किसन रसाळ शेनवडी जय हरी आबा खूप छान चाल . आपला आवाज फारच गोड आहे आबा .आम्हास खूप आवडतो. आपण अभंगाला व गौळणीला चाल पण फार सुंदर लावता . जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर . धन्यवाद . राम कृष्ण हरी. माऊली खूप गोड.
खुपच छान आवाज आहे तुमचा 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
मस्त आबा खूपच सुंदर 👌👌👌 महाराज हि तूमचा खूप फॅन आहे 🤗 पूडचा अभंग.. त्रिशूळा वरी काशीपूरी.. चक्रावरी पंढरी.. दोघे सारखे.. सारखे.. विश्वनाथ विठ्ठल सखे..! आपल्याला आवाजात पाहिजे खूप खूप आभार,,,🙏🙏
नमस्कार harmonium मित्र परिवार जर आपल्याला असेच नवनवीन अभंगांचे नोटेशन पाहीजे असेल तर लवकर भक्तीमय channel ला subscribe करा व जर तूम्हाला कोणती समस्या असेल तर मला comment मध्ये नक्की कळवा . धन्यवाद!!!
हरहर महादेव
हर हर महादेव 🌹🙏🙏
खूप छान
👌👌👌 5:50
१ च नंबर माऊली👌👌🙏❤️🙏
किसन रसाळ शेनवडी जय हरी आबा खूप छान चाल . आपला आवाज फारच गोड आहे आबा .आम्हास खूप आवडतो. आपण अभंगाला व गौळणीला चाल पण फार सुंदर लावता . जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर . धन्यवाद . राम कृष्ण हरी. माऊली खूप गोड.
Very nice👍👍 🙏🙏
आबाचा एक नंबर आवाज आहे
लयभारी अभंग गायला तुम्ही सुरात आबा धन्यवाद जोगेश्वरी मुंबई
🙏🙏🙏👌👌👌👌
ajoba tumcha avaj khup chan ahe .......hrudayala bhidel ashi tumchya aavajachi godi ahe ....khup khup dhnyavad tumcha avaj pochvala amchya prynt 🙏Ram Krushna hari🙏
राम कृष्ण हरी माऊली वैष्णवा घरी सर्वकाळ सदा झणझणीती टाळ हा अभंग म्हणा महाराज
खुप सुंदर चाल जय हरी माऊली
छान भजन
खूपच छान माऊली
चाल खूपच छान आहे
पेटी वादक खूपच छान आहे
जय हरी माऊली खुप छान
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏
आबांनी मृदंगावरच भजन म्हणालाा पाहिजेत
जय हारी भाऊ ली खुप खुप धणेवाद
देव तारी त्याला कोण
वरखेड तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद
🤲
चालही भारीच...👌👌👍
notetion ahe ka sar🎉🎉
राम कृष्ण हरी
नमस्कार खूप खूप छान
खुपच छान आवाज आहे तुमचा 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
खुपसुंदरआवाजजयहरी
धन्यवाद
सर नोटीशनसह पाठवा
खूपच सुंदर आहे छान चाल आणि आवाजही खूप छान आहे महाराज तुम्ही खरच खूप वारकरी परंपरा असलेल्या चालीन.. गायलं
खूप छान 💐
जय हारी आबा माऊली 👌👌👌👌👌👌👌🙏🙏
लईच भारी..
पेटीवादन तर अप्रतिमच....👌👌
अप्रतीम 👌💐👌
खुपच छान आबा
सुंदर गायन केले आहे आबा 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
हर हर महादेव
हर हर महादेव
तत
जय हारी आबा
Kup Chan Maharaj
जय हो
अभंग लिखित स्वरूपात उपलब्ध पाहिजे वाचून म्हनता येईल
👌👌👌
धन्यवाद
🙏🌹
👏👌👌
धन्यवाद
@@BhaktiRasSandhya 0,
ऊन
🚩।। ॐ नित्य कृष्ण कृष्ण ।।🚩
आवजखुपछन
मस्त आबा खूपच सुंदर 👌👌👌 महाराज हि तूमचा खूप फॅन आहे 🤗
पूडचा अभंग.. त्रिशूळा वरी काशीपूरी.. चक्रावरी पंढरी.. दोघे सारखे.. सारखे.. विश्वनाथ विठ्ठल सखे..! आपल्याला आवाजात पाहिजे खूप खूप आभार,,,🙏🙏
धन्यवाद सर नक्की
खुप छान गायन केले आहे महाराज ,,तुम्हाला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
प्लीज,, नोटेशन टाका ना महाराज
परमेश्वर चरणी प्रार्थना यांना भगवंता उदंड आयुष्य लाभो फार सुरेख चालीत गायला आहे व गुरुवर्य एकनाथ सरांनी व तात्या यांच्यासाठी कोटी कोटी धन्यवाद
फारच छान पन रागाचे नाव सांगयचेना
परमेश्वर आपणास उदंड आयुष्य मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद
Bhavik bhaktansathi noteshan pan
Dil tar amhi sarvjan harmoniyam
Varati vajushaku Jay hari maharaj
बेष्ट
Sir yache notation dya please
नमस्कार harmonium मित्र परिवार जर आपल्याला असेच नवनवीन अभंगांचे नोटेशन पाहीजे असेल तर लवकर भक्तीमय channel ला subscribe करा व जर तूम्हाला कोणती समस्या असेल तर मला comment मध्ये नक्की कळवा .
धन्यवाद!!!
गायलेला अभंग पूर्ण लिहून स्क्रिनवर टाकावा.तुमचा मोबाईल नंबर स्क्रिनवर द्यावा.
खूप सुंदर आवाज
राम कृष्ण हरी
खूप सुंदर...