Devendra Fadnvis On Chhagan Bhujbal :भुजबळांना राष्ट्रीय पातळीवर पद देण्याचा विचार,फडणवीसांची माहिती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии • 168

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 6 часов назад +80

    शेवटी काय तर "सर्वच चोर चोर मावस भाऊ आणि सत्ता वाटून खावू " तू मारल्या सारख कर मी रडल्या सारखा करतो " कोणीच काही कुठेही जाणार नाहीत. कोणी जातीच्या नावे कोनी धर्मांच्या नावावर स्वतःच चांगभल करून धन्य होतील

  • @maratharb6552
    @maratharb6552 6 часов назад +190

    छगन कमल बग, छगन सीबीआय ED, बग😆😆😆😆

    • @AnilGaikwad-r9o
      @AnilGaikwad-r9o 6 часов назад

      तुझी काही गरज नाही सागाची भुजबळ साहेबा ना

    • @sujatapatil7226
      @sujatapatil7226 3 часа назад +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @Nitin_sukase
      @Nitin_sukase 2 часа назад

      😂😂😂

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 Час назад

      मनोज सज्जाद नोमानी चा धर

  • @Love4NatureEnterprises
    @Love4NatureEnterprises 6 часов назад +104

    Chagya ला कोणीच भाकरी टाक नाही आता 😂😂😂😂😂😂
    काय हाल झाले आहे chagan चे.

  • @marutichougale4143
    @marutichougale4143 4 часа назад +35

    भुजबळ साहेबांची आंतरराष्ट्रीय बदली करा.

  • @tusharjadhav8745
    @tusharjadhav8745 4 часа назад +27

    संधी देऊ पण जेल मध्ये.. मंत्री मंडळात नाही

    • @rajputbm
      @rajputbm 43 минуты назад

      Bjp side ne asel ter rapist, murder la pn jail honar but opposition cha asel ter pen chorila pn jail madhe taktil

  • @dineshippar1515
    @dineshippar1515 5 часов назад +36

    साहेब तुम्ही आत्ता निवृत्ती घ्या तुमची गरज तुमच्या परिवाराला आहे नाशिक आणि येवला लं नाही.😂

    • @SagarShelar-re5dv
      @SagarShelar-re5dv Час назад

      अगदी बररोबर परिवार ला वेळ द्या 💯

  • @AarjunAarjun-v3h
    @AarjunAarjun-v3h 4 часа назад +18

    ते काही नाही उद्याच्या उद्या कॅबिनेट मंत्री करा नसता केंद्रांत आपलीच सता आहे तिथे भूजबळ साहेबांना पंतप्रधान करा तेही शक्य नसेल तर बांगलादेशवर आक्रमन करुन तिथे साहेबांना पंतप्रधान करा

    • @apnaadda680
      @apnaadda680 3 часа назад +1

      तिसरा पर्याय उत्तम आहे.

    • @ssgssg1992
      @ssgssg1992 40 минут назад

      भ्रष्टाचारी घोटाळेबाज चोर छगन भुजबळ सारख्या जातिवादी समाजकंटकी आगलाव्याला तुरुंगातून सोडलं आता परत तुरुंगात जाण्याची वेळ ़आली आहे

  • @infinite.dreamz
    @infinite.dreamz 6 часов назад +72

    फडवणीस यांना पण भुजबळ जड आहेत म्हणून भुजबळ यांना भाजप मध्ये एंट्री नाही. 😂

    • @GVS422
      @GVS422 5 часов назад +6

      काहीपण राव😂😂

    • @prashantsawant7320
      @prashantsawant7320 5 часов назад

      उदयनराजे, अशोक चव्हाण सारख्यांना चिडीचूप केलंय, भुजबळ च पण तेच होईल भाजपात गेल्यावर

    • @SP-kk7hv
      @SP-kk7hv 5 часов назад +4

      Eka tichakit udvun lawla ajitdada ne. Ani mhane jad ahe😂😂

    • @नादगंगा
      @नादगंगा 4 часа назад +1

      काहीपण नको बोलू😂

    • @indranathmante6644
      @indranathmante6644 4 часа назад

      तुम्हाला कसे कळले

  • @rameshatkare9997
    @rameshatkare9997 Час назад +5

    भुजबळ ला जेलमध्ये टाकणारे देवा भाई सांगत आहेत आमचे महत्वाचे नेते 🤣🤣आहेत कसं जमतंय 😅😅देवेंद्र भाई कोणाच्या मंञीपदाला धक्का न लागता छगन ला मंञी करा 🤣✅👍

  • @krushna8723
    @krushna8723 5 часов назад +13

    एकदा भुजबळ यांना काहीतरी द्या नाहीतर एखाद्या महामंडळावर ती तरी घ्या उगाच आमच्या बीड प्रमाणे रडा पडी करायला लागले आता

  • @baluingale9493
    @baluingale9493 5 часов назад +20

    नाक दाबले म्हणुन तोंड उघडले जय ओ बी सी ❤❤❤

  • @navnathkadam7327
    @navnathkadam7327 5 часов назад +6

    लाजा वाटल्या पाहीजे विरोधात होते तेव्हा भ्रष्टाचारी भाजपावाले सोबत आले कि साहेब होतात काय पारदर्शिता आहे भाजपची

  • @Vijay-o3g1d
    @Vijay-o3g1d Час назад +3

    कुणाच्या मंत्रिपदाला धक्का न लागता एखाद additional न टिकणार एक मंत्रीपद छगन ला द्या..
    😂😂😂
    लिंबू टिंबु म्हणून

  • @ranjeetjadhav3492
    @ranjeetjadhav3492 4 часа назад +5

    सगळी वाटणी झाल्यावर सांगा तो पर्यंत वेड लागायचं 😂😂

  • @parikshitchandrawanshi4708
    @parikshitchandrawanshi4708 5 часов назад +5

    भुजबळ वापरून घेण्या साठी बी जे पी ले पहिजे पण बी जे पी त नको.....वारे फडणवीस साहेब छान मस्त खेळत आहात..... खेला अच्छा है....

  • @Daya44
    @Daya44 2 часа назад +3

    Ed लावा लई वळवळ केली तर😂

  • @NutanTrimbake
    @NutanTrimbake 5 часов назад +11

    टरबूज ला काय वाटतय माझ्या वणी कुणीच नाही तू नागपूर मधे पराभूत होता, EVM, CBI,ED ह्यांच्या हस्ते तुझा कारभार चालू आहे तुला काय वाटल महाराष्ट्रातील जनता येडी आहे तू फक्तं राजीनामा देऊन बघ परत तु वानाला सुद्धा राहणार नाही 😂

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 Час назад

      मुर्ख बेअक्कल काही तरी लॉजिकल कमेंट कर.

  • @rsstudio23
    @rsstudio23 Час назад +3

    धनंजय मुंडे हटाव बीड बचाव

  • @themadman123
    @themadman123 5 часов назад +7

    भुजबळ साहेबांनी सर्व संपत्ती ED ला दान करावी ✌️

  • @ravindrapatil2720
    @ravindrapatil2720 6 часов назад +7

    भुजबळ कमळ मनत बसु नका शेतकरया कड बगा तुरीचे भाव कोसळले त इकडे बगा मुख्यमंत्रीजी

  • @umeshsawant1525
    @umeshsawant1525 5 часов назад +7

    चक्की पिसिंग विसरला

  • @Abhiak15235
    @Abhiak15235 4 часа назад +3

    Bhujbal Brand 💥😊

  • @goannashik
    @goannashik 4 часа назад +2

    शेतकऱ्यांना श्रीमंत करा साहेब आता..भरपूर झाल राजकारण

  • @ankushraut2042
    @ankushraut2042 5 часов назад +15

    छगनरावजी भुजबळ साहेब यांना मंत्रिपद न देणाऱ्या महायुती सरकारचा जाहीर निषेध

  • @MukeshkumarJadhav-c5w
    @MukeshkumarJadhav-c5w 3 часа назад +2

    फडणवीस साहेब आता कुठे गेला 70 हजार कोटीचा घोटाळा

  • @ratnakarjadhav104
    @ratnakarjadhav104 6 часов назад +11

    भुजबळ ओबीसी किंग

    • @sakharamkadam4435
      @sakharamkadam4435 6 часов назад +7

      कसला किंग 😅आहे

    • @Love4NatureEnterprises
      @Love4NatureEnterprises 6 часов назад

      ​@@sakharamkadam4435Chagya ला कोणीच भाकरी टाक नाही आता 😂😂😂😂😂😂
      काय हाल झाले आहे chagan चे.

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 6 часов назад

      भीक मंगे कधीही किंग होत नाहीत,त्यांना मागायची सवय असते,दुसऱ्याला द्यायची सवय नसते,

    • @DipakJadhav-pm3rt
      @DipakJadhav-pm3rt 2 часа назад +1

      Ksla lvdyacha king😂😂

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 Час назад +1

      किचन किंग मसाला

  • @Infobyuser
    @Infobyuser 2 часа назад +2

    Chagan chta tondat and gandit ekdach dile bjp ne 😂😂😂

  • @swapnilbansode8729
    @swapnilbansode8729 13 минут назад

    नवरात्र व गणेशोत्सव मंडळ च अध्यक्ष पद द्या😂

  • @kakod123
    @kakod123 3 часа назад +1

    कोणकोनाला वाटते ओबीसी पक्ष पाहिजेच, दलितांचा, मुस्लिमांचे पक्ष आहेत मग ओबीसी चा का नको, कोणाला फायदा कोणाला तोटा होईल सांगा?

  • @VijayKumar-bt4rq
    @VijayKumar-bt4rq 4 минуты назад

    कोणत्याही पक्षाचा असो तोडगा नेत्यां कडे आहे !!!!
    सामान्य नागरिकांना मतदान करा वाडीव TAX भरा !!!!
    सामान्य नागरिकांना तोडगा काढण्याचा पर्याय काहीही नाही !!!!

  • @marathiinfo8954
    @marathiinfo8954 5 часов назад +2

    छगन 😅😅😅 तुझा दोन्ही बाजूंनी गेम केला बाहेर पाढव तर पुन्हा जेल जाणार😅

  • @tejas7133
    @tejas7133 Час назад

    कोकाटे अजित पवार जरा aika मुख्यमंत्री काय म्हणत आहे 😂😂😂😂😂😂

  • @rmk995
    @rmk995 53 минуты назад

    👑 भुजबळ साहेब

  • @pravindhamadhere5986
    @pravindhamadhere5986 Час назад

    एसटी महामंडळ संचालक करा

  • @Khadebol.122
    @Khadebol.122 Час назад

    तुम्ही भुजबळ साहेबाना काही घाण बोला पण दोन दिवसापासून महाराष्ट्र हलवू राहिला हे लक्षात ठेवा प्रत्येक टीव्ही वर आणि लोकांच्या तोंडात एकच नाव ते कस असू चांगलं किवा वाईट
    पण आज पण उद्या पण
    महाराष्ट्र OBC king छगन भुजबळ साहेब च

  • @vijaydhotre-er7hq
    @vijaydhotre-er7hq 5 часов назад +1

    Obc good decision by our hero fasnvis

  • @Don-x9b
    @Don-x9b 36 минут назад

    भ्रष्टाचाऱ्याला कसे घेतील ज्याला जेलमध्ये पाठवलेय...😅😅

  • @MukeshkumarJadhav-c5w
    @MukeshkumarJadhav-c5w 3 часа назад +1

    फडणवीस साहेब तुम्ही लाळघोटेपणा करू नका तुमच्या पक्षाला मॅच्युरिटी दिली आहे मी मतदारांनी तुम्ही चोराला काय घेताय सोबत

  • @SandipSawant-c1i
    @SandipSawant-c1i 2 часа назад

    मंत्रिमंडळात स्थान देतील किंवा दिल्लीत एखादे मोठे पद देतील

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 6 часов назад +2

    हंग असं good👍

  • @ramakantgore2543
    @ramakantgore2543 6 часов назад +5

    जागा महाराष्ट्रातलया 18 पगड़ जातीनो

  • @amolrahate2272
    @amolrahate2272 5 часов назад +2

    Bjp la sagle bhrastachari bokandi ghetle bjp ne😂😂

  • @swapnilbansode8729
    @swapnilbansode8729 14 минут назад

    काय वेळ आलीय .. अजित पवार चक्की पिसिंग अँड पिसींग म्हणलेले..आज त्यांना उपमुख्यमंत्री करून ठेवलंय 😂

  • @shekharshinde7309
    @shekharshinde7309 6 часов назад +6

    त्यांना स्वर्गात सुद्धा आरक्षण कसं मिळवता येईल याचा विचार झालाचं पाहिजे,

  • @sanjaybaviskar621
    @sanjaybaviskar621 41 минуту назад

    भुजबळ साहेबांना डावलण्यामागे मख्य व दोन्ही ऊप या तिघांचे हात, षडयंत्र आहे. 2019 मध्ये निवडुन आले शिवाजी पार्क वर सन्मानपुर्वक मंत्रीपदाची शपथ घेतली . 2024 मध्ये निवडुन येऊनही घोर अपमान व अन्याय झाला. 2019 सुसंत व 2024 कुसंगत सोबत गेले .ही वेळ आली.

  • @Devil-k7c4e
    @Devil-k7c4e 2 часа назад

    Correct कार्यक्रम 😂

  • @prakashgavanda8230
    @prakashgavanda8230 5 часов назад

    मला वाटत फडणवीस यांनी राष्ट्रवादी बरोबर केलेली स्टेट मेंट बघावी😂😂😂

  • @GGTV-o6q
    @GGTV-o6q 5 часов назад +1

    Waah तो मोठा नेता 😂🤣🤣🤣

  • @IsjshsHshdhd
    @IsjshsHshdhd 3 часа назад

    Maharashtra लुटायला भेटतोय... मग दिल्ली कशाला....

  • @rmk995
    @rmk995 52 минуты назад

    भुजबळ साहेबामुळे महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला

  • @aartijadhav6660
    @aartijadhav6660 5 часов назад +3

    भुजबळ साहेबांचा खूप मोठा आवाज आहे ते वाघ आहे म्हणून मुंडे सहेबासरके डोईवर झाले. सर्वांना😂😂😂

    • @MrPratik96
      @MrPratik96 5 часов назад +1

      छगन ले आफ्रिका ल पाठवा

    • @aartijadhav6660
      @aartijadhav6660 4 часа назад

      @@MrPratik96 आरे vilaxan चा आदी tondat दिल होत का मग का वापर केला. तरी पण थोड थांबा.10.12दिवस मग परत बोलू 😂😂😂😂saheb साहेबच राहणार

    • @MrPratik96
      @MrPratik96 4 часа назад

      @@aartijadhav6660 छग्याने जास्त हालचाल केली ना सरळ जाईल ऑर्थर रोड मध्ये बेसन खायला

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 4 часа назад

      ​@@MrPratik96तुझे सगळे बाप हतबल झाले एका भुजबळ साहेबाना बदनाम करण्यासाठी.... पण नाही होऊ शकल....😂😂😂

  • @dattatambe926
    @dattatambe926 2 часа назад

    OBC किंग आहे रे ते 😅😅😅😅

  • @sanjaydeshmukh3076
    @sanjaydeshmukh3076 4 часа назад +1

    आदरणीय भुजबळ साहेबाना आता आराम करू द्यावा त्यांनी त्यांच्या समाजा साठी खूप कष्ट घेतले आहेत मायक्रो obc च्या आमदार प्रतिनिधी ला कॅबिनेट मंत्रिपद द्या obc चे आता प्रामाणिक आणि विश्वासू नेते हे गोपीचंद पडळकर साहेब आहेत त्यांच्या मार्गदशना खाली मायक्रो obc चे प्रश्न मार्गी लागू शकतात कारण obc मध्ये बुद्धीमान प्रामाणिक विश्वासू नेते आहेत

  • @rj6169
    @rj6169 4 часа назад +1

    BJP ची सत्ता वाटत नाहीये, 132 आमदार असून फक्त 21 मंत्रिपद दिले

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 Час назад

      मग काय 121 मंत्रिपद हवीत का?

    • @rj6169
      @rj6169 Час назад

      @abhishekpatil5740 ratio bagha 41 walyana 10 dilet mag 132 la kiti asayla pahijet

  • @RajeshChavan-yf8cj
    @RajeshChavan-yf8cj 47 минут назад

    त्या छगन भुजबळ ला आत्ता घरी बसवा वय होवून गेलंय त्याचं

  • @amithole2088
    @amithole2088 47 минут назад

    ओबीसींचे वाघ भुजबळ साहेब..

  • @vanger_Thor
    @vanger_Thor 5 часов назад +1

    Chagan bhujbal la mantri banawoo naka ajit dadancha good decision

  • @vickylondhe676
    @vickylondhe676 Час назад

    एक टा टायगर

  • @sandeepsalunke397
    @sandeepsalunke397 4 часа назад

    राष्ट्रीय की आंतरराष्ट्रीय...😂😂

  • @sivmjahav108
    @sivmjahav108 Час назад

    पुन्हा महाराष्ट्र सदन घोटाळा‌ करायला पाठवतात का भाजपा ही. कांग्रेसी मार्गावर चालली कि काय

  • @NavanathBhakare-s3x
    @NavanathBhakare-s3x 2 минуты назад

    भुजबळ साहेब या चोरांना तुम्ही ओळखल नाही तुम्ही निष्ठावत शिवसैनिक आहे तुम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबाकडे या

  • @dnyaneshwarpatildewdhe4188
    @dnyaneshwarpatildewdhe4188 3 часа назад

    द्यान पाठवून जेल मध्ये 😂

  • @prakashmuley8084
    @prakashmuley8084 4 часа назад

    भुजबळांनी उपोषण सुरू करावे

    • @maddy1927
      @maddy1927 4 часа назад

      वजन वाढल्यामुळे का 😂😂

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 Час назад

      मंत्रिपद भेटे पर्यंत 😁

  • @DipakJadhav-pm3rt
    @DipakJadhav-pm3rt 2 часа назад

    Chagyala kutr pn vicharina aata 😂😂

  • @SP-kn4di
    @SP-kn4di 2 часа назад

    Jelmantri 30000 koti property chapnare Bhujbal

  • @rahulupase67
    @rahulupase67 4 часа назад

    केंद्रीय मंत्री करा मग

  • @IsjshsHshdhd
    @IsjshsHshdhd 3 часа назад

    भुजीवर 😂😂

  • @Don-x9b
    @Don-x9b 35 минут назад

    कोणाच्याही ताटातले काढून देऊ नका नाहीतर आम्हीबराज्य व्यापी आंदोलन करू.....😅😅😅😂😂

  • @DivyaADULT
    @DivyaADULT 3 часа назад

    छगन कमाल बघ हेच्खरा झाला Aaj 😂😂🎉😂😂

  • @sudhirshejwal7207
    @sudhirshejwal7207 Час назад

    दिल गाजर😂😂

  • @dilipdenkar4969
    @dilipdenkar4969 4 часа назад

    Zel madhy ka takhal

  • @aksongs8758
    @aksongs8758 2 часа назад

    Ed cha dose dilla asel

  • @akshaysawant9041
    @akshaysawant9041 3 часа назад

    Kendrart nahi jel madhe pathav a

  • @jiteshagwal661
    @jiteshagwal661 3 часа назад

    75+ people is now allowed in bjp

  • @anandgajare342
    @anandgajare342 5 часов назад

    😢😢

  • @abhipatil23
    @abhipatil23 5 часов назад

    Bhujbal Jau dya saheb asa kai tyani maharashtra sathi dive lavle 😂

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 4 часа назад

      अजित पवारांनी, आणी शरद पवारांनी खुप दिवे लावले नाही का.... जातीयवादी 🙏

  • @ytvishwajeet
    @ytvishwajeet 37 минут назад

    Gela bhujbal

  • @welthforhelath2416
    @welthforhelath2416 5 часов назад

    Agoder ka pathvala nahi

  • @BabluShaikh-n1o
    @BabluShaikh-n1o 4 часа назад

    Bhujbalana rasrapaati banva

  • @chotudeshmukh2026
    @chotudeshmukh2026 5 часов назад +1

    छगन साहेब ला डब्बल अदंर टाका , ते पुनहा रुसतील नाहीत

  • @chintamanishinde2527
    @chintamanishinde2527 4 часа назад +1

    आगामी महायुतीला obc खरच आणि खरच दाखवू भुजबळ ...
    आदर
    आदर

  • @REThunderbird1990
    @REThunderbird1990 4 часа назад

    Fadnavis sathi bhujbal aata saaheb zalet

  • @shitaljagtap2901
    @shitaljagtap2901 4 часа назад

    Tuz sarkar padnar ahey mang

  • @manishwagh7724
    @manishwagh7724 4 часа назад

    लबाड

  • @NitinBugad
    @NitinBugad 45 минут назад

    🎉🎉 h a🎉🎉🎉🎉🎉

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 4 часа назад

    फडणवीस व अजित पवार एकच आहेत दोघांनी मिळून छगनचा गेमच केला.

  • @Vitthalmuley-pz6nh
    @Vitthalmuley-pz6nh 5 часов назад

    माहायुतीच बळ भुजबळ साहेब

  • @SantoshGaikwad-k4q
    @SantoshGaikwad-k4q 4 часа назад

    पॉलिटिक्स

  • @najimvalsangkar9706
    @najimvalsangkar9706 4 часа назад

    Sagle ghotale wale sagle changale zhalet washing machine madhe dhuvun nighlet sagle

  • @varyapatil7593
    @varyapatil7593 5 часов назад

    Nice joke

  • @agpclub1961
    @agpclub1961 4 часа назад

    धनगरांच्या नेत्यांनी थोडा प्रेशर दिला की bjp च्या लोकांना ऑटोमॅटिक निर्णय घेवा लागेल

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 3 часа назад

      त्यांचं काय बंद पडले आहे

  • @tukarambharkad8731
    @tukarambharkad8731 5 часов назад

    😂

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 4 часа назад

    ऐक नंबरचा बोलबच्चन फडणवीस/टरबुज.

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 6 часов назад

    😁😁😁

  • @vijaykumbhar7583
    @vijaykumbhar7583 4 часа назад

    भाजपात घेतले तर फायदा होईल

  • @mahadeonagane782
    @mahadeonagane782 3 часа назад

    सगळे पाठव केंद्रात
    तू जगव गुजरात.

  • @shiv.5797
    @shiv.5797 Час назад

    फडणवीस,अजित पवार, एकनाथ शिंदे या तिघांनी भुजबळ चा गेम सॉलिड केला😂

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 2 часа назад

    Bhau. Plij. Bhujbl saheb. Yana mharastr sdn pusayla theva

  • @MahadevHoge-m4f
    @MahadevHoge-m4f 52 минуты назад

    गप

  • @onkarholkar7665
    @onkarholkar7665 5 часов назад

    E v m cm