Exploring the Pandharpur Wari 2024: Dive Ghat Rally Experience | AJAB GAJAB
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- महाराष्ट्रात पंढरीची वारी या अनोख्या सोहळ्याला मोठी परंपरा आहे, वारी हा वारकऱ्यांसाठी तसेच महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकासाठी जिवाभावाचा विषय आहे. आज अजब गजब मंडळ गेलं आहे पंढरीच्या वारीला. हा सोहळा, या दिंड्या आमच्यासाठी अविस्मरणीय होत्या.या वारीत आम्हाला ५ वर्षाच्या मुलीपासुन ते ८५ वर्षांच्या आजोबांपर्य़ंत पायी चालत होते. हे वारकरी आमच्याशी बोलले, हसले, नाचले, भावूक झाले आणि हि वारी अजब गजबसाठी निस्सीम श्रद्धा, माया, प्रेम, एकी शिकवणारी होती..आणि शेवटी एकच वाटतं प्रपंच करता चांगल्या कर्माची झोळी भरावी, आयुष्यात एकदा तरी वारी करावी...
वारीचा हा स्पेशल एपिसोड आवडला तर Like, comments, share आणि अजब गजबला नक्की Subscribe करा.
#wari #wari2024 #mauli #diveghat #ringan #maharashtra
Credits :
Host : Liladhar Anbhule & Shubham Gore
Camera Team : Rudraksh Rajput @itsCinePix
Editor: Santosh Tuwar
Edit Supervision : Akshay Yadav.
Production - Chaitanya Tangsale, Sagar Save.
Design - Shreeharsh Shete
Presented by : TWJ Media.
Ajab Gajab is an entertainment channel where we takes an interview of celebrity youtubers, filmmakers and exceptional personalities.
Follow all social media platforms for further updates. Express your words with Ajab gajab podcast, please do follow, like, share & drop a comment.
Instagram :
/ ajab_gajab_2…
Facebook :
/ profile.php .
______________________________________________________
#wari #maharashtra #pandharpur #marathi #vitthal #mauli #pandharpurwari #warkari #varkari #india #vitthalrakhumai #pandurang #abhang #vithumauli #pune #vithoba #alandi #dehu #pandhari #vari #hari #bhakti #vithal #photography #pandharinath #solapur #santtukaram #bhfyp #tukaram #vitthala #aashadhiekadashi #pandharpur #vitthal #abhang #pandurang #varkari #vitthalrakhumai #vitthala #ekadashi #santtukaram #vaari #pandhari #abhangwani #namdevmaharaj #vaishnav #shabdshastre #sant #maharashtra #santtukargam #tukai #tuka #tukamhane #ashadhivari #vitthalrukmini #namdev #santnamdev #santnamdevmaharaj #krishna #vaishnava #vishnu
खूप छान माऊली चांगले अनुभव घेतले वारकऱ्याचे..... 🙏🏻✌🏻
Thank you so muchh.....🙏
खुप छान वारीचे अनुभव सांगीतले राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल 27:13 कृष्ण
खुप छान अनुभव असाच घेतले पाहिजे
नक्कीच
उत्तम अनुभव.. एकदा वारी करायलाच हवी 😇
वारीसारखा अनुभव कुठेच नाही....🙏
अतिशय सुंदर विडिओ वारी आणि विठुरायाचे दर्शन घडविले आपण
!!राम कृष्ण हरी !!
!!जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल !!
Jata pandharichi sukhwati Jiva
🙏 Ramkrishna Hari
Such a heartwarming and pure experience... Captured in the most beautiful way. Keep it up. Jai Jai Ram Krishna Hari.
Thank you so much ....❤️
जय हरी माऊली खूप छान मनापासून धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद माऊली.... जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा हा व्हिडीओ
खुप खुप सुंदर निवेदन…..राम कृष्ण हरी…
Thanks अजब गजब team...!!
सुंदर व्हिडिओ आणि सादरीकरण👌👌🙏🙏
धन्यवाद...
माऊली हा अनुभव शब्दात सागता एनर् नाही आई बाबा प्रमाणे माऊली वारकरी ना संभालतात 💯🙏🙏🙏🙏
खरंय
खुपच सुंदर..
Very very very wonderful, filling just like in a heaven, very super video, thank you very much.
Jai vittal Ruk mai.
Thank you so much......stay tune for more interesting videos😊
Ram Krishna Hari🙏🚩
माऊली राम कृष्ण हरी
खूप छान होता Podcast . youtube च्या माध्यमातून तुम्ही वारी बद्दल जी काही माहिती , अनुभव देण्याचा प्रयत्न केलात त्याबद्दल आभार .
धन्यवाद माऊली...😊
खूपच छान माहिती दिली
वारी ही एक आदर्श जीवन जगण्याची कला आहे वारकरी खऱ्या अर्थाने त्याचे प्रतीक आहे त नहीतर आज क्या पापं अनीती अज्ञान अंध कार विकृति पशू तुल्य वेळ काळात जिथे अज्ञान अनैतिकता पापं अंध कार च बोल बला आहेः तिथे वारी ही आहेः भगवंता खरेच किती विविधता अजब आहे या दुनियेत एकी कडे पापं अनीती खोटेपणा बेइमानी अज्ञान अंध कार विकृति पशू तुल्य पना आणि दुसरीकडे तुझे नावं तुझे दिव्य रूप विठ्ठला मायबापा पांडुरंगा तुझी करणी अजब आहे
माऊली...🙏
माऊली राम कृष्ण हरी
वा, अतिशय सुदर. सर्व माऊलींना प्रणाम!💐
Thank you mauli....
रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.
राम कृष्ण हरी.. 🙏🚩
Khup sundar
Ram Krishna hari.....khupach Sundar anubhav tumchya mule aaj amhala ya video madhun anubhavayla milala...thank you
या सारखं पुण्य नाही🙏
Jata pandharichi sukhwati Jiva 🙏 Ram Ram Krishna Hari Krishna Hari
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी!💐
राम कृष्ण हरी ❤
छान व्हिडिओ ❤
वारी म्हणजे वैष्णवांचा जिव्हाळा...
|| राम कृष्ण हरी || 🚩
❤️
👍👍
Mauli Mauli 🙌❤ekda tri wari karychi ahe 💯🤞
वारी सारखं सुख नाही..☺️
खूप छान...माऊली..
राम कृष्ण हरी माऊली🙏
🚩 माऊली बोला...... रामकृष्ण हरी.....
खुप छान
राम कृष्ण हरि माऊली
राम कृष्ण हरी , जय जय राम कृष्ण हरी 🙏
गुरुमाऊली🎉✨
Ram Krishna Hari …khup chan video
Thank you mauli...
वारीचा मंत्रमुग्ध करणारा अनुभव ...खूप भारी...असेच व्हिडिओ बनवत राहा अजब गजब
नक्कीच
जय जय राम कृष्ण हरी
लय भारी माऊली ❤
माऊली धन्यवाद
माऊली 🙏
राम कृष्ण हरी🙏
GREAT TEAM AJAB GAJAB
RAM KRUSHN HARI
छान निवेदन 🎉🎉🎉
Thank you sir..😊 व्हिडिओ नक्की share करा
Khup chaan watal video bghun ❤
Thank you....
जय हरी माऊली 🙏
Khupch Chan apratim
Asech Navin prayog ajab gajab vr baghayla khup aavdel
राम कृष्ण हरी 🙏🙏
नक्कीच घेऊन येऊ....😊
राम कृष्ण हरी
सुंदर 🙏
खूप छान वाटते 🙏🙏🙏🌹🚩
राम कृष्ण हरी
पांडुरंग हरी.
🚩...रामकृष्ण हरी...🚩
राम कृष्ण हरी...
उभ्या जन्मात ह्या देवा "वारी "चुका याची नाही.... 🙏🏻माऊली माऊली माऊली🙏🏻🙏🏻🙏🏻जय जय राम कृष्ण हरि🙏🏻
राम कृष्ण हरी माऊली....😊
Ram Krushan Hari🙏🚩
अप्रतिम 👌👌👌
Thank youuu
Jabardast shubham...👏👏👏👏
🙏
राम कृष्ण हरी
माऊली माऊली 🙏
Ram krishn hari 🙏🏻
खुप छान विचार मांडले दादा...
Thank you...🙏
Ram Krishna hari ❤🎉
अजब गजब हरी हर म्हणजेच विष्णु आणि महादेव हे दोघेही एकच आहे जय हरी विठ्ठल
खूप छान 👌
🙏
राम क्रुष्ण हरी🙏🏼🚩
Ram Krishna Hari 🙏
Thank you mauli tumchya mule sohlyacha anand gheta ala🙂🙂🙂
❤️
🎉🎉🎉❤🎉🎉🎉
❤🙌
Ramkrishna Hari. Mauli,,
❤️
7:48 मी पण शिंपी आहे, जय हरी माऊली
🙏🏻🙏🏻🙏🏻🙌🏻
👏
Vitthal vitthal❤❤🙏🙏🙏
रामकृष्ण.हरी
👍👍👍
🙏🏻🙏🏻🌼🌼
Ram Krishna hari
🎉🎉🎉🎉🎉
great
Thank youuu
ram krushna hari
🙏🏻♥️
🙏🙌😇
🙇🏻♀️✨️
❤❤❤
👍
❤
❤❤
🙏✨
Nice 👌
Thanks 😊
❤
🙏❤
🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
रोहित महाराज शिंदे कोपर्डे
17:27 😂😂 bala exited ahe jai hari vittal 🙏🏻
मुलं देवाघरची फुलं 😂
माऊली पुढच्या वर्षी तुम्ही दोघे देहू /आळंदी ते पंढरपूर पालखी मध्ये जाऊन अनुभव घ्या, दररोज एक व्हिडीओ बनवून you tube वरती पोस्ट करा, तुमचा चॅनेल वारी मध्ये खूप प्रसिद्ध होईल. तुमच्या याच व्हिडिओ ला जास्त व्हिवर आहेत. पुढच्या वर्षी वारी करून पहा
नक्कीच ..आम्ही करणारच आहोत वारी...पुढच्या वर्षी काहीतरी वेगळ्या कन्सेप्ट ने व्हिडिओ घेऊन येऊ..
Vari kuthun suru hote ani kiti divas chalte dada
Hari krishn hari
Nagpur pasun suru nahi hot ka
Next year nakki vari karnar
वारी आळंदी (पुणे) ते पंढरपूर अश्या मार्गी असते.....साधारण एक 20 दिवस लागतात पालखी पंढरपूर ला पोहचायला ....आयुष्यात एकदा तरी वारी करायलाच हवी
राम कृष्ण हरी
❤🤍🌸💯