आज ह्यांचे निधन झाले आहे.25/7/2025 मूळचे हे Vasai - नंदाखाल (विरार)chey त्यांनी 30:23 30:23 आपले जिवन ख्रिस्ताला समर्पित केले. ते येथे ऐका चर्च मध्ये फादर होते.
फादर आपण जर म्हणता की आज 21 व्या शतकात ख्रिश्चन लोक हिदुचे धर्मातरण करत नाही असे म्हणता ह्याच्यावर अामचा विश्वास नाही कारण आज ही वसई नालासोपारात आदिवासी व गरीब गरजू लोकांना अमिष दाखवतातअन् जर आपण स्वतः ला फादर म्हणुन हे सारे थोपवत नसाल तर आपण धर्मगुरू कसे काय?.हे मग आपले कर्तव्य नाही का?जर अापल्या देशातील ख्रिश्चनाचे व्यवहार जर परदेशी देशातुनच होत असेल तर मग भारत हा खरच स्वतंत्र आहे का? की आजुन तो लाचारच आहे.जर घटने प्रमाणे इथे रहाणारे सर्व धर्म समभाव तर मग ख्रिश्चनाचे कायदे वेगळे अन् परदेशी का?
All those Christian Missionaries who convert people in exchange of money are not true Christians! As Jesus never told to convert people in exchange of money, he only told to spread his message! After that it is a person's personal choice if that person wants to follow Jesus or not! And as Roman Catholicism, Protestantism, Some Orthodox churches are of foreign origin to India so that is why they follow the rules of the head chruch which is in the foreign country of origin! But if you see the St.Thomas Orthodox Christian Church which was established by St.Thomas himself who was an apostle of Jesus Christ! He brought Christianity to India in 52 A.D in the current state of Kerala! The people who go to that church still follow some of their ancestors Brahmin Hindu traditions and that church follows the Bible and it has its own rules as it originated in India only! So I hope you have got your answer of why Christian Churches follow rules of their respective head chruch! ✌
Look pragati.. it's faith and love why the people get converted and not the money ....If u think that money is the only thing that get u converted .....I challenge you try to convert me through the money without forcing me... I am also belonging to poor family but it's my trust . Even if you give millions of dollars i won't get converted.
khandekar ji pls avoid asking employees in front of camera like "Samajala ka tumhala" .... don't doubt their knowledge..... ur not only talented.. rather ur not.
त्यांना जरा ख्रिस्ती मिशिनऱ्यांनी भारतात जो हिंदू, आदिवासी, दलित लोकांना ख्रिश्चन बनवण्याचा धडाका लावलाय त्यावर पण बोलायला सांगा. आजच 'त्यांची धर्मांतरबंदी कायद्याची मागणी म्हणजे विवेकावर हल्ला' लोकसत्ता मध्ये छापून आलेय
साहित्य संमेलन की ख्रिस्ती धर्मातराची बुवाबाजी ? साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून फादर फ्रान्सिस दिब्रेटो नावाच्या कट्टर ख्रिस्ती पाद्रयांची नेमणूक होत आहे . हा मराठी वैचारिक विश्वातला काळा दिवस आहे. या ख्रिश्चन धर्मप्रसारकाचे मराठी साहित्याला योगदान काय ? त्याला काय म्हणून अध्यक्ष केले ? फादरने कोणती पुस्तके लिहिली आहेत ? फादरच्या पुस्तकांची नावे काय आहेत ? - फादरची पुस्तके पुढीलप्रमाणे : - ख्रिस्ताची गोष्ट, ख्रिस्ती सण आणि उत्सव, पोप दुसरे जॉन पॉल, आनंदाचे अंतरंग : मदर तेरेसा, सुबोध बायबल - नवा करार, परिवर्तनासाठी धर्म ,संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची , मुलांसाठी बायबल ! फादर फ्रान्सिस दिब्रेटो ची ही मराठी साहित्यसेवा आहे ? की ख्रिस्त सेवा आहे ? समलैंगिकता आणि गर्भपात यावर या ख्रिस्ती पाद्र्याची काय मते आहेत ? याने वेळोवेळी विज्ञानाला विरोध करत ख्रिस्ती अंधश्रद्धांना खतपाणी का घातले ? कुमारी माता हे काय प्रकरण आहे ? कोणी पुरोगामी माईचा लाल हे प्रश्न विचारणार आहे की नाही ? हे फादर दिब्रेटो पांढऱ्या पायघोळ झग्यात गावभर हिंडून व्याख्याने देत असतात . साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून भाषण करतील तेव्हाही पाद्र्याचा पांढरा झगा घालून भाषण देणार काय ? हिंदू धर्मातले दोष दाखवून ख्रिश्चन व्हायचे आवाहन करणार काय ? अशा प्रकारच्या ख्रिस्ती धर्मातराला साहित्य संमेलन पाठींबा देणार काय ? देणार असेल तर साहित्य सम्मेलनाचा हा बैलबाजार कायमचा बंद करून टाकायला हवा . वागळे, चौधरी सारखे हिंदूंच्या मुळावर उठलेले पुरोगामी याचे स्वागत करतील यात शन्का नाही . अशाच साहित्य संमेलनात प्रा शेषराव मोरेंसारख्या खऱ्या सेक्युलर माणसाला हिंदूंची बाजू घेतो म्हणून विरोध करणे आणि फादर दिब्रेटो सारख्या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला पाठींबा देणे हा पुरोगामी अजेंड्याचा भाग आहे . फादर दिब्रेटो या पुरोगामी कंपूत राहून मोठ्या चलाखीने ख्रिस्ती धर्मप्रचार करत आलेला आहे . हिंदुत्वाला शिव्या देण्यात हा फादर दिब्रेटो कायम अग्रस्थानी राहिलेला आहे. पण फादरने कधी ख्रिस्ती धर्मछळ , अंधश्रद्धा यावर टीका केली आहे काय ? मनुवाद , गोडसेवाद , फेसिझम असे पुरोगामी पठडीतले शब्द वापरत ख्रिस्ती धर्म आणि ख्रिश्चन अंधश्रद्धाचा प्रसार करणे - ख्रिस्ती धर्मातर करणे हेच फादर दिब्रेटो चे जीवन ध्येय आहे . फादरने तसे ध्येय ठेवण्यात काही गैर नाही . पण अशा धर्मान्ध लोकांना साहित्य सम्मेलनाचा अध्यक्ष करणे ही लाचारीची हद्द आहे . मेपु रेगे या जेष्ठ विचारवंतांनी फादर दिब्रेटो चे वस्त्रहरण आधीच केलेले आहे . फादरच्या अनेक लेखात त्याचा ख्रिस्ती कावा उघड झाला आहे . उदाहरणार्थ फादर कधीच सांगणार नाह कि - इन्क्विजीशन काय होते ? विच हंट म्हणून हजारो स्त्रियांना जिवंत जाळून मारणारे ख्रिस्ती चर्च समतावादी कधी झाले ? हा ख्रिस्ती पादरी मनुवाद फेसिझम अश्या खास पुरोगामी शब्दाचा कायम वापर करत असतो आणि हिंदूना हीन लेखत असतो. फादरला कोणीतरी सांगितले पाहिजे की फ्यासिस्टांचा औरस बाप म्हणजे बेनिटो मुसोलिनी . त्याने ख्रिस्ती चर्चच्या पायस पोपशी १९२९ मध्ये युती करून व्हॅटिकन हे स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता दिली होती. या व्हॅटिकन मध्ये बसूनच आजचे पोप जगाला ख्रिस्ती करण्याची स्वप्ने पाहत असतात . आणि चर्चचा १९२९ पर्यंत फेसिझम ला तत्वतः विरोधही नव्हता . या चर्चने जगभर अत्याचार केले आहे . विच हंट म्हणून स्त्रियांना जिवंत जाळले आहे . गेलीलीयो सारख्या शास्त्रज्ञाशी गुंडगिरी केली आहे . जगभरातल्या क्रूर पाशवी हुकूमशहांशी युती करत जगातले सर्वात मोठे रियाल इस्टेट चे हे ख्रिस्ती मालक आहेत . आता फादर दिब्रेटो संमेलनाचे अध्यक्ष म्हणून भाषण देतील . आणि समाजवाद्याच्या भाषेत 'भूमिका' घेतील . हि 'भूमिका' अर्थातच हिंदुत्वाचे राजकारण आणि हिंदूंचा धर्म यांच्या विरोधी असेल . त्यावेळी ख्रिस्ती धर्म कसा समतावादी आहे - हिंदू मनुवादी आहेत , ख्रिस्ती धर्म कसा सुधारलेला आहे - हिंदू अंधश्रद्ध आहेत असे तारे तोडत ख्रिस्ती अंधश्रद्धाचा सरकारी खर्चाने प्रचार होईल ... आणि हिंदू षंढासारखे बघत राहतील . ( पोस्ट शेअर करायला परवानगीची आवश्यकता नाही ) - डॉ अभिराम दीक्षित . .
Bro.. it should have been you as a president and not the father ....😂seems like you are also a poet/writter who's fond of writing big big useless stories.😂😂
@@sunitafargose7558 त्यांना जरा ख्रिस्ती मिशिनऱ्यांनी भारतात जो हिंदू, आदिवासी, दलित लोकांना ख्रिश्चन बनवण्याचा धडाका लावलाय त्यावर पण बोलायला सांगा. आजच 'त्यांची धर्मांतरबंदी कायद्याची मागणी म्हणजे विवेकावर हल्ला' लोकसत्ता मध्ये छापून आलेय
अगदी खरे. त्यांना जरा ख्रिस्ती मिशिनऱ्यांनी भारतात जो हिंदू, आदिवासी, दलित लोकांना ख्रिश्चन बनवण्याचा धडाका लावलाय त्यावर पण बोलायला सांगा. आजच 'त्यांची धर्मांतरबंदी कायद्याची मागणी म्हणजे विवेकावर हल्ला' लोकसत्ता मध्ये छापून आलेय
So far you guys have been talking a lot about bible and cant you take a small efforts to look into the holly bible rather than searching for answers outside about miracles, healings, deliverence and so on? If a Jesus Christ whom you are talking about, himself has made storms silent, raised people from death, made deaf to hear, made disabled to see and walk and he himself says in the holly bible that he who believes in me shall do a greater things than what i have done in my name..this is the promise of jesus christ who was conceived not by coming together of 2 flesh but by the holly spirit (A virgin and a righteous lady mother marry, whose woumb heavenly father chose to send his only son on earth to die and proclaim the kingdom of god) , who died and shade his holly blood for the sins of the whole mankind and not for particular cast or catagory people, who himself rose from the death on the 3rd day and was taken into the heaven in front of the people..while he was taken into the heaven, he promised of sending his own spirit of truth and compassion for every man who follow his commandments so that the holly spirit can counsel and give strength to live in this world righteously...that holly spirit is so powerful and presence of this holy spirit causes miracles, deliverence from addictions and every evil thing..off course i dont denie the possibility of fake people who are there to earn just a money and somehow plan this kind of environment, its jst not me but bible also says it that many false prophet will come to you in end days, they might divert you by big big miracles, but dont get in their trap and you shall recognise them by their fruits and holly spirit will help you in that.. Moreover i didnt like father called a perticular people i.e belivers as a insurgent and aggressive. Father you are denying many facts here, one of the fact is salvation of man through the holly blood of jesus christ alone as Jesus says in holly bible that i am the the way, the truth and the life and no one can go to heavenly father without me..this is not an aggressiveness i am showing, but its a fact i am putting across mentioned in bible. So jesus came for every single person to become saviour, father for those who are orphans, friend for those who are alone, a refuge for those who are in bondages and many more..He came to make man a salt and light of the world.
Evdach tumala vatat asel tar ....Tyana vasai madhe yeila band kara mag tyanche dharamtran honarach nahi .....Ha maharashtra marathi lokancha aahe and up bihar walencha nahi aahe
Tumhi kadhi bibal vachale ahe ka ...kase kai anunam lavata atyachari dharm asa ...vachal Ter vachal praise d lord .kupmanduk pravrutti soda ...ardhavat nyan khup ...ghatak asate
one of the most respected person
अतिशय सुंदर लेखक ❤️❤️
माझे आवडते मराठी लेखक आहेत.. 👍🏻
great manus ahe ha
आज ह्यांचे निधन झाले आहे.25/7/2025 मूळचे हे Vasai - नंदाखाल (विरार)chey त्यांनी 30:23 30:23 आपले जिवन ख्रिस्ताला समर्पित केले. ते येथे ऐका चर्च मध्ये फादर होते.
Really Great Person God Person 🙏🙏🙏
आज 25/7/2024 ला फादरांचे निधन झाले.... त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना
एकीकडे मुसलमान आणि एकीकडे हे सॉफ्ट पॉईंसन.. साऊथ मध्ये लाखो हिंदू.. धर्मांतरित केले या मिशनरी नी.. अवघड आहे.. Plz हिंदूंनो एक व्हा.. Plz
Khoop chan mahiti
I m also a Christian
Proud of you dear Father
Great person RIP
RIP 💐💐
Mala nehmi prashna padto ki magche don patrakaranna chair ka det nhit?😂😂🤣🤣🤣🤣
हिंदुच ख्रिश्चनीकरण करतात हि लोक .
रंगे हात कोणाला तुम्ही पकडलाय? कोर्ट सबूत मांगता है,
Mag tumhi hindu christian hotat ka ....??
@@KenithAlmeida hya link bgh, ani mag bol
फादर आपण जर म्हणता की आज 21 व्या शतकात ख्रिश्चन लोक हिदुचे धर्मातरण करत नाही असे म्हणता ह्याच्यावर अामचा विश्वास नाही कारण आज ही वसई नालासोपारात आदिवासी व गरीब गरजू लोकांना अमिष दाखवतातअन् जर आपण स्वतः ला फादर म्हणुन हे सारे थोपवत नसाल तर आपण धर्मगुरू कसे काय?.हे मग आपले कर्तव्य नाही का?जर अापल्या देशातील ख्रिश्चनाचे व्यवहार जर परदेशी देशातुनच होत असेल तर मग भारत हा खरच स्वतंत्र आहे का? की आजुन तो लाचारच आहे.जर घटने प्रमाणे इथे रहाणारे सर्व धर्म समभाव तर मग ख्रिश्चनाचे कायदे वेगळे अन् परदेशी का?
All those Christian Missionaries who convert people in exchange of money are not true Christians! As Jesus never told to convert people in exchange of money, he only told to spread his message! After that it is a person's personal choice if that person wants to follow Jesus or not! And as Roman Catholicism, Protestantism, Some Orthodox churches are of foreign origin to India so that is why they follow the rules of the head chruch which is in the foreign country of origin! But if you see the St.Thomas Orthodox Christian Church which was established by St.Thomas himself who was an apostle of Jesus Christ! He brought Christianity to India in 52 A.D in the current state of Kerala! The people who go to that church still follow some of their ancestors Brahmin Hindu traditions and that church follows the Bible and it has its own rules as it originated in India only! So I hope you have got your answer of why Christian Churches follow rules of their respective head chruch! ✌
ख्रिस्त म्हणजे काय नक्की पाहा
ruclips.net/video/_QeWjjIylvk/видео.html
pragati do not talk bluddy
Look pragati.. it's faith and love why the people get converted and not the money ....If u think that money is the only thing that get u converted .....I challenge you try to convert me through the money without forcing me... I am also belonging to poor family but it's my trust . Even if you give millions of dollars i won't get converted.
@@hellyeah4125 he bgha jara dole ughde theun
Rip father
sarv dharm sambhav asel tar dharmantarn ka sant Nyaneshwar,sant Tukaram yache vichar pn sangave.
Rip Father
khandekar ji pls avoid asking employees in front of camera like "Samajala ka tumhala" .... don't doubt their knowledge..... ur not only talented.. rather ur not.
ti padhatch zaliy ya corporate jaga madhe...manager zala ki ...aaplya junior la kahi akkalach nasate asa wata...
ख्रिस्ती म्हणजे काय नाकी पहा
👇👇👇👇👇👇👇👇👇
ruclips.net/video/_QeWjjIylvk/видео.html
त्यांना जरा ख्रिस्ती मिशिनऱ्यांनी भारतात जो हिंदू, आदिवासी, दलित लोकांना ख्रिश्चन बनवण्याचा धडाका लावलाय त्यावर पण बोलायला सांगा. आजच 'त्यांची धर्मांतरबंदी कायद्याची मागणी म्हणजे विवेकावर हल्ला' लोकसत्ता मध्ये छापून आलेय
@@amial8782 Christi mhanje paav khanare. Aamhi tyanna paav vaale bolto kiva kupari bolto.
@@modiji_is_great गोबर भक्त 🤣🤣
साहित्य संमेलन की ख्रिस्ती धर्मातराची बुवाबाजी ?
साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून फादर फ्रान्सिस दिब्रेटो नावाच्या कट्टर ख्रिस्ती पाद्रयांची नेमणूक होत आहे . हा मराठी वैचारिक विश्वातला काळा दिवस आहे. या ख्रिश्चन धर्मप्रसारकाचे मराठी साहित्याला योगदान काय ? त्याला काय म्हणून अध्यक्ष केले ? फादरने कोणती पुस्तके लिहिली आहेत ? फादरच्या पुस्तकांची नावे काय आहेत ? - फादरची पुस्तके पुढीलप्रमाणे : - ख्रिस्ताची गोष्ट, ख्रिस्ती सण आणि उत्सव, पोप दुसरे जॉन पॉल, आनंदाचे अंतरंग : मदर तेरेसा, सुबोध बायबल - नवा करार, परिवर्तनासाठी धर्म ,संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची , मुलांसाठी बायबल ! फादर फ्रान्सिस दिब्रेटो ची ही मराठी साहित्यसेवा आहे ? की ख्रिस्त सेवा आहे ?
समलैंगिकता आणि गर्भपात यावर या ख्रिस्ती पाद्र्याची काय मते आहेत ? याने वेळोवेळी विज्ञानाला विरोध करत ख्रिस्ती अंधश्रद्धांना खतपाणी का घातले ? कुमारी माता हे काय प्रकरण आहे ? कोणी पुरोगामी माईचा लाल हे प्रश्न विचारणार आहे की नाही ?
हे फादर दिब्रेटो पांढऱ्या पायघोळ झग्यात गावभर हिंडून व्याख्याने देत असतात . साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून भाषण करतील तेव्हाही पाद्र्याचा पांढरा झगा घालून भाषण देणार काय ? हिंदू धर्मातले दोष दाखवून ख्रिश्चन व्हायचे आवाहन करणार काय ? अशा प्रकारच्या ख्रिस्ती धर्मातराला साहित्य संमेलन पाठींबा देणार काय ? देणार असेल तर साहित्य सम्मेलनाचा हा बैलबाजार कायमचा बंद करून टाकायला हवा .
वागळे, चौधरी सारखे हिंदूंच्या मुळावर उठलेले पुरोगामी याचे स्वागत करतील यात शन्का नाही . अशाच साहित्य संमेलनात प्रा शेषराव मोरेंसारख्या खऱ्या सेक्युलर माणसाला हिंदूंची बाजू घेतो म्हणून विरोध करणे आणि फादर दिब्रेटो सारख्या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला पाठींबा देणे हा पुरोगामी अजेंड्याचा भाग आहे . फादर दिब्रेटो या पुरोगामी कंपूत राहून मोठ्या चलाखीने ख्रिस्ती धर्मप्रचार करत आलेला आहे . हिंदुत्वाला शिव्या देण्यात हा फादर दिब्रेटो कायम अग्रस्थानी राहिलेला आहे. पण फादरने कधी ख्रिस्ती धर्मछळ , अंधश्रद्धा यावर टीका केली आहे काय ? मनुवाद , गोडसेवाद , फेसिझम असे पुरोगामी पठडीतले शब्द वापरत ख्रिस्ती धर्म आणि ख्रिश्चन अंधश्रद्धाचा प्रसार करणे - ख्रिस्ती धर्मातर करणे हेच फादर दिब्रेटो चे जीवन ध्येय आहे . फादरने तसे ध्येय ठेवण्यात काही गैर नाही . पण अशा धर्मान्ध लोकांना साहित्य सम्मेलनाचा अध्यक्ष करणे ही लाचारीची हद्द आहे .
मेपु रेगे या जेष्ठ विचारवंतांनी फादर दिब्रेटो चे वस्त्रहरण आधीच केलेले आहे . फादरच्या अनेक लेखात त्याचा ख्रिस्ती कावा उघड झाला आहे . उदाहरणार्थ फादर कधीच सांगणार नाह कि - इन्क्विजीशन काय होते ? विच हंट म्हणून हजारो स्त्रियांना जिवंत जाळून मारणारे ख्रिस्ती चर्च समतावादी कधी झाले ? हा ख्रिस्ती पादरी मनुवाद फेसिझम अश्या खास पुरोगामी शब्दाचा कायम वापर करत असतो आणि हिंदूना हीन लेखत असतो. फादरला कोणीतरी सांगितले पाहिजे की फ्यासिस्टांचा औरस बाप म्हणजे बेनिटो मुसोलिनी . त्याने ख्रिस्ती चर्चच्या पायस पोपशी १९२९ मध्ये युती करून व्हॅटिकन हे स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता दिली होती. या व्हॅटिकन मध्ये बसूनच आजचे पोप जगाला ख्रिस्ती करण्याची स्वप्ने पाहत असतात . आणि चर्चचा १९२९ पर्यंत फेसिझम ला तत्वतः विरोधही नव्हता . या चर्चने जगभर अत्याचार केले आहे . विच हंट म्हणून स्त्रियांना जिवंत जाळले आहे . गेलीलीयो सारख्या शास्त्रज्ञाशी गुंडगिरी केली आहे . जगभरातल्या क्रूर पाशवी हुकूमशहांशी युती करत जगातले सर्वात मोठे रियाल इस्टेट चे हे ख्रिस्ती मालक आहेत .
आता फादर दिब्रेटो संमेलनाचे अध्यक्ष म्हणून भाषण देतील . आणि समाजवाद्याच्या भाषेत 'भूमिका' घेतील . हि 'भूमिका' अर्थातच हिंदुत्वाचे राजकारण आणि हिंदूंचा धर्म यांच्या विरोधी असेल . त्यावेळी ख्रिस्ती धर्म कसा समतावादी आहे - हिंदू मनुवादी आहेत , ख्रिस्ती धर्म कसा सुधारलेला आहे - हिंदू अंधश्रद्ध आहेत असे तारे तोडत ख्रिस्ती अंधश्रद्धाचा सरकारी खर्चाने प्रचार होईल ... आणि हिंदू षंढासारखे बघत राहतील .
( पोस्ट शेअर करायला परवानगीची आवश्यकता नाही )
- डॉ अभिराम दीक्षित
.
.
murkh veechar
Bro.. it should have been you as a president and not the father ....😂seems like you are also a poet/writter who's fond of writing big big useless stories.😂😂
तर्कविसंगत, द्वेषपूर्ण, निव्वळ धर्मद्वेष्टेतेपणा, तिरस्कार, आदिने परिपूर्ण लेख.👎
@@sunitafargose7558 त्यांना जरा ख्रिस्ती मिशिनऱ्यांनी भारतात जो हिंदू, आदिवासी, दलित लोकांना ख्रिश्चन बनवण्याचा धडाका लावलाय त्यावर पण बोलायला सांगा. आजच 'त्यांची धर्मांतरबंदी कायद्याची मागणी म्हणजे विवेकावर हल्ला' लोकसत्ता मध्ये छापून आलेय
अगदी खरे. त्यांना जरा ख्रिस्ती मिशिनऱ्यांनी भारतात जो हिंदू, आदिवासी, दलित लोकांना ख्रिश्चन बनवण्याचा धडाका लावलाय त्यावर पण बोलायला सांगा. आजच 'त्यांची धर्मांतरबंदी कायद्याची मागणी म्हणजे विवेकावर हल्ला' लोकसत्ता मध्ये छापून आलेय
So far you guys have been talking a lot about bible and cant you take a small efforts to look into the holly bible rather than searching for answers outside about miracles, healings, deliverence and so on? If a Jesus Christ whom you are talking about, himself has made storms silent, raised people from death, made deaf to hear, made disabled to see and walk and he himself says in the holly bible that he who believes in me shall do a greater things than what i have done in my name..this is the promise of jesus christ who was conceived not by coming together of 2 flesh but by the holly spirit (A virgin and a righteous lady mother marry, whose woumb heavenly father chose to send his only son on earth to die and proclaim the kingdom of god) , who died and shade his holly blood for the sins of the whole mankind and not for particular cast or catagory people, who himself rose from the death on the 3rd day and was taken into the heaven in front of the people..while he was taken into the heaven, he promised of sending his own spirit of truth and compassion for every man who follow his commandments so that the holly spirit can counsel and give strength to live in this world righteously...that holly spirit is so powerful and presence of this holy spirit causes miracles, deliverence from addictions and every evil thing..off course i dont denie the possibility of fake people who are there to earn just a money and somehow plan this kind of environment, its jst not me but bible also says it that many false prophet will come to you in end days, they might divert you by big big miracles, but dont get in their trap and you shall recognise them by their fruits and holly spirit will help you in that.. Moreover i didnt like father called a perticular people i.e belivers as a insurgent and aggressive. Father you are denying many facts here, one of the fact is salvation of man through the holly blood of jesus christ alone as Jesus says in holly bible that i am the the way, the truth and the life and no one can go to heavenly father without me..this is not an aggressiveness i am showing, but its a fact i am putting across mentioned in bible. So jesus came for every single person to become saviour, father for those who are orphans, friend for those who are alone, a refuge for those who are in bondages and many more..He came to make man a salt and light of the world.
He was Father in church. You must be Known well whats Fathers work. So no matter.
He expired today 25/7/2024 by 6am age 80 yrs.
Bible is translated before you not you did you giving wrong information
Sir you gave wrong information protestants are form but Martine Luther King
It is started in second World War
ya salyacha marathi dhad nahi, ani hyala sahitya sammelanacha adhyaksha kelai
Sala ha shabd tumacha marathit ahe ...amacha nahi .
ख्रिस्ती म्हणजे काय हे पहिले नाकी पाहा 👇👇👇👇
ruclips.net/video/_QeWjjIylvk/видео.html
Konala aanatat re show var? Hyala? Hindunna convert karto tyala? Shepatun laava hya fake father la
Laja vatatat ka tumhala? Ugach Marathi bolto mhanun pulka? Dharmantar karnare neech loka ahet hee.
shivaji rajanni portuguese missionary hyanna hindu kela hota karan te jabardasti dharmantaran karat hote, sambhaji rajanna ghabrun portuguese missionary hyanni tya haramkhor francis xavier cha putala baaher kadla ani sambhaji maharaj gelyavar portuguese hyanni jallosh kela.........asha lokancha dharma dibreto var ladla gela
Vasai cha UP or Bihar varun alelya lokanche Dharmantaran chalu ahe tyachi buabaji dakhva ki ka sare bhondu baba hindu madhech ahe
Evdach tumala vatat asel tar ....Tyana vasai madhe yeila band kara mag tyanche dharamtran honarach nahi .....Ha maharashtra marathi lokancha aahe and up bihar walencha nahi aahe
hya mansachya purvajan var portuguese lokanni tel taakun jalun dharmantar keli, ...kai ajab aahe, aapla purvicha dharma sodun ha tya atyachari christian dharmacha prasaran kartoi, vichar kara brainwash kitti jabardast jhala aahe.......ani bible ani sialm madhe farak nahi,
Tumhi kadhi bibal vachale ahe ka ...kase kai anunam lavata atyachari dharm asa ...vachal Ter vachal praise d lord .kupmanduk pravrutti soda ...ardhavat nyan khup ...ghatak asate