रामकृष्ण हरी माऊली दादा तुमचा आवाज खूप अप्रतिम आहे पांडुरंगाने लाखमोलाचं कंठ तुमच्या पदरात दिले आहे पांडुरंगाच्या चरणी मी एकच प्रार्थना करते माझ्या दादाला सुखी आणि समाधानी ठेव राम कृष्ण हरी🙏🙏
अतिशय सुंदर काव्य रचना महाराजांची आणी त्याला सुरेख सुरेल चाल लावलीय की ऐकून मन प्रसन्न होतं. डोळे मिटून काव्यानंद घ्यावा आपण हवेत असल्याचा भास होतो.धन्यवाद दादा.
भजनाची चाल खुपचं चांगली आहे.त्यात ओमप्रकाश सोनोने दादांच्या आवाजाची साथ, आणि सुमधुर बासरी ची साथ व वंदनीय तुकडोजी महाराजांची शब्दसंपदा मनाला त्रूप्त करते. ❤जयगुरूदेव❤
किती आनंदी आनंद आपल्या आवाजातील स्वर आणि शांतमय गायण आणि मन प्रसन्न होणारा हा आवाज मी वर्ग सहावित आसतांना ही कविता माझ्या वर्ग शिक्षक इंगळे सर यांच्या मुखातुन सहजपणे आंनद 1976पासुन आनंदच होता आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची झोपडीत हा आनंद महाराष्ट्र भरातील साहित्य चळवळीत सहभागी असणारे सर्व समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणावर स्विकारण्याची तयारी दर्शवली आहे आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जय गुरु
Kavita tar sundarach gayali aahe andi music aani video khupach sunder praathmik shalet shikleli kavita . Mahali mau bichane ---- yetatari sukhe ya jatatari sukhe ja konavari na boja.
मला हे गाणे खूप आवडले दादा .तुमचा आवाजही खूप सुंदर आहे. सारखे ऐकावेसे वाटते. त्या दादांनी बासरी खूप सुंदर वाजवली आहे. 💐 तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐
ज्या वेळी मानवाला कष्ट करून सर्वांना ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करून चटणी भाकर खाऊन समाधानाने भरून राहिला तो आनंद गगनात मावेनासा होतो की ती आनंदात झोपडीत राहत असतो संत तुकडोजी महाराज ग्रामगीता प्रबोधन केले आहे राधे कृष्ण भगवान किजय हो 🎉
Instagram वरुन गाणं ऐकायला कोण कोण आलयं 😍 like करा ❤️
तुम्हाला गाणं किती आवडल ते तुम्ही Comment Box मध्ये नक्की कळवा ❤️🙏😍
Fecebook वर हे गाने वापरून रिल बनविले जात आहे
हे सूर ऐकल्यावर दिवसभराचा थकवा दूर होतो आणि नविन ऊर्जा मिळते दादा ❤❤
Avaj khup god aahe dada
Thank u
nice
रामकृष्ण हरी माऊली दादा तुमचा आवाज खूप अप्रतिम आहे पांडुरंगाने लाखमोलाचं कंठ तुमच्या पदरात दिले आहे पांडुरंगाच्या चरणी मी एकच प्रार्थना करते माझ्या दादाला सुखी आणि समाधानी ठेव राम कृष्ण हरी🙏🙏
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🏻❤️ असच प्रेम असाच आशिर्वाद माझ्या वर राहुद्या ✌🏻 तुम्ही दिलेली प्रतिक्रिया बघुन मला खुप आनंद झाला 🫰🏼☺️🙏🏻❤️
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच भजन खूपच सुंदर आहे आणि फार छान गायले तुम्ही
धन्यवाद 🙏🏻
जिवन जगण्याचा खरा आनंद आहे या गाण्यात दादा
धन्यवाद 🙏🏻
अप्रतिम आवाज आहे ❤️
महत्वाचे म्हणजे आवाजाला जप.
देवाची देणगी आहे.
मी देखील तुझ्याच सारखा आहे
❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌❤️
खूप खूप धन्यवाद 🙏🏻✌🏻
खुपच छान दादा मी हे गाण पहिल्यांदाच ऐकल
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
परत परत ऐकावे वाटते खूप छान वाक्यरचना आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची
आवास हे दिले तू, सुखसूविधांनि युक्त ।
ऊगाच वाटते म्या, आहे सदैव रिक्त ॥
अप्रतिम ..अतिशय सुंदर ..Combination गायक वादक .सुंदर
धन्यवाद 🙏🏻
खूप छान गायन. आवाज ही मस्त आहे. धन्यवाद.
धन्यवाद 🙏🏻
खूप मस्त भजन ..दादा अप्रतिम गायन 100 तोफांची सलामी...शब्द च अपुरे पडतील 🙌🙇👌👏👏🫡
Thank you
खूप दिवसांनी ऐकायला मिळाली कविता खूप छान व शुमधूर गेले दिवस राहिल्या आठवणी
धन्यवाद 🙏🏻
खूप छान समाधान काय असते हे आपले गाणे ऐकून समजले साहेब
लहान लहान आनंद कसे स्वीकारायचे ह्याचे चांगले उदाहरण
धन्यवाद 🙏🏻❤️🙏🏻
खूप छान शब्दात वर्णन नाही करता येत नाही खूप आनंद झाला
धन्यवाद 🙏🏻
दादा अतेंत सुंदर शब्द नाहीत छान आवाज आदभूत गायन
आपणास ईश्वरी देणगी मिळाली दादा.गात रहा.खुप सुंदर आवाज आहे.
धन्यवाद 🙏🏻
राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक .
अतिशय सुंदर काव्य रचना महाराजांची आणी त्याला सुरेख सुरेल चाल लावलीय की ऐकून मन प्रसन्न होतं. डोळे मिटून काव्यानंद घ्यावा आपण हवेत असल्याचा भास होतो.धन्यवाद दादा.
धन्यवाद 🙏🏻🥰
अतिशय सुंदर गायन केले आहे....😢
धन्यवाद 🙏🏻
खूपच सुंदर आता कुठे राहते अशा कविता
Thank you
Mi hi roj sakali aaikte... sant maharajana khup pranam...
धन्यवाद 🙏🏻😍
राम कृष्ण हरि माऊली मन प्रसन्न करनारा आवाज अप्रतिम जय हरि
धन्यवाद
मानवी जीवन मूल्ल्य कीती आनंदी आहे ,या गीतातून सहज उलगडते.मनाला भावले
धन्यवाद 🙏🏻
खुप छान गायल आहे गाणे अगदी मन प्रसन्न होते आणि सारखे सारखे गाणे ऐकु वाटते ❤❤
Thank you so much ☺️ dada
A pratim Khupach chan jay jay ram krishna hari Mauli ❤❤❤🎉🧚♂️🧚♂️🧚♂️🙏💐💐💐🌺
Thank u
खुपंच छान दादा, अगदी संपुर्ण दिवसाचा थकवा गेला,तुमचा ऐकुन
धन्यवाद 🙏🏻☺️
किती छान शब्दरचना व तितकेच दादा तुमचे सुंदर गायन....
Thank u so much
खूप छान वाटल दादा भजन अप्रतिम
धन्यवाद 🙏🏻
खूपच छान वाटलं कविता ऐकून रामकृष्ण माऊली
राम कृष्ण हरी
रोज एकवेळ ऐकल्याशिवाय झोपत नाही माउली आपणास उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंग चरणी मागणी जय जय हरि
खुप खुप धन्यवाद माऊली ❤️🙏🏻💯😍
उत्तम आवाज आहे आपला आवाज पहिल्यांदाच ऐकला,कविता पण उत्तम आहे!
धन्यवाद 🙏🏻
खुप सुंदर गायन आणि शब्द
ऐकून मन तृप्त झाले ❤❤
Thank u
दररोज सकाळी हे भजन आयकले तर मन प्रसन्न होते आणि दिवस चांगला जातो राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी सर्व जगाला चांगलाच उपदेश केला आहे जय गुरुदेव
धन्यवाद 🙏🏻
सारखं सारखं ऐकत राहावं वाटत....
अप्रतिम आहे
धन्यवाद
खूप छान या गाण्याने एकले की मनाला खूप आनंद वाटतो......
धन्यवाद 🙏🏻
अतिशय सुरेख अभंग मनाला भावला
धन्यवाद 🙏🏻
माऊली खुपच सुंदर आवाज आहे मन प्रसन्न झाले
धन्यवाद 🙏🏻❤️
Mi nehmmi aaikte. Khup chhan vatate.. chhan ggayle bala.. Sant Tukdoji maharajana lakho pranam..
धन्यवाद 🙏🏻
अतिशय छान आवाजामध्ये गायले आहे
मन प्रसन्न झाले ऐकुन, बोल आणि गायले सुद्धा खुप छान
धन्यवाद 🙏🏻
शब्द नाही स्तुती करा साठी अप्रतिम🎉❤
धन्यवाद 🙏🏻❤️
भाऊ मन शांतच झालं अतिशय सुंदर 👏🙏🙏❤️❤️❤️
Thank you
Radhtr sant Tukdoji maharajana khup khhup pranam. Chhan gayle . Aanand vatato..
Thank you ❤️
पुर्वी सारख्या कवीता आता नाही मण मोहक आहे अती ऊत्तम❤❤❤
धन्यवाद 🙏🏻
जय हरि माऊली एकाव आणि ऐकतच रहावं असा गोड आवाज राम कृष्ण हरि
धन्यवाद 🙏🏻
भजनाची चाल खुपचं चांगली आहे.त्यात ओमप्रकाश सोनोने दादांच्या आवाजाची साथ, आणि सुमधुर बासरी ची साथ व वंदनीय तुकडोजी महाराजांची शब्दसंपदा मनाला त्रूप्त करते.
❤जयगुरूदेव❤
खूप खूप धन्यवाद 🙏🏻❤️
आपल्या आवाजाची अभंगाला आणि आम्हाला गरज आहे सर्व दुर आईकल्या जाणार तुमचा आवाज
धन्यवाद 🙏🏻❤️❤️
मन्न तल्लीन झाले भाऊ जय गुरू❤❤
धन्यवाद 🙏🏻
अतिशय सुंदर आवाज आहे सलाम तुमच्या टीमच्या आवाजाला
धन्यवाद 🙏🏻
माऊली आपला आवाज ऐकून मन भरून येत त्यात सुरेल सनईचा
मधूर स्वर.
काय वर्णन करावे. असच गात राहा.
Thank u so much
खुपच छान आवडले धन्यवाद नमस्कार
❤️🙏🏻
मनापासून आशीर्वाद
खुप गोड आवाज आहे
बासरी वादन मस्त च साथ दिली आहे.
धन्यवाद 🙏🏻
Mazi दिवसाची सुरुवात ह्या अभंग पासून होते दादा तुमचा आवाज एवढा छान आहे सांगू sakth nahi❤❤❤❤😊😊😊😊
धन्यवाद 🙏🏻
❤❤ ओमप्रकाश सर खूप सुंदर आवाज खूप चांगला अभंग तब्येत खुश करणारा❤🎉
खूप खूप धन्यवाद 🙏🏻❤️
आज वरचा माझा आवडता अभंग आहे.खूप सुंदर
Thanks
MAHARASHTRACHYA SANTMANDALI MADHYE SAGLYAT SHEVTACHE PRATIBHAWAN SANTKAVI MHANJE RASHTRASANT TUKDOJI MAHARAJ..❤❤
GANE KHUP TAKADINE SADAR
KELAT KHUP CHAN..❤❤
Thank you 🙏🏻
मन तृप्त झाल....जीवनात खुप शिकवून गेला भावार्थ
धन्यवाद 🙏🏻
मला आता पर्यंत भावलेला युवा गायक, Omprakash दादा❤👌👌👌
धन्यवाद 🙏🏻❤️🙌🏻
आज दिवसभरात विस वेळा ऐकले हे भजन
वा! अप्रतिम किती छान गायलंस आपण महाराज
धन्यवाद 🙏🏻❤️
जीवनातील खरा आनंद हा परमेश्वर बघण्यात आहे, खरा परमार्थ हा भगवंत पाहण्यात आहे, नाहीतर सगळा परमार्थ पाण्यात आहे,
दाखवाल का देवा
: आहे हे लक्षात घेऊन या म्हणून म्हणून शहरात आहे हे लक्षात घेऊन या म्हणून म्हणून शहरात आहे का😅@@rajaramkamble2107
अप्रतिम दादा...संत तुकडोजी महाराजांच्या अभंगाला खूपच प्रामाणिकपणे न्याय देण्याचे काम आपल्या गायनातून आपण केले आहे❤
धन्यवाद 🙏🏻❤️
सुंदर आवाजात सादरीकरण छान वाटले जुनी कविता आज मनाची अवस्था अशीच बनवी सर्व मानवतेची हीच परमेसवरास प्रार्थना
धन्यवाद 🙏🏻
मन प्रसन्न करणारे खूपच सुंदर गीत........अप्रतिम ❤
धन्यवाद 🙏🏻
अजून अभंग आहेत का?
@vilaspatne_12345 हो
मन प्रसन्न होते परत ऐकावे वाटते
धन्यवाद 🙏🏻
मला पण ही कविता पाठ आहे पण तुमची चाल खूप छान आहे! काही ठिकाणी भजनात पण म्हणतात !🌹👌👌🙏
धन्यवाद 🙏🏻🥰
खूपच छान... मन भरून आले गाणे ऐकून ❤
धन्यवाद 🙏🏻❤️
एकच नंबर दादा जय महाराष्ट्र
धन्यवाद 🙏🏻
दादा हे गीत तुझ्या गोड आवाजात ऐकल्याशिवाय झोपत नाही.खुपच छान गायलास.धन्यवाद.
धन्यवाद 🙏🏻❤️❤️❤️
😢खुप खुप आठवण येते
भाऊ धन्यवाद
माऊली आत्मानंद दिला आपले गायनातून जय तुकडोजी महाराज
धन्यवाद 🙏🏻🥰
खूप खूप छान मी सहावीत असताना मला खूप आवडायची ही कविता
खुपच सुंदर गायले,👌👌👌👌👌🙏👍👍🙏👍🙏👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️
Thank u
राम कृष्ण हरी माऊली
अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी
धन्यवाद 🙏🏻❤️🙌🏻
अभंग आयकउन खूपचं आनंद झाला
Thank u 🙏🏻
किती आनंदी आनंद आपल्या आवाजातील स्वर आणि शांतमय गायण आणि मन प्रसन्न होणारा हा आवाज मी वर्ग सहावित आसतांना ही कविता माझ्या वर्ग शिक्षक इंगळे सर यांच्या मुखातुन सहजपणे आंनद 1976पासुन आनंदच होता आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची झोपडीत हा आनंद महाराष्ट्र भरातील साहित्य चळवळीत सहभागी असणारे सर्व समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणावर स्विकारण्याची तयारी दर्शवली आहे आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जय गुरु
तुमची Comments बघून आनंद झाला 🙏🏻
बासरी एक नंबर वाजवली आहे
धन्यवाद 🙏🏻
धन्यवाद
खुप च छान भजन आवाज : पाझोपडीत माझ्या आनंदी आनंद ॥🚩🕉️🪔🌹🙏🙏🙏👌👍
धन्यवाद 🙏🏻
तुमच्या आवाजात खूप मधुरता आहे, आणि महाराज यांच्या शब्दा ची घडन खूप सुंदर. मी दररोज हा भजन ऐकत असतो माऊली. जय श्री गुरुदेव, जय शिवराय.
Jay gurudev
❤❤I 1the ❤❤❤❤
0c😊j❤😅😊😢😂@@OmprakashSonone
Super bhajan om
Thank you 🙌🏻
खुपछान माऊलि 🙏
धन्यवाद 🙏🏻🙌🏻
गायन तर खुप छान आहेच सोबत वादन ही अप्रतिम आहे
जीवन कसे जगावे याचा पण बोध यातच
धन्यवाद 🙏🏻
हा दैवगतीचा फेरा हे गीत गावाना ...भक्त पुंडलिक मधे आहे
Mhanje
अप्रतिम गायन माऊली ❤
धन्यवाद 🙏🏻
राम कृष्ण हरी
खूपच अप्रतिम सर मनापासून अभिनंदन
धन्यवाद
खुप छान वाटल मनाला आनंद झाला जय हरी माऊली
धन्यवाद ❤️
@@OmprakashSonone😂 10:56
मी हा अभंग प्रथमच ऐकला खुप सुंदर रचना आणि गायण ❤❤❤❤ तुकडोजी महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank u
मन भावुक 😊करणारी गाणी आहेत भाऊ ❤
धन्यवाद 🙏🏻❤️
👌खूपच छान... अभंग एकूण परमेश्वर भेटल्याचा अनुभव आला 🙏 आवाज खूप छान आहे.
धन्यवाद❤️
Kavita tar sundarach gayali aahe andi music aani video khupach sunder praathmik shalet shikleli kavita . Mahali mau bichane ---- yetatari sukhe ya jatatari sukhe ja konavari na boja.
Thank you ☺️
Wa wa agdi chhan 👍ati sundar apratim.aawaj congratulations to all of you dear aaderneey bhrataji ❤️❤️🙏🌹
Thank you
ज्ञान हे लीनता शिवाय प्रगट होत नाही जय योगेश्वर भगवान पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या प्रेरणेने 🎉
Khup chhan gayan kela dada.
Thank you
मला हे गाणे खूप आवडले दादा .तुमचा आवाजही खूप सुंदर आहे. सारखे ऐकावेसे वाटते. त्या दादांनी बासरी खूप सुंदर वाजवली आहे. 💐
तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐
धन्यवाद ❤️🙏🏻✌🏻
आम्हाला,, मराठी या विषयामध्ये ही कविता होती,,,,,, 19 75 ते 1977 या काळामध्ये,,,, खूप अतिसुंदर गायलेला आहे,,,,🙏 खूप खूप धन्यवाद तुम्हाला,
❤️❤️❤️❤️❤️
अप्रतिम गायन, वाद्यवृंद
अगदी मंत्रमुग्ध झाले
Thank you 🙏🏻
ज्या वेळी मानवाला कष्ट करून सर्वांना ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करून चटणी भाकर खाऊन समाधानाने भरून राहिला तो आनंद गगनात मावेनासा होतो की ती आनंदात झोपडीत राहत असतो संत तुकडोजी महाराज ग्रामगीता प्रबोधन केले आहे राधे कृष्ण भगवान किजय हो 🎉
🙌🏻
अप्रतिम भजन आणि आपला आवाज खूपच अप्रतिम आहे .. तुमचा आवाज म्हणजे ईश्वराने दिलेली देणगी आहे .. असेच अभंग गात रहा आणि आम्हाला ऐकवा ..
Thank you so much ☺️ for your support …
निशब्द अप्रतिम भजन किंवा संगीत सर काही गोष्टी मनात घर करून जातात त्यातील हे एक संगीत किंवा भजन ❤ ❤ ❤
धन्यवाद 🙏🏻
छान