पंढरपूर आषाढी वारी विशेष भाग | अवचितवाडी भाग - ७० | Avchitwadi Episode - 70 | De Dhamal
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- पंढरपूर आषाढी वारी विशेष भाग | अवचितवाडी भाग - ७०
दे धमाल प्रस्तुत अवचितवाडी धमाल कॉमेडी वेब सिरीज
Cast
Namdev Gavhane (Deputy)
Lahukumar Chobhe (Sada)
Ajay Kedar (Shamravo)
Vilas Ghatvisave (Jalu)
Yogesh Pitekar (Yogya)
Mauli Gadhe (Digya)
Swati Kadam (Sugandha)
Pratibha Aher (Surekha)
Director - Deepak Deshmukh
DOP - Ashok Bhongal
Writer - Namdev Gavhane
#Avchitwadi
#अवचितवाडी
#dedhamal
#देधमाल
#DeDhamal
#ChandalChoukadichyaKaramati
#gavranmeva
#dhamalproduction
Thanks For Watching
💐💐💐जय हरी विठ्ठल खूपच छान अती उत्तम रामकृष्ण हरी
जय हरी माऊली 💐💐💐
खूपच सुंदर एपिसोड मी सर्व आपले एपिसोड पाहत असतो असे सुंदर एपिसोड आपल्या हातून व्हावेत हीच पांडुरंग चरणी प्रार्थना
आभारी आहोत🙏🙏
अत्यंत उत्कृष्ट व भावस्पर्शी एपिसोड अभिनय सपन्न कलाकाराना ओतप्रोत भरलेली संवेदनशील मनाचा ठाव घेणारी वेबसीरीज
राम कृष्ण हरी एपिसोड खूप छान बनवला आहे
खूप भारी पंढरीची वारी
🙏🙏🙏
लई भारी
लई भारी पंढरपूरची वारी ❤❤
आण्णा पंढरीची वारी लय भारी 👌👌👌
खुपचं छान एपिसोड होता डोळ्याला पाणी आले
जय हरी माऊली
डेप्युटी एकच नंबर एपिसोड बनवला. सलाम तुमच्या सदरच्या भागातील पात्रांना
अक्षरशा डोळ्यात पाणी आले
मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
खुप छान...........🙏🙏🙏🙏
जय हरी विठ्ठल🎉
खुप छान 😅❤
लय भारी 👌👌
राम कृष्ण हरी आणा
खुप छान
आण्णा खूप खूप छान जय हरी विठ्ठल
तुमच्या episode मधील सर्व पात्र खूप उत्कृष्ठ आहे...पण त्यातल्या त्यात अण्णा हे पात्र अती उत्कृष्ठ आहे...छान एपिसोड.....👌👌👍🙏
Nani depoti jalu shama ek number
❤❤khup chan❤❤
खुप छान आहे
खरंच डेप्युटी शब्द नाही तुमच्या साठी
राम कृष्ण हरी
Khupch chhan ahe episode ❤
अण्णा नेहमीप्रमाने मस्त अभिनय. ,एवढ्यात गाडी लैच जोरात धावायला लागली तुमची
खूप छान भाग बनवलं राम कृष्ण हरी
Atishy chan ipisod kelay
Khup chan anna
Ek number episode deputy Shyam Rao Jalandhar Baba
Anna chi vare honharech anna
जय हरी माऊली
खुप भारी एपिसोड डेप्युटी
Nice naamdevji
तो विठ्ठल आहे ना आण्णा तो भक्तांचे संकट पण दुर करतो आणि तोच संकाटाचे साथ देतो ,🙏पांडुरंग पांडुरंग विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला 🙏
🚩 जय हरी माऊली 🙏
Good anana🎉🎉🎉
राम कृष्ण हरि माऊली .माझी व ऐश्वर्याची तब्बेत लवकर ठणठणीत तुमच्या आशिर्वादाने होईल. तुमच्या दर्शनास बोलवा.
जय हरी खुप छान एपिसोड बनवला आहे
राम कृष्ण हरि! पंढरीची वारी करताना संसाराची कुठलीही चिंता करू नये, मुखी पांडुरंगाचे नाम घ्यावे!
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी आन्ना
🙏🙏🙏🙏
‼️🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏‼️
🚩 राम कृष्ण हरी, खूप छान
Chan
Very good.
जय हरी माउली
विठ्ठल विठ्ठल
❤
Ram krishan hari
जय हरी विठ्ठल
Ram Krishna Hari Mauli
जय जय राम कृष्ण हरी
राम कुष हरी
🙏🚩 राम कृष्ण हरी 🚩🙏
राम कृष्ण हरी 🎉
॥हरी ओम विठ्ठाला ॥
रामकुष्णहरी
रामकृष्ण हरी सदाभाऊ 👏🏻👏🏻
राम कृष्ण हरी
अणाच काम लय भारि ईपिसोड लय भारि
अण्णा आमचा राम राम सांगा विठ्ठलाला
या वारी ला आम्ही आहोत तुमच्या सेवेसाठी बंदोबस्त ल
Depoti amchi vinti akli Ani varivar episod gheun alat dhanyvad keshav thombare
🙏🙏आभारी आहोत
हे लोक फक्त एपिसोड बनावत आहेत जात नाहीत कधीच वारीला स्वार्थी लोक
ह्या एपिसोड चा दुसरा भाग तयार केला पाहिजे कारण दुसऱ्या एपिसोड ची ओढ आणि आस फार लागली आहे
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल पांडूरंग पांडूरंग पांडूरंग
गव्हाणे साहेब औचित वाडी नेमके कुठे आहे मला तुम्हाला भेटायला यायचे आहे तरी डिटेल पत्ता देण्यात यावा
नमस्कार तस पाहीलं तर अवचितवाडी हे काल्पनिक नाव आहे आपलं शुटिंग जोगेश्वरी आखाडा, ता.राहुरी ,जि. अ.नगर येथे असते. शक्यतो शनिवारी व रविवारी शुटींग चालू असत फेसबुक मेसेंजर वर मेसेज करून या म्हनजे भेट होईल
सरपंच आनी डेपुटी तुम्ही कामेंड नुसार वारी वार एपिसोड काढला तशीच माझी विनंती आहे एक एपिसोड गो मातेवर कढ़ावा विकास पाटिल राहनार घाणेगांव distik संभाजी नगर सरपंच आनी डेपुटी याना विनंती
मी आपली सर्व एपिसोड पाहत असतो मला आपल्याला भेटण्याची खूप इच्छा आहे माझे गाव संगमनेर तालुक्यात धांदरफळ बुद्रुक आहे तरी कृपया मला पत्ता सांगावा ही विनंती मी आपल्या भेटीला नक्की येईल
प्रथमतः धन्यवाद 🙏🙏🙏
जोगेश्वरी आखाडा, ता. राहूरी येथे शनिवार व रविवारी येऊ शकता
मि तुम्हचे खुप व्हिडिओ पाहतो खुप हासलो . पण या व्हिडिओ मध्ये रडलो जीवनात 1 तरी वारी करावी .... रामकुष्णहरी
राम कृष्ण हरी 🙏🙏
Mala pan sampurn team la bhetaychay
आम्हाला ही आनंद होईल, शनिवार रविवार, जोगेश्वरी, राहुरी येथे भेट होईल.
❤👌👌✌️🙏🙏🫶
जय हरी माऊली
राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी🙏🙏🚩🚩
राम कृष्ण हरी
जय हरी माऊली
राम कृष्ण हरी
🙏🙏🙏राम कृष्ण हरी ❤❤❤
राम कृष्ण हरी