वारी पंढरीची | गोल रिंगण | टाळांचा ब्रह्मनाद | माळशिरस ते वेळापूर | Gol Ringan Sohala | Bramhanaad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 окт 2024

Комментарии • 26

  • @suvarnamohite6451
    @suvarnamohite6451 2 месяца назад +4

    घरात बसुन ha पालखी sohala बघितला. खूपच छान video. धन्य झाले, माऊली मी !!
    Ram कृष्ण हरी !!

    • @-Dnyaneshwari
      @-Dnyaneshwari  2 месяца назад

      धन्यवाद माऊली 🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @ushaShinde-q1j
    @ushaShinde-q1j 2 месяца назад +5

    राम कृष्ण हरी खुप छान आता ओढ लागली वारीची

    • @-Dnyaneshwari
      @-Dnyaneshwari  2 месяца назад

      माऊलीकृपेने तुमची लवकरच वारी घडो 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @abhijitdatar6786
    @abhijitdatar6786 2 месяца назад +3

    सुंदर माउली..१० वेळा विडिओ बघितला. डोळ्यातलं पाणी आणि चेहऱ्यावरचं हास्य असून तसच आहे! अजून खूप वेळा बघीन. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

    • @-Dnyaneshwari
      @-Dnyaneshwari  2 месяца назад

      धन्यवाद माऊली 🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @padmachavan733
    @padmachavan733 2 месяца назад +4

    एकंदर संपूर्ण व्हिडिओ अलौकिक सोहळा..अंतरंग दाटून येतात... वैष्णवांच्या भेटीला आता भगवंत ही अधीर झाल्याशिवाय राहत नाही असा भक्तिमय सोहळा..

    • @-Dnyaneshwari
      @-Dnyaneshwari  2 месяца назад

      धन्यवाद माऊली 🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @suvarnashinde7107
    @suvarnashinde7107 2 месяца назад +4

    अगदी खरं आहे. एका एका वैष्णवांनी होतो पांडुरंग पुरा.
    टाळांचा ब्रम्हनाद म्हणजे केवळ अनुभूती.

    • @-Dnyaneshwari
      @-Dnyaneshwari  2 месяца назад

      राम कृष्ण हरी 🙏

  • @prakashkatalkar6684
    @prakashkatalkar6684 2 месяца назад +2

    सुंदर!
    एका एका वैष्णवाने होतो पांडुरंग पुरा!
    "नाद विठ्ठल विठ्ठल .. उठे रोमरोमांतून".. अशी अवस्था झाली, हा सोहळा पहाताना.
    राम कृष्ण हरि!

    • @-Dnyaneshwari
      @-Dnyaneshwari  2 месяца назад

      धन्यवाद माऊली 🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @vijayapisal4960
    @vijayapisal4960 2 месяца назад +3

    तुझ्या भेटीची ही ओढ....मनी भावनांचा कल्लोळ...उरतो आता केवळ आनंद....

    • @-Dnyaneshwari
      @-Dnyaneshwari  2 месяца назад

      राम कृष्ण हरी 🙏

  • @mamatapage2626
    @mamatapage2626 2 месяца назад +3

    Waaaah😊

    • @-Dnyaneshwari
      @-Dnyaneshwari  2 месяца назад

      धन्यवाद माऊली 🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @pushpabagal5495
    @pushpabagal5495 2 месяца назад +3

    तुझ्या भेटीची ओढ पांडुरंग पांडुरंग किती छान सोहळा आहे😂

    • @-Dnyaneshwari
      @-Dnyaneshwari  2 месяца назад

      राम कृष्ण हरी 🙏

  • @avinashpawar9927
    @avinashpawar9927 2 месяца назад +3

    विठ्ठला तुझी लेकरे
    निघाली तुझ्या शरणी !!!
    पंढरपूर 43 किलोमीटर ...
    आणि त्यानंतर पालखीमागील धावा
    अप्रतिम.
    ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही
    याजसाठी केला होता अट्टाहास !!!
    पांडुरंगाला भेटायला प्रत्येक वैष्णव कसा आणि किती आतुर झाला असेल ते या व्हिडिओतून कळून आलं !!!
    राम कृष्ण हरी.

    • @-Dnyaneshwari
      @-Dnyaneshwari  2 месяца назад

      राम कृष्ण हरी 🙏

  • @vasantdeshmukh3376
    @vasantdeshmukh3376 2 месяца назад +2

    वारकरी/वैशनवांची भक्ति श्रद्धेला कांही सिमा नाहित!!! भक्तांची अलौकिक वारी पाहून मन आनंदित/भक्तित लिन झाल्याशिवाय राहत नाही!!! पांडुरंग पांडुरंग पांडुरंग!!! रामकृष्ण हरि!!!

    • @-Dnyaneshwari
      @-Dnyaneshwari  2 месяца назад

      राम कृष्ण हरी 🙏

  • @naturelover2741
    @naturelover2741 2 месяца назад +5

    masta!!🙏👌

    • @-Dnyaneshwari
      @-Dnyaneshwari  2 месяца назад

      धन्यवाद माऊली 🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @akshayjagtap6932
    @akshayjagtap6932 2 месяца назад +4

    रिंगण सोहळा असा दाखवला की अस वाटल साक्षात तिथेच आहोत... प्रत्येक फोटो हे गाण्यासोबत अर्थ सांगत होत...
    राम कृष्ण हरी 🚩🙏🏻

    • @-Dnyaneshwari
      @-Dnyaneshwari  2 месяца назад

      राम कृष्ण हरी 🙏