Vaari Pandharichi | Valhe - Lonand - Taradgao - Phaltan - Barad | 6-10 July 2024 वारी पंढरीची | वाल्हे - लोणंद - तरडगाव - फलटण - बरड | ६-१० जुलै , २०२४) काही वर्षं झाली पंढरीची वारी करण्याची तळमळ लागली होती. माऊलींना साकडं घातलं, “माऊली, आळंदी ते पंढरपूर पायी वारी करवून घ्या. तुम्ही चालवाल तितका चालेन, पण मला या आनंदाची अनुभूती घेण्याची शक्ती द्या!”. या वर्षी (२०२४) माऊलींच्या कृपेने, आई-वडिलां...
वारी पंढरीची - सासवड-जेजुरी-वाल्हे (Vaari Pandharichi | Saswad-Jejuri-Valhe)
Просмотров 1,6 тыс.2 месяца назад
Vaari Pandharichi | Saswad-Jejuri-Valhe| 4-5 July 2024 वारी पंढरीची - सासवड-जेजुरी-वाल्हे - ४-५ जुलै, २०२४ काही वर्षं झाली पंढरीची वारी करण्याची तळमळ लागली होती. माऊलींना साकडं घातलं, “माऊली, आळंदी ते पंढरपूर पायी वारी करवून घ्या. तुम्ही चालवाल तितका चालेन, पण मला या आनंदाची अनुभूती घेण्याची शक्ती द्या!”. या वर्षी (२०२४) माऊलींच्या कृपेने, आई-वडिलांच्या पुण्याईने आणि आप्तस्वकीयांच्या सदिच्छेने ...
वारी पंढरीची - पुणे ते सासवड | दिवेघाटातून जाणारा सर्वात लांबचा टप्पा | Pune to Saswad | Dive Ghat
Просмотров 3842 месяца назад
Vaari Pandharichi | Pune to Saswad | 35 km |2 July 2024 वारी पंढरीची - पुणे ते सासवड - दिवेघाटातून जाणारा सर्वात लांबचा टप्पा (३५ कि.मी) - २ जुलै, २०२४ काही वर्षं झाली पंढरीची वारी करण्याची तळमळ लागली होती. माऊलींना साकडं घातलं, “माऊली, आळंदी ते पंढरपूर पायी वारी करवून घ्या. तुम्ही चालवाल तितका चालेन, पण मला या आनंदाची अनुभूती घेण्याची शक्ती द्या!”. या वर्षी (२०२४) माऊलींच्या कृपेने, आई-वडिलांच...
वारी पंढरीची - श्री क्षेत्र आळंदी ते पुणे (Vaari Pandharichi | Alandi to Pune)
Просмотров 4843 месяца назад
Vaari Pandharichi | Alandi to Pune, 30 Jun 2024 वारी पंढरीची - श्री क्षेत्र आळंदी ते पुणे - ३० जून, २०२४ काही वर्षं झाली पंढरीची वारी करण्याची तळमळ लागली होती. माऊलींना साकडं घातलं, “माऊली, आळंदी ते पंढरपूर पायी वारी करवून घ्या. तुम्ही चालवाल तितका चालेन, पण मला या आनंदाची अनुभूती घेण्याची शक्ती द्या!”. या वर्षी (२०२४) माऊलींच्या कृपेने, आई-वडिलांच्या पुण्याईने आणि आप्तस्वकीयांच्या सदिच्छेने हि...
वारी पंढरीची - संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा (Vaari Pandharichi)
Просмотров 5793 месяца назад
SantShreshtha Shri Dnyaneshwar Maharaj Palakhi Prathan Sohala, Alandi, 29 June 2024 वारी पंढरीची - संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा श्री क्षेत्र आळंदी - २९ जून, २०२४ काही वर्षं झाली पंढरीची वारी करण्याची तळमळ लागली होती. माऊलींना साकडं घातलं, “माऊली, आळंदी ते पंढरपूर पायी वारी करवून घ्या. तुम्ही चालवाल तितका चालेन, पण मला या आनंदाची अनुभूती घेण्याची शक्ती द्या!”. या वर्षी ...
वारी पंढरीची - जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा (Vaari Pandharichi)
Просмотров 4623 месяца назад
वारी पंढरीची - जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा श्री क्षेत्र देहू - २८ जून, २०२४ Sant Shri Tukaram Maharaj Palakhi Prathan Sohala, Dehu काही वर्षं झाली पंढरीची वारी करण्याची तळमळ लागली होती. माऊलींना साकडं घातलं, “माऊली, आळंदी ते पंढरपूर पायी वारी करवून घ्या. तुम्ही चालवाल तितका चालेन, पण मला या आनंदाची अनुभूती घेण्याची शक्ती द्या!”. या वर्षी (२०२४) माऊलींच्या कृपेने, आई-वड...
माऊलींनी केलेलं आत्म्याचं वर्णन (श्री ज्ञानेश्वरी पुष्पमाला -पुष्प ३६ ) | ज्ञानेश्वरी मराठी अर्थबोध
Просмотров 447Год назад
सादरकर्ते - श्री. विकास पवार संपर्क: payingforward8@gmail.com The Dnyaneshwari, also referred to as Jnanesvari, Jnaneshwari or Bhavartha Deepika is a commentary on the Bhagavad Gita written by the Marathi saint and poet Sant Dnyaneshwar in 1290 CE. The text is the oldest surviving literary work in the Marathi language, one that inspired major Bhakti movement saint-poets such as Eknath and Tukar...
ज्ञानेश्वरीचा अभ्यास का करावा? (श्री ज्ञानेश्वरी पुष्पमाला - पुष्प ३५ | ज्ञानेश्वरी मराठी अर्थबोध
Просмотров 326Год назад
ज्ञानेश्वरीचा अभ्यास का करावा? (श्री ज्ञानेश्वरी पुष्पमाला - पुष्प ३५ | ज्ञानेश्वरी मराठी अर्थबोध
कर्मफल त्यागातूनच खरा आनंद मिळतो (श्री ज्ञानेश्वरी पुष्पमाला -पुष्प ३४ )| ज्ञानेश्वरी मराठी अर्थबोध
Просмотров 303Год назад
कर्मफल त्यागातूनच खरा आनंद मिळतो (श्री ज्ञानेश्वरी पुष्पमाला -पुष्प ३४ )| ज्ञानेश्वरी मराठी अर्थबोध
भक्तियोगाचं सार (श्री ज्ञानेश्वरी पुष्पमाला - पुष्प ३३) | ज्ञानेश्वरी मराठी अर्थबोध
Просмотров 324Год назад
भक्तियोगाचं सार (श्री ज्ञानेश्वरी पुष्पमाला - पुष्प ३३) | ज्ञानेश्वरी मराठी अर्थबोध
परम-भक्ताची लक्षणं (श्री ज्ञानेश्वरी पुष्पमाला - पुष्प ३२) | ज्ञानेश्वरी मराठी अर्थबोध
Просмотров 136Год назад
परम-भक्ताची लक्षणं (श्री ज्ञानेश्वरी पुष्पमाला - पुष्प ३२) | ज्ञानेश्वरी मराठी अर्थबोध
ठेविले अनंते तैसेचि राहावे (श्री ज्ञानेश्वरी पुष्पमाला - पुष्प ३१ ) | ज्ञानेश्वरी मराठी अर्थबोध
Просмотров 345Год назад
ठेविले अनंते तैसेचि राहावे (श्री ज्ञानेश्वरी पुष्पमाला - पुष्प ३१ ) | ज्ञानेश्वरी मराठी अर्थबोध
देवा सरू दे माझे मी पण | श्री ज्ञानेश्वरी पुष्पमाला-पुष्प ३० | ज्ञानेश्वरी मराठी अर्थबोध
Просмотров 4,3 тыс.Год назад
देवा सरू दे माझे मी पण | श्री ज्ञानेश्वरी पुष्पमाला-पुष्प ३० | ज्ञानेश्वरी मराठी अर्थबोध
श्री ज्ञानेश्वरी पारायण - अध्याय १८, भाग ६ (Dnyaneshwari Parayan Adhyay 18 with Marathi subtitles)
Просмотров 3,9 тыс.Год назад
श्री ज्ञानेश्वरी पारायण - अध्याय १८, भाग ६ (Dnyaneshwari Parayan Adhyay 18 with Marathi subtitles)
श्री ज्ञानेश्वरी पारायण - अध्याय १८, भाग ५ (Dnyaneshwari Parayan Adhyay 18 with Marathi subtitles)
Просмотров 3,9 тыс.Год назад
श्री ज्ञानेश्वरी पारायण - अध्याय १८, भाग ५ (Dnyaneshwari Parayan Adhyay 18 with Marathi subtitles)
श्री ज्ञानेश्वरी पारायण - अध्याय १८, भाग ४ (Dnyaneshwari Parayan Adhyay 18 with Marathi subtitles)
Просмотров 4,4 тыс.Год назад
श्री ज्ञानेश्वरी पारायण - अध्याय १८, भाग ४ (Dnyaneshwari Parayan Adhyay 18 with Marathi subtitles)
मनातील अंधार नष्ट करण्याचा उपाय (श्री ज्ञानेश्वरी पुष्पमाला - पुष्प २९) | ज्ञानेश्वरी मराठी अर्थबोध
Просмотров 1,1 тыс.Год назад
मनातील अंधार नष्ट करण्याचा उपाय (श्री ज्ञानेश्वरी पुष्पमाला - पुष्प २९) | ज्ञानेश्वरी मराठी अर्थबोध
श्री ज्ञानेश्वरी पारायण - अध्याय १८, भाग ३ (Dnyaneshwari Parayan Adhyay 18 with Marathi subtitles)
Просмотров 4,2 тыс.Год назад
श्री ज्ञानेश्वरी पारायण - अध्याय १८, भाग ३ (Dnyaneshwari Parayan Adhyay 18 with Marathi subtitles)
श्री ज्ञानेश्वरी पारायण - अध्याय १८, भाग २ (Dnyaneshwari Parayan Adhyay 18 with Marathi subtitles)
Просмотров 4,6 тыс.Год назад
श्री ज्ञानेश्वरी पारायण - अध्याय १८, भाग २ (Dnyaneshwari Parayan Adhyay 18 with Marathi subtitles)
प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड कशी घालावी? श्री ज्ञानेश्वरी पुष्पमाला -पुष्प २८ | ज्ञानेश्वरी मराठी
Просмотров 597Год назад
प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड कशी घालावी? श्री ज्ञानेश्वरी पुष्पमाला -पुष्प २८ | ज्ञानेश्वरी मराठी
श्री ज्ञानेश्वरी पारायण - अध्याय १८, भाग १ (Dnyaneshwari Parayan Adhyay 18 with Marathi subtitles)
Просмотров 9 тыс.Год назад
श्री ज्ञानेश्वरी पारायण - अध्याय १८, भाग १ (Dnyaneshwari Parayan Adhyay 18 with Marathi subtitles)
श्री ज्ञानेश्वरी पारायण - अध्याय १७, भाग २ (Dnyaneshwari Parayan Adhyay 17 with Marathi subtitles)
Просмотров 3,1 тыс.Год назад
श्री ज्ञानेश्वरी पारायण - अध्याय १७, भाग २ (Dnyaneshwari Parayan Adhyay 17 with Marathi subtitles)
🙏🚩
🙏🙇
🙏🙏🙏🌹
🙏🙏🙏🌹
🙏🙏🙏🌹
माऊली माऊली
🙏🙏🙏🌹
🙏🙏🙏🌹
🙏🙏🙏🌹
🙏🙏🙏🌹
🙏🙏🙏🌹
🙏🙏🙏🌹
🙏🙏🙏🌹
🙏🙏🙏🌹
🙏🙏🙏🌹
अंतिम टप्पा पाहून आनंद द्विगुणित झाला।। रामकृष्ण हरि। रामकृष्ण हरि।
🙏🙏🙏🌹
🙏🙏🙏🌹
🙏🙏🙏🌹
🙏🙏🙏🌹
🙏🙏🙏🌹
🙏🙏🙏🌹
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
🙏🙏🙏🌹
🙏🙏🙏🙏🌹
विकास ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्यांमध्ये काय किंवा जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्ये काय इतका अध्यात्मिक गुह्यर्थ दडलेला आहे की आम्हा सामान्यांना सरळ पणे वाचून तो उभ्या आयुष्यात समजला नसता . आमचं भाग्य थोर की तुझ्यासारख्या आमच्या बालपणीच्या मित्राकडून ते ऐकायला मिळतय हे आमचं भाग्य म्हणायचं . तू स्वतः अनुभव संपन्न होऊन आम्हा सामान्यांना असच ज्ञानामृत वेळोवेळी पाजत रहा आणि आमचे ज्ञान भंडार समृद्ध होऊ दे हीच माऊली चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरि
धन्यवाद सचिन🙏राम कृष्ण हरी 🙏
जय जय रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏
अदभुत
राम कृष्ण हरी 🙏
Jay Jay Sadguru Dnyanoba Mauli
राम कृष्ण हरी 🙏
अहाहा! माऊली.. अद्भुत! संपूर्ण प्रवचन एकाग्रतेने ऐकण्याशिवाय पर्यायच नाही. अतिशय ओघवती रसाळ वाणी, सहज सोपी भाषा, समर्पक रुपकं.. कुठेही कसला अभिनिवेष नाही. विचांराची प्रगल्भता, स्पष्टता आणि ते श्रोत्यांसमोर सहज मांडण्याची हातोटी. आपली अध्यात्मातील प्रगतीचा सहज अंदाज येतो. अगदी कमी वेळात सर्वांगसुंदर वारीचा अनुभव आपण दिलात. फक्त ऐकत रहावेसे वाटते. एकेक अनुभव मनात झिरपत जातो. 'आनंद पोटात माझ्या माईना' अशी स्थिती. पंचतत्वे व्यापूनही दशांगुळे उरुन राहिलेल्या आत्मसुखाची अनुभूती लाभणे म्हणजे ईश्वराच्या अधिक जवळ जाण्यासारखेच! अध्यात्ममार्गात आपली अशीच प्रगती होवो आणि त्या कृपाप्रसादाचे कण आपल्यासोबत आम्हालाही वेचता येवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
धन्यवाद प्रकाश🙏राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरि! वारीमधिल आपला प्रत्यक्ष मनोभावे सहभाग आणि माऊलींच्या पादुकांचे चंद्रभागा स्नान, रात्रिचा जागर हाअनुभव केवळ पूर्वसंचिताचे फळ! सार्यांनाच असे भाग्य लाभत नसते.
राम कृष्ण हरी 🙏
🙏🙏🙏🌹
राम कृष्ण हरी 🙏
🙏🙏🙏🌹
राम कृष्ण हरी 🙏
🙏🙏🙏🌹
राम कृष्ण हरी 🙏
🙏🙏🙏🌹
राम कृष्ण हरी 🙏
🙏🙏🙏🌹
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान ⚘️⚘️👏👏
धन्यवाद दाजी🙏राम कृष्ण हरी 🙏
फारच छान प्रवचन !! तुला झालेला आनंद तू सर्वांना मिळावा म्हणून फारच छान प्रकारे तुझ्या वारीच्या अनुभवाचे सुंदर वर्णन केले आहेस !! खरोखर आपण निस्वार्थ हेतूने एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरुवात केली कि आपल्याला आवश्यक मदत आपोआप मिळू लागते ! भीतीचा त्याग करून धर्याने भागवत भक्तीच्या सागरात स्वतःला झोकून दिले कि आपल्या नकळत आपण आनंदाच्या लहरींवर तरंगू लागतो. आनंदाचे डोही आनंद तरंग याचा प्रत्यक्ष अनुभव तुला आला हे पाहून आनंद वाटलं!! मस्त !!
धन्यवाद 🙏राम कृष्ण हरी 🙏
Ram Krisna Mauli 🙏🏼
राम कृष्ण हरी 🙏
ज्ञानेश्वर माऊली च्या कृपाशीर्वादाने, तुझ्यातल्या अध्यात्मिक ओढीने आणि ओघवत्या शैली ने सर्व श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. तुझ हे उत्कृष्ट प्रवचन श्रवण करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. ज्ञानेश्वरीचा अभ्यास तू सादर केलेल्या ओवी मधून दिसून आला. तुझ्या भाषेतील प्रगल्भता मन भारावून टाकणारी आहे. अमेरिकेत राहून इथल्या मातीशी, आपल्या संस्कृतीशी, इथल्या माणसांशी उत्तम मेळ कसा साधावा हे खरच वाखाणण्यासारखे आहे. त्रिवार वंदन....राम कृष्ण हरी माऊली...
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरि माऊली...वारीतील अनुभव थोडक्यात आणि मोजक्याच शब्दात अतिशय सुंदर वर्णन करून आमच्याही मनाला आता वारीची ओढ लागून राहील
लवकरच तुमची वारी घडो 🙂 राम कृष्ण हरी 🙏
पंढरपुर वारीत, अनुभव लेल्या क्षणांचा आनंद, प्रवचनातून एकावली ह्याचा आनंद भी अनुभव ला हेच भाग्य।। रामकृष्ण हरि।।
राम कृष्ण हरी 🙏
Ram Krishna Hari 🙌🏻🙏🏻
राम कृष्ण हरी 🙏
नामस्मरण अर्थ समाधान कारक आहे.😊
राम कृष्ण हरी 🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹
राम कृष्ण हरी 🙏
फारच छान विडीओ आणि निवेदनही माहिती पूर्ण तसेच भक्ती भाव पूर्ण. नगर प्रदक्षिणेचा आनंद वेगळाच असतो याचा अनुभव पूर्वी घेतला आहे. धन्यवाद.
धन्यवाद 🙏राम कृष्ण हरी 🙏
वारीच्या प्रत्येक टप्यातील भक्ती रसात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांच्या अत्युच्य क्षणांच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्षात वारीची अनुभूती लुटण्याचे भाग्य लाभले.निवेदनशैली उत्कृष्ट,🙏 राम कृष्ण हरि| माऊली🙏
धन्यवाद माऊली 🙏राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरि...वारीतील वारकऱ्यांचा उच्चकोटीचा उत्साह व अखंड आनंद पाहुन असे वाटते पांडुरंग यांच्या रूपात दिसत आहेत..उत्कृष्ट निवेदन प्रत्येक विडिओ समर्पक भावनेतून सादर केला आहे..
धन्यवाद 🙏
भक्तिमय मेजवानी....नाद टाळ चिपळ्या चां..हाक देई वारकरी... विठू माऊली ला...राम कृष्ण हरी...
राम कृष्ण हरी 🙏
छानच उत्कृष्ठ धन्यवाद आभारी आहे
धन्यवाद 🙏राम कृष्ण हरी 🙏