आदरनिय आबा साहेब तसेच तबला वादक श्री भरत काळे हार्मोनियम वादक श्री एकनाथ काळे आपणा सर्वांना जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी आबा आपला पहाडी आवाज स्पष्ट उच्चार आणि आपणा सर्वांची विनय शिलता भावुन जाते ह्या वयातही आपला उत्साह पहुन म्हणावेसे वाटते की भाग्यवंता घरी भजन पुजन मला सर्वात भावलेला अभंग काळ आला जीव गेला देह राहीला सांगा सोहळा सुखाचा कोणी पाहीला ह्या अभंगांने माझे डोळे अगदी चे भरुन आले आबा एकंदरीत आपले सादरीकरण खूपच प्रभावशाली आहे पुन्हा एकदा मृदंग वादक भरत काळे हार्मोनियम वादक श्री एकनाथ काळे आणि गायन महर्षी भानुदास काळे (आबा ) यांना जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी माऊली खूप छान अभंग आहे जय श्रीराम 🙏 🙏 👌 👌
❤😂😂❤❤❤😅😅😮😅
नं १ दादा
मन प्रसन्न झाले खरोखरच जीवन सुंदर आहेच या तिन्ही कलाकारांना मानाचा मुजरा
अतिशय सुरेख अर्थपूर्ण तउकओबआंनई लिहीलेला अभंग 🙏
तुकाराम महाराजांनी लिहीलेला अभंग 🙏
अतिशय सुरेख सुमधुर गायकी 🙏
असे सुरेख भजन ऐकण्या ची देव र्दुव्यवहार ,र्दुबुध्दीअसणारयांना सुबुद्धि सज्जन तेचा चांगला मार्ग दाखवो ही ईश्वर चरनीनम्र प्रार्थना 🙏
खुपच छान चाल लावली आणि आवाजातही गोडवा राम कृष्ण हरी 🎉🎉
जय हरी महाराज. खूप छान गायन वादन केले. अभिनंदन.
किसन रसाळ शेनवडी खूप सुंदर व सुरेख.धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏
खुप छान गाठले महाराज
राम कृष्ण हरी माऊलि खुप सुंदर
राम कृष्ण हरी 🚩🚩🙏🙏🙏
आदरनिय आबा साहेब तसेच तबला वादक श्री भरत काळे हार्मोनियम वादक श्री एकनाथ काळे आपणा सर्वांना जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी
आबा आपला पहाडी आवाज स्पष्ट उच्चार आणि आपणा सर्वांची विनय शिलता भावुन जाते ह्या वयातही आपला उत्साह पहुन म्हणावेसे वाटते की भाग्यवंता घरी भजन पुजन
मला सर्वात भावलेला अभंग
काळ आला जीव गेला देह राहीला
सांगा सोहळा सुखाचा कोणी पाहीला
ह्या अभंगांने माझे डोळे अगदी चे भरुन आले
आबा एकंदरीत आपले सादरीकरण खूपच प्रभावशाली आहे पुन्हा एकदा मृदंग वादक भरत काळे हार्मोनियम वादक श्री एकनाथ काळे आणि गायन महर्षी भानुदास काळे (आबा ) यांना
जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी
धन्यवाद माऊली
धन्यवाद
भाग्यवंत आम्ही,
आपला सुंदर आवाज
🚩🚩राम कृष्ण हरी माऊली बाबा खूपच सुंदर अभंग गायला🚩🚩
नानांनी तर खुप छान अभंग गायला पण पेटी आणि पखवाज खुप अप्रतिम 👌🚩👍
खूप छान अभंग 👌🏻👌🏻👌🏻⛳️⛳️🙏🙏राम कृष्ण हरी माऊली
अतिशय सुंदर भाग्यवंता घरी भजन पुजन
पेटी मास्टर छान राम कृष्ण हरी
खुब छान महाराज. सात संगत खुब खुब छान
राम क्रृष्ण हरी.
आवाजाची दैवी देणगी लाभलेले पारमार्थिक व्यक्तिमत्व 🙏🏻🙏🏻, राम कृष्ण हरी
खूपच छान आबा रामकृष्ण हरी
छान. बुवा भजन छान गायिले तुम्ही. आयुष्यवान व्हा आणि असेच गात रहा. धन्यवाद!
खूपच सुंदर आवाज भक्तिभावाने मन प्रसन्न करणारे बाबा
अतिशय सुंदर भजन
नं1दादा
❤❤ खुप छान गायन आणि वादन केले आहे ❤❤❤❤
अबा खरोखर तुम्ही भीगयवान आहात पांडुरंगाच्या वरदहस्त तुमच्यावर असाच राहो हिच भगवंत चरणी प्रार्थना रामकृष्ण हरी
Jai Jai Ram Krishna Hari Khoopach Chan Awaz Jai Hari Mauli
Jai Jai Ram Krishna Hari Khoopach Chan Awaz And Abhang
रामकृष्णहरि माऊली..
अप्रतिम👌👌😍रामकृष्ण हरी😍खूप छान गायन आणि वादन 🙏"जय हरी विठ्ठल"🙏
A
खुप छान काका
👍👍👍👌👌👌🙏🙏🙏वा खूप सुंदर गायन केल महाराज आबा.तबलावादक. पेटी मास्टर एकनाथ सर खूप खूप धन्यवाद
माऊली खुप सुंदर नोटेशन दयावे अशी आपणास विनंती👌👍🙏
खुप छान बाबा आवाज पण तुमचा सुदर
एकच नंबर आवाज बाबांचा कोटी कोटी धन्यवाद बाबा व सर्व टिमवर्कला
खुप छान आवाज व अप्रतिम भजन
Triveni sangam_Abhang Sundar Gayan.
खूपच गोड आवाज आहे महाराज तुमचा
Khupacha chan manala khup samdhan milale
Khoopach Chan Abhang Jai Jai Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी महाराज खूप खूप छान
Nice aba Khupa cha bhari
👌👌सुंदर गायन चाल महाराज जय हरी माऊली 🙏🚩
खूप छान आहे भजन
आबा खुपच छान व गोड आवाज आहे खूप खूप धन्यवाद धन्यवाद..
D m
मस्त बाबा तुमच गीत गायन
Ram krusanahari awaj khupach Chan ahe 🙏🙏🎉
भाग्यवंत ाघरी🙏🏻🙏🏻👌👌
खूप छान आबा🎉🎉
खुप खुप अप्रतिम जय हरी माऊली
खुपच सुंदर आभंग ऐकून आबा खरच आम्हीच भाग्यवंत झालो आहोत. खरच खूप सुंदर गायन केल आबा. तात्या. एकनाथ सर खरच खुप सुंदर साथ
यांचे मोबाईल क्रमांक मिळतील का..? ह. भ. प.राजकुमार कदम
खुप छान अप्रतिम
खुपच छान आबाभाग्यवंताघरी
रामकृष्ण हरी खुपच गोड आवाज
जय हरी
-डॉ.योगेश्वर चौधरी
Khup chhan
❤sundar ...
खुपसुंदरआवाजजयहरी
धन्यवाद
खूप छान अप्रतिम,,...
राम कृष्ण हरी लल
खुप छान आवाज बाबा
Kaka Abhang Khoopach Chan And Awaz Jai Jai Ram Krishna Hari
जय हारी महाराज खरोखरच खूप छान अभंग वाणी रसाळ 🌹 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूबवर सदस्य त्व घ्यायला विसरू नका 🌹 राम कृष्ण हरी 🌹
खुप छान आंबा
छान छान
राम कृष्ण हरी
वा खूपच छान .
चैत्र महिन्यात ल शुद्ध ऊन आबांचा आवाज
Khup Sunder Aavaj aahe Mauali.khupach Chhan
लयभारी आबा आभगं वाकाय आवाज आहे ँय
देव आपल्या अंतरी
जय.हरी.माऊली.
लय.भारी
Fast viver
Thanks😊 w c
खुपच सुंदर अभंग एकून आबा आम्हाला ही अभंग गाण्यास प्रोसाहन मिळते ..🥰✨ आणि आमच्याकडून तुम्हाला श्री साष्टांग नमस्कार ...
😅
🙏
खूप सुंदर... प्रसन्न,
😮
@@bhaskarbansode260😂😂🎉
खूप सुंदर अभंग काका पुन्हा पाठवा दुसरा अभंग
👌
खूपच छान आबा लय भारी
Khup chyan
🚩।। ॐ नित्य कृष्ण कृष्ण ।।🚩
नमस्कार सर खुप खुप सुंदर आवाज सुंदर गायन धन्यवाद सर
धन्यवाद
@@BhaktiRasSandhya खुप ध छान
जय जय राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी माऊली🙏🙏
धन्यवाद
भैरवी सुंदर चालीमधे गाईला धन्यवाद.
Aba bhajan aikatach rahave vatate.ram krishna hari.
Khupach chhan lay bhari
Notishan video banva hi vinanti maharaj
Khup Chan aavaj aahe
Far sundar
आवाज खूपच छान.👌 नोटेशन असेल तर द्या
Sundar maharaj
अप्रतिम गायन वादन 🙏
धन्यवाद
पाठीमागील डेकोरेशन कसे करतात खुप छान आहे
Khup god aawaj jai hari maharaj
राम कृष्ण हरी.
Lai bhari aaba
जय हाती माराज
Khup Chan vatl ekun
धन्यवाद
सुंदर गाईल
फार फार छान, नोटेशन पाठवा ही विनंती
नक्की
धन्यवाद
खुप छान अभंग महाराज
🚩🚩🚩🚩🚩
चोखोबा महाराजांचा अभंग आहे...
Khup apratim
Mauli khup sundar gayan karata . Ajun tumcha barobar lokanna ghya .notetion saha ga. Chan vatel .
फारच छान!
धन्यवाद
माऊली मुळे आज आपण आहेत