जय राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली तुकाराम मला हा व्हिडिओ पाहून खूप आवडला आणि वारकऱ्यांची आपण चांगले संवाद गप्पागोष्टी करतात लय भारी आवडलं लय भारी लय आवडलं
❤❤ आज खरंच खुप छान वाटल एपिसोड बघून,आज माऊलींचे दर्शन घडले फक्त तुमचा मुळे, सर असेच वारीतले क्षण आम्हाला अनुभवता येतात आणि पुढे सुधा अनुभवता येतील ते फक्त "जगात भारी पंढरीची वारी" मुळे जय हरी माउली ❤❤❤
संदीप पाठक सरांना माझा नमस्कार आपल्यामुळे मला घरबसल्या पंढरीची वारी जगात भारी या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येतो आपल्याला पुन्हा एकदा माझा नमस्कार अभिनेते व दिग्दर्शक तसेच माझे मित्र समजा
*🚩🔔🔱 जयजयरामकृष्णहरी जयजय भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली 👣 ❤️ 🙌🌹🌹 🙏🙏🚩🚩भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रुप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगांचा परि आम्हां लेकरांची तु विठु माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली रुप तुझे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल महान पवित्र योगिनी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा❤️🌹🌹🚩🚩*
राम कृष्णा हरी माऊली
राम कृष्णा हरी माऊली
आमच्या पुण्य नगरीत माऊलींची पालखी 🎉🎉 व्हिडिओ खुप खुप सुंदर 🎉🎉
घरात बसून माऊलींचे दर्शन मिळाले धन्यवाद संदिप पाठक 🎉🎉
हा सोहळा स्वर्गी नाही श्री राम कृष्ण हरी माऊली आनंदाचे डोही आनंद तरंग 🙏🏻🙏🏻
देवा पाठक तुमच्यामुळेच मला पालखीचे दर्शन होत आहे नमस्कार माऊली ❤🎉
पाऊले चालती पंढरीची वारी जगात भारी पंढरपूरची वारी
कैवल्याचा पुतळा, प्रगटला भुतळा !
चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा !!🚩🙏
रामकृष्ण हरी माऊली
रथात बसले ज्ञानेश्वर माऊली , पंढरीच्या वाटेने निघाली संदीप पाठक यांची जगात भारी पंढरीची वारी .जय हरि विठ्ठल.
खूप छान सर तुम्ही त्यांच्यातलेच एक होऊन गेलात त्यामुळे हे वारीतील क्षण आम्हाला खूप चांगल्या प्रकारे अनुभवायला मिळाले
पावली चालती पंढरीची वारी जगात भारी पंढरपूरची वारी
पाउले चालती पंढरीची वारी जगात भारी पंढरपूर ची वारी
राम.कृष्ण.हरी.जय.हरी.माऊली.तुम्हच.मन्ह.खर.आहे..जगात.भारी.माझ्या.पढंरीची.वारी.
माऊली महावैष्णव...
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती...
संतश्रेष्ठ, संतशिरोमणी...
योगीराज ज्ञानेश्वर महाराज की जय...
🙏🙏🙏🙏🙏
आमच्या दादाची स्टाइलि भारी .. जगात भारी पंढरीची वारी
खरोखर देवाच्या दारी आलो असं वाटतंय
काही विषय का.... जगात भारी पंढरीची वारी.... खूप भारी संदीपदा....❤
Sandip Pathak liy Bhari Pandhari chi wari 🙏🙏👍👍👌👌🌹🌹
जय हरी माऊली राम कृष्ण हरी माऊली
जय राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली तुकाराम मला हा व्हिडिओ पाहून खूप आवडला आणि वारकऱ्यांची आपण चांगले संवाद गप्पागोष्टी करतात लय भारी आवडलं लय भारी लय आवडलं
🙏🙏🙏🙏
विठ्ठल सत्य आहे , आनंद ही आनंद . ## सांताक्रुझ वे .
जय जय राम कृष्ण हरी 🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
जगात भारी पंढरीची वारी, खरंच जगात भारी पंढरीची वारी
व्वा खूप मस्त.... जबरदस्त..
आम्ही स्वतः च वारीत आहोत असं वाटत होतं.
जगात भारी.. पांढरीची वारी...
संदीप यू आर ग्रेट 🌹🙏
जगात भारी पंढरीची वारी.
जय गुरू देव माऊली जी ♥️ 🙏🏻 🤲🏻 ❤️
राम कृष्ण हरी दादा 😘❤️
Khup chan bhari वाटतेय राम कृष्णा हरी छान कार्य तुझे खूप शुभेच्छा तुला सावळे सुंदर रूप मनोहर सोहळा भव्य दिव्य तुझ्या मुले बघता येतोय
Dhanyawad🙏
Laich Bhari Boltav Sir Nice
आत्मा सुखाचा आनंद म्हणजे माझी पंढरीची वारी... राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी 👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
जय हरी माऊली..याची देही याची डोळा..खूप छान सर
dhanyawaad sandip bhau aaplya ya sevesathi, abhari ahot.
❤❤ आज खरंच खुप छान वाटल एपिसोड बघून,आज माऊलींचे दर्शन घडले फक्त तुमचा मुळे, सर असेच वारीतले क्षण आम्हाला अनुभवता येतात आणि पुढे सुधा अनुभवता येतील ते फक्त "जगात भारी पंढरीची वारी" मुळे जय हरी माउली ❤❤❤
Dhanyawad🕉️🙏
राम कृष्ण हरी
Mast Sandip sir
Khup chan Dada
श्री राम कृष्ण हरि माऊली
लय भारी
Ram Krishna Hari Ram Krishna Hari
जगात भारी पंढरीची वारी आम्ही माऊलींच्या पालखीचे दर्शन घेऊन तृप्त झालो.डिघी ता , नांदुरा जि.बुलढाणा
🙏🙏
राम कृष्ण हारी माऊली🚩🚩
जय हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏
श्री राम कृष्ण हरी
Khup bhari sir❤
Lai Chan sir
Ram Krishna Mauli 🙏🙏🌸🌸🚩🚩
जय जय रामकृष्ण हरी
रामकृष्ण हरी
Sandeep dada tula khup divsapasun bhetaychi ichha ahe😊
जय हरी विठ्ठल
संदीप पाठक सरांना माझा नमस्कार आपल्यामुळे मला घरबसल्या पंढरीची वारी जगात भारी या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येतो आपल्याला पुन्हा एकदा माझा नमस्कार अभिनेते व दिग्दर्शक तसेच माझे मित्र समजा
First view 🚩 वाटच बघत होतो दुसऱ्या भागाची 🚩
❤❤
राम कृष्णा हरी माऊली
❤❤❤
Ram Krishna Hari...♈💖🕉️
Dararoj palkhiche, wadi che live Darshan deta , sandip dada tumche manapsun aabahr 😊🙏
Tumchi Team aali hoti amchya Ethel vada pav khayla😊 khup chan aahet sagle 🎉 jai hari mauli ❤
❤
Jai jijau jai shivray
🤩mi hote sir tithe vishw hindu maratha sangh Deccan .🚩must darshan detay lokanla gher baslya he🚩🙏🏻👏👏👏😍
🙏🕉️😇
राम कृष्ण हरी..मला वारी चा जे बैल असतात त्याची महिती मिळाली तर बरं होईल. .
Nakki
माझा हैद्राबाद हुन कलाकार संदीप पाठक व सर्व पांडुरंगा चे वारकरी दिंडी वाल्या ना सास्टांग दंडवत
Thanks for Video from Togo 🇹🇬
🙏🙏🙏
*🚩🔔🔱 जयजयरामकृष्णहरी जयजय भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली 👣 ❤️ 🙌🌹🌹 🙏🙏🚩🚩भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रुप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगांचा परि आम्हां लेकरांची तु विठु माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली रुप तुझे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल महान पवित्र योगिनी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा❤️🌹🌹🚩🚩*
आमच्या सांगली जिल्ह्यात पण या ❤
🙏🙏🙏🙏🚩🚩
पालखीचे दर्शन जागेवर उभारून घ्या कींवा रांगेत उभे राहून घ्यावे.
😍😍😍😍♥️♥️🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mala Next Year Yaych ahe warila tumi kutlya dindit astav
सर मला भेटायचे आहे तुम्हाला
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏