Great Bhet : Father Francis D'britto (Part 2)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024

Комментарии • 18

  • @kalpanapathak4897
    @kalpanapathak4897 2 месяца назад +3

    येशू हा देवाचा पुत्र प्रभू येशू आहे ✝️ प्रभू येशू ख्रिस्त मार्ग सत्य आणि जीवन आहे ✝️ प्रभू येशू ख्रिस्त एकच या जगाचा तारणारा आहे हालेलुया ✝️ जो त्याला स्वीकारतो त्याला ग्रहण करतो त्याच्यामध्ये तू वस्ती करतो देव आत्मा आहे पवित्र पिता पुत्र आहे हालेलुया ✝️ येशू पुनरुत्थान व जीवन तारणाचा मार्ग आहे ✝️ येशू ख्रिस्त प्रारंभ आणि शेवट आदी आणि अंत आहे सनातन देव आहे ✝️ तू पापांची क्षमा करणारा वासना विकार, पाप जळून जाते ✝️ प्रभू येशू पवित्र आत्म्याने या जगात कुमारी मरिया च्या पोटी प्रकट झाला मनुष्य म्हणून या जगात आला प्रत्यक्षात देवाचा पुत्र ✝️✍️ आता तू परत येत आहे ये प्रभू येशू एक विलन करणार नाहीस,, जो कोणी त्याला स्वीकारतो त्याला तो त्याच्या सार्वकालिक जीवनासाठी त्या व्यक्तीचा स्वीकार करील प्रभू येशू मसी की जय ✝️ सर्व जगाचे तारण व कल्याण व्हावे ही प्रभू येशूची इच्छा आहे आमेन हालेलुया 🧖✝️🇮🇳🌎

  • @ketancorporategift2020
    @ketancorporategift2020 2 месяца назад +1

    खुप सुंदर मुलाखत! अंत:करणातून फादरांना आदरांजली 🙏

  • @kalpanapathak4897
    @kalpanapathak4897 2 месяца назад +1

    प्रभू येशूच्या नावात जया आहे हालेलुया ✝️ आदरणीय प्रखर तेजस्वी निर्भीड व्यक्तिमत्व प्रभू येशू ख्रिस्ताचे महान सेवक फ्रान्सिसजी दिब्रिटो हे वसईचे क्रांतिकारक नेते 🏵️ विचारवंत आणि प्रत्यक्षात कृती सामाजिक लढा 🏵️ मानवी जीवनासाठी अतुलनीय आणि प्रेरणादायी आहे 🏵️ दहशतवादाला जबरदस्त प्रहार 🏵️ जीवनासाठी जीवन जगलं पाहिजे 🏵️ मरणातून देखील पार गेलं पाहिजे 🏵️🧖✝️ आपल्या भारत देशाचे आत्मनिर्भर नेते, थोर विचारवंत ज्येष्ठ साहित्यिक,, निस्वार्थी समर्पित जीवन यांना सर्वांची भावपूर्ण श्रद्धांजली✝️🏵️🌸🌻💐🍀🌿🌴🇮🇳🌎

    • @kalpanapathak4897
      @kalpanapathak4897 2 месяца назад

      येशू हा देवाचा पुत्र, ख्रिस्त प्रभू आहे ✝️ प्रभू येशू मार्ग सत्य आणि जीवन आहे ✝️ येशू हा पुनरुत्थान व जीवन आहे ✝️ येशू आदी आणि अंत नाही,, येशू मसीहा आहे ✝️ येशू तारणाचा मार्ग आहे,,, येशू पाप क्षमा करणारा शांती देणारा कृपा देणारा देव आहे हालेलुया ✝️ येशू मेलेल्या मधून प्रथम उठलेला आहे हालेलुया ✝️ जो प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकार करतो ग्रहण करतो तो त्याच्यामध्ये वस्ती करतो येशू हा माझा प्रभू आहे देवाने त्याला मेलेला तू जिवंत केलेले आहे ✝️ प्रभू येशूच्या नावात जय आहे वासना विकार पाप जळून जाते ✝️ प्रभू येशू ख्रिस्त सार्वकालिक जीवन आहे हालेलुया ✝️ आपल्या पापासाठी वधस्तंभावर क्रुसावर बलिदान केले,, पवित्र आत्म्याच्या वारे मनुष्य बनून या जगात देवाचा पुत्र प्रगट झाला ✝️🧖 आता प्रभू येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे स्वर्गात बसलेला आहे आणि तो आता न्याय करण्यासाठी येणार आहे आपण तयारीमध्ये जागृत आहात का राहण्याची गरज आहे ✍️✝️ आकाश पृथ्वीचा निर्माण करता मानवाला घडवलेला सृष्टी निर्माण केलेला देवाचे वचन प्रभू येशू ख्रिस्त आह✝️ जो कोणी माझा स्वीकार करतो त्याला मी स्वर्गाच्या राज्यात स्वीकार करेल प्रभू येशूने म्हटले आहे,✝️ ये प्रभू येशू ये तू विलोम करणार नाहीस,, सर्व जगाचे तारण व कल्याण व्हावे हीच प्रभू येशूची इच्छा आहे ✍️✝️🧖🇮🇳🌎

  • @HelenGovind-gj5is
    @HelenGovind-gj5is 2 месяца назад

    Very nice video sir God bless you 👍💐

  • @riteshsawant81192
    @riteshsawant81192 10 лет назад +4

    IBN lokmat is not only a news channel but also brand builder or PR of Maharashtra....keep it up

  • @shilpasawant6865
    @shilpasawant6865 16 дней назад

    ❣️❣️❣️

  • @swatijadhav1087
    @swatijadhav1087 6 лет назад +2

    Great vagle sir👌👌👌

  • @irenedsouza6270
    @irenedsouza6270 3 года назад

    सखोल अभ्यासक गहन प्रश्नांची समर्पक उत्तरे ,खोल अंतःकरणातून हुकारलेली भाषा.

  • @trsantoshkumar4480
    @trsantoshkumar4480 5 лет назад +2

    खूप छान वाटलं मुलाखत एकूण !