सान थोर भेद नाही सारे पालखीचे भोई| Sandeep Pathak | Jagaat Bhari Pandhrichi Vaari
HTML-код
- Опубликовано: 4 июл 2024
- Vithoba Ayurvedik Dant Manjan Presents Jagaat Bhari Pandhrichi Vaari - जगात भारी पंढरीची वारी | Vitthal Mauli Pandhapur Paayi Palakhi 2024 | Pandharpur Palkhi | Pandharpur Palkhi Sohala | Pandharpur Palkhi Song | Pandharpur Wari | Pandharpur | Vitthalachi Gani
Link - vithoba.co.in/
घर बसल्या दर्शन 🙏🏻 "नाही दिसला देव माझा मंदिरात पहिला भजनात पंढरीनाथ"
एपिसोड नक्की पहा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हॊ Subscribe🎯 करायला विसरू नका
#SandeepPathak #Waari2024 #Marathi #jadsejudo
_______________________
For Brand Collaborations, Partnerships or inviting us to your place, drop an email to: contact@sandeeppathak.in
___________________________
Sandeep Pathak is an Indian film, television, and theatre actor in Marathi and Hindi Language.
Connect with me on :
Instagram: mesandeeppathak...
Facebook: sandeep.path...
Twitter: mesandeeppathak?t...
____________________________
DISCLAIMER: This is the official RUclips channel of Sandeep Pathak. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
__________________________________
Credits:
Managed by - Blue Ocean Digital Media
Distribution by - Chetan Garud Productions Studios LLP
All Rights Reserved with Sandeep Pathak Official. Развлечения
संदीप भाऊ तुमचा व्हिडिओ बघायला दुपारी पासून वाट जय हरी माऊली
संदिप माऊली आपण हा परमार्थीक पंढरीची वारी उपक्रम चालू केला.पहीले तर आपले मनःपूर्वक आभार.. अलगदपणे डोळ्यांच्या कडा ओल्या होतात असं वाटतं आपण वारीतच आहे... राम कृष्ण हरि 🙏❤
जय हारी माऊलीला 🎉🎉
राम कृष्ण हरी, माऊली !!🚩🙏
संदीप.भाऊ.जय.हरी.
संदीप दादा खरंच खुप भाग्यवान तुम्ही इतक्या विविध रूपे विठ्ठल रखुमाई तुम्हाला भेटतात.
संदिप भाऊ तुम्ही खुप छान आहात. आणि तुम्ही हे जे वारी जे शुटींग करता. त्यात तुमच्या चेहरयावर आणखीन तेज आले आहे. माऊलीं ची कृपा अशीच राहो. जय हरी माऊली 🙏🏻🙏🏻
संदीप भाऊ लय भारी
संदीप भाऊ लय भारी पंढरीची वारी हे माझे माहेर आहे
रामकृष्ण हरी माऊली
🙏🙏जय जय रामकृष्ण हरी माऊली🙏🙏 जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा रखुमाई 🙏🙏आनंदाची वारी पंढरीची वारी ज्ञानोबा माऊली तुकाराम 🙏🙏जय श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज 🙏🙏जय श्री संत एकनाथ महाराज🙏🙏जय श्री संत नामदेव महाराज 🙏🙏जय श्री संत निवृत्तीनाथ महाराज🙏🙏🙏
जबरदस्त वारी
विठू माऊली
जय हरी माऊली 🙏🙏
या.वयात.आजीबाई.माऊलीच्या.पालखी.सोबत.वारीकरत.आहेत.याला.माऊलीचीच.कृपा
जय हरी माऊली ❤❤
८० वर्षांच्या आज्जी खूपच छान आहेत आणि संदीप सर आपण त्यांच्या कडून अभंग, गवळण आणि भारूड आपुलकीने म्हणवून घेता फार भारी वाटत
आज्जीना तर अगदी हाताला धरून राहूटी जवळ आत्मियतेने घेवून जाता हे मनाला भावून जातं. ....❤❤❤
राम कृष्ण हरि.
🙏🙏
Sandipji Ram Krishan Hari Mauli ❤
माऊली तुम्ही आजीला विठोबा आयुर्वेदिक दंत मंजन दिले नाही
राम कृष्ण हरी संदीप भाऊ
राम कृष्ण हरी👏
खूप छान संदिपदादा तुमच्यामुळे वारीला रंगत येते 😂
सर मी दरवर्षी पालखितील तुमचे व्हिडिओ पाहत असतो तुमची माहिती देण्याची खुप छान असते
राम कृष्ण हरि माऊली 🪷🪷🚩🚩👏👏
संदीप भाऊ तुमच्यामुळे वारीत जास्त रंगत येते धन्यवाद भाऊ
आजी आमच्या वाड्यात राहतात, मी बालपणी यांच्या अंगणात खेळायचो, अतिशय मेहनती आहेत 🙏🙏🙏🙏
Sandeep bhau khup chan .. Jay shree Hari
जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली
आमच्या गावात आले मन:पूर्वक धन्यवाद🙏🚩 राम कृष्ण हरी 🚩
जय हरि माऊली 🪷🪷🚩🚩👏👏
खुपच छान संदिप भाऊ अप्रतिम व्हिडिओ आस वाटत आम्ही पण वारितच आहोत
Khupch chhan chhan
संदीप जी आपण वारकरी झाला त आता तुम्ही वारी चुकवू शकत नाही
Ram Krishna Hari Sandeep Bhau
जय हरी
छान!🌹🙏👌
लई भारी संदीप भाऊ, प्रत्यक्ष वारी अनुभवतोय. हरी विठ्ठल !
दादा भारी
जय हारी जावाई
फुगडी मस्त खेळली सर राम कृष्ण हरी 🚩🙏
जय हरी माऊली
खुप सुंदर अभिनंदन, खुप हासवले,पाठक,भाऊ,
वाटच पाहत होतो व्हिडिओ कधी येतोय
राम कृष्ण हरी 🚩
जय हरी माऊली.🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩♥️
God bless you Sandeep 🙏
Ram Krishna Hari
आजी लय भारी
Ram krishna hari
❤ राम कृष्ण हरी ❤खुप छान एपिसोड झाला आहे
🙏🌺रामकृष्णहरी 🌺🙏
Sandip dada very good blog
रामकृष्ण हरि
जय हरी संदीप भाऊ
Mauli, mauli
🙏🙏🚩🚩
आयटी वारी कन्सेप्ट भारी....
आधी विठोबा मग पोटोबा
पंढरीची वारी मला पायी करायची खूप सुंदर गायीलात आजी (माऊली ) खूप गोड सुंदर होती एपिसोड फार सुंदर झाला 💯
9९
Sandip bhau khup chan sadrikarkaran video lay bhari
🙏
पांढरे ड्रेस chan आहेत बायकांचे
खुप खुप छान, 🌹🌹🙏🙏👌👌
माउली माउली,
Sandeep
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल 🙏🙏🌹
Mast Sandip sir
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी,
❤🙏🙇
तुमचा एकपात्री प्रयोग परत एकदा वऱ्हाड निघाल लंडनला यावर पाठवणे सर्व क्षेत्रातील काम मस्त चालु मालिकेतील काम अप्रतिम
🙏 रामकृष्ण हारी
सदिप भाऊ तुम्ही या आजीला खाधयावर घ्या
पुडलीका सारखे सेवा करा
Kela br ka subscribe 😊raam krushna hari mauli 🙏
🙏🙏👌
Mast
Thanks 🤗
Sandip dada ratha mage palakhi number 89 chi mulakhat ghe na mi roj bghtoy video wait krtoy amhi tuzya video chi
IT dindi sathi konala contact karaych?
9284191009 Mahesh
दंतमंजन विकायचे ना दिंडी मध्ये 10rs
सदिप भाऊ फोन नंबर टाका
Khup Chaan!
रामकृष्ण हरी माऊली
जय जय राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी